फक्त १० मिनिटांत कुरकुरीत मेदुवडे तय्यार | मेदुवडा रेसिपी |

  Рет қаралды 901

Pradeep Talekar & Family,😊

Pradeep Talekar & Family,😊

Күн бұрын

पावसाच्या दिवसांत भरपूर भूक लागते आणि खाल्लेलं छान पचतंही. त्यामुळे या काळात आपण वेगवेगळे पदार्थ आवर्जून खाऊ शकतो. थंडीत हवेत कोरडेपणा असल्याने थोडे तेलकट खाल्लेलेही चालते आणि हवेत गारठा असल्याने आपल्याला सतत काहीतरी गरमागरम खावसं वाटत असतं. अशावेळी सारखं वेगळं काय करायचं असा प्रश्न पडला असेल तर मेदू वडा किंवा उडीद वडा हा उत्तम पर्याय ठरु शकतो
#youtube #food #trending #recipe #youtube #trending #kokan #kokan #cooking #चमचमीत #food #खाऊ
फक्त १० मिनिटांत कुरकुरीत मेदुवडे तय्यार | मेदुवडा रेसिपी | ‎@paddywithmaddy #youtube #food #recipe
जय शिवराय 🚩
माझी छोटीशी ओळख.....
कोकणकर + मुंबईकर ...
नमस्कार मित्रहो, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी KZbin channel वर ज्याचं नांव आहे Pradeep Talekar and family 😊
मी या यूट्यूब चैनल मार्फत कोकणची संस्कृती, कोकणची लोककला, मुंबईचा गणेशोत्सव, मजा मस्ती आणि नवनवीन रेसिपी यांची ओळख करून देण्याचा प्रयत्न करत आहे.
मित्रहो आमचे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक आणि शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका.🙏 आणि हो 🔔 आयकॉन ला ऑन करा म्हणजे मी टाकलेले व्हिडिओ तुम्हाला लगेच दिसतील.
.........................................
Pradeep Talekar
From : Mumbai/ Thane
Gaon : Ratnagiri
🚩मराठी माणूस🚩 ...
अंगात हवी रग... रक्तात हवी धग..
छाती आपोआप फुगते...
एकदा जयशिवराय म्हणून बघ ...

Пікірлер: 4
@chitravaydande9131
@chitravaydande9131 2 ай бұрын
मस्तच ताई एकदम सोपी पद्धत दाखवली त
@paddywithmaddy
@paddywithmaddy 2 ай бұрын
धन्यवाद ताई💐
@JyotiFoodCreation
@JyotiFoodCreation 2 ай бұрын
Very tasty recipe 👌🏼
@paddywithmaddy
@paddywithmaddy 2 ай бұрын
Thank you tai 💐
escape in roblox in real life
00:13
Kan Andrey
Рет қаралды 27 МЛН
Секрет фокусника! #shorts
00:15
Роман Magic
Рет қаралды 76 МЛН
When you discover a family secret
00:59
im_siowei
Рет қаралды 35 МЛН
The Joker kisses Harley Quinn underwater!#Harley Quinn #joker
00:49
Harley Quinn with the Joker
Рет қаралды 44 МЛН
5 Foods that have More Calcium than Milk (Get Stronger Bones)
12:51
Fit Tuber
Рет қаралды 2,7 МЛН
escape in roblox in real life
00:13
Kan Andrey
Рет қаралды 27 МЛН