तिळाच्या लाडवाच्या गोडासारखे आपण संवाद साधता. लहानपणी आई आम्हाला तिळाचे लाडू करायला बोलवायची.आम्ही सारी भावंडे पटापट छोटे छोटे लाडु वळायला बसायचो.हाताला चटके बसायचे.मग कढयी तील पाक कडक व्हायचा.पुन्हा जरा गरम करून लाडु वळायचो.खुप मजा यायची.एवढे करून लाडू लगेच खायला मिळायचा नाही.तो मिळायचा संन्क्रातीची सुगडी पुजल्यानंतरच. आजही तसेच असते.धन्यवाद.
@DipaliBaldota21 күн бұрын
Thank you kaku.....chaan aani sopi recipe ..... Happy Sankranti
@TheMiseeka20 күн бұрын
Thank you Tai, aagdi velewar tumchi pakkruti aali.
@snigdhacute5865 Жыл бұрын
किती सोप्या पद्धती ने समजावून सांगितले ताई, असेच नेहमी भेटीतून सोप्या पाक कृती शिकवा, धन्यवाद संक्रांती च्या आधी दाखविल्या बद्दल❤
@preetirenavikar5619 Жыл бұрын
वड्या आणि लाडू दोन्ही एकदम झटपट होणारे आणि चविष्ट 👌🏻 मी दोन्ही केले खूप छान झाले . धन्यवाद 🙏🏻
काकू उद्या मला 5 वा दिवस आहे वसायला गेलं तर चालेल का
@suvarnapatil5467 Жыл бұрын
👌🌹
@malini7639 Жыл бұрын
स्टिल ची कढई लवकर तापते पुर्वी पितळी कढई छान होती . दोन पितळी कढई घेवून आम्ही घरीच हलवा तयार करायचो .तिळ ,साखर ,मुरमूरे, लवंग वर पाक चढवायचो .लाकडी कोळसा शेगडीवर हलवा तयार करत होता . सर्व मैत्रिणी शाळेत थोडा थोडा हलवा आणायचो कोणाचा हलवा काटेरी व सफेद आहे बघायचो . पहिल्या वेळी मी हलवा केला तर काळसर झाला होता .पाकात दुधटाकून पाक स्वच्छ करायचा माहीत नव्हते .
@alkaphanse5541 Жыл бұрын
Chikkicha Gul vaparun mausut ladu hotil ka, pl. Sangal ka
@AnuradhasChannel Жыл бұрын
चिवट होतील
@vaibhavpawar2752 Жыл бұрын
ँ।😊
@sunandaphadke553021 күн бұрын
1वाटी तिळ घेऊन त्याच पीठ करायचे की तिळाचे पीठ 1 वाटी घ्यायच? ताई कृपया कळवा.
@sujataghongade6697 Жыл бұрын
धन्यवाद काकू🙏🙏
@shreedevikulkarni9408 Жыл бұрын
🙏👍
@swatimhatre8390 Жыл бұрын
Thank you so much kaki😊🙏
@vaishalipandit2181 Жыл бұрын
खूप छान तिळाचे लाडू व वडी तुम्हाला ही खूप शुभेच्छा
@nirmalaohol2325 Жыл бұрын
Oktay
@truptikutumbe2456 Жыл бұрын
What can be the replacement for eggs ? ......the cake is looking soooooo yummy ❤ thank u
@AnuradhasChannel Жыл бұрын
Sorry' to say पण मी केक केला नाही अभिप्राय चुकून आला असेल,नो प्रोब्लेम
@sangeetashevate4112 Жыл бұрын
खुप छान
@shubhamkulkarni4084 Жыл бұрын
ह्या वेळी काळे वस्त्र परिधान नाही करायचे न ? तुम्हाला काय वाटत हे खर आहे का ?