Рет қаралды 72,842
कोबीची भाजी, कोबीची कोशिंबीर वगैरे आपण नेहमी करतोच. पण घरातील सर्व मंडळींना खुश करायचं असेल, तर कोबीचे पराठे नक्की करून बघा, आणि तेच कोबीचे पराठे कसे करायचे ते ह्या व्हिडिओ मध्ये दाखवलेलं आहे.
करायला अतिशय सोपे आणि चवीला खमंग असे हे कोबीचे पराठे तुम्ही नक्की करून बघा आणि अभिप्राय द्यायला विसरू नका.
धन्यवाद. 🙏😀
Ingredients:-
2 katori wheat flour (२ वाट्या कणीक)
¾ katori Jowar/Sorghum flour (पाऊण वाटी ज्वारीचं पीठ)
Half katori besan (अर्धी वाटी बेसन)
Half katori Ragi flour (अर्धी वाटी बाजरी पीठ)
3 katori chopped cabbage (३ वाट्या चिरलेला कोबी)
1 tsp chopped chilli (१ चमचा चिरलेली मिरची)
1 tsp red chilli powder (१ चमचा तिखट)
Turmeric powder (हळद)
Asafoetida (हिंगं)
Half tsp Garam masala (अर्धा चमचा गरम मसाला)
Kasoori methi (कसूरी मेथी)
1.5 tsp coriander seeds powder (दीड चमचा धणेपूड)
1 tsp sesame seeds (१ चमचा तीळ)
Ajwain (ओवा)
Chopped coriander leaves (चिरलेली कोथिंबीर)
Salt as per taste (चवीनुसार मीठ)
------------------------------------------------------
आपली 'आज काय मेन्यू' आणि 'मेजवानी-व्हेजवानी' ही २ पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध आहेत. प्रत्येकाच्या घरी असावीत, अशी ही पुस्तकं आहेत.
ही पुस्तकं ऑर्डर करण्यासाठी,
9823335790 ह्या नंबरवर whatsapp करा.
गुगल पे किंवा Paytm मार्फत पेमेंट करा आणि त्याचा स्क्रीनशॉट पाठवा.
त्यानंतर लगेच हे पुस्तक तुमच्या घरी पोहोचेल. 😊
आजच ऑर्डर करा. 😀😀😀
---------------------------------------------------------
#कोबी #पराठा #पौष्टिक #चटपटीत #वनडिशमील #एकान्न #cabbage #paratha #healthy #tasty #onedishmeal #indian #cuisine
कोबीचा पराठा कसा करावा, पराठा रेसीपी मराठी, पराठा रेसीपी, पराठा कैसे बनाए, एव्हरग्रीन रेसीपी, कोबीची रेसिपी, पौष्टिक रेसिपी, इंडियन, फूड, cabbage paratha recipe in Marathi, cabbage recipes, paratha recipe, how to make paratha, healthy paratha, one dish meal, easy recipes, quick recipes, कोबी ,पराठा ,पौष्टिक ,चटपटीत ,वनडिशमील ,एकान्न ,cabbage ,paratha ,healthy ,tasty ,onedishmeal ,indian ,cuisine,