आरोग्य विमा खरेदी करताना या ३ चुका टाळा | 2024 | भाग - ६३ | CA Rachana Ranade

  Рет қаралды 268,468

CA Rachana Ranade (Marathi)

CA Rachana Ranade (Marathi)

Күн бұрын

Пікірлер: 562
@CARachanaRanadeMarathi
@CARachanaRanadeMarathi Жыл бұрын
स्पॅम फ्री आरोग्य विमा खरेदी करण्याकरिता: bit.ly/485S5Iw
@sforbhosale
@sforbhosale Жыл бұрын
मला पण हे CA माझ्या मित्रं सांगितले होतं पण आजच्या काळामध्ये खूप गरजेचे आहे कोणत्याही परिस्थितीत कधी येईल सांगता येत नाही. मी आचणक निघून गेला तर बरं होईल कोणत्याही आजार नको हृदय एक क्षणात गेलं तर ठिक आहे हेच ईश्वराच प्रार्थना करतो
@vaishalihake2704
@vaishalihake2704 11 ай бұрын
Chin
@sudeshnirmal4352
@sudeshnirmal4352 Жыл бұрын
केअर हेल्थ इन्शुरन्स घेतला आहे100% रिटर्न मिळाले दोन क्लेम झाले
@gitemaharaj2969
@gitemaharaj2969 4 ай бұрын
माझी स्टार हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी आहे पण मी मोठी चूक केली आहे कारण हि कंपनी कोणतेही क्लेम सहजा सहजी पास करत नाही हे खुप त्रास देतात त्यामुळे स्टार हेल्थ कंपनी सोडून कोणती ही दुसरी निवडा
@sunitapatil2474
@sunitapatil2474 Ай бұрын
आम्ही पण घेतली आहे ही policy पण agent घ्यायला लावतात मात्र आपणाला काहीच माहिती नसते नाहक त्रास सहन करावा लागतो
@pawal.yashrajyashraj1484
@pawal.yashrajyashraj1484 Ай бұрын
ग्रह कमंच मधे तक्रार करा, कोर्टात केस टाका ,कंपनी ठिकाणा वर येते , वेळ पडली तर तुमचा खर्च तर मिळेलच पण दंड महणून दहा पट रक्कम मिळते. फक्त तुम्ही थोडसं जाकरूक आसाव लागत.
@marathiautomotive1774
@marathiautomotive1774 Ай бұрын
स्टार हेल्थ इन्शुरन्स मुळे आपण आम्हाला 7 लाखाचा कॅश पेमेंट करावं लागलं या कंपनीने छोटा पण क्लेम दिला नाही स्टार हेल्थ इन्शुरन्स घेऊ नका माझे 72000 वाया गेले तीन वर्षासाठी
@sachinsalunkhe3566
@sachinsalunkhe3566 Ай бұрын
इन्फॉर्मशन dilyabuddel thanks
@sachinsalunkhe3566
@sachinsalunkhe3566 Ай бұрын
मी try करणार होतो पण तुमचे अनुभव ऐकून निर्णय बदली केला.
@A_for_AML
@A_for_AML Жыл бұрын
तुम्ही जेव्हा screen वर graphics chart दाखवता तेव्हा ते screen वर मोठे दाखवा तेवढ्या वेळापूरती तुमची चेहरा असलेली screen तात्पुरती छोटी ठेवा. Chart दाखवून झाला की तुमचा चेहरा असलेली main screen परत मोठी/ normal size ची करा।
@ramjoglekar6199
@ramjoglekar6199 Жыл бұрын
पून्हा एकदा सांगायची पद्धत अप्रतिम ❤ चेहऱ्यावरील भाव सुपर्ब ❤ खूप महत्वाचा विशेय सोप्या शब्दात मांडला 😊
@CARachanaRanadeMarathi
@CARachanaRanadeMarathi Жыл бұрын
धन्यवाद खूप छान वाटलं तुमचा अभिप्राय ऐकून 😇
@sanketkulkarni9341
@sanketkulkarni9341 Жыл бұрын
Mam...Best Health Insurance Company konti...plzzz sangu shakta
@kishorpawar5999
@kishorpawar5999 Жыл бұрын
मॅडम तुम्ही financial management करू शकता का आमच्या कडून पैसे घेऊन..eg..stock, MF, Gold ext.. मध्ये जर अशी सर्व्हिस देत असला तर सांगा...धन्यवाद
@Cutie_kaya
@Cutie_kaya 11 ай бұрын
सौ.रचना मॅडम खूपच सुंदर आणि अभ्यासपूर्ण व्हिडिओ असतात तुमचे.सहज आणि सोप्या भाषेत तूम्ही अतिशय क्लिष्ट विषय सुध्दा छान समजावून सांगता.विषय गंभीर असला तरी विनोदी शैलीत तुमचं समजावणं हे सुध्दा खूपच छान.टायमिंगवरचे विनोदी सिक्सर भारीच असतात.शाळा कॉलेजच्या दिवसात तुम्ही नक्कीच तुमच्या मिश्किल आणि विनोदी स्वभावामुळे फेमस असणार यात काही शंका नाही. व्यक्तिशः मला तुमचे व्हिडिओ खूप आवडतात.आणि मी ते नेहमी पाहतो.मॅडम असेच छान छान व्हिडिओ बनवा. धन्यवाद आणि खूप खूप शुभेच्छा.
@1915164
@1915164 Жыл бұрын
धन्यवाद मॅडम , लोकजागृती खूप आवश्यक आहे , छोट्या छोट्या गोष्टी पण जरूर कळवा ज्या पॉलीसी मध्ये असतात सामान्य माणसाच्या अक्कली पलिकडे असतात कारण सर्व पॉलीसी इंग्रजी भाषेत असतात
@sudhirjadhav8586
@sudhirjadhav8586 Жыл бұрын
खूप चांगली माहिती आपण देत आहात हेल्थ इन्शुरन्स बद्दल आणखीनही माहिती प्रोव्हाइड करावी जेणेकरून कंपन्यांकडून सर्वसामान्यांची फसवणूक होणार नाही
@dattatrayakadam6257
@dattatrayakadam6257 Жыл бұрын
आपण MUTUALfunds ,SIP ,HE😢ALTH INSURANCE बद्दल खूप छान माहिती देता पण एक व्हिडिओ त्यामधून मिळणाऱ्या income var tax किती पडेल व तो कसा वाचवावा या बद्दल सुध्धा माहिती द्या
@vaibhavv475
@vaibhavv475 11 ай бұрын
1. हेल्थ इन्शुरन्स अंदाजे कोणत्या वयाला घ्यायला सुरू केला पाहिजेन? 2. हेल्थ इन्शरन्स जास्त महत्वाचा की term insurance? कोणता आगोदर घेतला पहिजेन? 3. सामान्य व्यक्तीला ह्या दोन्ही गोष्टीचें पैसे कदाचित भरता येऊ शकत नाही एकच ह्याचे भरू शकतात त्यावर कोणता तो एक घ्यावा term का health insurance? 4. लग्न झाल्या झाल्या हेल्थ इन्शुरन्स घ्यायला पाहिजेन का? जेणेकरून गरोदरचा पणाचा खर्च पण त्यात कव्हर होऊन जाईन? 5. पूर्ण family चा insurance बाळ लहान असल्यापासूनच घ्यायला pahijen का मोठा झाल्यावर? लहान बाळाच्या लहान मोठ्या आजाराचा खर्च त्यात कव्हर होइल का ? कारण जास्त करून सामान्य माणसाचे पैसे त्याकाळात भरपूर जातात, साधी सोनोग्राफी करायचे म्हणले तर 5000 पर्यंत एका टाईमाचा खर्च येतो.
@dr.mangeshkale8072
@dr.mangeshkale8072 3 ай бұрын
हेल्थ इन्शुरन्स अगदी जन्मापासून सुरुवात केली पाहिजे. कारण आजार काही विचारून होत नाही. Iife term insurance आधी health insurance हवा. कारण अचानक येणारा सर्वांत मोठा खर्च हॉस्पिटल आहे.
@pawal.yashrajyashraj1484
@pawal.yashrajyashraj1484 Ай бұрын
हेल्थ दोन्ही पण घ्या
@pareshchoudhary516
@pareshchoudhary516 10 ай бұрын
🙏 thank You ,Rachana mam, तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने या सर्व complicated गोष्टी सहज पणे समजावतात , खूप धन्यवाद.🎉🎉
@snehdeepshetye7805
@snehdeepshetye7805 Жыл бұрын
कालच हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी घेण्याबाबत वेगवेगळ्या कंपन्याच्या पॉलिसींची तुलना करत होतो आणि आज तुमचा व्हिडिओ आला. टायमिंग जुळल. आता अजून सोप्प झालं. खूप खूप धन्यवाद 🙏🏼
@vivekanand1808
@vivekanand1808 Жыл бұрын
कुठली फायनल केली त्यांनी का जरा सांगाल का???
@snehdeepshetye7805
@snehdeepshetye7805 Жыл бұрын
@@vivekanand1808 आमच्या शहरातील कॅशलेस हॉस्पिटल्स आणि पॉलिसी मधील इतर आवश्यक सुविधा पाहता Digit Infinity Wallet ह्याकडे कल आहे.
@ranganathpatole2891
@ranganathpatole2891 11 ай бұрын
मी आणखी आरोग्यविमा पॉलिसी घेतली नाही परंतु याच महिन्यात घेणार आहे तर कोणत्या कंपनीचा आरोग्य विमा घ्यावा कृपया माहिती द्या तसेच एकूण इन्कम मधून हप्ता वजा होतो की लागलेल्या टॅक्स मधून नवीन रिजिम नुसार. जालना
@smitabhat5121
@smitabhat5121 Жыл бұрын
अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ..... मनापासून धन्यवाद ..मी अजून आरोग्य विमा काढलेला नाही... पण आता नक्की काढेन कारण तो काढताना काय काय गोष्टी बघाव्यात हे मला आज कळले 🙏🙏
@KanchanZope-z8s
@KanchanZope-z8s Жыл бұрын
मी आरोग्य विमा ७ वर्षां आधी घेतलेला आहे. तुम्ही दिलेल्या माहिती बद्दल खूप धन्यवाद ❤
@vishalsanganwar5587
@vishalsanganwar5587 Жыл бұрын
1. मूळात हेल्थ इन्शुरन्स ही कन्सेप्ट जर भारतातून बाहेर काढून टाकली तर खूप बरं होईल, आरोग्य सुविधा व उपचार हे खूप स्वस्त होतील. तुम्ही admit झालात की पाहिले विचारलं जातं insurance आहे का? हो म्हणालात की जवळपास जेवढी त्या आजाराची लिमिट आहे तेवढी लिमिट हॉस्पिटल मार्फत use केली जाते. 2. सरकार ने सर्वांना आरोग्य सुविधा फुकट दिल्या पाहिजे, आपल्याकडे सर्वजण प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष टॅक्स भारतात, सर्दी खोकला पासून ते मोठ्यातल्या मोठ्या operation पर्यंत कुठल्याच पेशंट कडून एक छदामही घेतला नाही पाहिजे, रूम, टेस्ट, औषधे, व bandage, injection, etc. Sarkhi साधने सुद्धा फुकट दिली पाहिजेत....
@indian62353
@indian62353 5 ай бұрын
💯
@sunilsarvankar8264
@sunilsarvankar8264 11 күн бұрын
100% सहमत.
@shrinivaskulkarni1565
@shrinivaskulkarni1565 Жыл бұрын
व्हिडिओ आवडला.. सोप्या भाषेत हेल्थ इन्शुरन्स आपण शिकवला... मी हेल्थ इन्शुरन्स घेतला आहे... त्याचा फायदा मेडिकल इमर्जन्सी वेळी झाला... धन्यवाद 🎉🎉
@ganeshthombre2902
@ganeshthombre2902 Жыл бұрын
Thanks tai.. खूप छान माहिती दिलीत या माहितीचा ग्रामीण भागातील लोकांना खूप खूप फायदा होणार आहे..Thank you so much 😊😊
@shobhadishes3840
@shobhadishes3840 Жыл бұрын
छान माहिती दिली मॅडम हेल्थ इन्शुरन्स बद्दल अशीच माहिती द्या म्हणजे सर्वसामान्यांची फसवणूक केली जाणार नाही धन्यवाद मॅडम
@Vicky-gs6nd
@Vicky-gs6nd Жыл бұрын
मॅडम....आयुष्यमान भारत योजना आणि private health insurance याबद्दल थोडी माहिती द्या...🙏🙏
@Jaymalhar100k
@Jaymalhar100k 10 ай бұрын
भेगास आहे...health insurance is best call kara
@murlideshpandegroupv0854
@murlideshpandegroupv0854 Жыл бұрын
Two important points you have missed 1. Health Insurance should be applicable to Pan India hospitals and claims should include expenses of consumables. still well explained.
@swatimtarvi
@swatimtarvi 10 ай бұрын
खूप छान माहिती मिळाली धन्यवाद 🙏 मी अजून पर्यंत Helth Insurance policy घेतलेली नाही.
@vbkulkarni4236
@vbkulkarni4236 Жыл бұрын
मॅडम,आपण माहिती फारच सोप्या भाषेत दिलीत याबद्दल आपल्याला शतशः धन्यवाद.
@gulabbhoye3902
@gulabbhoye3902 Жыл бұрын
थॅन्क्स मॅडम.... खूपच उपयुक्त माहिती सांगितली,..... एक प्रश्न होता ..आयुष्मान कार्ड आणि प्रायव्हेट हेल्थ इन्शुरन्स या पैकी काय best राहील
@akashpisal9055
@akashpisal9055 Жыл бұрын
खूप छान माहीत ती ही सोप्या भाषेत सांगता.त्याबद्दल खूप खूप आभार🙏... ज्या व्यक्तींना ते काम करत असलेल्या कंपनीकडून आरोग्य विमा भेटला आहे त्यानी अजून एक वैयक्तीक आरोग्य विमा काढावा का ? त्याचे फायदे तोटे काय आहेत? या बद्दल ही एक episode बनवा ही विनंती🙏🙏🙏
@dineshkamble3041
@dineshkamble3041 Жыл бұрын
Please suggest which company is best for health insurance so make one video about it
@hariprasadgurupawar1166
@hariprasadgurupawar1166 Жыл бұрын
खुप छान व्हिडिओ.... टर्म इन्शुरन्स वर पण व्हिडिओ बनवा मॅडम...
@ganeshlondhe4365
@ganeshlondhe4365 Жыл бұрын
2024साठी उत्तम mutual fund कोणते घ्यावे. यावर एक video बनवा❤❤❤
@HimmatBhoir
@HimmatBhoir Жыл бұрын
या विषयावर विडिओ वानवाच
@mahendraraut473
@mahendraraut473 Жыл бұрын
लाजबाब,ताई आपण इतक्या सहजपणे सांगता.लय भारी.
@sukhdevroundhal6024
@sukhdevroundhal6024 11 ай бұрын
हो घेतली आहे राम कृष्ण हरी ताई साहेब छान माहिती सांगितली आहे
@dhirajadhikari3853
@dhirajadhikari3853 Жыл бұрын
होय घेतली आहे बजाज alianz खूप छान माहिती दिलीत मॅडम धन्यवाद 🙏
@rajeshbadekar558
@rajeshbadekar558 11 ай бұрын
Mam khupach chhan information dilit, 🙏👍
@MASS_9880
@MASS_9880 Жыл бұрын
Very informative.... खूप छान माहिती दिलीत... 👌🙏
@HimmatBhoir
@HimmatBhoir Жыл бұрын
खूप छान विश्लेषण करता मॅडम तुम्ही. ... माझ्याकडे CARE SUPREME मेडीक्लेम आहे.
@mukundkadam5636
@mukundkadam5636 Жыл бұрын
खुप धन्यवाद, अत्यंत उपयुक्त माहिती दिल्याबद्दल.
@mrunalpansare4687
@mrunalpansare4687 Жыл бұрын
हो घेतली आहे. साधारण २४तास hospital मधे असाल तर benefit मिळतो. पण नीट चौकशी करावी ,थोडे अधिकचे पैसे देऊन एका दिवसात discharge मिळत असला तरी benefit मिळेल असे पहावे.
@dhodiramdeshpande8381
@dhodiramdeshpande8381 13 күн бұрын
रचनाजी, खूप माहिती पूर्ण व्हीडिओ!!!!pl keep it up!!!!
@CARachanaRanadeMarathi
@CARachanaRanadeMarathi 13 күн бұрын
धन्यवाद
@govindthakare8142
@govindthakare8142 11 ай бұрын
मनापासून धन्यवाद मॅडम 💐💐🙏💐💐
@smitam362
@smitam362 11 ай бұрын
व्हिडिओ खूप छान आहे.मे कॅशलेस हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी घेतली आहे, स्टार हेल्थ इन्शुरन्स खूप छान अनुभव आहे. प्रीमियम जास्त आहे पण टेन्शन फ्री आहे.माझ्या सोबत एकीने समे प्रीमियम ची पण दुसरी इन्शुरन्स कंपनी पॉलिसी घेतली तिला सर्व खर्च नाही मिळाला अन8 कॅशलेस नव्हती पॉलिसी
@deshmukhsantoshk
@deshmukhsantoshk Жыл бұрын
खुप छान माहीती आणि महत्वाची सांगीतली त्या बाद्दल घन्यवाद ......
@apurvagawade9590
@apurvagawade9590 Ай бұрын
छान माहिती दिली 😊
@nitinsarvankar821
@nitinsarvankar821 Жыл бұрын
रचना मॅडम आपल्या सोप्या पद्धतीने सांगता त्या बद्दल खूप धन्यवाद. मेडिकल पॅलिसी माहितीनुसार योग्य निर्णय घेण्याची व त्या मुळे खर्चात बचत होते .
@ravindrajawalkar8619
@ravindrajawalkar8619 Жыл бұрын
Mam Tumhi best aahat as a advisor Thank you so much 🙏🙏🙏🙏🙏
@milindkhaire4646
@milindkhaire4646 10 ай бұрын
फॅमिली हेल्थ इन्शुरन्स बद्दलहि अटी शर्तीच्या स्पष्टीकरणासह सविस्तरपणे एक व्हिडिओ बनवा मॅडम
@mayurdhokare2587
@mayurdhokare2587 11 ай бұрын
खूप छान❤
@tuitionmk
@tuitionmk Жыл бұрын
मुंबई मध्ये परळ येथील टाटा मेमोरियल हॉस्पिटल येथे सर्व प्रकारच्या कॅन्सर वर अक्षरशः मोफत इलाज होतो. यांच्या अनेक शाखा देखील देशभर निघत आहेत. यांना केंद्र सरकारची ग्रँट आहे.
@poojakamble5367
@poojakamble5367 Ай бұрын
हे फक्त टाटा च करू शकणार ❤
@san9309.
@san9309. Жыл бұрын
शेअर मार्केट च्या शंका दूर करण्यासाठी.. प्लिज एक व्हिडिओ बनवा मॅडम😢🙏🙏🙏😓🚨🚨🚨
@anilwaghmare4799
@anilwaghmare4799 11 ай бұрын
Nice Infomation mam🙏🙏🙏🌷🌷🌷
@bharatagre8802
@bharatagre8802 Жыл бұрын
सहज आणि सोप्या भाषेतील माहिती पूर्ण व्हिडिओ खूपच छान मी कुटुंबाचा आरोग्य विमा घेतला आहे पण ज्यांनी घेतला नाही ते हा व्हिडिओ बघून नक्कीच घेतील आणि सुरक्षित होतील
@CARachanaRanadeMarathi
@CARachanaRanadeMarathi Жыл бұрын
धन्यवाद खूप छान वाटलं तुमचा अभिप्राय ऐकून 😇
@bharatagre8802
@bharatagre8802 Жыл бұрын
मी आपले सर्व व्हिडिओ पाहतो आणि त्यातून दरवेळेस माझ्या ज्ञानामध्ये भर पडते आपणास खूप खूप धन्यवाद. विशेष म्हणजे आपले बोलणे ऐकताना माझ्या शालेय जीवनातील शिक्षकांची आठवण येते
@rameshmagar7385
@rameshmagar7385 5 ай бұрын
😢रचना म्ँडम मी जेष्ठ नागरिक वय 74 वर्षे आहे आरोग्य विमा योजना घेण्यास पात्र ठरू शकतो काय
@ninadsakate9346
@ninadsakate9346 Жыл бұрын
Thank you madam...! really Important points you explained today 👍
@harshavardhanmane1247
@harshavardhanmane1247 3 ай бұрын
Government servants ना Health insurance ची गरज आहे का? कारण मेडिकल बील मिळते .
@chitrakane5851
@chitrakane5851 Жыл бұрын
खुपच छान आणि ऊपयुक्त माहिती धन्यवाद 🙏🙏🙏
@TGBADXBOX
@TGBADXBOX 2 ай бұрын
🎉🙏🏼!!हरीॐ!!🙏🏼🎉 पाॅलीसी घेतली आहे.
@rms14185
@rms14185 Жыл бұрын
ताई, खूपच सोप्या भाषेत माहिती दिली आहेस... असे कुठले factors असतात का की जे विम्याचा हप्ता कमी किंवा जास्त ठरवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात त्यांविषयी पण माहिती दिलीस तर फार छान होईल... शिवाय Term Insurance ही संकल्पनादेखील आरोग्य विम्याप्रमाणेच समजावून सांगणारा एखादा व्हिडिओ पण बनवलास तर खूप मदत होईल....😊 शिवाय PCOD, PCOS आणि Uterus Fibroids ह्यांच्याशी संबंधित जी treatment असते ती आरोग्य विम्यात cover केली जाते का...यावरही थोडा प्रकाश टाकलास तर बर होईल...
@VishaljadhavDADA
@VishaljadhavDADA Жыл бұрын
आणखीन एक गोष्ट आहे की आमच्या सांगलीमध्ये तुम्हाला लोनच्या अगोदर इन्शुरन्स घ्यावा लागेल असे सांगून इन्शुरन्स उतरून घेतात पण त्याची काही माहिती देत नाहीत असे तीन-चार जणांसोबत झाले आहे
@dineshshintre3766
@dineshshintre3766 Жыл бұрын
तो विमा अश्यसाठी असतो उदा- गृहा कर्जा सारख्या मोठ्या जोखमीच्या किंवा मोठ्या रकमेची कर्जे असतील तर उतरवतात..जर कर्जदाराला काही बरंवाईट झालं तर त्यासाठी असतं.
@VishaljadhavDADA
@VishaljadhavDADA Жыл бұрын
बरोबर आहे मला त्याबद्दल दुमत नाही पण त्याची त्यांनी पूर्ण माहिती दिली पाहिजे
@dhirajjoshi7495
@dhirajjoshi7495 Жыл бұрын
बीड जिल्ह्यात पण हीच परिस्थिती आहे 😢
@shedulkarabhay
@shedulkarabhay Жыл бұрын
मुंबई मध्येही हीच paristhiti ahe...30 hajar jast deun
@vandanakitchenandfamily3509
@vandanakitchenandfamily3509 Жыл бұрын
​@@dineshshintre3766right 👍
@kishormahajan3707
@kishormahajan3707 Жыл бұрын
Very good information but you should suggest contact insurance Advisor rather than ditto.
@kalpeshthakare8867
@kalpeshthakare8867 Жыл бұрын
खूप छान माहिती दिलीत. मी पुणे येथील केंद्र सरकार च्या संस्थे मधे कार्यरत आहे मला निवृती पर्यंत केंद्ग सरकार ची CGHS स्कीम आहे.मला हेल्थ इन्शुरन्स घायच आहे. तरी तो आता घ्यायला हवा कि नांतर घ्यायला हवा कळत नाही. कारण आता पुणे मधील सगळे हॉस्पिटल CGHS मधे covered आहेत.मला इन्शुरन्स ची खरी गरज ही निवृत्ती नांतर लागणार आहे. माझ वय आता ३५ आहे. तरी मला मार्गदर्शन करा.
@ridhanpatil
@ridhanpatil Жыл бұрын
Thaanks a lot ma'am Khup chaan information dili tumhi, just subscribed 😊
@nileshdolas8624
@nileshdolas8624 Жыл бұрын
Thanks for information. मी पॉलिसी घेतली आहे. I will check all conditions now.
@rms14185
@rms14185 Жыл бұрын
ताई, खूपच सोप्या भाषेत माहिती दिली आहेस... असे कुठले factors असतात का की जे विम्याचा हप्ता कमी किंवा जास्त ठरवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात त्यांविषयी पण माहिती दिलीस तर फार छान होईल... शिवाय Term Insurance ही संकल्पनादेखील आरोग्य विम्याप्रमाणेच समजावून सांगणारा एखादा व्हिडिओ पण बनवलास तर खूप मदत होईल....😊
@Akshay-ce8cu
@Akshay-ce8cu Жыл бұрын
Kup chan mahiti madam.... Great👌🙏
@rohitmane4680
@rohitmane4680 4 ай бұрын
Informative 👍
@prajaktapradyumna
@prajaktapradyumna Жыл бұрын
I have booked my ditto apppointment😊
@sureshmaxyz385
@sureshmaxyz385 11 ай бұрын
The way you are explaining tremendous ,
@rupalilandge6574
@rupalilandge6574 Жыл бұрын
Thanks
@tanujakadam4060
@tanujakadam4060 Жыл бұрын
अजून घेतलं नाही... हेच confusion होते... कोणता, कसा... Thanks...
@007Tenalirama
@007Tenalirama 11 ай бұрын
Thank you. Yes I have taken Bajaj Ins
@manoharchavan4289
@manoharchavan4289 Жыл бұрын
Informative video, very nice nice. I am taken ICICI lumbaried 360 protection.
@narendrachaudhari128
@narendrachaudhari128 7 ай бұрын
Mam u r bolne khup Chan aahe aani savistr sopya bhashet sangtat/ moklya manane boltat mam
@smitaparab4940
@smitaparab4940 11 ай бұрын
Thank you so much Mam, खूपच माहितीपूर्ण video
@amolmohite3523
@amolmohite3523 Жыл бұрын
मॅडम एक विडिओ टर्म इन्शुरन्स वर बनवा. तो घेतला पाहिजे की नाही आणि घेतला तर कोणते मुद्दे तपासून घेतला पाहिजे यावर एक छान विडीवो बनवला गेला पाहिजे
@rajitakeluskar7760
@rajitakeluskar7760 11 ай бұрын
हो टर्म इन्शुरन्स हा घेतलाच पाहिजे
@devchandkalambe4569
@devchandkalambe4569 5 ай бұрын
Thanks madm jay maharashtra
@sangeetawaman6491
@sangeetawaman6491 Жыл бұрын
👌👌👌 khupch Sunder
@pratikshashendage
@pratikshashendage 10 ай бұрын
Very informative
@divakarpedgaonkar9813
@divakarpedgaonkar9813 Жыл бұрын
Outstanding, ashtpailu guidance fr all age groups on single platform, actually it's among social act also.
@tukaramsormare9022
@tukaramsormare9022 7 ай бұрын
Nice information madam, thank you
@devraokapale4103
@devraokapale4103 Жыл бұрын
Tata Aig कंपनी कशी चांगली आहे का ते कळविणे ही नम्र विनंती
@anujapatil4847
@anujapatil4847 9 ай бұрын
Ha he company kharch changli ahe Aaj paryent jevdhe claims kelet tevdhe setal zalet
@rgiyer8271
@rgiyer8271 5 ай бұрын
होय टाटा HEALTH इन्शुरन्स कंपनी क्लेम सेटलमेंट च्या बाबतीत एकदम EFFICIENT आहे 👌
@varshasonwane9472
@varshasonwane9472 7 ай бұрын
खूप छान माहिती दिली
@alokdikshit9602
@alokdikshit9602 Жыл бұрын
Thanks रचना जी 👍🏻 उत्तम informative video
@sunitashirke8420
@sunitashirke8420 Жыл бұрын
Thanks Rachna Tai
@kiranpardeshi3137
@kiranpardeshi3137 11 ай бұрын
Very nice and true Information and T
@prakashhirave8323
@prakashhirave8323 Жыл бұрын
ur way of explanation is very good mam... nice to understand. Thanks🙏🙏
@newlifewinnersgymchakan132
@newlifewinnersgymchakan132 11 ай бұрын
गरजेची माहिती थॅन्क्स
@bharatsonawane3842
@bharatsonawane3842 7 ай бұрын
Thank you
@pujabendre9711
@pujabendre9711 Жыл бұрын
Khup Chan mahiti😊😊
@akshayketkar126
@akshayketkar126 Жыл бұрын
Thank you for Detailed information 😊
@rekhapatekar2130
@rekhapatekar2130 Жыл бұрын
Namaskar Rachana Mam, Insurance baddal Chan mahiti dilit. Dhanyawad. Parmeshwar tumhala Nirogi ani udand Aaushya devo hich Parmeshwar charani prarthana
@rahimkhanshaikh3058
@rahimkhanshaikh3058 11 ай бұрын
Well described..thanks
@gayatrideshpande729
@gayatrideshpande729 Ай бұрын
मॅडम मी hdfc ची पॉलिसी काढण्याच्या विचारात आहे.तुम्ही सांगितलेले सर्व मुद्दे त्यात कव्हर होतात आहे.माझे वय ५२ आहे.आणी माझ्या मुलाच 24 आहे.कृपया गाईड कराव
@sharvarikulkarni9513
@sharvarikulkarni9513 Жыл бұрын
नमस्कार खुप छान माहिती. खुप सुंदर समजवून सांगता.खुप खुप धन्यवाद 🙏
@sumeetdhavale7804
@sumeetdhavale7804 Жыл бұрын
Me star health insurance policy ghetli aahe teachable fyda mi 2 vela getla aahe kindny stone ani jaundice zhala tevha
@savitashende2002
@savitashende2002 6 ай бұрын
खूप छान माहिती देता
@amoghshinde4836
@amoghshinde4836 Жыл бұрын
आयुष्मान भारत योजना आणि प्रायव्हेट हेल्थ इन्शुरन्स यातील फरक व्हिडिओ बनवा.
@vijaycamblay583
@vijaycamblay583 11 ай бұрын
आयुष्यमान भारत ही योजना खरीच ऊपयुकत आहे की भुल भुललैया आहे हे स्पष्ट करावे.कारण निवडणूकी साठी सरकार भराभर घोषणा करत आहेत.
@shantaramjadhav8225
@shantaramjadhav8225 4 ай бұрын
मी 10 वर्षापासून आदित्य बिर्ला पॉलिसी घेतलेली आहे
@ashokborse4703
@ashokborse4703 4 ай бұрын
छान परिपूर्ण माहिती मिळाली
@CARachanaRanadeMarathi
@CARachanaRanadeMarathi 4 ай бұрын
धन्यवाद
@dhananjaysahasrabudhe
@dhananjaysahasrabudhe Жыл бұрын
खूप सोपं करून सांगितले आहे 👌👍
@mayursalunkhe4317
@mayursalunkhe4317 11 ай бұрын
मी मणिपाल सिग्ना हेल्थ इन्शुरन्स company मध्ये सीनिअर मॅनेजर म्हणून काम करतो... मी तुमची नक्किच योग्य हेल्थ इन्शुरन्स घ्यायला मदत करू शकतो नक्की....
@dilippatil3873
@dilippatil3873 4 ай бұрын
Very nice information Madam
@pawarnaveen
@pawarnaveen Жыл бұрын
This is very very valuable information
@yuvrajrandave3081
@yuvrajrandave3081 Ай бұрын
Star health insurance
@shubhangipatil8732
@shubhangipatil8732 Жыл бұрын
Thank you
"Идеальное" преступление
0:39
Кик Брейнс
Рет қаралды 1,4 МЛН
#behindthescenes @CrissaJackson
0:11
Happy Kelli
Рет қаралды 27 МЛН
요즘유행 찍는법
0:34
오마이비키 OMV
Рет қаралды 12 МЛН
Ultimate Guide For Health Insurance 2024 | Best Health Insurance Plans
9:58
FinnovationZ by Prasad
Рет қаралды 236 М.
"Идеальное" преступление
0:39
Кик Брейнс
Рет қаралды 1,4 МЛН