❗️जाहिरात बद्दल महत्वाचे - 1) ही जाहिरात फक्त प्रकल्पग्रस्थ मुलांसाठी आहे. 2) ज्यांच्या या विद्यापीठामध्ये जमिनी गेल्या आहेत त्यांच्या साठी. 3) व्हिडीओ मध्ये चुकून ऑनलाईन अर्ज आहेत असे सांगितलं गेलं आहे. तर हे अर्ज ऑनलाईन नसून ऑफलाईन असणार आहेत. 4) अर्ज ही ऑफलाईन आणि परीक्षा ही ऑफलाईन होणार आहे. 5) सर्व जाहिरात व्यवस्थित वाचा आणि त्यानंतर अर्ज करा.
@sureshjankut8844 күн бұрын
TCS ibps kon ghenar aahe sir exam
@Digital_Akanksha_0074 күн бұрын
Date ky ahe sir
@prashantchormale50354 күн бұрын
Link kuthe ahe
@kishanpachpute61854 күн бұрын
Sir pdf telegram la takun dya
@AbhiGodase20004 күн бұрын
Link share plz
@lalitkhairnar52544 күн бұрын
Sir कोणती कंपनी घेणार आहे ते सांगा ना सर पेपर
@YBDAcademy4 күн бұрын
अजून फॉर्म भरण्याची लिंक आलेली नाही लिंक आल्यावर समजेल आयटीसी आहे की IBPS