मंत्री डबल योजनेचा लाभ घेत नाहीत का मग लाडकी बहीण व शेतकरी सन्मान योजनांचा लाभ घेतला तर काय बिघडत
@marathistar490116 күн бұрын
लाडक्या बहिणीचे निकेश निवडणुकीच्या आधीच लावायला पाहिजे होते लाडक्या बहिणीला 21 रुपये मिळणार का 1500 शेतकऱ्यांची कर्जमाफी कधी होणार सोयाबीनला 6000 भाव कधी मिळणार