कर्ज आहे ८५००० पण २०१५ या अटीमुळे माफ होत नाही ५/२०१५ ही कर्जमाफीची तारीख बदलावी.
@anilmali15123 жыл бұрын
Dada majhakade thodicha jamin aahe mala loan milat nahi mhanun bhaherun kadhave lagle aahe mag majha kay upyog setakari asun
@satyapremnarvane52993 жыл бұрын
नुसत्या घोषणा करून काय होणार नियमित कर्जदार शेतकय्रांना मदत कधी मिळेल. 1 वर्ष होऊन गेले आता आम्ही हेच ऐकतोय
@vijayschature28073 жыл бұрын
Very very thanks Ajit Dada
@shivajaparl60403 жыл бұрын
आमचे पो्तसहाण रकमकधी मिळतात ते सागा
@nitinraut86143 жыл бұрын
Thanks Ajit sir
@urmilachaudhari8132Ай бұрын
Nanurbar kra saheb khudavad
@dipakpatil29043 жыл бұрын
7।12 कोरा करा अजित दादा महाराष्ट्रातील शेतकर्यांना शब्द दिला आहे आता पाळा आपले वचन
@nandukatare9872 жыл бұрын
शेतकऱ्या बद्दल खूप छान दादा महाराष्ट्र मध्ये भाषण
@ganpatrathod79273 жыл бұрын
Very😊 nice ajit dada
@anandayadav26793 жыл бұрын
0
@muktarshaikh43923 жыл бұрын
26/09/21 धन्यवाद🙏💕😯
@pratirajkolekar73233 жыл бұрын
कर्ज माफीसाठी इतके पैसे शासनाकडे आहेत आणि कृषी यांत्रिकीकरणासाठी फक्त 200 कोटी दिले आहेत. एका गावातुन 1किंवा 2 लाभार्थ्यांची निवड झाली. मागील वर्षीच्या मागेल त्याला शेततळे योजनेची बिले निघालेली नाहीत. पीक विम्याचे पैसे मिळाले नाहीत. शासनाने आपल्या धोरणाबाबत विचार करण्याची गरज आहे.
@vilasthakur87733 жыл бұрын
Regular la 50000 kdhi milnar faktt dilasa dyaycha ka ? Milel tevha sangan
@shivampatil56743 жыл бұрын
Sir Amcha ICICI bank che loan hot 2014 salche tr amhi purn hapte bhrle t amala bhettil ka
@babankanade71003 жыл бұрын
सर 2लाखाखालील कर्जाचे व्याज२ लाखाच्यावर झालेले आहे.त्या रील शेतकर्यानां ब्यकेने नोटिसा काढलेल्या आहे .त्यांची कर्जमुक्ती केव्हा होणार?
@बाळासोपवारपोलीसपाटील.शिवणी2 жыл бұрын
मला ऑनलाईन कर्ज माफ झालेचे रेकॉर्ड दाखवतेय परंतु बँक ऑफ इंडिया ने मला 3 नोटीस दिले आहेत व कर्ज भरा म्हणून तगादा लावला आहे.हा काय प्रकार आहे. असे अनेकजण माझ्या जिल्यात आहेत.
@bhaskarpatil53203 жыл бұрын
वर्ष झाले अजुन रु ५००००/ दिले नाही नियमित परतफेड करणाय्रांना.
Ani amdar khasdar yanchya painstion band kara yana kahich kami nahi proparty 6 mahinyat lakhpatine wadte yana kay garaj ahe kara band saglya amdar kasdar yanchi painstion band Ani shetkaryana cha fayda kara
@jaigurudeobhajanmandalnand63843 жыл бұрын
Kam sample kay aata? Shetkaryanchya jakhmevr mith cholne yevdhch shillak rahil kay aata?
@vijayvidekar91972 жыл бұрын
Sheli palan maishi palan anushan solar pump yojna kada fatafat wata
@haushinathbare82363 жыл бұрын
फेक बातम्या बस झाल्या आत्ता नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना लवकरात लवकर लाभ द्यायला हवा नसेल देणार तर स्पष्ट सांगा विषय सोडून देऊ फक्त नियमित कर्जफेड करणाऱ्यांवर शेतकऱ्यांवर अन्याय करू नका
@nivruttighule2253 жыл бұрын
हा जुना व्हिडिओ किती वेळा दाखवता प्रत्यक्ष कृती करा ज्यांनी नियमित कर्जफेड केली त्यांना कधी देणार आहात 50हजार तरलावकरात लवकर त्यांच्या खात्यात रक्कम जमा करावी
@नागेशपाटिल3 жыл бұрын
कधीची आहे बातमी साहेब
@unikcreations62022 жыл бұрын
छान
@sahebraowagh44233 жыл бұрын
दोन लाखांचे. वरील कर्ज भरले तर दोन लाखांचा फायदा होईल, चांगला निर्णय. घेतला, अभिनंदन .
@bhaskarpednekar52753 жыл бұрын
कधी भेटणार 😷😷😷😷
@manisharaskar1723 жыл бұрын
मुलाच्या शाळे साठी पी डी सी सी बँक मधून कर्ज घेतले आहे ३ लाख रुपये परंतु त्या कर्जाची कर्ज माफी थोडी फार मिळेल का किंवा ह्या वरशीची व्याज माफी का
@vijayvidekar91972 жыл бұрын
Ani pratek shetkaryana solar pump yojna fatafat kada
@prakashsirsath10122 жыл бұрын
तुम्हीं तर सातबारा कोरा करणार होते गेले तुमचे वचन तुमचे वचन होते जर आम्हीं जर सरकार मध्ये बसलो तर पूर्ण कर्ज माफी करू नाही केली तर पवारांची खान नाही असे तुम्हीं म्हणाले होते
@pravingiri95452 жыл бұрын
साहेब मी शेतकरी असून माझा व्यवसाय आहे व्यवसायामध्ये मी जीएसटी भरतो आहे मला कर्जमाफी झालेली नाही व्यवसाय केला म्हणून गुन्हा केला काय फक्त शेतकरी म्हणूनच राहायचं का शेतकरी आणि मी व्यवसायात जीएसटी भरतो आहे मला कर्जमाफी व्हावी
@devendraiche32083 жыл бұрын
खरो खर दादा साहेब नुसतं आश्वासन नाही प्रत्यक्षात कुर्ती आहे ही आम्ही शेतकरी वर्गाला दिलास आहे
@dattatrayrasal19333 жыл бұрын
पन्नास हजार रुपयाचे काय आम्ही रेगुलर पैसे भरलेले आहेत 50 हजार रुपये देण्याची कृपा करावी
@popatkhadake62133 жыл бұрын
दद
@shankarraoasane31853 жыл бұрын
घे या लबाडाचे काढून.
@VishalGawade-k9r3 жыл бұрын
शीर्षक बदलून सारखा व्हिडिओ टाकून शेतकऱ्याची चेस्था करायला लाज नाही का वाटत
@anandamaskar14123 жыл бұрын
मार्च 2021 पर्यंत रेग्युलर शेतकऱ्याला 50000 सानुग्रह अनुदान मिळावे हि विनंती नाहीतर कुणीही 1 रुपया सुद्धा भरु नका
@सुनामी3 жыл бұрын
Barobar aahe ak rupaya pan bharnar nahi
@vilaskanire84443 жыл бұрын
barobar ahe
@ashokshelke46513 жыл бұрын
दोन लाखांचा वरील कर्ज असणार्या शेतकऱ्यांना कधी होणार कर्ज माफी
@baluchavan91873 жыл бұрын
Good night
@bhagyashreemahajan31413 жыл бұрын
रेग्युलर भरणारे यांना 50000 देणार होते ते देणार आहेत का प्लझ rply द्या
@MahitiCorner3 жыл бұрын
हो
@bhagyashreemahajan31413 жыл бұрын
@@MahitiCorner kadi denar ahet
@rahulshelar13063 жыл бұрын
अहो कधी पैसे देनार
@vilaskanire84443 жыл бұрын
पुढल्या पंचवार्षीकला वाट पाहा😠
@VijayPatil-sc2ed3 жыл бұрын
आता यापुढे नियमित कर्ज कुणीही भरू नये ही मानसिकता तया होईल
@vilaspawar62903 жыл бұрын
सरसकट कर्ज माफी करा
@bapujisawant98793 жыл бұрын
Good
@laxmanbhadange87813 жыл бұрын
फाइनेंस लोन ब्याज माफ करा
@yogeshwardharmadhikari93223 жыл бұрын
नियमित कर्ज भरणाऱ्या काय करायचे
@babashebgavhane29573 жыл бұрын
जे शेतकरी नियमित कर्ज भरतात त्यांचे काय?
@rajamarale47663 жыл бұрын
Kkadhi bhetnar ho saheb 50000
@namdevsomwanshi17473 жыл бұрын
He punha punha eikun doke dukhat ahe,ata eikavese vatat nahi,chalubakiche kay te sanga.
@arunjadhav35173 жыл бұрын
कधी होनारे वाट पाहत आहे 50000
@dajibapupatil95253 жыл бұрын
Regular valyach ky
@DipakPatil-tb9jt3 жыл бұрын
तुम्हि पण 14महिने लावले हो तरीहि अजुन नियमीत वाल्याना अजुन पैसे मीळाले नाहि आम्ही चुक केली आहे का यापुढे कोनीही शेतकरींनी कर्ज भरूनये
@ramjanambekari45568 ай бұрын
2:45
@gurupalsinhgadhve76683 жыл бұрын
Nice dadaji
@ranjanasurse97573 жыл бұрын
आमचे सोसायटी फक्त तीस हजार तेही व्याजासह आम्ही भरलेले आहेत,अशा शेतकऱ्यांना कुठे मिळाले?ज्यांना कर्जमाफी मिळाली यातील किती लोक विलफुल डिफाँल्टर आहेत, याची माहिती नाही, नव्हे हे लोक फक्त मोठे डिफाँल्टर होण्याची संधी बघून कर्जमाफी मिळवतात!
@alkagorakhnathpatil75313 жыл бұрын
धन्यंवाद दादासाहेब आपण शेतकर्याचां विचार करण्याबद्दल कृपा करुन जर आपण शेतकर्याला दिवाळीच्या आधी जर आपण काही मदत केलीत तर ते आपल्या लेकीबाळींना दिवाळीला माहेरी आणु शकतील आपले खुपखुप आभार होतील दादासाहेब
बापाच्या पोटचा असेल तर सरसकट कर्ज माफ करा दिलेला शब्द पाळवा
@balasahebpisal23103 жыл бұрын
हरामी
@omsai29283 жыл бұрын
@Manish Erande shetkari krto mhnun tu khato nay tr kay kel khato ka. Tuja pagar velevr yeto pn shetkari jaminit paise khalto tyachi ky gyarnti naste re tula ky klnar fuktya
@laxmansarode44153 жыл бұрын
Very good
@haridaspawar36653 жыл бұрын
या कर्जाचा विषय असा आहे की गरीब हा गरीबच राहिला आणि मोठा मोठा होत चालला आहे असे का
@rajendraurhe17483 жыл бұрын
Rajendra urhe नियमित कजै भरणारे शेतकरी यांचे मुळे बॅक व सहकारी संस्था चालतात हे सरकारला लक्षात असावे आधी प्राधान्य नियमीत खातेदार शेतकरी यांना मिळावे मग बाकीचे सरकार ची लबाडी ला साथ इमानदारीला घोडा नियमित शेतकरी यांना सुद्धा 200000 दोन लाख रुपये देण्यात यावे शेतकरी यांच्या मध्ये भेदभाव करू नये
@vilaskotgirwar74533 жыл бұрын
नियमित कर्ज फेडणाऱ्या आमच्या सारख्या शेतकऱ्यांनी गुन्हा केला काय ?
@aniketshinde60983 жыл бұрын
होय
@mangeshchavan10363 жыл бұрын
लबाड्या भो फक्त
@shashikantpatil59483 жыл бұрын
नियमित कर्ज भरणाराची चेष्टा चालली लाजा वाटु द्य
@vijaykhapake29203 жыл бұрын
आम्ही zaak marli
@yogeshwarigomde46533 жыл бұрын
आदितेजी टेबल कमी वाजवा
@rahulshelar13063 жыл бұрын
लवकरात लवकर प्रोत्साहन पर पन्नास हजार रुपये दया एक वर्ष झाले लयच लेट होतया
@bhojlalukey50703 жыл бұрын
माझ्या खात्यात अजुन ही 50000रूपये जमा झाले नाही. मी नियमित खातेदार shetkari आहे.
@narendrakulkarni63223 жыл бұрын
हफ्ता वसुली गॅंग लुटीयन काय देणार
@khushalshende49992 жыл бұрын
बरोबर आहे साहेब. शेतकरयामधे भेदभाव न करता सरळसरळ 200000/- लाख रु.पर्यत कर्ज माफ केलेत याबद्दल धन्यवाद. पण हे प्रतेक जिल्ह्यात वर्तमान पत्रात प्रसिद्ध करावी कि जेणेकरून जनतेला माहित होणार कि आपल्याला कर्ज माफि मिळाली.
@sachindharankar34723 жыл бұрын
Regular karj barnarena gajr dakvnare pasvnarena tumi diale aani regular salena kadi ho 31 March agodr puri kara ajit dada Jay Vidarbha
@anilwagh87073 жыл бұрын
लाज वाटते का सांगायला आपल्या कर्ज माफीला पण 14 महीने झाले
@sharadshrirame75553 жыл бұрын
Saheb tumipan piudi aani lala karu karu let zale 50,000 proshan
@subhashpatil26873 жыл бұрын
ईथ आमची पिवळी व्हायची बारी आली प्रोत्साहन पर 50000-/ रक्कम आजुन भेटत नाही
@marotikale9494 Жыл бұрын
फक्त बीजेपी सगळ्याला पुरून उरणारा पक्ष फक्त बीजेपी
@bapukakabahirmal92063 жыл бұрын
तीन वर्षानंतर फक्त शेतकऱ्यांनाच मतदान माघाआणि निवडून याभाऊसगळेसारखेधरा आणि छोटे-मोठे व्यवसायिक जरसोडलेतर आपण सत्तेवर येणारनाहीहे लशात ठेवा
@babanjadhav57363 жыл бұрын
दिशाभुल टाळावी महोदय
@vilasboble44043 жыл бұрын
कधी भेटणार आहे पन्नास हजार रुपये दोनच दोन-अडीच वर्षे झाले पण अजूनही सरकार का बजेट चालू आहे का कारण रेगुलर कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांनी मोठा गुन्हा केला आहे म्हणून त्यांना चांगलाच बघून चालू आहे
@sanjaythete68963 жыл бұрын
तुझ्या शेतकऱ्यावर खर्च होते त्यांनी सेटलमेंट करून भरले मात्र त्यांना कुठेही कर्ज मिळत नाही यावर सरकारने विचार करावा कर्ज काढण्यात गेल्यास त्यांचे सिबिल डाऊन दाखवते तर या शेतकऱ्यांना न्याय मिळावा मिळावा
@dattatraypatil51843 жыл бұрын
महा वितरनचे शेतकर्यांची शेती पंपाचे बिल माफ करा मग बघु कर्ज माफीचे पन्नास हजार रुपये येतायत का
@jibhaupakale15133 жыл бұрын
निवडणुकीपूर्वी कर्जमाफीबद्दल काय बोलले होते तो शब्द पाळला का हा शब्द पहीले स्वताला विचारा साहेब
@chandrakantjape76883 жыл бұрын
I like it
@vasantrokade51653 жыл бұрын
कधी होणार साहेब
@ferozpatel63143 жыл бұрын
दोन हजार 2010 पासून कर दो माफ हुई का फडणवीस कर्जा माफ कल का फडणवीस कल का मैप 2015 लोक राय ले ले कर दो हुई का माप
शेतकरी कर्जावरच जगतो जणू पिकावर नाही असं म्हणायचं आहे वाटत
@namdevmundhe14253 жыл бұрын
50 हजार द्या नाही तर कोनीच करज भरनार नाही नियमित वाल्यानी काय गुना केला पवार साहेब
@shantilalbora23793 жыл бұрын
२ लाखाच्या वरील रक्कमेची कर्ज माफी कधी होणार आहे
@dattugaidhani27833 жыл бұрын
साहेब याला 1 वर्ष होउन गेले पण नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना अजूनही 50000 ची माफी मिळाली नाही त्यांना पण मिळाली पाहिजे ना
@spggamer69083 жыл бұрын
Regular karjdarana 5oooo dile pahijet setakari kush hotil
@लक्ष्मणहरीशेलार.शेलार3 жыл бұрын
शेतकर्यांना सगळच मिळतय दोनदा कर्जमाफी झाली पाईप जाळ्या ट्राँक्टर आनुदान औजारे आनुदान विजबील सबसीडी तरी पन शेतकरी आत्महात्या का करतात हे मला काही कळाल नाही क्रुपया नेतेमंडीळी शेतकर्यांना समजुन सांगाव.
@babashebgavhane29573 жыл бұрын
अशी ही बनवाबनवी...
@NarayanAher-ez3bf3 жыл бұрын
Kharach ajitdada khup changle vyaktimahattv ahe
@laxmanbhadange87813 жыл бұрын
फक्त सगड़ा से ब्याज ब्याज माफ करा
@santoshdubbe55133 жыл бұрын
अनी कर्ज भरता माला कर्ज माफी नाही का
@vijaygore76793 жыл бұрын
Bhau तुम्ही हे दाखवत आहेत, याला विचारा की रेगुलर कर्ज धारकांना काय दिलं .
@shashikantdivekar24893 жыл бұрын
ShashikantDivekar
@bhupeshbhusari59123 жыл бұрын
Vidan bavnath daru piun yeta kay nalayak tumca sarkarmadye amdar ajit pawar boltana kuthe ho the mag ata vicarana nalayakaho ka tumaca bapavar visvas nahi
@tukaramkhandekar67623 жыл бұрын
चालु म्हणजे जोरेग्युलर कर्ज भरतो त्यांना 50000कधी
@mohanphadtare52623 жыл бұрын
Kai zale
@kailashengole90023 жыл бұрын
शेती यांच्या बँका यांच्या कर्ज माफी पण यांच्या हाती .मोलमजूरी करणाऱ्या शेतकऱ्यांना काही एक फायदा नाही .
@khushalvanjari13773 жыл бұрын
आम्हाला प्रोत्सवर पनास हजार कधी मीडनार आमी नियमीत कर्ज भरले गुना केला काय भाडे गाहान करु करु कर्ज भरले
@spawar56758 ай бұрын
नियमित कर्ज भारत फेड करण आर्य शेतकारला खासतर 150 हाजार माफ करायला पाहिजे यह सरकार उल्टाहै थकितदाराला फायदा नियमित कर्ज भरणारा मेला खर तर चुक झाली आपण पण थकीत राहायला पाहिजी होत
@gurupalsinhgadhve76683 жыл бұрын
Karj kadhi yenar ahe
@ashokkausaitkar4382 жыл бұрын
दादा जे भुमि हिन आहेत ते लोकांना काय हि तरी सुविधा उपलब्ध करून दिली पाहिजे
@parbatisakhare48973 жыл бұрын
माझे कर्ज माफ का आजून माफ झाले नाही
@hanumantvabale8523 жыл бұрын
नुसते फेकाफेकी करू नका. नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचे कर्ज माफ करा.. दादा दिलेला शब्द पाळा
@omkarpowar90892 жыл бұрын
व
@tanajibhalekar50993 жыл бұрын
मागचे व्हीडीओ आहेत चालू घडामोडी वरती व्हीडीओ नियमित कर्ज दाराचे दाखवा
@laxmanmore78133 жыл бұрын
कुंडल्या शेतकऱ्यांना 50000 रूपय चालु बाकीच्या शेतकऱ्यांना केव्हा देण्यात येथील का दिली