मलाकच्या चेहरयावरिल आनंद पाहून कळाले दूध व्यवसाय परवडतो. जगाता भारी ओन्ली शेतकरी
@abhishek1561 Жыл бұрын
50 गाय साठी 2 टाईम मूरघास घालण्यासाठी आणि बंकर बनवण्या साठी किती खर्च आला?
@moryadairyfarm24972 жыл бұрын
चेहऱ्यावरील आनंद महत्वाचा आहे
@nikhilmandave71782 жыл бұрын
मुलाखत बघून नानाच्या गोट्याला visit पण दिली एक no नियोजन आहे त्यांचं आणि माहिती पण खूप चांगली दिली, विलास नानाचं आभारी आहे
@Ashtadeep_Creations2 жыл бұрын
धन्यवाद निखिलजी 🙏🙏
@sachingopale40302 жыл бұрын
यांचा no send kara
@sachingopale40302 жыл бұрын
No dya dada
@Abhisabale99952 жыл бұрын
खुप छान माहिती दिली सर... उत्पादक पाहिजे तर असा...👍👍👍👌👌💗❤️
@rushikshpatil17532 жыл бұрын
खूप छान सर मला 50गाईचा बनकर वर्षभर पुरेल दोन वेळा मूरघास बनवायचा आहे👏
@digambarnagane4838 Жыл бұрын
समाधानी माणूस पाहून बरे वाटले
@navnathnikam38702 жыл бұрын
नानाची मुलाखत खूप आवडली
@sddairyfarmpadali5272 жыл бұрын
मुरघास करताना व्हिडिओ बनवा की दादा म्हणजे समजेल की कागद कसा लावावा वरून खालून👍
@Arav7783 жыл бұрын
खूप छान माहिती दिली सर ....
@balasahebdharam27603 жыл бұрын
खुप जबरदस्त नियोजन नाना
@akashpawar53923 жыл бұрын
1 number video sir ✌️✌️
@prashantaitawade77183 жыл бұрын
खूप छान माहिती मिळाली.. धन्यवाद.
@AvinashDhanwate-z4w2 жыл бұрын
👌👌👌👌khup chan niyojan ahe
@arvindsonawane9301 Жыл бұрын
नाना मुरघास मुळ जाम खुश आहे दुध व्यवसाय परवडतोय 🫡👌
@surajdhone32272 жыл бұрын
Very very nice
@virendrapatil1393 Жыл бұрын
Super Nana saheb
@nitinshinde3039 Жыл бұрын
धन्यवाद दादा
@sachinmate54542 жыл бұрын
Khup chan dhannyawad
@amarpatil76603 жыл бұрын
Mast information..
@Ashtadeep_Creations3 жыл бұрын
Thnk u Amar भाई... 👍🙏
@rajeshtalware9262 Жыл бұрын
सर्व शेतकऱ्यांनी नानाची एकदा भेट द्यावी
@sambhajimahanure17882 жыл бұрын
खुपचं छान दादा
@sakharamapune98763 жыл бұрын
नाना लय खुश आहेत
@dnyaneswharkatakhade42552 жыл бұрын
आपल आपनच ठरवायला है आगदी बरोबर आहै बारीक परडि कीवा वगार मीळलका मालक
@SunilShinde-gh3ov2 жыл бұрын
मी डेयरी फार्म वर भयमसाट विडिओ पहिल्या, मी स्वतः शेतकरया चा मुलगा आहे, शेतीत काम करतोच व मला दुधवयसायाबददल बरीच माहीत आहे, पण चारा व्यवस्थापन वर एवढी चांगली माहीती, तंतोतत चारा नियोजन मी पहिल्यानदाज पाहिली, खुप गरजेची माहीती तुमच्या मुळे शेतकरया न पर्यत पोचली त्याबद्दल मनापासून आभार 🙏🙏🙏 - सुनिल कों. शिंदे, शिंदेवाडी, अंबडवेट, पो. पौड, ता. मुळशी, जि. पुणे