Рет қаралды 53
फिश फ्रायला मागे टाकतील असे वांग्याचे कुरकुरीत चटपटीत काप || Vangyache kap || चटपटीत वांग्याचे काप
फिश फ्राय ला मागे टाकतील असे वांग्याचे कुरकुरीत चटपटीत काप अगदी साध्या सोप्या पद्धतीने या व्हिडिओमध्ये दाखवले आहे हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहिला की तुम्हाला अगदी अर्ध्या तासात तयार होणारे वांग्याचे कुरकुरीत काप कसे करायचे हे कळेल.
साहित्य:
काळ वांग
दोन चमचे तांदळाचे पीठ
एक चमचा बारीक रवा
पाव चमचा हळद
अर्धा चमचा काळ तिखट
एक चमचा लाल तिखट
अर्धा चमचा आमचूर पावडर
चवीनुसार मीठ
दोन आमसूल
कृती:
वांग्याचे काप तयार करण्यासाठी सगळ्यात अगोदर जे भरतासाठी लागणारं काळ वांग आहे ते आपल्याला गोलाकार आकाराने जाडसर कापून घ्यायचे आहे.
कापल्यानंतर वांगी लवकर काळी पडू नयेत म्हणून त्याला पाण्यात ठेवूयात.
वांग्याचे काप तयार करण्यासाठी लागणारे मिश्रण तयार करून घेऊयात. त्यासाठी तांदळाचे पीठ बारीक रवा हळद काळ तिखट लाल तिखट आमचूर पावडर आणि मीठ हे सगळे साहित्य आमसूल भिजवलेल्या पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे आणि त्याचे बॅटर तयार करायचे आहे.
जाडसर कापून घेतलेल्या वांग्याच्या कापांना दोन्ही बाजूने तयार केलेले मिश्रण व्यवस्थित लावून घ्यायचे आहे.
त्यानंतर हे जे वांग्याचे काप आहे ते अगदी कमी तेलामध्ये व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहेत.
तर इथे आपले चटपटीत वांग्याचे काप फिश फिरायला ही मागे टाकतील एवढे कुरकुरीत आणि चटपटीत बनवून तयार होतात तुम्ही सुद्धा नक्की करून पहा.
**************************
व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक 👍करा शेअर करा आणि बाजूच्या बेल 🔔आयकॉनवर क्लिक करा म्हणजे नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला येतील.🙏
******************
#vangyachekap #cookinghacks #akshataskitchen #indianrecipes #bainganrecipe #वांग्याचे काप #कुरकुरीतवांग्याचेकाप
vangyache kurkurit kap, वांग्याचे काप, वांग्याचे काप रेसिपी मराठी, कुरकुरीत वांग्याचे काप, चटपटीत वांग्याचे काप, tiffin recipe, tawa fry baingan, तवा फ्राय, baingan recipe,
********************
खास मसाला बनवून restaurant स्टाईल अंडा मसाला || Anda Tawa fry masala recipe || Akshata's Kitchen
• खास मसाला बनवून restau...
उन्हाळ्यात सगळ्यांना हवीहवीशी वाटणारी आंबट - गोड चवीची सोलकढी || Kokum kadhi || Akshata's Kitchen
• सोलकढी || उन्हाळ्यात स...
for buisness enquiries:
akshatas recipe@gmail.com