Money or People? | TATS EP 28 |

  Рет қаралды 138,502

Amuk Tamuk

Amuk Tamuk

Күн бұрын

Пікірлер: 275
@remabarve
@remabarve 11 ай бұрын
एक धनवान व्यापारी असतो. त्याला लोक जाता येता लोक नमस्कार म्हणत असतात. तो दर वेळी त्यांना म्हणत असतो, सांगतो सांगतो... अखेरीस एक जण विचारतो, दर वेळी कोणी नमस्कार केला की तुम्ही सांगतो सांगतो का म्हणता? व्यापारी म्हणतो, त्यांनी ज्याला नमस्कार केलाय तो पैसा तिजोरीत ठेवलेला असतो. मी घरी जाऊन तिजोरी उघडुन त्याला तो नमस्कार सांगतो.
@thinkbettertobest7747
@thinkbettertobest7747 11 ай бұрын
पैसा कमवा आणि माणसं जपा. पैसा कमवा आणि माणसं उभारा. पैसा कमवा आणि माणसं जोडा. पैसा कमवा आणि माणसं पेरा. पैसा कमवा आणि नाती जपा. छत्रपती शिवाजी महाराज हे आदर्श उदाहरण.
@tanmay_sankpal
@tanmay_sankpal 11 ай бұрын
अगदी बरोबर बोलले तुम्ही फक्त पैसा असणे गरजेचे नाही खूप जास्त पैसे असणे गरजेचे आहे. सौरभ सर एकदम Row and Real Ground situation वर बोलता असेच नेहमी आम्हाला मार्गदर्शन करत रहा.
@arunjadhav1446
@arunjadhav1446 11 ай бұрын
Direct मुद्यात हात घालणार माणूस आणला तुम्ही. हा combo आज पर्यंतचा सगळ्यात भारी आहे. Raw & Real perspective मांडला आहे. हा विषय खूप controversial आहे पण जे सौरभ दादा ने सांगितल आहे त्याला कोणाचंच दुमत नसेल. लोकांना हल्ली गोड गोड उत्तर ऐकायची सवय लागली आहे, त्यांना raw & real बोलण आवडत नाही, पण सौरभ दादा तू जे तुझं परखड मत मांडतो ना ते तसाच कायम ठेव.खूप पुढे जाशील आणि नाव तर कमवतोयच. खूप प्रेम सौरभ दादा.
@atharvak4457
@atharvak4457 11 ай бұрын
Podcast साठी अगदी योग्य व्यक्ती निवडलाय ज्याने पैसे पण कमवलेत आणि माणसं पण. आपला मराठमोळा Storyteller सौरभ Bhosale दादा ❤️❤
@vinayakshinde1048
@vinayakshinde1048 11 ай бұрын
माझ्या नुसार माणसं, माणसं सोबत असतील तर आपण काहीही करू शकतो ❤❤
@sourabhtodkar2781
@sourabhtodkar2781 10 ай бұрын
Yogya manse barobar astil tar aapn barch kahi srujanshil karu shakto ayshamadhe 🧐😇
@Mamta_babar
@Mamta_babar 11 ай бұрын
पैसा की माणूस हा प्रत्येकाने अनुभवलेला द्वंद्वसदृश्य प्रश्न. अतिशय उत्कृष्ट खिळवून ठेवणारं वैचारिक मंथन ऐकलं. एक नवीन दृष्टिकोन लाभला. पैसा भरभराट आणतो तर माणसाने आयुष्य बहरतं. दोन्ही समान सन्मानिय आहेत. दोन्ही प्राप्त करण्याचा समन्वय साधणे कसोटीचे आहे.दहा रुपये वाचवणे म्हणजे दहा रुपये कमावणे अप्रतिम शिकवण, पार्टनरशिप द्वारे यशाची घोडदौड सांभाळणे विषयाची पूर्तता दर्शवते. 🎉🎉
@sachinkulkarni1591
@sachinkulkarni1591 11 ай бұрын
आमचे सर म्हणायचे...."पैसा सबकुच नही लेकीन बहोत कुच है".....it's reallity
@naturedreams5736
@naturedreams5736 11 ай бұрын
सौरभ भोसले ना मी व माझी फॅमिली खूप दिवसांपासून पाहत आहोत आम्ही यांना नेहमीचं ऐकत असतो. सौरभ सर खुपचं सोप्या आणि साध्या भाषेत स्पष्ट बोलून जातात आणि गावाकडच्या आपल्या जवळचा शब्दांसोबत ते समजवतात. आणि याच मुळे आपणं पाहत आहोत सौरभ सर महाराष्ट्रात सध्या खूप सारे लोकं कमवत आहेत. हा topic पैशा बाबतीत आहेत म्हणल्यावर खूप लोकं वेगवेगळे बोलतील पण याकडे लक्ष न देता मी हेच सांगेन की या व्यक्तीचा शो ला होणारी गर्दीच सांगेल या व्यकिने किती लोकं कमावली आहेत व कमवत आहे.
@ganeshgholap2364
@ganeshgholap2364 9 ай бұрын
🎉🎉🎉
@AmolVitthalGaikwad
@AmolVitthalGaikwad 11 ай бұрын
साधे शब्द पैसा की माणूस पण त्या मागे विचार केवडा मोठा उलगडत जातो तितक्याच नवनवीन संकल्पना बाहेर येतात क्लिष्ट विस्तारलेला विषय सौरभ दादांनी उत्तम पद्धतीने हाताळला मोजक्या शब्दात हास्यास्पद ढंगाने समजावल.. उगाचच नाही most famous story teller right now अशी ओळख करून दिली सुरुवातीला...✨♥️
@ramkrishnaphadtare7657
@ramkrishnaphadtare7657 11 ай бұрын
मस्त भारी होता एपिसोड, सांगायचं इतकचं होत की पैसा आणि माणस ह्या पेक्षा मोठी असते तो परिस्थिती आणि ती परिस्थिती ठरवते की दोन्ही पैकी काय महत्त्वाचं आहे. असेच अनेका-अनेक एपिसोड करत रहा.
@sagard1089
@sagard1089 11 ай бұрын
पैसा महत्वाचा की माणसे? वेळेवर अवलंबून आहे. ज्याची ज्या वेळेस गरज आहे ते महत्वाचे.
@udaypendse9849
@udaypendse9849 11 ай бұрын
Paishachya वेळी पैसा व mansachya veli manus lagto
@aniketborkar6947
@aniketborkar6947 11 ай бұрын
आजची तरुण पिढी पैसा कमवायला इतकी busy झालीय की माणस विसराय लागली या परिस्थितीत तरुण पोरांना माणसांची किंमत सांगणारा सौरभ दादा तू खरचं खुप great आहेस.
@TanushreePatil143
@TanushreePatil143 11 ай бұрын
Best Podcast♥ अजून एक Podcast झाला पाहिजे सौरभ दादा सोबत 90s kids या विषयावर..
@Aniixx_07
@Aniixx_07 11 ай бұрын
अस म्हणतात की पैशातून आपण काहीही विकत घेऊ शकतो . पण आनंद आपण विकतच घेऊ शकत नाही ना .तर तो आनंद आपल्याला आपल्याच माणसांत राहून तो तिथे आपल्याला अनुभवायला मिळतो.🤍🖤
@pythoncoder8826
@pythoncoder8826 11 ай бұрын
Saurabh Sir asa ekmev person ahe social media vr je ahe te bolto.. Konala avdel ka nahi yachi fikir n karta. Je anubhavly te aplya ghati shaili mdhe samjvto kharch khup chan Podcast hota. Best luck to both of you..
@deepakkhurasane7104
@deepakkhurasane7104 11 ай бұрын
Ha show khup aavadto ani ya show madhe ghetlele vishay khup chan hote
@manishachaudhari6897
@manishachaudhari6897 10 ай бұрын
खूप छान पॉडकास्ट.. पैसा आणि माणसं दोन्ही... पाहिजेच.. त्याचबरोबर तिसरी गोष्ट पुण्याई सुद्धा... तरच दोन्ही येतात आपल्याबरोबर
@vishwajeetkale1237
@vishwajeetkale1237 11 ай бұрын
पैसा कमावन सोप्प नाही त्या मुळे त्याला इतकी respect आहे हे वाक्य खूप आवडलं 👌👌 मस्त podcast झाला
@sangeetamohod1963
@sangeetamohod1963 10 ай бұрын
खुप सुंदर विषय घेतलात तुम्ही ..विडियो पाहताना माझ्या आयुष्यातले बरेच प्रसंग डोळ्यासमोर ऊभे राहीले एक किस्सा सांगते नात्यातल्या एकीने मला सुनावलं होत काय काम काम करतेस अस किती कमावतेस खर तर ती श्रीमंत घरातली गृहीणी आहे दोन तीन वेळा माझ्याकडुन हजार पाचशे ही घेतले जे अजुन परत मिळालेले नाहीत . योग्य माणसांची पारख आपल्यावर वाईट वेळ येते तेव्हा होते पैसा हा भौतिक गरज सुखांसाठी आवश्यक आहे तसंच माणसाला माणसाची गरज लागतेच दोन्हीही महत्त्वाचे आहे😊
@unknownguy279
@unknownguy279 11 ай бұрын
मी एकटा बसून होतो....ह्या episode ने माझा एकटेपणा घालवला 😊 thanks रे
@sushantjadhav04
@sushantjadhav04 11 ай бұрын
एक नंबर झाला Podcast. एक सांगतो आयुष्यात एकदा तरी सौरभ दादा चा show attend करणार हा माणूस हसवणार पण आणि विचार करायला भाग पण पाडणार 💯
@anishmalap1829
@anishmalap1829 11 ай бұрын
तीनही दादा मला असा अनुभव आला आहे की ज्याच्याकडे पैसा असतो तो वेळ देत नाही आणि ज्याच्याकडे पैसा नसतो तो वेळ देतो. मग अशा वेळी मला दोनही फॅक्टर important वाटतात
@mhkadam1975
@mhkadam1975 11 ай бұрын
आत्ता पर्यंतचा अमुक तमुक Show वरील सर्वांत best Podcast 🙌 Hats Off Saurabh Sir✨
@nidhi_khavanekar
@nidhi_khavanekar 11 ай бұрын
पूर्वी माणुसकी होती म्हणून माणूस important होता. आपल्या आई वडिलांच्या पिढीतील लोकच बघितली तर खूप कमी फसवणारी मिळतात पण तेच आपल्या पिढीतील माणस बघितली तर काही द्यायच्या आधी मला किती मिळेल किंवा याचा मोबदला काय हेच विचार करतो 😀
@kalyanighayal1964
@kalyanighayal1964 10 ай бұрын
Hello hii तिघांना...मला 11.30ला मुलीच्या शाळेत meeting आहे.. जिकडे मला 7-8km जायचयं..तिकडून लगेच अजून एक ठिकाणी 1वाजता जायचय ...आणि अजून मी घरातच आहे..हे सगळं सांगायचं म्हणजे मी सगळी महत्त्वाची काम सोडून आधी तुमचा व्हिडिओ पूर्ण करते...1 no विषय..कमाल चर्चा🎉
@darshanmhaskar3789
@darshanmhaskar3789 6 ай бұрын
खूप छान विषयावर गप्पा केलात. असे वाटत होते की तुम्ही तिघे आणि चौथा मी एक तुमच्या मधे बसलोय, जो फक्त अनुभव आणि विचार ऐकतोय.😅
@makarandkulkarni1493
@makarandkulkarni1493 11 ай бұрын
साधा पण तेवढाच गंभीर विषय सर्वोत्तम माणूस बोलण्या साठी सौरभ दादा ने प्रत्येक गोष्ट सोप्या भाषेत पटकन समजेल अस सांगितली ❤
@mangeshpunalkar3218
@mangeshpunalkar3218 10 ай бұрын
खूपच भारी दिलखुलास गप्पा झाल्या तुमच्या रियालिटी समजली पैशा प्रमाणे माणसं कमवावी स्पेंड करावी हा मुद्दाही समजला आपल्याकडून पुढे असेच विषय निघत जावे व सर्वांना असेच ज्ञान मिळावे या सदिच्छा
@nilimapawar4078
@nilimapawar4078 11 ай бұрын
दिवाळीत लक्ष्मी पूजनाच्या आधी आपण धन्वंतरी पूजन करतो धनत्रयोदशीला कारण आपल्या पूर्वजांना माहिती होते धन संपत्ती लक्ष्मीच्या पावलांनी येते त्याआधी आरोग्य महत्वाचे हवे त्या संपत्तीचा उपभोग घ्यायला.म्हणून धन्वंतरीची पूजा केली जाते. जयतु सनातन
@learnwith_Raj
@learnwith_Raj 11 ай бұрын
Marathi Podcasts+Marathi Influencers.. It's good that they are collaborating toghether and giving out good information which all marathi people will connect ❤️
@amuktamuk
@amuktamuk 11 ай бұрын
❤️❤️
@sandhyakurhade499
@sandhyakurhade499 11 ай бұрын
खुपच छान !! चर्चा अगदी ऱ्शेवटपर्यंत एकावीशी वाटली, माणसे मिळवण्यासाठी पण पैसा मिळवावा लागतो. हे करताना योग्य मार्ग सापडावा लागतो. अभिनंदन 👍
@archanakolawale8667
@archanakolawale8667 11 ай бұрын
Best…divsan divas wah darja 🙏
@NR_creatives_forfun
@NR_creatives_forfun 11 ай бұрын
नमस्कार मी तुमचा Podcast नेहमी बघते/ ऐकते. खूप छान छान विषय घेऊन येता तुम्ही आणि वेगवेगळे Perspective मिळतात. आजच्या विषयावर मी हेच बोलेन की मी एक गृहीणी आहे तर माझ्या मते पैसा कमावणारा माणूस महत्वाचा म्हणजे माझा नवरा😂 जोक्स अपार्ट परंतु पैशाबरोबर च हल्ली respect जोडता गेला आहे तर respect हवा असेल तर पैसा महत्वाचा आणि पैसाच महत्वाचा.😊
@dilipagashe3616
@dilipagashe3616 10 ай бұрын
वास्तवाचे अधिष्ठानवरचे असलेला प्रोडकॉस्ट,पण मार्ग दाखवणारा आशेचा किरण हे या पोडकॉस्ट चे यश आहे🙏 खुप सुंदर मार्गदर्शन मिळाले🙏
@dhananjaygune5681
@dhananjaygune5681 11 ай бұрын
दोन्ही महत्त्वाचे आहेत परिस्थिती प्रमाणे वेळ सांगून येत नाही, खूप महत्त्वाचा विषय
@contentwala.
@contentwala. 11 ай бұрын
सौरभ सर सगळे विषय अगदी सोप्या साध्या भाषेत समजून सांगतात.मी त्यांना चार वर्ष झालं पाहत आहे आणि त्यांच्या पासून खूप काही शिकतो आहे. अमुक तमुक तुम्ही हा बेस्ट podcast आणला खूप खूप धन्यवाद..#team ❤🤩😍
@gaurinikumbh
@gaurinikumbh 11 ай бұрын
😊 Hya video ch notification alyavar literally mala goosebumps ale because ajach khusphus che ek video pahatana mi saurabh la as guest mhanun amuk tamuk madhe manifest kel kel hot Ani ha video ala 💫 ata paryant pahilele tumche sagle episode khup avadlele ahet Ani ashe chan video anat Raha ✨ best wishes for your team 😊
@mrs.smitaraut5733
@mrs.smitaraut5733 11 ай бұрын
आजचा पॉड कास्ट खूपच छान आहे. विदियो आवडला व पटलाही..पैसा व माणसे हा विषयच intresting आहे.छान वाटलं ऐकायला...सर्वांचे आभार..धन्यवाद..👏👏👏👌👌
@sayalichavan9019
@sayalichavan9019 11 ай бұрын
पैसा आणि माणस हे किती गरजेचं आहे हे किती सोप्या साध्या भाषेत सांगितलस सौरभ दादा आजुन एक podcast झाला पाहिजे 90s kids साठी
@asharamdasi4979
@asharamdasi4979 11 ай бұрын
आज पर्यंत अमुक तमुक च सर्वात realistic भाग ऐकून खुप गोष्टी डोळा सोमोरून गेलाय आणि इथून पुढे निर्णय घेण्यात नक्कीच मदत होईल आह्मला
@bharatilulla7857
@bharatilulla7857 11 ай бұрын
Tumhi mula mala khuup shikwun gelat as parrent it helps me to understand challenges of my children thanks a lot Saurabh all all three of you. Thnkss a lot
@NikhilYadav-xq5bm
@NikhilYadav-xq5bm 11 ай бұрын
एकदम स्पष्ट शब्दात आणि खऱ्या आयुष्यात पैश्याच आणि माणसांचं महत्व आणि त्यांचा आयुष्यावर चा Impact सौरभ भोसले सरांनी अचूकपणे सांगितला आहे. खूप खूप धन्यवाद अमुकतमुक 🥳 तुमच्या channel वरती सौरभ सरांन सारखे वक्ते आणून मराठी content ला आधार देताय, असेच खुपसारे Podcast सौरभ सरांबरोबर घेऊन या 🙌🙌, जय महाराष्ट्र 🚩
@durgakulkarni5659
@durgakulkarni5659 11 ай бұрын
Saurabh sir❤ we were students of same school! We are from same town🎉
@arvindwaghmare5669
@arvindwaghmare5669 11 ай бұрын
खुप खुप छान विषय, हा विषय वाढवा,पैशा साठी माणसं आहेत आणि माणसांना साठी पैसा.❤
@kavyasachinvedak5broll288
@kavyasachinvedak5broll288 10 ай бұрын
खुप छान गप्पा आहेत कोणती ना कोणती गोष्ट प्रत्येकाला relate करतेय
@ajaygaikwaad
@ajaygaikwaad 11 ай бұрын
प्रत्येक मराठी माणसाने आवर्जून ऐकावे असे विचार!💯 कमालच!❤️💯
@prititangsale6853
@prititangsale6853 11 ай бұрын
Only comments for Helloooolo......🎉 I Just start to watch......😊
@abhimirgane191
@abhimirgane191 11 ай бұрын
पैसा आणि माणस याचं योग्य balance करण किती गरजेचं आहे हे या podcast मधून समजल thanku to all amuktamuk team आणि सौरभ दादा
@Shindeaarti04
@Shindeaarti04 8 ай бұрын
आतापर्यंत चा सगळ्यात बेस्ट पॉडकास्ट होता हा. मी सौरभ भोसलें ना पहिल्यांदा ऐकलं. आणि आता तर मी त्यांची फॅन झालेली आहे. इतकं सटीक, सोप्या भाषेत जीवनाचं सार सांगतात ते. मनाला स्पर्शून गेलं. अमुक तमुक चे खूप खूप आभार. मी माझं ऑफिस चं काम करता करता तुमचे पॉडकास्ट ऐकत असते. माझं काम करण फार आनंददायी झालेलं आहे त्यामुळे. आणि वेळेचा दुहेरी उपयोग करत आहे मी अशा प्रकारे. प्लिज करत राहा असेच छान छान विषय.
@harshadgovardhan481
@harshadgovardhan481 10 ай бұрын
मित्र, मैत्री, नातेवाईक ... आयुष्यातल्या वाईट गोष्टी.....अनुभव
@surajgaikwad9419
@surajgaikwad9419 11 ай бұрын
Most entertaining, engaging and enlightening Podcast of amuk Tamuk show, kudos to you Saurabh Omkar & Shardul
@vaishalimore3520
@vaishalimore3520 10 ай бұрын
खूप छान . जर आपल्या जवळचा माणूस पैसा कमावण्यात थोडा व्यस्त असेल तर त्याला समजून घेवून त्याला वेळ द्यावा .
@ajaypapat1279
@ajaypapat1279 4 ай бұрын
जबरदस्त एपिसोड आणि चर्चा.. ओळ अन ओळ relate होते आपल्या जीवन प्रवासाशी . अतिशय महत्त्वपूर्ण विषय अगदी सरळ आणि सोप्या पद्धतीने हाताळला त्याबद्दल अमुक तमुक टीम चे हार्दिक आभार आणि शुभेच्छा..
@Podcastwithsai
@Podcastwithsai 10 ай бұрын
अमुक तमुक चा best episode पूर्ण episode engaging आहे आणि असेच मस्त content बनवा भरी वाटत आणि खूप शिकायला मिळते
@opvirengaming8317
@opvirengaming8317 11 ай бұрын
I like this show very much. And i saw all the videos. Presentation is too good.
@amuktamuk
@amuktamuk 11 ай бұрын
Thank you!
@ashishbhosale5046
@ashishbhosale5046 11 ай бұрын
लय मस्त झालाय Podcast.एकदम balance आणि practical विचार आहेत.दोन्ही पण आवश्यक आहेत.
@shraddhagade4602
@shraddhagade4602 11 ай бұрын
Only money is important ! Understood this after getting married 😊
@_aarohi_1107
@_aarohi_1107 11 ай бұрын
खूप सुंदर आणि सोप्या शब्दात सौरभ दादा नी हे माणूस आणि पैसा याच गणित समजून दिल आहे .मी अमुक तमुक आता काही week पासून पाहत आहे खूप सुंदर विषय आणि खूप सोप्या भाषेत याचे podcast असता ❤ thank you 😊
@167nikhilmahadik7
@167nikhilmahadik7 11 ай бұрын
आयुष्यात पैसा कमवावा पण त्याच बरोबर माणसं कमवण शिकायचं असेल आणि स्वतः पहायचं आसेल तर एकदा सौरभ दादा ना भेटा
@mandarkarande4537
@mandarkarande4537 10 ай бұрын
खूप छान आणि चांगल्या पद्धतीने हा विषय मांडला आहे खुप काही शिकण्या सारखे मिळाले आणि जुने अनुभव सुद्धा आठवले. 🙂👌
@ameybenodekar1682
@ameybenodekar1682 11 ай бұрын
Apratim Apratim ani Apratim
@kundashinde6617
@kundashinde6617 11 ай бұрын
अरे काय भन्नाट विषय घेऊन येता तुम्ही.... मस्त..
@purushottamtayade3812
@purushottamtayade3812 10 ай бұрын
वेळोवेळी दोन्ही महत्त्वाचे🚩 💵 आणि माणुसकी
@shamraut3476
@shamraut3476 10 ай бұрын
Physchology of Money ला मराठीतला उत्तम पर्याय म्हणजे हे कमाल असा परीसंवाद..❤
@vidyasubodh8427
@vidyasubodh8427 11 ай бұрын
खूप छान विषय... मस्त झाला podcast... Postpartum Depression हा विषय घेऊन या please.
@shardalanke4136
@shardalanke4136 10 ай бұрын
पैसा आणि माणूस महत्त्वाचा असण्यापेक्षा माणसाची वेळ खूप महत्त्वाची भूमिका बजावते तुम्ही खंबीर असाल तर माणूस आणि पैसा उपयोगी ठरतो
@chandrakalav-eu6pz
@chandrakalav-eu6pz 11 ай бұрын
Saorabh bhosle ,yanacha great podcost. pratyekane pahile aaniayekle pahije .mi khupach impressed zhale 💯👍satya kathan .
@vinitakale2444
@vinitakale2444 7 ай бұрын
आजचा पोडकास्ट खूपच छान झाला. अगदी मनाला भावला. 👌👍
@udaychougule762
@udaychougule762 11 ай бұрын
Wow this deadly combo of all podcast stars . I was waiting for this .
@amuktamuk
@amuktamuk 11 ай бұрын
❤️❤️❤️
@narendrapatil9859
@narendrapatil9859 10 ай бұрын
खुप छान चर्चा आहे ही. सर्वांनीच जरुर जरुर बघा आणि नीट ऐका हा पॅाडकास्ट. पण यात एका महत्वाच्या करंसी बद्दल चर्चा व्हायला हवी होती ती म्हणजे जीवनाचा आनंद! जीवनाचा आनंद ही करंसी जर समज़ुन घेतली नीट तर पैसा आणि माणसं या दोन्ही करंसी च संतुलन सहजच करता येते.!!! 🙏🏼😍🌹❤️
@samikshaparab2077
@samikshaparab2077 11 ай бұрын
Khup Chan and genuine bolalat
@pritamjadhav360
@pritamjadhav360 11 ай бұрын
काय मस्त podcast आहे. सौरभ दादा तू legend आहेस. इतकं खर कोण कस बोलू शकत. Point to point... हा podcast must watch आहे. हा combo double पाहायला खूप आवडेल ❤
@radhikaabhyankar5813
@radhikaabhyankar5813 11 ай бұрын
I think the guest opinions are very much centered on Gen Z and content creation/storyteller perspective.. विषय खूप खोल आहे त्यावर बोलायला अधिक mature आणि जगाचा अनुभव असलेला guest बोलवायला हवा होता असं वाटतं.. बऱ्याच गोष्टी आणि पैलू बोलले गेले नाहीत.. eg what matters when choosing life partner or when taking care of your family etc..पण विषय महत्त्वाचा आहे तो समोर आणल्याबद्दल धन्यवाद 🙏
@vivekbarge1902
@vivekbarge1902 10 ай бұрын
Thank you शार्दूल व अमूक तमुक team...🙏 अत्यंत महत्वाच्या विषयावर आपण चर्चा घडवून आणलीत. आज प्रत्येक मराठी माणसाणं या विषयावर विचार करून आपलं आयुष्य घडवलं पाहिले; यासाठी ही मुलाखत अत्यंत उपयोगाची राहील. पुनःश्ह मनःपूर्वक धन्यवाद...👏👍
@shilpagaikar6173
@shilpagaikar6173 10 ай бұрын
बर झालं ही मुलाखत बघितली मनातील गोंधळ अन अपराधी भावना गेली . मन मोकळे झाले 😊❤
@dr.kimayaparkhe
@dr.kimayaparkhe 11 ай бұрын
Description वाचून असे वाटले नव्हते की episode इतका भारी असेल!!! Superb discussion... Amazing content 🙌🏻
@jayashreejadhav2678
@jayashreejadhav2678 11 ай бұрын
जीवन जगणे हे महत्वाचे साध्य आहे असे मानून,त्यासाठी साधने खूप आवश्यक आहेत.ह्या साधनांमध्ये पैसा हा सगळ्यात वरच्या नंबरवर .मग या साधनाला गाठण्या साठी योग्य वेळ योग्य वेळी द्या. त्यात यश मिळवले की साध्या तील एक एक ध्येय पूर्ण केले पाहिजे.की जे तुम्ही म्हणालात माणसे, हेल्थ,आणि इतर.योग्य गुंफण.साधन आणि साध्य फारकत ओळखता आली पाहिजे. एकाच नाण्याच्या दोन बाजू
@shishirjoshi5582
@shishirjoshi5582 11 ай бұрын
अतिशय उपयोगी!
@dipikachitkote7644
@dipikachitkote7644 11 ай бұрын
Khupch bhariiiiiiiiiiii tumi mastttttt kartay❤
@vidulakudekar3266
@vidulakudekar3266 11 ай бұрын
मंडळी, तुम्ही विषय खूप सुरेख घेतला आहे.
@swatikelkar345
@swatikelkar345 10 ай бұрын
फार सुंदर podcast. विचार करायला लावणारा. दोन्हीतला balance महत्वाचा. टीम अमुक तमुक धन्यवाद चांगला विषय, वक्ते याबद्दल
@aasawarichaudhari0802
@aasawarichaudhari0802 11 ай бұрын
podcast cha vishay chan hota ani tya var charcha karnya sathi chose kelela person pn right hota khup ch bhari conversation hot . 😍🙌♥️
@befreindly
@befreindly 10 ай бұрын
खूपच छान.. पैसा, माणसं, मित्र सगळच कस एकमेकांना पूरक आहे , हे मस्त मांडलाय.
@kanchandighe7145
@kanchandighe7145 11 ай бұрын
वा मस्तच ✌️
@kirtipanat3093
@kirtipanat3093 9 ай бұрын
लोकांची एक रीत आहे पैसा असेल तर समोरच्याची किंमत आहे नाही तर त्याची किंमत शून्य आहे त्या साठी पहिल्यांदा पैसे मग माणसं पण तेवढीच महत्त्वाची आहे
@akashjadhav9540
@akashjadhav9540 11 ай бұрын
You bring the best man in your video ❤
@truptigujar9416
@truptigujar9416 11 ай бұрын
Fantastic episode. Various areas for self introspection and self improvement has been potraited. It's worth it to spend time watching your podcasts you are making break times too productive.
@sourabhtodkar2781
@sourabhtodkar2781 10 ай бұрын
navin pidhila hya podcast madun bahot kahi ghenyasarkh ahe etk chan knowledge dilyabadal dhanyavaad 🙏❤😘
@smitaborkar740
@smitaborkar740 11 ай бұрын
Omkar, Nipun dharmadhikari sorry Shardul 😄😃best initiative special thanx to Saurabh for this thoughtful podcast.
@monalipatil1593
@monalipatil1593 11 ай бұрын
Thank you for this episode, such eipsodes are too important in life ❤❤❤
@shardulmonika
@shardulmonika 10 ай бұрын
Too good .... किती सहज ,किती महत्त्वाच्या गोष्टी discuss करताय...
@kalevaishnavirajesh7906
@kalevaishnavirajesh7906 11 ай бұрын
Thank you for this great podcast ❤❤❤
@सुनीतिलिमये
@सुनीतिलिमये 11 ай бұрын
सुपर्ब एपिसोड🎉🎉
@yakoo456789
@yakoo456789 11 ай бұрын
You guys are back! Very nice topic 🎉
@Kavita-de-kan
@Kavita-de-kan 10 ай бұрын
What a basic subject ! And equally direct podcast. Love it ! प्रेम, जिव्हाळा, आपुलकी, आदर हे पैशाशी जोडलं जातं, दरवेळी नसलं तरी बहुतांश वेळा, हे अतिशय दुःखद वाटतं मला. लहानपणी ऐकलेली, बहिणभावांची गोष्ट खरी वाटू लागते. 😢 माणसांची गरज मान्य असली तरी, पैशांमधला ठामपणा (शाश्वत??) माणसांमध्ये असेलच, असं म्हणवत नाही.
@shivamdhanetravel
@shivamdhanetravel 11 ай бұрын
Very informative😊
@snehaK8477
@snehaK8477 10 ай бұрын
पैसा कोणासाठी आणि कोणामुळे कमवतो माणसांमुळे ना त्यामुळे पैसा महत्वाचा आहेच पण माणसाला जपणा आणि माणुसकी असणं जास्त महत्वाचा आहे..
@dipikaavhale6872
@dipikaavhale6872 11 ай бұрын
Very interesting episode ❤️👍
@dhanashreemali8248
@dhanashreemali8248 10 ай бұрын
खूप सुंदर podcast...Hats off ❤ Keep Growing
黑的奸计得逞 #古风
00:24
Black and white double fury
Рет қаралды 27 МЛН
Он улетел, но обещал вернуться...
00:30
ПРЕМИЯ ДАРВИНА
Рет қаралды 4,8 МЛН
Final Episode | Saurabh Bhosale Specials "Chalaychch"
35:40
Saurabh Bhosale
Рет қаралды 184 М.