माझ्या आई बाबांचे आवडते गाणे, हे ऐकत आम्ही वयाची ५७ वर्षे गाठली . आज आई बाबांची तीव्र आठवण झाली
@prakashmore8295 Жыл бұрын
😢वयाच्या आठव्या वर्षी हा सिनेमा विटाचया पांढरया भिंतीवर 57वर्षांपूर्वी पाहिला. 5वर्षापूर्वी ती भिंत बघायला गेलो.खूप निराशा झाली. पण स्मृतीसारखी देणगी देवाने दिलीच आहे. त्यात हरखून गेलो.मी किती श्रीमंत आहे की महाराष्ट्रात जन्मलो आणि मराठी कुटुंबात जन्मलो वाढलो.
@yogeshs._77942 жыл бұрын
हे गीत म्हणजे महाराष्ट्रातील संगीत क्षेत्रातील अस्सल रत्न 👌🏻💯💌
@sunilkad78072 жыл бұрын
ही असली गाणी अधूनमधून ऐकली की असे वाटते की अजूनही आपले पाय जमिनीवर आहेत म्हणजेच वास्तवाचे भान राहते.
@shriniwasjoshi90465 жыл бұрын
ही गाणी म्हणजे महाराष्ट्राचे अस्सल वैभव आहे.
@swapnilkulkarni61503 жыл бұрын
Marathi bhasha mast
@ashishnarkar52953 жыл бұрын
🌼🍀👍
@ashokkoli77223 жыл бұрын
Ha
@kalpeshpatil59593 жыл бұрын
Agdi kharay. Ha avaj ani ashi gani parat yevot
@premjadhav5332 жыл бұрын
Old is gold
@shobhatengaskar42423 жыл бұрын
खरंच गदीमा आणि सुधीर फडके हे महाराष्ट्रचे अनमोल रत्न होते. सर्व गाणी अवीट आहेत ऐकत राहावे वाटते
@satishc14452 жыл бұрын
Nice comments shobha
@suhaspatil4129 Жыл бұрын
These are the golden song of Marathi film
@prakashsakhare8405 Жыл бұрын
This type of such marathi songs are golden movement to new generation.
@amar5981 Жыл бұрын
@@satishc1445🎉
@GER_Dante4 ай бұрын
अगदी बरोबर
@kirankumbhar14244 жыл бұрын
त्यावेळी आधुनिक उपकरणे नसून सुद्धा ही गाणी मंत्रमुग्ध करणारी आहेत.. 🙏
@rahullaxane3 жыл бұрын
Ho n kharach ❤️
@vishwanathdatye10363 жыл бұрын
मोजक्या शब्दात जीवनाचे तत्वज्ञान गदिमांनी मांडले आहे व बाबूजींच्या अलौकीक स्वरसाज म्हणजे चमत्कारच 🙏🙏
@deorambhujbal4832 жыл бұрын
सदर गीत ,प्रपंच ,या चित्रपटातील ,गदिमा लिखित व बाबूजी म्हणजे श्री सुधीर फडके यांनी गायलेले आहे।या गीतांमध्ये खूप मोठा अर्थ या आशय भरलेला आहे।पृथ्वी ,चंद्र तारे ग्रह मिळून तयार झालेली आकाशगंगा व अशा असंख्य आकाशगंगा मिळून तयार झाले ते ,ब्रह्मांड ।हे ब्रह्मांड हे पाच मूल तत्वांपासून निर्माण झाले आहे।ती पाच मूल तत्वे म्हणजे--पृथ्वी आप, तेज,वायू आणि आकाश। सदर गीतांमध्ये ब्रह्मांडाची निर्मिती खूप अर्थपुर्णरित्या वर्णन केली आहे।माती पाणी उजेड वारा ।तूच मिसळशी सर्व पसारा।आभाळच मग ये आकारा।तुझ्या घटांच्या उतरंडीला नसे अंत ना पार। विठ्ठला तू वेडा कुंभार। सोप्या भाषेत ब्रह्मांड निर्मिती सांगितली आहे।अणू रेणू मध्ये ब्रह्म आहे।ब्रह्म म्हणजेच चेतना।अध्यात्माचे मूळ।Spirituality।अणू रेणू ब्रह्मांडाची सुक्ष्मात सुक्ष्म प्रतिकृती आहे । गीत श्रवणाचा आंनद अतिशय अवर्णनीय असा आहे।गदिमांच्या प्रतिभेला आणि बाबूंजोच्या गायनाला सलाम।अप्रतिम।।।।।
@namdeomagar3325 жыл бұрын
अशी गाणी ऐकली की,जुने ते सोने याचा प्रत्यय याची देही याची डोळा अनुभवता येतो.जीवनाचा मतितार्थ सांगून जातात ही गाणी !
@prasadjoshi73734 жыл бұрын
🙏
@akshaygaikwad30312 жыл бұрын
गाण्याचे शब्द आणि शब्दांतील अर्थ आणि ताल लय अतिशय सुरेख आणि अतर्मुख करणारा आहे. ही गाणी खरोखरच महाराष्ट्र चे वैभव आहेत.
@deorambhujbal4832 жыл бұрын
सदर गीत ,प्रपंच ,या चित्रपटातील ,गदिमा लिखित व बाबूजी म्हणजे श्री सुधीर फडके यांनी गायलेले आहे।या गीतांमध्ये खूप मोठा अर्थ या आशय भरलेला आहे।पृथ्वी ,चंद्र तारे ग्रह मिळून तयार झालेली आकाशगंगा व अशा असंख्य आकाशगंगा मिळून तयार झाले ते ,ब्रह्मांड ।हे ब्रह्मांड हे पाच मूल तत्वांपासून निर्माण झाले आहे।ती पाच मूल तत्वे म्हणजे--पृथ्वी आप, तेज,वायू आणि आकाश। सदर गीतांमध्ये ब्रह्मांडाची निर्मिती खूप अर्थपुर्णरित्या वर्णन केली आहे।माती पाणी उजेड वारा ।तूच मिसळशी सर्व पसारा।आभाळच मग ये आकारा।तुझ्या घटांच्या उतरंडीला नसे अंत ना पार। विठ्ठला तू वेडा कुंभार। सोप्या भाषेत ब्रह्मांड निर्मिती सांगितली आहे।अणू रेणू मध्ये ब्रह्म आहे।ब्रह्म म्हणजेच चेतना।अध्यात्माचे मूळ।Spirituality।अणू रेणू ब्रह्मांडाची सुक्ष्मात सुक्ष्म प्रतिकृती आहे । गीत श्रवणाचा आंनद अतिशय अवर्णनीय असा आहे।गदिमांच्या प्रतिभेला आणि बाबूंजोच्या गायनाला सलाम।अप्रतिम।।।।
@sanketikhare6453 Жыл бұрын
Tumhi mala ya ganyacha arth sangu shkta ka?
@123deepakkakkar9 жыл бұрын
फिरत्या चाकावरती देसी मातीला आकार विठ्ठला, तू वेडा कुंभार ! On the rotating wheel You shape the soil ! Oh Lord You are a blissful potter! माती, पाणी, उजेड, वारा तूच मिसळसी सर्व पसारा आभाळच मग ये आकारा तुझ्या घटांच्या उतरंडीला नसे अंत, ना पार ! Soil, water, light & wind, You mix all this chaos and... the sky takes shape ! There is no end and limit to your facets ! घटाघटांचे रूप आगळे प्रत्येकाचे दैव वेगळे तुझ्याविना ते कोणा नकळे मुखी कुणाच्या पडते लोणी, कुणा मुखी अंगार ! Every facet's unique, thus is everybody's fate ! No one but You can comprehend it ! Some get butter, while some has to swallow burning coals ! तूच घडविसी, तूच फोडिसी कुरवाळिसि तू, तूच ताडीसी न कळे यातुन काय जोडीसी ? देसी डोळे, परि निर्मिसी तयांपुढे अंधार ! You create, You break, You embrace and You only oust ! What's Your design nobody knows ! You give eyes, but create the darkness before them !
He gaan majya lahan pani aamchya samor ek Mama rahayla hote aani te nehmi gaat asat aaj shevti swata youtube per yeun he gaan paahil...kharach ya ganyache prattek shabd he barech kahi sangun jatat Apratim ! 👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏
@gutekar96085 жыл бұрын
😇अश्या गाण्यांना मरण नाही😘 माझा आवड त गाणं आहे मी हे अभंग महणून रेल्वे च्या भजनात घेण्याचा प्रयत्न करत आहे....!
@harshadam13983 жыл бұрын
Ho
@abhishekpande65112 жыл бұрын
खरंच
@deorambhujbal4832 жыл бұрын
सदर गीत ,प्रपंच ,या चित्रपटातील ,गदिमा लिखित व बाबूजी म्हणजे श्री सुधीर फडके यांनी गायलेले आहे।या गीतांमध्ये खूप मोठा अर्थ या आशय भरलेला आहे।पृथ्वी ,चंद्र तारे ग्रह मिळून तयार झालेली आकाशगंगा व अशा असंख्य आकाशगंगा मिळून तयार झाले ते ,ब्रह्मांड ।हे ब्रह्मांड हे पाच मूल तत्वांपासून निर्माण झाले आहे।ती पाच मूल तत्वे म्हणजे--पृथ्वी आप, तेज,वायू आणि आकाश। सदर गीतांमध्ये ब्रह्मांडाची निर्मिती खूप अर्थपुर्णरित्या वर्णन केली आहे।माती पाणी उजेड वारा ।तूच मिसळशी सर्व पसारा।आभाळच मग ये आकारा।तुझ्या घटांच्या उतरंडीला नसे अंत ना पार। विठ्ठला तू वेडा कुंभार। सोप्या भाषेत ब्रह्मांड निर्मिती सांगितली आहे।अणू रेणू मध्ये ब्रह्म आहे।ब्रह्म म्हणजेच चेतना।अध्यात्माचे मूळ।Spirituality।अणू रेणू ब्रह्मांडाची सुक्ष्मात सुक्ष्म प्रतिकृती आहे । गीत श्रवणाचा आंनद अतिशय अवर्णनीय असा आहे।गदिमांच्या प्रतिभेला आणि बाबूंजोच्या गायनाला सलाम।अप्रतिम। ।।
@Vaibhavdabade_VD6792 Жыл бұрын
गाण्यातील एक शब्द आणि शब्द हृदयाचा ठाव घेतो गदिमा आणि सुधीर फडके शत शत नमन👌👌👌
@amitgajageshwar512 жыл бұрын
आमच्या वडिलांचे आवडते गाणे हे गाणे ऐकल्यानंतर वडिलांची खूप खूप आठवण येत होती डोळ्यातून पाणी आले
@nagoraogawali11422 жыл бұрын
माझ्या बाबांचे आवडते भावगीत होतें. ते हे भजन हमेशा म्हणायचे. ते हार्मोनियम वादक होते. 🙏🌹
@radhakrishnamuli33569 ай бұрын
हे माझ्या वडिलांच्या अतिशय आवडीचे गाणे...
@swatidamle8645 жыл бұрын
ही गाणी म्हणजे महाराष्ट्रची शान
@eccentricpramod88615 жыл бұрын
फिरत्या चाकावरती देसी मातीला आकार.. माती हा प्रसरणशील पदार्थ. माती आपल्या *स्थिर* हातात धरली तरी बोटांमधुन निसटते, आणि ह्याच मातीला आकार देण्यासाठी एक फिरतं चाक वापरलंं जातं जे *अस्थिर* आहे। ही लीला फक्त तो पांडुरंगच करू शकतो।
@सौ.शैलजासोनाळकर3 жыл бұрын
मी शैलजा सोनाळकर मला हे गाणे लहान पणा पासुन खुप खुप आवडते आता उतार वयात पण त्याची गोडी कमी झाली नाही स्पर्धेत पण मी हेच गाणे नेहमी म्हणते🙏🙏
@eccentricpramod88613 жыл бұрын
@@सौ.शैलजासोनाळकरआपल्याला आपल्या पुढील आयुष्यासाठी खुप खुप शुभेच्छा. सद्गुरू तुमच्या सर्व उचित इच्छा पूर्ण करोत. अंबज्ञ 🙏
@deorambhujbal4832 жыл бұрын
@@सौ.शैलजासोनाळकर सदर गीत ,प्रपंच ,या चित्रपटातील ,गदिमा लिखित व बाबूजी म्हणजे श्री सुधीर फडके यांनी गायलेले आहे।या गीतांमध्ये खूप मोठा अर्थ या आशय भरलेला आहे।पृथ्वी ,चंद्र तारे ग्रह मिळून तयार झालेली आकाशगंगा व अशा असंख्य आकाशगंगा मिळून तयार झाले ते ,ब्रह्मांड ।हे ब्रह्मांड हे पाच मूल तत्वांपासून निर्माण झाले आहे।ती पाच मूल तत्वे म्हणजे--पृथ्वी आप, तेज,वायू आणि आकाश। सदर गीतांमध्ये ब्रह्मांडाची निर्मिती खूप अर्थपुर्णरित्या वर्णन केली आहे।माती पाणी उजेड वारा ।तूच मिसळशी सर्व पसारा।आभाळच मग ये आकारा।तुझ्या घटांच्या उतरंडीला नसे अंत ना पार। विठ्ठला तू वेडा कुंभार। सोप्या भाषेत ब्रह्मांड निर्मिती सांगितली आहे।अणू रेणू मध्ये ब्रह्म आहे।ब्रह्म म्हणजेच चेतना।अध्यात्माचे मूळ।Spirituality।अणू रेणू ब्रह्मांडाची सुक्ष्मात सुक्ष्म प्रतिकृती आहे । गीत श्रवणाचा आंनद अतिशय अवर्णनीय असा आहे।गदिमांच्या प्रतिभेला आणि बाबूंजोच्या गायनाला सलाम।अप्रतिम।...
@harryshaz100 Жыл бұрын
Goosebumps! So proud to Marathi! So proud to be varkari!!
@vijaylohakare357 Жыл бұрын
😊
@vijaykumarsharma87002 жыл бұрын
बाबुजींना नमन, इतक्या अजरामर रचना दिल्याबद्दल कोटी कोटी धन्यवाद🙏💕
@socialreform1 Жыл бұрын
गदिमा व सुधीर फडके अलौकिक प्रतिभा. परमेश्वरी कृपा.
@sunitasuryawanshi3017 Жыл бұрын
अप्रतिम छानच गाणे गायले गायक वादक धन्यवाद श्री सद्गुरू माऊली बाबा मेरा namaste 🙏🏻
@milindaklujkar66683 жыл бұрын
Gold! pure Gold! Sudhir Phadke and Ga Di Ma are truly Music Magicians. A song with extremely deep meaning. No words are enough to describe the lyrics of Ga Di Ma and voice of Sudhir Phadke. Beautiful!!!
@shivprasadpimpalkar30882 жыл бұрын
🙏विठ्ठला तू वेडा कुंभार.❤. दैव व माणसातील भेद विसरायला लावणारी गाणी.. शब्द न शब्द बोलतो.
@deorambhujbal4832 жыл бұрын
सदर गीत ,प्रपंच ,या चित्रपटातील ,गदिमा लिखित व बाबूजी म्हणजे श्री सुधीर फडके यांनी गायलेले आहे।या गीतांमध्ये खूप मोठा अर्थ या आशय भरलेला आहे।पृथ्वी ,चंद्र तारे ग्रह मिळून तयार झालेली आकाशगंगा व अशा असंख्य आकाशगंगा मिळून तयार झाले ते ,ब्रह्मांड ।हे ब्रह्मांड हे पाच मूल तत्वांपासून निर्माण झाले आहे।ती पाच मूल तत्वे म्हणजे--पृथ्वी आप, तेज,वायू आणि आकाश। सदर गीतांमध्ये ब्रह्मांडाची निर्मिती खूप अर्थपुर्णरित्या वर्णन केली आहे।माती पाणी उजेड वारा ।तूच मिसळशी सर्व पसारा।आभाळच मग ये आकारा।तुझ्या घटांच्या उतरंडीला नसे अंत ना पार। विठ्ठला तू वेडा कुंभार। सोप्या भाषेत ब्रह्मांड निर्मिती सांगितली आहे।अणू रेणू मध्ये ब्रह्म आहे।ब्रह्म म्हणजेच चेतना।अध्यात्माचे मूळ।Spirituality।अणू रेणू ब्रह्मांडाची सुक्ष्मात सुक्ष्म प्रतिकृती आहे । गीत श्रवणाचा आंनद अतिशय अवर्णनीय असा आहे।गदिमांच्या प्रतिभेला आणि बाबूंजोच्या गायनाला सलाम।अप्रतिम।।।।
@satishkunte10 жыл бұрын
The entire philosophy of life said in 3 minutes. My favorite childhood song. Great job by the great poet and by the great composer and singer. Thanks for uploading.
@sopnwaghchaure26387 жыл бұрын
Satish Kunte
@banothprudviraj12124 жыл бұрын
Xi DC out5t
@deorambhujbal4832 жыл бұрын
सदर गीत ,प्रपंच ,या चित्रपटातील ,गदिमा लिखित व बाबूजी म्हणजे श्री सुधीर फडके यांनी गायलेले आहे।या गीतांमध्ये खूप मोठा अर्थ या आशय भरलेला आहे।पृथ्वी ,चंद्र तारे ग्रह मिळून तयार झालेली आकाशगंगा व अशा असंख्य आकाशगंगा मिळून तयार झाले ते ,ब्रह्मांड ।हे ब्रह्मांड हे पाच मूल तत्वांपासून निर्माण झाले आहे।ती पाच मूल तत्वे म्हणजे--पृथ्वी आप, तेज,वायू आणि आकाश। सदर गीतांमध्ये ब्रह्मांडाची निर्मिती खूप अर्थपुर्णरित्या वर्णन केली आहे।माती पाणी उजेड वारा ।तूच मिसळशी सर्व पसारा।आभाळच मग ये आकारा।तुझ्या घटांच्या उतरंडीला नसे अंत ना पार। विठ्ठला तू वेडा कुंभार। सोप्या भाषेत ब्रह्मांड निर्मिती सांगितली आहे।अणू रेणू मध्ये ब्रह्म आहे।ब्रह्म म्हणजेच चेतना।अध्यात्माचे मूळ।Spirituality।अणू रेणू ब्रह्मांडाची सुक्ष्मात सुक्ष्म प्रतिकृती आहे । गीत श्रवणाचा आंनद अतिशय अवर्णनीय असा आहे।गदिमांच्या प्रतिभेला आणि बाबूंजोच्या गायनाला सलाम।अप्रतिम।।।
@sanketikhare6453 Жыл бұрын
Could you please explain the meaning of this song?
@nicholasflammel2017 Жыл бұрын
@@sanketikhare6453 Vithhala is the crazed potter who is moulding the earth according to his will. He makes them and breaks them and there is no limit to the pots he makes. And he makes pots of all shapes and sizes and in some, butter is kept and in some burning coal. No one understands his actions as he gives eyes to us but still everyone is in the dark and they only see darkness. Well I am a Bengali, Gaudiya Vaishnav, who can barely understand and tries to learn Marathi mainly from Vitthal Bhajans and Abhangs from the great Bhimsen Joshi to Sudhir Phadke among others. So my translation is very poor. I try to listen to different types of songs of all Vaishnava and Bhakti devotees be it Surdas' Braj or Tulsidas and Kabir's Awadhi to Chaitanya Mahaprabhu, Narottam Dasa, and the Padavali Kirtan of Bengal to Meera Bai's Rajasthani music. I have never been to Maharashtra but I want to visit Pandharpur among other places like Ajanta, Ellora caves etc some day.
@dnyaneshpanchal29068 жыл бұрын
In the days of Honey Sing's songs, such songs smell sweeter than Honey and purify my mind and my thoughts.
@darshanmarkeart3 жыл бұрын
खरंय एकदम 😭🙏
@UdayHaldavnekar-ik6jn7 ай бұрын
कै. प्रल्हाद शिंदे यांनी आपल्या भक्तिरसाने परिपूर्ण अशा आवाजात या पारंपारिक चाल असलेल्या गीतातून परब्रह्म पांडुरंगांचे यथार्थ वर्णन करुन त्याची महती सांगितली आहे. खूपच छान.
@rajeshreesawant27193 жыл бұрын
अहाहाहाहा कीती कित्ती गोड गाणं माझी विठू माऊली 🙏🌺🙏
@nandkumarkhardikar85229 жыл бұрын
सदा आठवणीत राहणारी गाणी !
@poonamzalkikar36217 жыл бұрын
Nandkumar Khardikar kinadi bhakiti
@sanketsaurkar97112 жыл бұрын
Level of spirituality is so divine in this song that one will never feel alone and Will accept this fact that if no one is there Lord is there with you despite whomsoever you pray they all are one just with different names, born in different 'yuga'.🤗
Wish the rest of the non-indian non-hindu world would get as innocent and as pure as you
@rameshtingle98184 жыл бұрын
जीवनातील तत्वज्ञान व आउ श्याचे पूर्ण सार हया गितात सांगितलेले aahel
@che53168 ай бұрын
Nanna Vitthala.Nanna Devaru..Any language is fine for me to praise my lord Vitthala. Namo Bhagavathe Vasudevaya. Koti Koti..Namskara from Bengaluru..
@akash_gavale3 жыл бұрын
गीतकार गदिमा & संगीतकार बाबूजी❤️🙏🏼
@umeshjoshi818211 ай бұрын
Wah wah m gujarati , i listen this bhajan so many times from childhood, Babuji was great and g d m , superb...sunder...no words to describe...
@abhij43703 жыл бұрын
जुन्या काळात सोयी सुविधा नव्हत्या पण ते लोक किती आनंदाने आणि सुखी आणि एकत्र राहत होते.... आणि आता बघा.. एक मित्र दुसऱ्या मित्रावर विश्वास ठेवू शकत नाही.. एकमेकांच्या जीवावर उठले.
@kautikkhairnar97425 жыл бұрын
old is gold. पूर्वीचे चित्रपट आशय प्रधान आणि भावना व्यक्त होत आहे
@bharatkodag46672 ай бұрын
ग. दि. मा आणि बाबूजी म्हणजेच दुग्ध शर्करा योग. सलाम 🙏🏻
@umagaur20182 жыл бұрын
या आवाजाला तोड नाही अतिशय मुलायम स्वर्गीय आनंद
@sakzz762 жыл бұрын
किती सुंदर आणि अर्थपूर्ण गाणी होती आधीची mazya आजी आणि बाबा la khup aavdychi whenever I miss my grandparents i listen to this era ❤️
@Akrushta2 жыл бұрын
हो ना साध्या 2 ओळी जरी घेतल्या कोणत्या पण तरी पुरेसा अर्थ निघेल खूप साकार शब्द वेचून वेचून एक विहंगम रचना करून मोहन स्वरात गायली जायची आधीची गाणी, माझ्या पण आज्जी का खूप आवडतं हे गीत आणि मुख्य गोष्ट म्हणजे आज ती माझ्या साठी आहे जिवंत ❤️🥺🤗❤️
@pradnyawankhade88862 күн бұрын
सृष्टी उत्पत्ती सांगितली आहे , निर्मात्याची आणि कुंभारची तुलना करून उपमा देऊन छान गाण दिलंय सर्वांना आनंद देणारे
@rahalkar10815 жыл бұрын
This is so wonderful!. This is why GaDiMa is called Sant Kavi. It is inconceivable how GaDiMa has put the essence of all Vedic Philosophy in such poetic words that anyone can understand and appreciate. Truly great composition!!
@Swastishri4 жыл бұрын
अप्रतिम ! सुंदर शब्द आणि चाल 😊👍 मन शांत करणार हे आणखीन एक भक्तीगीत
@mohanshinde61438 ай бұрын
अत्यंत अप्रतिम गीत, माझ्या लहानपणी मी कित्येक वेळा ऐकत असे. धन्यवाद 🙏🏻🙏🏻
@sureshwandhare24044 ай бұрын
राहिल्या फक्त आठवणी, शेतकरी राजाला सलाम. आताच्या पिढीला फक्त हे पुस्तकातच वाचायला मिळेल. आम्ही बालपणी याचा उपभोगला आहे
@vinayakbharambe33423 жыл бұрын
व्वा, किती छान. ऐकतच रहावं, बाबूजींचा आवाज जणू तोंडात खडीसाखर घोळतेय.
@nilimajadhav20973 жыл бұрын
Very nice message conveyed through simple words... feeling blessed that got to listen this ...
@govindnadagude88714 жыл бұрын
अशा गाण्यांमधून आपल्याला जुन्या गोष्टी पाहायला मिळतात आणि असे वाटते की तू पुन्हा ये
@PrabhakarKulkarni-k9x Жыл бұрын
अशी गाणी आजच्या तरुण पिढीला ऐकण्याची फार गरज आहे कारण त्यांना मोबाईल मधून डोकं वर काढायला सवडच नसते निदान या निमित्ताने तरी थोडी मोकळीक मिळते
@milindkakare4397 Жыл бұрын
प्रत्येक गाणं म्हणजे प्रत्येकाच्या जीवनातील चढ उतार,सुख दु:खच. आरसा.
@shrijeetpolke13 жыл бұрын
Wonderful song that reaches to your heart . Makes you realize that music brings you near to god. फिरत्या चाकावरती देसी मातीला आकार विठ्ठला, तू वेडा कुंभार माती पाणी, उजेड वारा, तूच मिसळसी सर्व पसारा आभाळच मग ये आकारा तुझ्या घटांच्या उतरंडीला नसे अंत ना पार घटा घटांचे रुप आगळे, प्रत्येकाचे दैव वेगळे तुझ्याविणा ते कोणा न कळे मुखी कुणाच्या पडते लोणी, कुणा मुखी अंगार तूच घडविसी, तूच फोडीसी, कुरवाळीसी तू तूच ताडीसी न कळे यातून काय जोडीसी देसी डोळे परी निर्मिसी तयापुढे अंधार
@Truthseekerwith_nikitapardeshi2 жыл бұрын
👍🙏🙏😊
@mukundmalegaonkar55534 ай бұрын
हा सिनेमा देखील खूप छान आहे. पूर्वी TV वर नेहमी लागायचा. कितीही वेळा पाहीला तरी कंटाळा येत नाही.
@Rctruth4 жыл бұрын
फारच छान , सोज्वळ संगीत आणि उत्तम गायन !!!! कसं काय dislike करतात लोकं आणि का ??? अंधार
@sribalaji8511 жыл бұрын
i donno maraati, but my lord vittal's name is coming in this. daily atleast once i hear this song in my mbile
@shripadgodse95446 жыл бұрын
Srivathsan S pm
@007kmilind6 жыл бұрын
Great 👍
@Seetolearnhere6 жыл бұрын
Almighty Vitthal is behind any language. We are blessed by Lord Vitthal.
@Asajinkya4 жыл бұрын
one of the best compositions in Marathi.....Soothing and relaxing...Thanks to great Babuji💐
@pramodkulkarni4051 Жыл бұрын
या भक्ती संगीताची आजच्या काळाला गरज आहे .
@sunilpatekar533 жыл бұрын
खुप खुप सुंदर आवाज व संगीत कानाला बरे वाटते हे गीत
@babluyendarkar54733 жыл бұрын
जुने ते खरच सोने आहे, भावपूर्ण आणि अर्थ पूर्ण गीत
@sunilmhatre10648 жыл бұрын
गीत ग. दि. मा स्वर संगीत सुधीर फडके वा काय जोडी अप्रतिम
@pratibhachiwate71578 жыл бұрын
Sunil Mhatre
@rajendrakhandekar1457 Жыл бұрын
पंच महाभूते म्हणजेच निसर्ग जो एकमेव ह्या पृथ्वीवरील जडणघडणीत जबाबदार आहे हाच देव हाच दानव.....मनुष्य जीव हा फक्त एक पपेट...बाहुला ... बघा समजतंय कां? नमो नमः ||
@xyz-yf2rt3 жыл бұрын
आजच्या तणावाच्या काळात जगण्याचे आधार आहेत ही गाणे
@balakusavaratkar33819 жыл бұрын
सर्व गाणी ऐकल्या नंतर दिवस छान जातो व मी रोज हि गाणी ऐकतो .खुप छान
@SaifBagwan8 жыл бұрын
+Balaku Savaratkar Right sir
@pandurangkumbhar5913 жыл бұрын
राजाध्यक्ष हे गाणे आम्हा रसीकांपर्यंत् पोहचवल्याबद्दल आभार् !
@kailasborhade82825 жыл бұрын
माझ्या आवडीचे भजन
@nandkumarbhoir64565 жыл бұрын
काय लिहायचं तेच कळत नाही.एक अजरामर कलाकृती....
@nivruttisonone18504 ай бұрын
अप्रतिम रचना अप्रतिम संगीत महान ग दी मा आणि बाबूजी ❤
@prasadmanjrekar35504 жыл бұрын
किती वेळही ऐका कंटाळा येणार नाही , खूप सुंदर गाणे
@shivajichaudhari32573 жыл бұрын
फार छान गाणं. जुनं ते सोनं . परत असे सिनेमा बनणार नाही
@rajeshwargholappatil43953 жыл бұрын
मन प्रसन्न झाल हे गाण ऐकुन 🥰
@chandrakantnayke73032 жыл бұрын
ह्या गाण्याने लहानपणाची आठवणी जागी होतात... ऐकून मन शांत होतं
@swapnilwagh8213 жыл бұрын
Timeless, so simple yet to impressive. No pop, rock, jazz, country mix, Hip hop can even come close to this.
@letstalkthetruth4403 жыл бұрын
महाराष्ट्र अगर महाराष्ट्र है तो वह यहाँ की संत परम्परा के आशीर्वाद से है। शत शत नमन उन सभी प्रकट अप्रकट ब्रह्मरूप संतों को जिन्होंने मानवमात्र में प्रेम का संदेश दिया। आजकल तो भाषा विवाद तथा अन्य विवाद से माथा सर से झुक जाता है।
@Kishorkailash4 жыл бұрын
ही गाणी म्हणजे खरा खजिना.. कशाशी तुलनाच नाही करु शकत कोणी..😍
@KnowledgeMantra1642 жыл бұрын
अगदी लहानपणापासून. ऐकत आलो हे गणित,आठवते 50 वर्ष चे पहिले
@satishdidore983 Жыл бұрын
मोजक्या शब्दांत जीवनाचे तत्त्वज्ञान सांगणारे गीत
@pandharpurliveАй бұрын
तुझ्या घटांच्या उतरंडीला नसे अंत ना पार... विठ्ठला तू वेडा कुंभार...🙏
@Deoraobhailume Жыл бұрын
अप्रतीम गीत ,संगीत ,गायन ,नृत्य आणि सर्वच बाबतीत अप्रतीम लावणी अशीच असा वी
@chandrakantpatil1176 Жыл бұрын
अतिशय सुंदर गीत....गोड आणि अर्थ पुर्ण. सुरेख आवाज.
@rushikeshkumbhar53232 жыл бұрын
हे गान जुन्या आठवणी ताज्या करून देते खूप छान 🙏😊
@sachinpakale867210 жыл бұрын
Such a meaningful sensible lyrics. Simply incredible.
@vishalpardesi60453 жыл бұрын
किती किती निरागसता....☺️
@rockydude7148 ай бұрын
असे सिनेमा म्हणजे समाधान आनंद मिळत असे अलौकिक 👌👌
@Kanyaka-a15s7 жыл бұрын
विठ्ठला तू वेडा कुंभार........ माझे बालपन आठवले
@shubhangiprayagi16064 жыл бұрын
No
@swapnilchinchawade95982 жыл бұрын
संपुर्ण जीव सृष्टी कशी निर्माण झाली आणि या मध्ये घडणाऱ्या घटना कशा प्रकारे घडविल्या जातात हे यातुन समजते
@khasskhaterahokitchen19924 жыл бұрын
अविस्मरणिय अविट असे गाणे
@hiteshgujarathi46363 жыл бұрын
ग. दि.मा तुम्हाला साष्टांग दंडवत 🙏
@satishgandhe3767 Жыл бұрын
हे गीत नाही ओवी आहे, सुवर्ण युगाचे साक्षीदार पण धन्य आहे त्यांना अश्या ओवी नी तृप्त झाले
@shobhasriram68607 жыл бұрын
luv the way he has rendered.... wen am upset I listen it boosts me. It's sung from heart
@sanilpure79527 жыл бұрын
Shobha Sriram Really so sweet
@sushantsalvi61146 жыл бұрын
I
@Shriyallurkar-ev6in9 ай бұрын
Kharacha ahe vittal ha majha veda ahe majha aaekato mi kiti chukich. Vagalo tari ❤
@ASGEETZ4 жыл бұрын
Tears comes whenever I listen this song Vitthal Vitthal
@mangeshgaikwad62414 жыл бұрын
Same pinch
@vainachusa13 жыл бұрын
ghata ghatache roop aagale, pratyekache daiva vegale- each and every word in this abhang is the ultimate truth. Atishay sundar rachana, sangeet, aawaj aani chitrikaran! Thanks for uploading
@vishwanathlamkhade10543 жыл бұрын
अशी गांनी अभंग खुप दुर्मिळ
@nitinshirsath4094 Жыл бұрын
गर्व आहे मला मी कुंभार असल्याचा...
@deepakshindesir30623 жыл бұрын
Very nice bhakti song. Thanks to Sudhir Phadke Sahab.
@shri_20053 жыл бұрын
माझे आजोबा रोज सकाळी 5 वाजता उठायचे त्यानी सकाळी 6 वाजता रेडियो लावला की हे अप्रतिम गाणे ऐकू यायचे 2 एप्रिल 2015 ला त्यांचे निधन झाले मी त्यांच्या आठवणीत हे मधुर गीत ऐकत आहे.
@vijayashirsath74032 жыл бұрын
bhja bhavpurn sradhanjli
@Apspatil2 жыл бұрын
मोजके शब्दातून खूप मोठा अर्थ आहे....
@NathuramSweetsay13 жыл бұрын
Translation: On the rotating wheel You shape the soil ! Oh Lord You are a blissful potter! Soil, water, light & wind, You mix all this chaos and... the sky takes shape ! There is no end and limit to your facets ! Every facet's unique, thus is everybody's fate ! No one but You can comprehend it ! Some get butter, while some has to swallow burning coals ! You create, You break, You embrace and You only oust ! What's Your design nobody knows ! You give eyes, but create the darkness before them !
@deorambhujbal4832 жыл бұрын
सदर गीत ,प्रपंच ,या चित्रपटातील ,गदिमा लिखित व बाबूजी म्हणजे श्री सुधीर फडके यांनी गायलेले आहे।या गीतांमध्ये खूप मोठा अर्थ या आशय भरलेला आहे।पृथ्वी ,चंद्र तारे ग्रह मिळून तयार झालेली आकाशगंगा व अशा असंख्य आकाशगंगा मिळून तयार झाले ते ,ब्रह्मांड ।हे ब्रह्मांड हे पाच मूल तत्वांपासून निर्माण झाले आहे।ती पाच मूल तत्वे म्हणजे--पृथ्वी आप, तेज,वायू आणि आकाश। सदर गीतांमध्ये ब्रह्मांडाची निर्मिती खूप अर्थपुर्णरित्या वर्णन केली आहे।माती पाणी उजेड वारा ।तूच मिसळशी सर्व पसारा।आभाळच मग ये आकारा।तुझ्या घटांच्या उतरंडीला नसे अंत ना पार। विठ्ठला तू वेडा कुंभार। सोप्या भाषेत ब्रह्मांड निर्मिती सांगितली आहे।अणू रेणू मध्ये ब्रह्म आहे।ब्रह्म म्हणजेच चेतना।अध्यात्माचे मूळ।Spirituality।अणू रेणू ब्रह्मांडाची सुक्ष्मात सुक्ष्म प्रतिकृती आहे । गीत श्रवणाचा आंनद अतिशय अवर्णनीय असा आहे।गदिमांच्या प्रतिभेला आणि बाबूंजोच्या गायनाला सलाम।अप्रतिम।।।।।
@deepakbhosale861 Жыл бұрын
जुने ते सोने म्हणूनच म्हणतात. ❤❤🙏🙏🌹🌹
@anilsalve60183 жыл бұрын
महाराष्ट्र संस्कृतीचे दर्शन!
@drgolavalkar Жыл бұрын
किती अर्थपूर्ण शब्द
@samavlogs04 жыл бұрын
मराठी गीता ची कोणतीही गाणी करूच शकत nahi. नमस्कार त्या सर्वांना कमी सुविधा मधी असा खजाना मराठी माणसाला दिला. 🙏🙏
@duck95978 жыл бұрын
back to childhood when my grandfather listen this every morning
@surekhapatil13178 жыл бұрын
same in my home also
@shrikantmore65898 жыл бұрын
omkar pawar yes that's why exactly I love this song..