अप्रतिम छानच गाणे गायले गायक वादक धन्यवाद विडिओ छानच ♥️ ❤️ 👌 ✨️ 💖
@sunitasuryawanshi301710 ай бұрын
जय गुरू देव माऊली सद्गुरू माऊली जी ❤️ 🙏🏻 ♥️ 👌
@narendrakumartalwalkar597 Жыл бұрын
सकाळी 11वा ची वेळ शाळेत जाता जाता आमच्या कानावर कामगारां साठी असे सांगत आकाशवाणी वर ही अशी गोड सुंदर गाणी पडायची आज पुन्हा थेट 60 वर्षे मागे गेलो.....!!
@kiranck_32 ай бұрын
श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🌺❤️🙏🙌 तुमच्या चरणी प्रार्थना माझा भाऊ पटकन बरा होऊदे हीच प्रार्थना ♥️🥺😃🥰😃
@sudhirjadhav158310 ай бұрын
❤श्री गुरुदेव दत्त ❤🙌🪷🙌🪷🙌🪷👣💞👣💞👣💞
@saurabhwad19673 жыл бұрын
आजपासून 50 वर्षांनी देखील या गाण्यांचा गोडवा आणि भुरळ मराठी रसिक श्रोत्यांना जाणवत राहील. अवीट गोडीची गाणी आहेत ही.
@shamalkulkarni23035 жыл бұрын
आधुनिकतेच्या नावाखाली लोक साधेपणा आणि समाधानी आयुष्य विसरलेत आणि मानवी आयुष्य विस्कळीत करणारी दृश्य बऱ्याचदा दिसतात अनि आशा वेळी हे गाणे पाहिलत की मन शांत होत
@vishwasrokade33113 жыл бұрын
👍👍
@a-19-sohambamne773 жыл бұрын
Varigood
@TheSquadyTales3 жыл бұрын
जुन्या काळातील लोकांचा साधेपना मला खुप भावतो, त्यावेळी लोकांच्यात असणारी निरागसता आणि नात्यात असणारी माया आता नाही सापडत ...
@abhigamers41233 жыл бұрын
पाहिलात आणि ऐकलत
@Abc200023 жыл бұрын
जुन्या काळात लोक दिखावा कमी आणि खरं आयुष्य खूप जगायचे पण आता त्याच्या उलट, खरं आयुष्य कमी आणि दिखावा जास्त करतात.. 🙏 देवा सर्वांना चांगली बुद्धी द्या 🙏 🙏 श्री गुरुदेव दत्त 🙏
@meghanalimaye166911 ай бұрын
खूप छान गाणं. उमा आणि सर्वच कलाकारांचा अप्रतिम अभिनय. दिलीपजी ,या सोज्वळ ,शांत भक्तीगीत ऐकताना भक्तीमय वातावरण निर्माण होऊन मन शांत होतं. आशाजी भोसले यांच्या आवाजातील हे छान गाणं पाठवल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद .- सौ. मेघना लिमये.🎉
@anuusworld45565 жыл бұрын
किती गोडवा आहे आपल्या मराठी गाण्यांत. गर्व आहे यार मराठी म्हणून जन्माला आलो याचा...🥰😘🚩🚩
अप्रतिम मी 66 वयोवृद्ध आहे इ .2 री असताना हेच गाण लागत होते रेडिओ सिलोन वर जय गुरू देव माऊली जी ♥️ 🙏🏻 🤲🏻 ❤️
@shobharanade66399 ай бұрын
Good
@KaustukKoli5 ай бұрын
🙏🙏🙏🙏
@dilipbavdekar29534 ай бұрын
Majestic theatre
@dattatrymore69422 ай бұрын
खुपच छान
@swanandkanawade3230Ай бұрын
खूप भाग्य आहे आई तुमचे😊😊❤
@ronitkoli49103 жыл бұрын
माय उभी ही गाय होऊनी , पुढे वासरू पाहे वळूनी Love at first sight 🔥
@milindgore5884 Жыл бұрын
Dattaguru maze aaradhya daivat like this song very much
@shivampawar252511 ай бұрын
खूब चान भजन आहे... मला खुप आवडले...
@shshikantsakhare5123 Жыл бұрын
माणसाने समाधान हीं गोष्ट विसरली
@Ko_MH095 жыл бұрын
आपली मराठी संस्कृती किती भावनात्मक आहे ना...खरच धन्य त्या साधू संताचे ज्यांनी आपली संस्कृती एवढी छान सांभाळली..
@rahulgole52395 жыл бұрын
Nice
@shaileshn15285 жыл бұрын
Sunder geet..
@babasahebtupe51124 жыл бұрын
छान गीत आहे.
@aditigore36634 жыл бұрын
Khupch सुंदर...
@savitabhosale77834 жыл бұрын
आशा ताईंचा आवाज... चिरतरूण... 🙏🙏🌹
@shankarmore409011 ай бұрын
सुरेख अप्रतिम गीत आजही अजरामर्
@rameshwarbucche59933 жыл бұрын
अशी मराठी जुनी गाणी ऐकली की लहानपणीची आठवण येते. किती सुंदर गीत आहेत
@mukundgadgil88134 жыл бұрын
आशाबाईंचे सुंदर भक्तीगीत,बाबूजींचे अमर संगीत,खेबूडकरांचे अप्रतिम काव्य.तसंच सूर्यकांत,धुमाळ,गणेश सोळंकी,उमा,दत्ता भट,माई भिडे,रामचंद्र वर्दे या कलावंतांना पाहून मन भरून येतं.अगदी लहानपण आठवतं.
@kachrusathee2664 Жыл бұрын
Mast
@ranjitkhose68636 ай бұрын
😊💐💐🙏🙏🙏🙏🙏
@swanandkanawade3230Ай бұрын
❤❤100
@akash_gavale3 жыл бұрын
गायिका आशा भोसले गीतकार जगदीश खेबुडकर संगीतकार सुधीर फडके (बाबूजी) ही दिग्ग्ज मंडळी आपल्या महाराष्ट्राला मिळालेली अमूल्य देण आहे धन्यवाद या सर्वांचे❤️🙏🏼
@kumaryogesh76622 жыл бұрын
Dhanyavaad Devache, ashi mandali aplyala labhali !!!
अप्रतिम छानच गाणे गायले गायक वादक धन्यवाद विडिओ छानच ❤️🦚💥⚘️🤲🏻⚘️🙏🏻⚘️🦚❤️
@sunitasuryawanshi301710 ай бұрын
अप्रतिम छानच गाणे गायले गायक वादक धन्यवाद विडिओ छानच नमस्कार सुनिता जगन्नाथ surayavanshi mhaswad तालुका man जिल्हा सातारा ❤️🦚🙏🏻⚘️🤲🏻⚘️💥⚘️🦚♥️
@vikramgaikwad992010 ай бұрын
Manala khupch anand ani Samadhan detat ❤अप्रतिम
@chaitralighavte4681 Жыл бұрын
अप्रतिम भक्ती गीत मनाला वेगळी शांतता आणि प्रसन्नता देऊन जाते पुन्हा पुन्हा ऐकावे असे .
@KamleshMungekar-s4z7 күн бұрын
Khoopach chhan
@ravikumarnikam55696 жыл бұрын
लहानपणी शाळेत आम्हाला हे गाणं शिकवलं होतं तेव्हापासूनच या गाण्याविषयी विलक्षण ओढ आहे. आजही हे गाणं ऐकून मन त्रृप्त होते आणि नेहमीच होईल.
@rajashreekhuspe35483 ай бұрын
||जय श्री गुरुदेव दत्त||आत्म्याला शांती देणारे आणि हृदयाला स्पर्श करणारे हे भावभक्तीगीत मला अपार आनंद देते. श्री जगदीश खेबुडकर यांचे शब्द, श्री. सुधीर फडके यांचे संगीत, श्रीमंती आशाताई भोसाले यांचा आवाज आणि सौ. उमा भेंडे यांच्या अभिनय या सर्वांच्या विद्वता, भावना,संवेदनशीलता यांचा त्रिवेणी संगम म्हणजे हे अजरामर गाणे आहे. या सर्वांच्या चरणी मी नतमस्तक होते.
@rekhahiwarkar52423 жыл бұрын
🙏 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज की जय🙏💐💐
@Nishal9442 жыл бұрын
🙏 जय हो
@DG-tx3tc Жыл бұрын
Kharach kiti madhur vataycha aaikyla ...kiti sadhepana...samadhani aayushya..tari bhagya aamche thode ka hoina te divasahi pahile...
@advaitrsonpethkar6674 жыл бұрын
ब्रम्हा, विष्णू आणि महेश्वर सामोरी बसले मला हे दत्तगुरु दिसले माय उभी ही गाय होऊनी, पुढे वासरू पाहे वळुनी कृतज्ञतेचे श्वान विचारी, पायावर झुकले चरण शुभंकर फिरता तुमचे, मंदिर बनले उभ्या घराचे घुमटा मधुनी हृदयपाखरू स्वानंदे फिरले तुम्हीच केली सारी किमया, कृतार्थ झाली माझी काया तुमच्या हाती माझ्याभवती औदुंबर वसले
@srao971111 ай бұрын
❤
@vinaysapkal28276 ай бұрын
❤
@dipalichaporkar4251 Жыл бұрын
अभिनय, गीत, संगीत आणी पिनाक 👌🏻👌🏻👌🏻 मस्त.
@saumyasawant104 жыл бұрын
कितीही वेळा ऐकले तरीही पुन्हा ऐकावेसे वाटते... किती गोड आवाज आहे❤️❤️
खुप दिवसांनी हे गाणे ऐकले आणि खूप शांत वाटले मनाला.आणि एका karekramat गाण्यासाठी छान आणि आवडते गाणे सापडल्याचा आनंद 👌
@girishchavan133 Жыл бұрын
Asha Tai Bhosale awesome voice Mala he Dattaguru disale
@savitabhosale77833 жыл бұрын
आशा ताईंचा दिव्य आणि स्वर्गिय आवाज.. अप्रतिम 🙏🌹
@satishc14452 жыл бұрын
Mangeshkar gharanyla awaj hi god gift aahe
@sudhir972Ай бұрын
अशी गाणी पुन्हा होणे नाही..... सदाबहार
@pravindokka2 жыл бұрын
काही ही झालं तरी जुनी गाणे जुनी असतात.. आणि कधी ही ऐकला तर मन त्वरित प्रसन्न होतो
@ayurvedamenhealth Жыл бұрын
Aaj pan doroj aikaa saarke sunder abhang ❤❤
@dineshkot85297 жыл бұрын
आता अशी भक्ती गीते कुठे आहेत.. माणसाच्या मनातील भक्ती कमी झाल्यामुळे.. विषय विकार वाढल्याने हा परिणाम... देवा भगवत भक्ती सर्वा कडून घडू दे ,,सुरुवात माझ्या पासून होऊ दे..।।जय सद्गुरू ।।
@advaitekbote81587 жыл бұрын
Dinesh Kot kahara bolat thumhi saddhya manshan mandhey ashi bhakti naste saddhy internet , social media , etc yanchavar mansanchi bhakti ahe jari apan bharpur kam karat tari divasatale devache nav gheyala payaje he majahe mat
@hrishikeshparab20496 жыл бұрын
Dinesh Kot Uttam vichar
@chetakkeni81876 жыл бұрын
Yes
@Lyrics_7stars5 жыл бұрын
।।जय सद्गुरू ।।
@priyankanalawade63565 жыл бұрын
||जय सद्गुरू||
@sudhirjoshi9122 Жыл бұрын
खुप छान भक्ती गीत . मन आनंदी व प्रसन्न झाले .
@prakashkadam4730 Жыл бұрын
काय अवीट गोड गीत आहे अन् किती साधेपणा ! गाण्यातून स्वर्गीय आनंद मिळतो..तो हाच..!
@shaluasutkar9617 Жыл бұрын
Ashataicha aprtim god awaj kitihi vela aikat rahavese ase he god gane
@manojmusale_4 жыл бұрын
ब्रम्हा + विष्णू + महेश = दत्तगुरु 😇🙏
@mahendrasarangsarang914 Жыл бұрын
Farach sunder ❤
@ulhasdeshmukh3822 жыл бұрын
Challenge नाही या काळातल्या गीतांना...किती साधेपणा, निर्मळता...पुन्हा येणे अशक्य हे दिवस
@drdattabavane9627 Жыл бұрын
अप्रतिम. 🎉🎉🎉🎉 .
@chaitya65783 жыл бұрын
हिच खरी आपली मराठी संस्कृती आहे. आपण आपली संस्कृती विसरत चाललो आहोत. व भौतिक सुखाचा शोध घेत आहेत व खरे सुख विसरलो आहोत. हे अभंग व भजन कीर्तन प्रवचन एकले की मन खरोखरच हलकं होतं व विठुरायाच्या चरणी नतमस्तक होऊन जाते.
@nileshhole433 Жыл бұрын
हे गाणं सारखे सारखे एकावे अस वाटते.खूप छान आहे. मन खूप शांत राहते. मराठी शाळेत असताना ही prarthana रोझ म्हणत होतो..ते दिवस खूप छान होते..असे वाटते परत ते दिवस yave.....गेले ते दिवस राहिल्या त्या फक्त आठवणी...श्री गुरुदेव दत्त
@ravindrakamble88984 жыл бұрын
आम्ही जातो आमुच्या गावा या चित्रपटातील हे सुंदर व सुमधुर गीत ऐकताना मन प्रसन्न आणि तल्लीन होते .
@sudhirphadke3630Ай бұрын
हा चित्रपट व त्यातील सर्वच गाणी अप्रतिम होती. अभिनय, कथा/पटकथा, संवाद ,गीते व संगीत या सर्व बाजूनी हा चित्रपट खूपच गाजला व चालला...विशेषतः .....देहाची तिजोरी... हे बाबूजींच्या स्वर्गीय आवाजातील गीत तर अत्यंत लोकप्रिय झाले.
@vaishnavitupe007 Жыл бұрын
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🚩
@swanandkanawade3230Ай бұрын
माझी माय मराठी ❤❤😊
@TheVinaynaik Жыл бұрын
My dear Mother used to sing this song often. Very gentle soul. I lost her last year. Brings tears to my eyes when I hear it now.
@marutimali31594 жыл бұрын
अर्थपूर्ण जीवन भरून राहाणारी ही गीते ! बुद्धीचे आकाश आनंदाने स्थितप्रज्ञ करतात.मराठी भाषेची शब्दसंपत्ती समृद्ध करतात.इयत्तेततील सर्व शब्दसाठे इथे सापडतात !
@marutimali31594 жыл бұрын
शुद्धी इयत्तेतील..
@anitasawantmoresawantmore83652 жыл бұрын
खूप छान लिहिले
@anitasawantmoresawantmore83652 жыл бұрын
@@marutimali3159 बुद्धीचे आकाश आनन्न्दने स्थितप्रज्ञ् करतात ... अप्रतिम व्यक्त केल
@pdd4536 Жыл бұрын
मन प्रसन्न होऊन गेले हे गाणे पाहुन, खरच जुनते सोने असते 🙏🙏🙏🤗🤗🌼🌼🌼
@marvelsoham23344 жыл бұрын
2020 साली पण ही गाणी जिवंत आहेत, त्यातील भक्ती आणि गोडवा आहे तसा आहे.
@rushikeshmane5395 жыл бұрын
पून्हा आसे गाणी नाही होणार याची खंत वाटते 😢
@radhasmusic92944 ай бұрын
असा निर्मळपणा, असे शब्द, असे संगीत आणि असे कलाकार आता होणे नाही. किती सुंदर वातावरण दाखवलय. अशी सुंदर गाणी आता दुर्मीळच. डोळे मिटून शांत पणे , शांतपणाचा अनुभव.साधं सरळ चित्रीकरण
@vikasnandapurkar94963 жыл бұрын
चरण शुभंकर फिरता तुमचे, मंदिर बनले उभ्या घराचे. केवढी दिव्य सनातनी आणि मराठी संस्कृती. मराठी होण्याचा अभिमान वाटतो. 🙏🙏🙏
@classyfoodies15043 жыл бұрын
जूनी वद्ये वाजवुन ही किती सुंदर गाने आहे 🥰😃.आणि अताची गाणी।
@ankitajoshi61403 жыл бұрын
खूपच छान अगदी अबोध आणि भक्तिमय असं भजन aahe
@shivajichaudhari32573 жыл бұрын
हे गाणे फारच सुंदर आहे.गाणे ऐकून माझे बालपण आठवलं.जुनं ते सोनं 💐♥️🙏👍
@KnowledgeMantra164Ай бұрын
पहिली लोकाना हाव नव्हती, श्रीमंतांचे घरी इमानदारीने कामे करायची, ईमानदारी येथे देव होता, जगाचा रहाटगाडा चांगलं होतं.बारा बलुतेदार हे गावाचे वैभव होते.
@vikramaditya13646 жыл бұрын
हे गाने ऐकले की लहान पण खुप आठवते. देवाला एकच प्रार्थना जर काही देणार असशील तर लहान पण परत दे.
@amolmore59526 жыл бұрын
मला ही बालपन जगायचे आहे परत
@vrishaliiyer96476 жыл бұрын
अगदी मनातलं बोललात
@santoshpoul94194 жыл бұрын
@@vrishaliiyer9647 0
@ajitchalke24114 жыл бұрын
Nakkich
@aryachanakyanagarjyesthnag86404 жыл бұрын
वासुदेवानंद सरस्वती श्री टेंबे स्वामी यांच्या जीवनावर आधारित चित्रपट kzbin.info/door/M6I1Q_BbJjtlGKRbnfW6vg m.kzbin.info/door/M6I1Q_BbJjtlGKRbnfW6vg
@subhashgaonkar130 Жыл бұрын
किती गोडवा आहे आपल्या मराठी गाण्यांत. गर्व आहे यार मराठी म्हणून जन्माला आलो याचा....❤
@vijayawale97536 жыл бұрын
खूप छान सुन्दर गित अति सुंदर चाल
@chetantale12534 ай бұрын
लहानपणी सर्वात जास्त ऐकलेल भक्तीगीत . आधी रेडिओ आणि नंतर टीव्ही वर. खुप छान होते ते दिवस.
@mahendrac12 жыл бұрын
हे गाणे ऐकल्यानंतर मन खूप प्रसन्न होते 🙏 अर्थपूर्ण असे गाणे खूपच अप्रतिम आहे
@nagoraobongane9450 Жыл бұрын
❤❤❤❤❤❤ राधे राधे जय गुरुदत्त श्री स्वामी समर्थ
@anjalibarshikar87175 жыл бұрын
कीती सुंदर शब्द. .अप्रतीम संगीत. ..तितकाच मधुर श्रवणीय असा आशाताई चा आवाज...जगदीश खेबूडकर ..बाबूजी. .आशाताई यांना त्रिवार वंदन !! या गाण्याच्या शब्दात केव्हढी ताकद..त्या तिघांच्या वृतीत चांगला बदल घडतो.. मस्त गीत ..प्रसन्न आनंदी वाटते गीत ऐकून. .
@amitbhagwat30482 жыл бұрын
जून तेच सोन आहे आज हि गाणी आपल्या मनावर अधिराज्य करतात कारण त्यात असलेले शब्द भाव अशी गाणी पुढच्या पिढीला ही आईकला मिळावी
@rajeshsonkamble25523 жыл бұрын
धन्यवाद आशा ताई..गाण्यात साठी..लई भारी आहे एकदम मस्त, छान, सुंदर, सुरेख, अप्रतिम, सर्व शब्द आहे ह्या गाण्यात साठी
@arvindbhople8 ай бұрын
निखळ आनंद, साधेपणा, सर्वोत्कृष्ट सादरीकरण. 👌
@subhashwagh30033 жыл бұрын
भारत भूमी. खरोखर देवभूमी आहे. पण भावनाशील आहे. त्यानांच. हे. समजेल .. 🙏🙏
@sujataparulekar93076 ай бұрын
खरंच छान आहे आवाज!! त्या ही पेक्षा ज्या श्रद्धेने गायलय तो भाव फारच सुंदर!! मला फार rarely कोणीतरी गायलेले आवडते पण तर तुमचे गणे उच्च कोटी च!!
@shriharigoud29343 жыл бұрын
I can understand marathi almost. The sweetness of song is amazing.proud to be an Indian.for having such great culture.
@jayshreemore1727Ай бұрын
माऊ. भिडे. उमा. भेंडे. ईतर. चांगला. भूमिका आहे
@shreerenukaduttgovinda2 жыл бұрын
गोविंदा 😌🙌😍
@somnathjoshi60316 ай бұрын
काय गोड आवाज हृदयाला भिडणारे गणूचे शब्दवा अप्रितम
@pranalishuklavlogs86706 жыл бұрын
पूर्वी सगळेजण गरीब होते त्यामुळे हा गरीब किंवा तो श्रीमंत अस कोणी एकमेकांना तुच्छ लेखत नव्हते मात्र आज सगळ या उलट आहे पुढे असलेले टायलेंट आव्हाहन स्पर्धा ह्याला लोक जास्त मानतात
@rushikeshmane5395 жыл бұрын
हो😢
@adityapalsule89854 жыл бұрын
Ho pranali
@omkulkarni91263 жыл бұрын
पश्चिमातय संस्कृतीचा परिणाम दुसरं काय नाही
@ashokmodak7537 Жыл бұрын
सोपी साधी सरळ अर्थपुर्ण व सुरेल संगीत एकदम ह्रदयाला भिडले.अप्रतिम.
@chinuu133 жыл бұрын
Came here finding this beautiful song after listening it on one insta post.. can't understand Marathi but as it is said music has no boundaries neither language.. important is it should hit ur heart nd soul.. that's what this song did❤️❤️
@aishwaryapatil5482 жыл бұрын
why cant understand MARATHI... Tandilkar non marathi??? 🤔
@chinuu132 жыл бұрын
@@aishwaryapatil548 everyone used to be surprised like u..😅 my surname just matches with Marathi's community but I don't belongs to them
@jr9934 Жыл бұрын
Thank you very much for this beautiful upload. More appreciable is the fact that you have taken so much of efforts to provide such a detailed description. Thank you so much !!
@ganeshgujar87596 жыл бұрын
ही गाणी ऐकतांना मन अगदीच रमुन जाते .,अक्षरश: दुःखच विसरून माणूस मग्न होतो खरंच ना !
@Abb-ft8wx4 жыл бұрын
g
@bhausahebawate6466Ай бұрын
अमर भूपाळी या चित्रपटातील वसंतराव नगरकरांनी गायलेली सगळीच गाणी अतिशय मधूर व अजरामरआहेत.माझी अतिवय आवडती आहेत.
@sanjaykhune30676 жыл бұрын
मनावरचा भार हलका होऊन, मन प्रसन्न होते
@mangalaparadkar7887 Жыл бұрын
👋ऐकून खूपच छान वाटते डोळ्यासमोरगावं चित्रपट पाहतो असे वाटते
@rekhahiwarkar52423 жыл бұрын
देवा गुरुदेव दत्त स्वामींची कृपा सर्वांवर राहू दे.भक्तीभावाने ओतप्रोत भरलेले असे अजरामर भजन नेहमीच माझ्या ह्रदयाजवळ राहिले आहे.जय गुरुदेव दत्त.🙏🙏💐
@ashishmali5252 жыл бұрын
He जुनी मधुर गाणी आईकले की मन आनंदाने भरून येत खरंच old is gold मी हे गाणी कोल्हापूर केंद्र वर पहाटे लहानपणी माझ्या आजोबांच्या सोबत अवडी ने आयकत असे हे गाने आयकले की माझ्या आजोबांचे आठवण येते आणि डोळे भरून येतात
@pujakolhe75013 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ
@paraskulkarni3547 Жыл бұрын
🚩अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त 🚩
@smiledaily13462 жыл бұрын
Aajchya generation la ashe geet avdt nhi mhne but me 27 yrs cha ahe kiti sunder ahet he geet baapre..... 🙏🙏
@madhavpatil49352 жыл бұрын
I am only 20+ still my favourites songs
@umeshsidhaye13965 ай бұрын
या गीतात अनेक सांगीतिक सौंदर्य स्थळे आहेत.. परंतु विशेषत्वाने जाणवणारी काही खास.. प्रत्येक अंतर्या च्या शेवटच्या ओळीतील शेवटून दुसर्या शब्दात जी जागा घेतली आहे त्यास तोड नाही.... उदा. पहिला अंतरा - "पायावर" शब्द ऐका.. दुसरा अंतरा - " स्वानंदे" तिसरा अंतरा - " औदुंबर" तसेच तिसर्या अंतरा मधील सुरवात "तुम्हीच केली..." लाजवाब.. हे या गाण्यातील beauty स्पॉट्स आहेत.. बाबूजी at his best... 🙏 आशा ताई.. काय बोलावे तुमच्याबद्दल.. 🙏
@Vaibhav-ku9xn5 жыл бұрын
लहानपणी सकाळी सकाळी शाळेत परिपाठ व्हायचा तेव्हा हे भक्तीगीत गायचो आम्ही. मला ते बोलताना आणि ऐकताना खूप गहिवरून यायचं. आजही डोळ्यात पाणी येतं हे गीत ऐकून. ❤️❤️❤️❤️❤️
@shriyashirke29604 жыл бұрын
Jesus fraud aahe, paise deun किंवा fasavun धर्मांतरंण kartat he ख्रिस्ती loka
@pradeepmalik92864 жыл бұрын
जुनी गाणी ऐकल्यावर कान तृप्त होतात बालपणीच्या आठवणी जाग्या होतात
@DadaKhandale-w6d7 күн бұрын
❤दत्त❤ गुरू ❤महाराज ❤यांच्या ❤आती ❤सुंदर ❤गाणे ❤
@prabhakarshinde30023 жыл бұрын
असे कलाकार जन्माला येणं आमचं सौभाग्य आहे
@mpupsshernapally Жыл бұрын
Janmopari savivaran shudh bhajan...
@avadhutdesai75903 жыл бұрын
देवांच्या दुनियेत गेल्या सारखं वाटत खुप छान 🙏🙏🙇♂️🙇♂️
@narendrakumartalwalkar5972 жыл бұрын
हा चित्रपटच अप्रतिम होता ....!! साधा सरळ सहज.....!! सारेच दर्जेदार .....!!
@narayanmirajkar81862 жыл бұрын
ओम श्री गुरुदेव दत्त. खुप खुप सुंदर आशाताईं चां आवाज. हे भक्तिगीत दत्तभक्ता सांठी * पर्वणी* आहे.🙏
@युथ7 ай бұрын
गुरूदेव दत्त 🚩🚩🚩🚩👏👏👏
@rameshwakharkarwakharkar42216 жыл бұрын
जुनी भावगीत अतिशय कर्णमधुर वाटतात एकताना मन भारावून जात.