जनतेच्या प्रत्येक प्रश्नाचं योग्य निरसन करणारा संयमी आमदार अतुल शेठ✌️
@pravindhamadhere59866 күн бұрын
आमदारांना त्यांचे कार्यालयात एखाद्या कामाबाबत तक्रार असेल तर चर्चा करा पण समाजात त्यांना अशा पद्धतीने विचारणा करणे योग्य नाही.कामांवर स्थानिकांनी लक्ष ठेवावे.
@kisankamble39595 күн бұрын
आमदार आता फक्त एक महिन्या साठी.
@santoshannashingote4 күн бұрын
@@kisankamble3959tuzi layki kay bolto kay
@FearlessTank-wm9qe6 күн бұрын
सयंमी आमदार अतुलशेठ बाकी शरददादा किवा ताई असते तर याला चोपलाच असता 😂😂
@vaibhavchavhan17556 күн бұрын
हे बाकी खर बोललात...😅
@kiranyewale16395 күн бұрын
😂
@ganeshdhamale59705 күн бұрын
Zatyano tyala Chopayla dangit Dam lagto to wagh ahe otur cha
@mayureshtambe095 күн бұрын
आपला माणूस कामाचा माणूस फक्त आमदार शरददादा सोनवणे 🚩
@santoshannashingote4 күн бұрын
म्हणून घरी बसलाय😂😂😂
@satishjadhav12373 күн бұрын
राजकारण आहे हार जित चालू पण चालू राहणार
@sampatdighe16653 күн бұрын
दमदार आमदार शरद दादा सोनवणे
@Sanmitra_chatur.3 күн бұрын
संयमी नेता अतुल दादा बेनके ❤
@sureshwaman14756 күн бұрын
साहेब काळवाडी गावात मागील वर्षी अशीच 2 कोटी 50 लाखाची बोगस उदघाट्न केलीत आमदार साहेबांनी ऐन ग्रामपंचायत निवडणुकीत लोकांना फसवलं प्रत्यक्षात किती काम केलीत विचारा त्यांना पुरावा आहे विग्नहर टाइम्स वर
@chetanpate64006 күн бұрын
😂😂जनतेला पन माहीत आहे कामे पूर्ण होनार नाही
@santoshannashingote3 күн бұрын
@@chetanpate6400 छोटू काय रे 😂
@dattatrayyewale2106 күн бұрын
आमदार कामाला मंजुरी मिळवून देतात ग्रामस्थांकडून लक्ष ठेवा वेळ द्या
@akashjagdale50515 күн бұрын
आमदार अतुलदादा... 🙏🏻
@rajnalawade29116 күн бұрын
बोलन बघा आता तालुक्याचे सेवक आहे आपण बोलल अरे तुरे काय आहे हे 💯
@prashantdumbre88924 күн бұрын
निवडणूक डोळ्यासमोर ठेवून केलेले कृत्य!!
@akshaykutepatil7152 күн бұрын
विकास पुरुष फक्त शरद दादा सोनवणे
@VandanaKashid-ts8vq6 күн бұрын
विकास कामे बोलतात अतुल दादा आगे बढो 🎉🎉🎉🎉🎉🎉
@sagarbenke-u2f6 күн бұрын
काहीही आरोप केला तरी अतुलदादाचं येणार
@जयश्रीराम-ब7ष6 күн бұрын
हिंमत छान केली भाऊ MLA ला भिडला
@santoshannashingote4 күн бұрын
भिडला नाय mla नी गार केला त्याला😂😂😂
@jitendrashelkande528Күн бұрын
Only 1414
@SudhirKalekar-m8s5 күн бұрын
हे नेते आता फक्त निवडणूक होई पर्येंत उदघाटन करणार आणि निवडणूक झाली का ही कामे होणार नाही हे पहा
@ganeshpande20676 күн бұрын
आपला माणूस शरद दादा सोनवणे हेच आमदार होनार
@Salman6090-s7e6 күн бұрын
Kontya paksha mdhe ahe te sadhya ani Udya kontya paksha mdhe astil
@xyz5926 күн бұрын
@Salman6090-s7eते कुठेही असुदे...पण ते निवडून येणारच
@santoshannashingote4 күн бұрын
८ वेळा पक्ष बदलला😂😂
@dhananjaychavan37725 күн бұрын
काळवाडी न हो हीच इच्छा
@Rebel123743 күн бұрын
Accidentally Amdar😢
@MohanJoshi-d7l6 күн бұрын
बोर्ड लागतात उदघाटन होतात . पण कामाची वर्कऑर्डर नसते फक्त निवडणूकी पुरताच कार्यक्रम
@xyz5926 күн бұрын
बरोबर...निवडणूक आली की गाजर दाखवायची
@rajnalawade29116 күн бұрын
आमदार शरददादा सोनवणे 🚩✌🏻
@kashinathhande81875 күн бұрын
निवडणुका आल्या की सगळे जागे होतात एक ही कामं होणार नाही बोलाच भात व बोलाची कढी
@sureshgode48856 күн бұрын
आमदार साहेब इतके दिवस झोपले होते का
@xyz5926 күн бұрын
हो अताच जाग आली
@santoshannashingote4 күн бұрын
हो तुझ्या घरी😂😂
@sameerwavhal67866 күн бұрын
Stunt baji chalu aahe.
@santoshannashingote4 күн бұрын
😂
@HindhumarathaOnly6 күн бұрын
टेकेदारकडूं अमदारला रु दिले जाते
@sadashivbhor37435 күн бұрын
atul benke
@dhananjayfulsundar41836 күн бұрын
😂😂😂😂😂
@vikasnimse7992 күн бұрын
शरद दादा
@kiranpatade21315 күн бұрын
फक्त 2223
@Shivani12khaire6 күн бұрын
सरकारकडे कामांना पैसेच नाही वर्क ऑर्डर कोणीच ठेकेदार करणार नाही😂