कराळे सर तुम्ही उभे रहा आम्ही पैसा लावतो || अजून काय पाहिजे || हेच आपण कमावलं

  Рет қаралды 59,896

Phoenix Academy Wardha Nitesh Karaleवऱ्हाडीपॅटर्न'

Phoenix Academy Wardha Nitesh Karaleवऱ्हाडीपॅटर्न'

Күн бұрын

Пікірлер: 334
@mukulkamble1966
@mukulkamble1966 Ай бұрын
सर तुम्ही वंचित कडून लढा आता तर जमणार नाही पण भविष्यात तयारी ठेवा नक्कीच तुम्ही 100% निवडून येणार
@गोदाकाठचाक्रांतिकारक
@गोदाकाठचाक्रांतिकारक Ай бұрын
कराळे मास्तर चा राजकारणाने पिंजरा मास्तर केला... 💯☑️
@sureshkukade9108
@sureshkukade9108 Ай бұрын
😊😊😊
@IndianRouter
@IndianRouter Ай бұрын
😂😂😂😂
@anmolmeshram1797
@anmolmeshram1797 Ай бұрын
बाळासाहेब आंबेडकरांनी लोकसभेत नागपूर अमरावती रामटेक या ठिकाणी काँग्रेसला समर्थन केला . पण नाना पटोलेनी अकोला मधून बाळासाहेब आंबेडकरांना समर्थन दिलं नाही अशा क्रॉंग्रेसला खाली खेचावे
@vinay-sr1hb
@vinay-sr1hb Ай бұрын
एवढी गरज होती समर्थनाची तर मग आघाडीत सामील का झाले नाही 😂😂
@shashank.godbole409
@shashank.godbole409 Ай бұрын
Bhai...nagpur madhe vba cha umedwar navta karan gadkari la padaych hot.... amravati madhe bandhu ubhe hote..tyancha samarthnarth vba cha umedwar dila nahi...ani ramtek madhe prakash gajbhiye vba kadun umedwar hote...
@bhushanambhore3621
@bhushanambhore3621 Ай бұрын
​@@vinay-sr1hbandbhakkk😂😂
@vishvanathkulkarni5910
@vishvanathkulkarni5910 20 күн бұрын
Congressala Deshyatun haddapar Kara . 5 varshyani paha Bharat Desh purvi sarkha Sujlam suflam desh banen . Congress ani tyatalya tyat te balbuddhi makad nivval deshyache vatole karanyasathich Chainachya sanganyawarun rajkaran karat aahe . Na kisan , na garib janata , na rojgar , na deshvikasa karita . Fakta ani fakta Chainala kasa fayda hoiel . Modi sarkar kase padata yeiel , tyasathich ha bhadawa kam kartoy . Aaplech swatala Hindu mhanvinare pahile aaibap gulamgirit rahile , pudhe hi pidhihi aajun talwe chatanyatach bhale manun tya makadala ardhawatasarkhe aapla Boss banawun tyachya pudhe wakanyatach dhanyata mananyat samadhan manatat .
@Tushar-gn7sd
@Tushar-gn7sd Ай бұрын
स्वतःच कोणाला तरी फोन करा ला लावतात 😂😂 मस्ता एक्टिंग
@Pavanjaan2004
@Pavanjaan2004 Ай бұрын
😂
@vikasg4683
@vikasg4683 Ай бұрын
Brobr😂
@kidsentertainment..3114
@kidsentertainment..3114 Ай бұрын
😂😂 याची मजा घेत असेल कोणीतरी
@pavanthakur6354
@pavanthakur6354 Ай бұрын
Master ni mastarkich karav rajkaran karav nai😂😂😂😂
@pavanthakur6354
@pavanthakur6354 Ай бұрын
Pawar sahebacha popat 😂😂😂😂😂
@SM-cz7oe
@SM-cz7oe Ай бұрын
हो आणि आमचीही वाट लावा आणि तुमचीही लावून घ्या......🙏🏻🙏🏻तुम्ही देशाच्या पंतप्रधानाला हरामखोर आणि चोट्ट्या म्हणता यावून हे समजते की तुम्ही केवढं ज्ञान कमावलं ते.... चालले मोठे उभे राहायला..., 💁🏻‍♂️
@balkrishnanerurkar8510
@balkrishnanerurkar8510 Ай бұрын
अहो बाळासाहेब आंबेडकर यांच्या पाठीशी उभे राहून वंचित बहुजन आघाडी ची सत्ता आणा
@sanjaypawar2984
@sanjaypawar2984 Ай бұрын
Kay jok marlay😂😂😂😂
@ashishghubade5631
@ashishghubade5631 Ай бұрын
सद्या गरज नाही
@SamadhanMarkande
@SamadhanMarkande Ай бұрын
कधीच येत नाही
@RavindraGangurde-cd3xi
@RavindraGangurde-cd3xi Ай бұрын
वंचित साठी काम करा सर जय भीम जय ओबीसी
@GauravKumar-pm4zr
@GauravKumar-pm4zr Ай бұрын
Hmmm vote kha che kam kara an BJP lech fayda kara, akolyat hech karun rayle kiti varsha pasun😂
@sivmjahav108
@sivmjahav108 Ай бұрын
कराळे सरतुम्ही भारताच्या पंतप्रधान व गृहमंत्री यांना शिव्या दिल्या यावरच पवारांनी ओळखलं त्यामुळे तिकीट दिलं नाही
@balkrishnanerurkar8510
@balkrishnanerurkar8510 Ай бұрын
वंचित बहुजन आघाडी मधुन संधी मिळाली असती
@guddyya
@guddyya Ай бұрын
कशाला चव घालायला उभा राहील का मास्तर
@bhaskarmodak156
@bhaskarmodak156 Ай бұрын
कराळे मास्टर,तुम्ही नुसत्या मोदी ले शिव्या द्या,तुम्ही जगप्रसिद्ध नक्कीच व्हाल,
@topmarathi4198
@topmarathi4198 Ай бұрын
सरांची चांगली खोलून मारली राव काकाने 😂😂
@vpi791
@vpi791 Ай бұрын
आदरणीय सर सध्या शांत रहा,सबुरीने घ्या,घाईने कोणताच निर्णय घेऊ नका.सर आपण एकदम एका पक्षाचे प्रवक्ते आहेत.काम करत रहा.देश,शेतकरी, विध्यार्थी,यांचे प्रश्न मांडत राहा.आपलं भविष्य उज्वल आहे👌👍
@नास्तिक
@नास्तिक Ай бұрын
कराळे सर salute to your work. आम्ही आपल्या सोबत आहो
@संदीपपाटील
@संदीपपाटील Ай бұрын
सत्ता फक्त घरात पाहिजे बाकी कुणाचं देणं घेणं नाही नगर ल पण नवरा खासदार आणि बायकोला तिकिट आणि कार्यकर्ते फक्त सतरंज्या उचला
@Alwyslearn
@Alwyslearn Ай бұрын
वंचित बहुजन आघाडी..शिवाय पर्याय नाही..सगळ्यांनी मिळून येथिल प्रस्थापित लोकांना घरी बसवा आणि वंचित बहुजन आघाडीला बळ द्या..🙏
@artistdhiraj1649
@artistdhiraj1649 Ай бұрын
सर तुम्ही वंचित बहुजन आघाडीत प्रवेश करायला पाहिजे होता .. महाविकास आघाडी मध्ये घराणेशाही चालते हे आदरणीय बाळासाहेब आधीच ओडखून आहे.. तुम्ही स्वाभिमानी नेतृव आहे,तुमच्यासारखे नेते होणे काळाची गरज आहे..😊 प्रस्थापित पक्ष हे स्वाभिमानाला महत्व न देता घराणेशाही लां महत्व देते, हे खूप निंदनीय आहे..
@pramodbarfe123
@pramodbarfe123 Ай бұрын
वंचित ने तुम्हाला तिकटी दिले असते💯
@apasahebmarkad1874
@apasahebmarkad1874 Ай бұрын
एकदा शिव्या घातल्या नंतर आमदार होत नसतो त्यासाठी घासावी लागते
@aadasrhpowas2011
@aadasrhpowas2011 Ай бұрын
कांग्रेस मुक्त बंजारा समाज यवतमाल वाशिम विदर्भ
@IndianRouter
@IndianRouter Ай бұрын
पवासाहेब म्हंटले असतील मास्तर पाकिट घेऊन भाषण कर 😂😂😂😂 तिकीट कशाला मागतो😂😂😂
@Measurement_metrology
@Measurement_metrology Ай бұрын
मास्तर तुमच्या सारख्या लोकांनी bachhu कडू सारख्या नेत्यांसोबत जायला हवा होत
@mukulkamble1966
@mukulkamble1966 Ай бұрын
Sir तुम्ही अभ्यासू आहेत वंचित बहुजन आघाडी चा जाहीरनामा वाचा सर.....वंचित पक्ष TransGender la election mdhe तिकीट देणारा पहिला पक्ष ठरला पूर्ण भारतामधून ...वाचा सर....तुम्हाला कोणतच प्रस्तापित पक्ष तिकीट देणार नाही...
@samyakuke222
@samyakuke222 Ай бұрын
वंचीत बहुजन आघाडी जिंदाबाद
@rajameshram9466
@rajameshram9466 Ай бұрын
जयभीम सर बरोबर तुम्हाला उभे नाही केले मि पन नाराज झालो आपन मुख्य मंत्री पाहिजे होते
@Akakbakadbambebooo
@Akakbakadbambebooo Ай бұрын
संयम नाही मास्तर ला, पाहिले कार्यकर्ते बना भविषय उज्वल आहे.
@SadhanadKadam-ft5dh
@SadhanadKadam-ft5dh Ай бұрын
साहेब काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यात घराणे शाही चालते फक्त भाजप च असा पक्ष आहे की एक दलित आदिवासी महीला राष्ट्रपती होऊ शकते आणि एक सामान्य माणूस आमदार मुख्यमंत्री आणी पंतप्रधान झाला आणी एक मोदी च एक असा नेता आहे की त्याचा घरात एक खासदार काय त्याचा भाऊ पण प्रचारात दिसत नाही नाही तर राहुल गांधी साठी बहीण आई जावाई सर्वच रात्री दीवसा प्रचार करतात
@Luxuryismybirthright
@Luxuryismybirthright Ай бұрын
कराळे मास्तर मी तुम्हाला पहिल्यापासून चांगलं समजत होतो आणि आणखी पण तुम्हाला चांगले समजतो तुम्ही कोणाकडे नाही गेले तरी एक दिवस नक्कीच निवडून आले असते जो माणूस सत्तेत असताना त्याने काहीच उपटलं नाही त्या माणसाकडे जाऊनतुम्ही विनाकारण हाता पाया पडून स्वतःचा अपमान करून घेतला कुठं तुम्ही अधिकारी लेव्हलचे माणसं आणि कुठे ते आणि कुठे ते गॅंगस्टर
@surajsontate9194
@surajsontate9194 Ай бұрын
कराळे सर तुम्ही वंचित मध्ये असता तर तुम्हाला लोकसभा, विधानसा लढायला चान्स दिला असता... तुम्ही वंचित मध्ये या तुमच स्वागत आहे...
@PrashantWaghmode-bq8ew
@PrashantWaghmode-bq8ew Ай бұрын
सर सर्वांची इच्छा होती की ह्या वेळेस तुम्हाला आर्वी तुन तिकीट मिळाले पाहिजे होती आणि अमर काळे यांना पण समजायला पाहिजे होते की ज्या मानसा मुळे आपण खासदार झालो त्याचं मानसा सोबत कशी गदारी करावं
@Dominator123-n1y
@Dominator123-n1y Ай бұрын
Karale master amjh aaika bjp madhe yaa.....thode matbhed rahtil tithe...but bjp ticket deil tumhala......gadkari sahebanna bheta tumhi......lokanchi seva karaychi sandhi tr bhetel❤❤❤
@vijaykirpane1093
@vijaykirpane1093 Ай бұрын
भाजप वाल्यांचा असा आग लावे धंदा आहे' दुसऱ्याला फोन लावायाला लावणे ... असेच धंदे करतात भाजपवाले ...कराळे सरांचा काय अस्तीत्व आहे की लगेच तिकीट देणार
@HemantKulkarni-t6t
@HemantKulkarni-t6t Ай бұрын
हा भाजपा समर्थक वाटतो मुद्दाम सरांची मज्जा करतोय... हलक्या कानाचे बनू नका.. प्रत्येकाला वाटतं मी आमदार होणार पक्षा ला वाटलं पाहिजे तसं मग तिकिट मिळतं... एका पक्षाचा मुख्य प्रवक्त्या झाले तुम्ही ती पण मोठी गोष्ट होती तुमच्यासाठी..
@piyushbhandari31
@piyushbhandari31 Ай бұрын
ज्या माणसाबद्दल माहीत नाही त्यावर बोलू नये या माणसांनी पूर्ण आयुष्य भाजपच्या विरोधात झीझवला त्याला तुमच्या सर्टिफिकेटची गरज नाही
@SamadhanMarkande
@SamadhanMarkande Ай бұрын
हे राजकीय लोक इतरांना प्रवाहात येऊ देत नाही मग ते कुठल्याही जातींचे असो
@शिव_शाहु_फुले_आंबेडकर
@शिव_शाहु_फुले_आंबेडकर Ай бұрын
संयम लागेल सर, KZbin वर View म्हणजे मत नाहीत. याचे उत्तम उदाहरणं म्हणजे तात्या मोरे. तुम्ही तुमच्या विचारांचे १०० ग्रामपंचायती, पंचायत समिती, जिल्हा परिषदाच्या सिट्स निवडून आणा मग तिकीट मागा. मतांचे राजकारण खुप वेगळं असत.
@sureshjadhav7029
@sureshjadhav7029 Ай бұрын
माजी उपमुख्यमंत्री आर पाटील यांच्या सारखा नितेश कराळे सरांचा स्वभाव प्रणाम गुरुदेव 🙏
@vinodmisale2045
@vinodmisale2045 Ай бұрын
Vba मध्ये असते तर उमेदवारी नक्की भेटली असती
@yogeshdhande6769
@yogeshdhande6769 Ай бұрын
ह्याला फक्त वंचित चे मते पाहिजे पार्टी नाही
@Seema22543
@Seema22543 Ай бұрын
असले रंग बदलणाऱ्या माणसांची गरज नाही दादा वंचित ला
@deepakghadge728
@deepakghadge728 Ай бұрын
कराळे सर कधी ना कधी तुम्हाला तिकीट मिळेल
@bharatsarukte7186
@bharatsarukte7186 Ай бұрын
कराळे सर... तुम्हाला तिकीट द्यायला पाहिजे होतं तुमच्या सारखा अभ्यासु माणूस आजच्या घडीला आमदार पाहिजे होता
@pradnyapalbansod6797
@pradnyapalbansod6797 Ай бұрын
Guruji आता घराणे शाही बद्दल बोला ना,राजकारना त कोणी कोणाचं नसतं
@sureshkukade9108
@sureshkukade9108 Ай бұрын
हुशार मानुस चालत नाही हिच लोकशाही ची विटंबना आहे डाॅ बाबासाहेब आबेंडकराची जंयती करतात पण त्यांची विचारधारा चालत नाही
@dheerajwakode3987
@dheerajwakode3987 Ай бұрын
सर तुम्ही महान आहात होता व राहसाल. Love you Sir❤❤सर बौद्ध कधीही महायुतीला मतदान करणार नाही. जय भीम नमो बुध्दाय❤❤
@SamadhanMarkande
@SamadhanMarkande Ай бұрын
म्हणूनच प्रकाश आंबेडकर नेहमी पडते, कवाडे, आठवले भाजप सोबत तुम्ही बसा विरोध करत
@jyotsnakarnase3019
@jyotsnakarnase3019 Ай бұрын
@balkrishnanerurkar8510
@balkrishnanerurkar8510 Ай бұрын
समाजाची काळजी घ्यावी ओबीसी आरक्षण वाचवा
@moryag4159
@moryag4159 Ай бұрын
😂 भारी मज्जा घेतली मास्तर ची😅
@ruturajneware4751
@ruturajneware4751 Ай бұрын
नेहमप्रमाणेच घडले आहे बाबासाहेबांना पण असेच म्हटल होते संसदेच्या दारे काय खिडक्या सुध्दा उघड्या ठेवणार नाही गरीब जनतेकडून बोलले तर तिथपर्यंत पोहचुच देत नाही आमदार खासदार जनतेसाठी नाही तर पैसे कमावण्यासाठी जातात निवडून
@Gjjgvyjjkkkbv
@Gjjgvyjjkkkbv Ай бұрын
चांगल्या माणसाची किंमत नसते राजकारणात खरं आहे, बोलायला कराळे सर पाहिजेत पण जेव्हा तिकीट द्यायची वेळ येते तेव्हा डावलल जात
@abhaynakade2031
@abhaynakade2031 Ай бұрын
अहो सर राजकारणात खायचे दात वेगळे असतात आणि दाखवायचे दात वेगळे असतात म्हणून बाबासाहेब आंबेडकर पडले आणि बेवकुफ बोरकर निवडून आले
@Mi_Ek_Maharashtriyan
@Mi_Ek_Maharashtriyan Ай бұрын
राज साहेबांकडे या सर.. तुमच्या सारखे माणसांचे गरज आहे राज साहेबांकडे. 🙏🏻
@ArvindTawar-s6x
@ArvindTawar-s6x Ай бұрын
आर्वीला प्रहारच निवडुन येणार यावेळी तिकीट चुकली कराळे सरांना ध्यायला पाहिजे होतं
@devendranaththosare7960
@devendranaththosare7960 Ай бұрын
कराळेसर आपण राजकारणी होउ शकत नाही.व योग्य वक्ता होऊ शकत नाही.आपण कशासाठी लढत आहोत हे आधी ठरवा.आपण योग्य व्यक्ति आहात पण थोड धीर धरावा.
@santoshraut5199
@santoshraut5199 Ай бұрын
शरद असाच करतो sir त्याचे उमेदवार पाडा मग कळेल 👍👍
@dattamali572
@dattamali572 Ай бұрын
कराळे सर विदर्भ साठी लढणाऱ्या तुमच्या सारख्या नेत्याची गरज आहे, तुम्ही विदर्भ विकास पार्टी सुरू करा अमी तूच्या सोबत आहे. राष्ट्रवादी ने सत्तेत राहून बारामतीचा विकास केला फक्त तसाच आता अपल आपल बागव लागेल
@deepakghadge728
@deepakghadge728 Ай бұрын
कराळे सर कोणाचं आयकू नका
@khushaldhobale9912
@khushaldhobale9912 Ай бұрын
यांना पंतप्रधान करा भाऊ विकास होईल
@bachatemahesh
@bachatemahesh Ай бұрын
चांगल्या माणसाला किंमत नाही राजकारणात
@ganeshcahudhari3749
@ganeshcahudhari3749 Ай бұрын
फुल हवा भरा
@dipakchaudhar5032
@dipakchaudhar5032 Ай бұрын
साहेब अपक्ष उभे रहा..
@Milind2157
@Milind2157 Ай бұрын
सर ॲक्टिंग बरोबर नाही जमली आणखी प्रयत्न करा😅
@tejask5
@tejask5 Ай бұрын
😂😂
@Umesh_0007
@Umesh_0007 Ай бұрын
💯 correct bolla bhau , karale sarani chintan karave
@shuddhodhanpatil95
@shuddhodhanpatil95 Ай бұрын
कराळे सरांनी अपक्ष म्हणून स्वतच्या बळावर विधानसभेची निवडणूक लढवायला हवी होती, त्यांच्यामधे तसे सामर्थ्य असून सुद्धा शेवटी पवार साहेबांच ऐकून स्वताच अस्तित्व गमावल्या सारखच झालेल आहे. जय भीम 🙏🙏🙏
@bn8126
@bn8126 Ай бұрын
आता गुरुजी आपल्याला म्हणत असतील घेण शेकून....
@amitgawande2949
@amitgawande2949 Ай бұрын
मास्तर हे आमदार, खासदार तुमचं काम नाही, तुम्ही फक्त सभा घ्या यांना निवडून आणा आणि उपडत बसा.
@devendrawankhede493
@devendrawankhede493 Ай бұрын
VBA मध्ये जाव सरानी आपल्यासारख्या लोकांनसाठी योग्य option
@ravichaware298
@ravichaware298 Ай бұрын
समजले असेल तर वंचित बहुजन आघाडीत या. नाहीतर वाटेल तिथे जा.
@AmolPawar-bu1wd
@AmolPawar-bu1wd Ай бұрын
सर थोड थांबा फायदा होईल सर ❤
@PremilaWankar
@PremilaWankar Ай бұрын
VBA jay bhim jay. Savidhan
@nnileshkale9552
@nnileshkale9552 Ай бұрын
दोन तीन वर्षा कामात आमदार होत नसते,पहीले जिल्हा परिषद, नगर परिषद मध्ये काम करा लागते
@shubh10109
@shubh10109 Ай бұрын
Gajar awadte sir le😂😂😂😂
@gangadharbansode2676
@gangadharbansode2676 Ай бұрын
एकाच घरात सगळं बरोबर नाही
@shamsawale6079
@shamsawale6079 Ай бұрын
सर खुप अन्याय झाला तुमच्यावर, आम्हाला फार दुःख झालं सर, ज्या भाऊने कॉल केला आणी जे बोलले, अगदी 100%खरे बोलले, अश्या पार्टीला लाथ मारून स्वतंत्र उभे रहा,
@sopanpawar1137
@sopanpawar1137 Ай бұрын
सर ते शरद पवार आहेत 😂... कोणाला कसं झुंजवत ठेवायचे हे त्यांना माहीत आहे..... अपक्ष म्हणून निवडून आले असते
@vaibhavmore7524
@vaibhavmore7524 Ай бұрын
तो माणूस खूप छान बोलला..❤
@नास्तिक
@नास्तिक Ай бұрын
Great discussion
@ravindraishi3826
@ravindraishi3826 Ай бұрын
नको तो विचार करू नका, भेटेल योगे वेळी उमेदवारी हा काही शेवट नाही,सर तुम्ही लोकांनां जरुरता करा,सर,,
@satvisibel
@satvisibel Ай бұрын
संविधान वाचवण्याच्या नावावर या सरांना फक्त शीट 💺 पाहिजे शिट मिडाली म्हणजे संविधान वाचल😂🎉😂
@N01-p2n
@N01-p2n Ай бұрын
Pawar saheb ashya fatakya lokana ticket n deun Chan kel
@neeteshmadavi2779
@neeteshmadavi2779 Ай бұрын
सामान्य माणसाला तुमच काम आवडते...
@nitinwaghmare2093
@nitinwaghmare2093 Ай бұрын
पक्ष जॉईन करुन चुकीचा निर्णय घेतला अपक्ष च ठीक होत, हे सगळे एकाच माळेचे मणी आहे,
@ASHUK-j7z
@ASHUK-j7z Ай бұрын
कराळे सर महनजे नुसती पोपटपंची😢
@sagarmaraskolhe7108
@sagarmaraskolhe7108 Ай бұрын
मास्टर ने वंचित आघाड़ी मधे यावे
@aniruddhachandankhede7558
@aniruddhachandankhede7558 Ай бұрын
ओबीसी ची मजबूत पार्टी काढा. जो वैचारिक वारसा जपणारी असली पाहिजे.
@Prashant_gaikwad07
@Prashant_gaikwad07 Ай бұрын
Vba आघाडी सोबत असते तर तिकीट नक्कीच भेटलं असत
@ravibele5727
@ravibele5727 Ай бұрын
तुम्ही आता शांत रहा वीडियो नका बनवु, भावी खासदार आहे तुम्ही
@vijayrao1986
@vijayrao1986 Ай бұрын
कराळ्या भूक नुसता मोदीवर
@jivanmehenge55
@jivanmehenge55 Ай бұрын
अपक्ष उभे राहा पाहजेत होते 🥰❤️
@abhipatil417
@abhipatil417 Ай бұрын
80-100 आमदार निवडून आणू शकतो😂😂
@ankoshjumbade8905
@ankoshjumbade8905 Ай бұрын
सर अपक्ष मधून तरी अर्ज भरायला पाहिजे होता...😢
@MamtaPattebahadur
@MamtaPattebahadur Ай бұрын
वंचीत बहुजन आघाडीत या सर तुम्ही
@Namaskarmandali3851
@Namaskarmandali3851 Ай бұрын
कराळे सरांनी या नागरिकाचे नाव जाहीर करावं.. 😂
@PankajBhosle-n9b
@PankajBhosle-n9b Ай бұрын
कराळे सर आता बंड करा चूप नका राहू
@nageshwargaikwad4908
@nageshwargaikwad4908 Ай бұрын
सर सोबत चुकीचं झाल अस झाल फुकट वापरून घेतल 😢😢
@rahulkevideos8578
@rahulkevideos8578 Ай бұрын
Karale sir bharpur lokanna asa vatat hota ki tumhala party aamdar sathi pan tikit denar nahi party tumch fakt vapar karat aahet Pn tumchya laxyat kas kay aala nahi Aani tumhi jevha mhanat hotat ki party tikit devo athava nko devo tumhi tumchya bharoshyavar apax ladhu mag tumhi ladhayla pahije hota bharpur lokanna tumchyakdun apexa hoti Tumhi baher rahun pn khup kahi karu sakal pn sagla kahi karta yet nhi je tumhi svata vidhansabhet jaun karal Majh khup kahi abhyas nahi Pn yevdhach mala vatel ki abhyasu manus tithe jane garjech aahe tarach kahi badal hoyil
@pravindeore3275
@pravindeore3275 Ай бұрын
हा आंबेडकर वादी करायचा घासण्यासाठी फोन करतो असं वाटतं😂😅😊
@संस्कृतीकडूनसमृद्धीकडे
@संस्कृतीकडूनसमृद्धीकडे Ай бұрын
हा मास्तर 80आमदार निवडून आणू शकतो याची सुनामी लाट चालू आहे हा कोणालाही हारवू शकतो
@onkarvyawhare7062
@onkarvyawhare7062 Ай бұрын
Swata ta nivdun yevu de be
@milindgulhane302
@milindgulhane302 Ай бұрын
शेखचिली
@Gxtogixtf
@Gxtogixtf Ай бұрын
सार तुम्हाला तिकीट नाही भेटलं म्हणून नाराज होऊ नका तुम्ही ग्रामपंचायत लढा मी तुमचा प्रचार करिन
@prashantzalte1926
@prashantzalte1926 Ай бұрын
कराळे गुरुजी परिवर्तन वादी असता तर पवार साहेब यांच्याकडे गेला नसता
@babaraodhandar6471
@babaraodhandar6471 Ай бұрын
अहो कराडे सर प्रस्थापित लोक आपल्यासारख्या सामान्य लोकांना तिकीट देणार नाही. त्याकरिता तुमच्यासारखे वंचित बहुजन आघाडी मध्ये तिकीट मागून इलेक्शनल ढायला पाहिजे.
@nareshgondane7154
@nareshgondane7154 Ай бұрын
Sir, i support you plz build your power
@santoshsawant4101
@santoshsawant4101 Ай бұрын
सर आपल्याला सलाम आहे
@TheGodfather-b6t
@TheGodfather-b6t Ай бұрын
❤Sir Prime Minister bana❤
@CU.Indian11
@CU.Indian11 Ай бұрын
सगळ्यांना वाटत असेल कराळे सर म्हंजे हसविण्यासाठी..कॉमेडियन किंवा जोकर आहे....तर मी सर्वांना सांगू इच्छितो. एक जोकर च गेम चेंज करू शकतो आणि अख्ख डाव जिंकतो....(जोकर शब्द तुम्हाला वाईट वाटेल तर रिअली सॉरी सर)कराळे सर प्लीज तुम्ही असेच काम करा ...एक दिवस नक्कीच सर्व पक्षातील नेत्यांना कडून चुकेल...तुम्हाला हलक्यात घेणं....एक दिवस अस येईल सर्व पक्ष प्रमुख...तुम्हाला भेटण्यासाठी....वेटींग आणि लाईन मद्ये लागून असतील...हा माझं शब्द आहे...
@PandharinathMate
@PandharinathMate Ай бұрын
कारले तू पहिला सरपंच हो चाललंय आमदार होयला, एवढ्या लवकर तिकीट नसतं मिळत
Леон киллер и Оля Полякова 😹
00:42
Канал Смеха
Рет қаралды 4,7 МЛН
Каха и дочка
00:28
К-Media
Рет қаралды 3,4 МЛН
कराळे सरांना आरोग्यमंत्री टोपे साहेबांच्या समर्थकांची धमकी
13:55
Phoenix Academy Wardha Nitesh Karaleवऱ्हाडीपॅटर्न'
Рет қаралды 1,1 МЛН