फुगडी नृत्य | श्री महालक्ष्मी फुगडी मंडळ गोतावडेवाडी | गायिका ऐश्वर्या गोतावडे Fugadi dance kokan

  Рет қаралды 972

Kokani swar

Kokani swar

Күн бұрын

फुगडी नृत्य | श्री महालक्ष्मी फुगडी मंडळ गोतावडेवाडी | गायिका ऐश्वर्या गोतावडे Fugadi dance kokan
विशेष आभार कोंकणी स्वर संघ :- शुभम सुरेश कुंभार
#कोंकणी_स्वर #shaktitura #kokani_swar #dance #fugadi #tiparidance

Пікірлер: 18
@AishwaryaGotawade
@AishwaryaGotawade 20 күн бұрын
अक्षय दादा तुम्ही आमचा कार्यक्रम रसिकांपर्यंत पोहोचवला यासाठी मी तुमची आभारी आहे.....thanks दादा 🤝😊💐🙏😍
@Kokani_Swar_Akshay_Vijay_Agre
@Kokani_Swar_Akshay_Vijay_Agre 20 күн бұрын
मी भाग्यवान आहे की आपला व्हिडिओ आपली कला कोंकणी स्वर वरुन प्रसारित करण्याची संधी मला मिळाली आभारी ताई, आपली लोककला सर्वान पर्यंत पोचावी ऐवढाच एक प्रयत्न 😊 धन्यवाद आमचे बंधू शुभम सुरेश कुंभार 😊
@ChaitanyaGotawade-w4r
@ChaitanyaGotawade-w4r 20 күн бұрын
धन्यवाद, अक्षय दादा आमचा हा कार्यक्रम, आमची कला रसिक प्रेक्षकांपर्यंत तुमच्या KZbin channel द्वारे पोहोचवत आहात त्याबद्दल, आम्ही श्री महालक्ष्मी फुगडी मंडळ ओणी गोतावडेवाडी तुमचे आभारी आहोत. thankyou 🙏😄
@Kokani_Swar_Akshay_Vijay_Agre
@Kokani_Swar_Akshay_Vijay_Agre 20 күн бұрын
आभार माऊली 🙏🏻 याच सर्व श्रेय आमचे बंधू शुभम सुरेश कुंभार यांना जात.. आमच्या पर्यंत व्हिडिओ पोचवलात धन्यवाद 😊 असेच व्हिडिओ पाठवत रहा आम्ही रसिक प्रेक्षका प्रयत्न पोचवू 😊
@shubhamkumbhar9724
@shubhamkumbhar9724 21 күн бұрын
अक्षय भाऊ ❤कोकणातली लोककला😍 आणि नव- नवीन कलाकर या सर्वांच्या व्हिडिओ तुम्ही आमच्या पर्यंत पोचविण्याच जे काम करताय या तुमच्या कामाचे कौतुक करू तितक कमीच आहे... 💐🌺 तुमचाच भाऊ शुभम सुरेश कुंभार😌 (राजापूर ओणी)
@Kokani_Swar_Akshay_Vijay_Agre
@Kokani_Swar_Akshay_Vijay_Agre 20 күн бұрын
बंधू असच प्रेम कायमस्वरूपी राहील... कला व कलाकार याचं नातचं वेगळ असतं आपल्या कोकणाची कला संस्कृती जगात भारी.. ❤🎼 तीच जतन करण्याचा लहानसा प्रयत्न 🙏🏻❤🎼
@ChanduBhowad
@ChanduBhowad 20 күн бұрын
वाह,superb ❤❤
@Kokani_Swar_Akshay_Vijay_Agre
@Kokani_Swar_Akshay_Vijay_Agre 20 күн бұрын
धन्यवाद माऊली😊
@ganeshlad462
@ganeshlad462 20 күн бұрын
❤❤🎉🎉🎉
@Kokani_Swar_Akshay_Vijay_Agre
@Kokani_Swar_Akshay_Vijay_Agre 20 күн бұрын
धन्यवाद माऊली व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला विसरु नका😊
@SanketGopal-g5n
@SanketGopal-g5n 20 күн бұрын
खूप छान ऐश्वर्या 👍
@Kokani_Swar_Akshay_Vijay_Agre
@Kokani_Swar_Akshay_Vijay_Agre 20 күн бұрын
धन्यवाद माऊली😊
@shaktiturakonkancha5369
@shaktiturakonkancha5369 20 күн бұрын
🎉🎉❤👌👌🚩🙏👍
@Kokani_Swar_Akshay_Vijay_Agre
@Kokani_Swar_Akshay_Vijay_Agre 20 күн бұрын
😊
@umeshrain2449
@umeshrain2449 21 күн бұрын
❤❤❤❤😍
@Kokani_Swar_Akshay_Vijay_Agre
@Kokani_Swar_Akshay_Vijay_Agre 21 күн бұрын
😊
@shubhammusicals1991
@shubhammusicals1991 21 күн бұрын
😊 खूप छान, पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा सर्व ग्रुप ला.., धन्यवाद अक्षय दादा, नवनवीन कलाकारांना रसिकांपर्यंत पोहचवण्याच काम करताय... आपल्या चेनेल वरून...💝🙏🥰🥰
@Kokani_Swar_Akshay_Vijay_Agre
@Kokani_Swar_Akshay_Vijay_Agre 21 күн бұрын
धन्यवाद माऊली हे सर्व आपल्या सारख्या कलेवर प्रेम करणार्या कलाकारांनामुळे शक्य आहे आपली साथ कायमस्वरुपी राहु द्या 😊🎼❤
Dad Makes Daughter Clean Up Spilled Chips #shorts
00:16
Fabiosa Stories
Рет қаралды 8 МЛН