Рет қаралды 92
पिठामध्ये ही एक वस्तु मिक्स करा 💯 मोदक सुंदर होणार | सारणामध्येही एक पदार्थ मिक्स करा | टेस्टी होईल| #food
नमस्कार, मी स्वाती तुमचं स्वागत करते तुमच्या हक्काच्या कोंकणी चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे अस्सल कोंकणी रेसिपीज जिथे आम्ही घेऊन येतो नव नवीन पारंपरिक कोंकणी रेसिपीज आणि आज आपण बघणार आहोत #मोदक
.
.
साहित्य -
तांदूळ पीठ -1 कप
पाणी -1cup
खोवलेला नारळ - 1कप
गुळ - पाऊण कप
खवा - पाऊण कप
वेलची पावडर/सुंठ पावडर/जायफळ - tbsp
काजु बदाम पावडर - पाव कप
..
#मोदकरेसिपीमराठी
#assalkonkanirecipes
#Konkanirecipes
#Konkanicuisine
#marathirecipeschannel
#marathicuisine
#Konkanistyle
#Cooking #Cookingrecipes
#Recipes #Newrecipes
#konkaniheritagerecipes
#konkaniheritagefood
#monsoonrecipes
#howtomakemodak
#food
#cooking
#viralvideo
#easyrecipe
#महाराष्ट्रियन रेसिपी
#गणपती स्पेशल रेसिपी