Join this channel to support me: / @drvijaykolpesmarathic... #vijaykolpe #drvijaykolpe #drvijaykolpemarathi
Пікірлер: 33
@laxmanlokare8438 Жыл бұрын
पिंढारी यांना सातारा परिसरात पेंढारी म्हणतात . बरीच माहिती मिळाली . त्यांची आजची माहिती मिळाली असती तर आणखी आनंद झाला असता . धन्यवाद !
@bapparawal9709 Жыл бұрын
पेशवाईत सुद्धा पिंडारी टोळ्यांचा वापर होता. या टोळ्यांनी बाजीराव पेशव्यांना युद्धे जिकण्यात फार महत्वाची मदत केली होती. अनेकदा कोणाकडून तरी सुपारी घेऊन हे लोक लूटमार करत. माझ्या लहानपणी एक पिडारी होता तो सांगायचा मला फक्त चार आणे द्या मी मी तुमच्याशी भांडणाऱ्याला सरळ करतो. आजही अशा प्रवृत्तीचे लोक आहेत.
@yuvarajsalunkhe8564 Жыл бұрын
❤
@user-go5qc7dk5q11 ай бұрын
भाऊ , आजच्या दिवशी शिवरायांनी सुरू केलेल्या पोर्तुगीज प्रदेशातील मोहिमेची माहिती देणारी व्हिडिओ बनवा. जैतापूर मोहिमेची पण माहिती द्या.🙏
@prasaddange8039 Жыл бұрын
सर, कावळ्या -बावळया च्या खिंडीतील लढाईवर व्हिडिओ बनवा.
@ramakant6304 Жыл бұрын
सध्या हे पेंढारी कुठे आहेत, हिन्दुस्तानच्या कोणत्या भागात रहातात.
@kishorkeni3204 Жыл бұрын
त्यांना आता पुढारी म्हणतात,आपल्या आजूबाजूलाच असतात.निवडणूकांमध्ये जास्तकरून यांचा वापर होतो. 😀
@vitthalpande250 Жыл бұрын
काही ठिकाणी पेंढार असाही उल्लेख आहे, त्यांच्या भितीने लोक जमिनीत धन धान्य लपवून ठेवायचे व बायका मुलांना घेऊन जंगलात,उंच कड्या कपारी लपुन बसायचे
@ramakant6304 Жыл бұрын
हे लोक गटा गटाने आमच्या मावळ भागात यायचे व लुटमार करायचे, लोक त्यांना खूप घाबरत असत, आमच्याकडे त्यांना पेंढारी म्हणत असत.