मंदिर खुपच छान आहे संभाजी महाराजची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद🚩🚩 जय शिवराय जय संभाजी राजे 🚩🚩
@सोमनाथखांडेकर-त5स9 ай бұрын
तुम्ही खूप चांगलं काम करत आहात जय शिवराय जय शंभुराजे
@सोमनाथखांडेकर-त5स9 ай бұрын
हा व्हिडिओ बघून डोळ्यात पाणी आला आहे
@vedikaarjunwad99069 ай бұрын
सागर, तुमचा व्हिडीओ फारच छान आहे.किल्ला परिसर खुप विस्तीर्ण आहे.फारसा ऐकिवात हा किल्ला नाही.निर्मनुष्य वास्तु वाटते.तेथील वास्तू पाहुन आचंबित व्हायला होते.याच ठिकाणी धर्मविर संभाजीराजे यांचे अनन्वित हाल केले,तसेच कवी कलश यांचे देखील डोळे काढले ,हे ऐकून मन उद्विग्न होते.त्यांनी धर्मासाठी दिलेले बलिदान,आजही हजरो तरूण बलिदान मास पाळतात.मन भावुक व हळवे होते.ऑल द बेस्ट .
@aishwaryaghule56039 ай бұрын
मंदिराचे बांधकाम खूप छान आहे 🙏संभाजी महाराजांच्या माहिती ने डोळे भरून आले
@nandajadhav77979 ай бұрын
जयशीवाजी🎉🎉
@rajeshpathadepathade41609 ай бұрын
छत्रपती संभाजी महाराजांबद्दल व कवी कलशांवर खूप छान माहिती . धर्मवीर गड किल्ला आमच्या शेजारच्या गावात आहे
@proPARTH_Gaming9 ай бұрын
अहिल्या नगर म्हटल्याबद्दल खूप खूप धन्यवाद जय शिवराय जय अहिल्या🎉🎉
@Abhidhekale17 ай бұрын
💛
@shobhataipawar97389 ай бұрын
खुप छान माहिती दिली आहे त्या बद्दल धन्यवाद संभाजी राजे अमर रहे
@HemaPatil-e1y2 ай бұрын
थॅंक्यू सर खूप छान माहिती दिली तुमचे व्हिडीओ पाहताना ईतीहासाची छान माहिती मिळते जय शिवराय जय शंभुराजे🙏🙏
@NarayanBhanavase9 ай бұрын
हा व्हिडिओ खूप छान आहे. जय शिवराय, जय शंभुराजे 🚩🚩 शंभुराजांच्या धैर्याला व कार्याला मानाचा मुजरा!
@raosahebbombale40039 ай бұрын
🚩🌷 जय शंभुराजे,सागर दादा तु इतिहास सांगितला किल्ला दाखवला पण शंभूराजांचे किती हाल मुघलांनी केले असतील या कल्पनेने माझ्या डोळ्यांत अश्रू अनावर झाले 😥😥😥
@VidhyaHirapure9 ай бұрын
Sambhaji maharaj ki jy 🚩🧡 kiti yatna jalya astil majya raja la 😭😭😭😭😭😭 proud to be maratha save sanatn 🧡
@tukaramchavan70505 ай бұрын
खरंच अंगावर काटा आला तुम्ही इतिहास सांगितला तुमचे खूप आभार किल्ला दाखवल्या बद्दल,जय शिवराय जय शंभुराजे जय बहिर्जी नाईक
@सोमनाथखांडेकर-त5स9 ай бұрын
आवाज तुमचा खूप छान आहे सागर दादा माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
@dahnshreeready9 ай бұрын
Dada nice video jay shivray jay sambhaji mharaj 🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👍👍⚘️⚘️⚘️⚘️⚘️
@shantaramkadam53499 ай бұрын
Khupch chaan mahiti milaliq Thanks Sagardada
@NarayanMandole5 ай бұрын
मी फक्त त्यांची मालिका बघातली होते व जय भवानी जय शिवाजी जय संभाजी
@keshavmarathe71608 ай бұрын
धर्मवीर गडावरील चांगली माहिती मिळाली . धन्यवाद .
@mahendratambe31453 ай бұрын
छान माहिती मिळाली, धन्यवाद साहेब
@mungshiramsasane55147 ай бұрын
सागर दादा खूप हृदयात राहणार विडिओ बनवला आहे आपण धन्यवाद 🙏🏻जय छत्रपती शंभू राजे, जय छत्रपती शिवराय 💐💐🙏🏻
@YogeshGhabak8 ай бұрын
खूप छान माहिती मिळाली दादा
@Rocks-o9z7 ай бұрын
Very nice👏👏❤❤❤
@AnjaliAtram-ox6mg9 ай бұрын
Dada khup khup thank you tumchya mule Maharashtra til important fort baghayla milat ahet 🙏
@Bhartifamily057 ай бұрын
तुमचे सर्व video bagitale ahe खूप सुंदर बनवले आहे धन्यवाद sir
तुमचे विदियो मी माझ्या एका वही मध्ये लिहुन ठेवले आहे. मी शिवजयंती ला शाळेत वाचतो शिवाय मी शिवाजी महाराज व संभाजी महाराजांचे चित्र काढतोय मी आता पर्यंत एक हजार चित्र काढले आहेत. तुम्हांला विनंती करतो वधु गावातील संभाजी महाराजांची समाधी आहे त्याच्या बाजूला एक खोली आहे. त्या खोलीत संभाजी महाराजांचे अनेक चित्र आहेत. तुम्ही आपल्या विडीओ मध्ये दाखवा म्हणजे मीते चित्र काढून त्यांना रंगवेल जय शिवराय जय शंभूराजे.
जय शिवराय जय शंभुराजे हर हर महादेव शंभुराजांना मानाचा मुजरा 😂🎉🎉🎉🎉
@sujatamohitepatil43949 ай бұрын
जे काय तुम्ही तुमच्या व्हिडिओमध्ये दाखवले ते अप्रतिम आहे तुम्ही खूप मस्त प्रकारे माहिती देता आणि तुमचे सर्व व्हिडिओ खूप मस्त असतात😊
@snehalkadam98089 ай бұрын
जय शिवराय जय महाराष्ट्र🚩
@dadajipagar5369 ай бұрын
जय शिवराय जय शंभूराजे 📿🚩🛑🙏👍
@snehalkadam98089 ай бұрын
जय शिवराय. जय महाराष्ट्र.
@Peaceful_life289 ай бұрын
सागर भाऊ, तुझे सादरीकरण उत्कृष्टच,आहे, छान माहितीपूर्ण व्हिडीओ आहे. धन्यवाद
@nieemachandanshive5209 ай бұрын
Tumhi kup Chan mahiti deta.dada kup Chan
@swapnilhegishte39879 ай бұрын
सागर दादा खूप छान माहिती सांगितली. तुमचे सगळे व्हिडिओ खूप छान आहेत. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे.
@sudhapatole55977 ай бұрын
Bhari Blog 👌👌 Tumhi Faar Chan Itihas Sangetla
@jayashirke13689 ай бұрын
निशब्द 😔😔 जय शिवराय जय शंभुराजे. 🙏🙏🚩🚩
@ganeshchawale17599 ай бұрын
very good video keep it up...
@EkthnathPatil5 ай бұрын
जय शिवराय संभाजी राजे की जय
@SumanOmbase9 ай бұрын
एवढ्या मोठ्या राज्याच्या बाळाला देवाने असे करायला नको होते खूप खूप वाईट वाटले❤
@prafulyadav39454 ай бұрын
हे सर्व ब्रम्हाच्या सांगण्यावरून केलं होत
@shortgaming05089 ай бұрын
जय महाराष्ट्र जय शंभु राजे
@sachinkatore75319 ай бұрын
Khup chaan video
@surajchavan859 ай бұрын
जय शिवराय जय शंभूराजे
@pandurangsawant39887 ай бұрын
Very good 👍
@nishichavan58609 ай бұрын
अंगावर काटे आले डोळ्यात पाणी आले कसे सहन केले असतील छत्रपती संभाजी राजेंनी 🙏🏻🚩जय भवानी जय शिवराय 🙏🏻🚩जय छत्रपती संभाजी महाराज की जय 🙏🏻🚩
@YadavMendke-qe3qp7 ай бұрын
Dfuhjgfkkjgg😢😢😢
@manishawagh47494 ай бұрын
जय हो छत्रपती संभाजीमहाराज की...❤❤❤
@ashokjadhav43429 ай бұрын
🚩🚩जय शिवराय 🚩🚩
@sanjanapawar85719 ай бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
@sonaligokhale7619 ай бұрын
Jai shivray 🚩🚩
@CricketKida87779 ай бұрын
जय शिवराय जय शंभुराजे जय कवि कलश
@ganeshbundhe76897 ай бұрын
जय शिवराय जय शंभुराजे सागर मी दोन महिने बिमार होतो आणि या दोन महिन्यात प्रत्येक एका दिवसाला चार वेळेस तुझे व्हिडिओ बघत आहोत.. तुझ्या व्हिडिओ आणि तुझ्या माहितीमुळे मला माहिती व एक चांगला मित्र मिळाला
@SagarMadaneCreation7 ай бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏🏻☺️🙏🏻
@siddharthppawar6 ай бұрын
shivaji maharaj ki jai , sambhaji maharaj ki jai ❤❤ hara hara mahadev
@vishnuwayal88683 ай бұрын
खूप छान व्हिडिओ सागरभाऊ ❤ माजी सैनिक व निसर्गप्रेमी फौजी रमेश खरमाळे ,जुन्नर यांनी या किल्ल्यास भेट दिली व ती माहिती मी ऐकली.उत्सुकता म्हणून मी आपला ऐतिहासिक व्हिडिओ पूर्ण पहिला.धर्मवीर संभाजीछत्रपती संभाजी महाराज की जय ❤
@SagarMadaneCreation3 ай бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏🏻☺️🙏🏻
@khandutambade54679 ай бұрын
खूप छान माहिती मिळाली. दादा!
@सोमनाथखांडेकर-त5स9 ай бұрын
किल्ला बघून खूप छान वाटले आहे
@madhuradeshpande9609 ай бұрын
जय शिवराय
@amolsherkhane36319 ай бұрын
छान माहिती दिली सागर दादा ❤️❤️
@siddharthwaghmare70009 ай бұрын
सर शंभू महादेवाचे मंदिर असताना सुध्दा शंभू महाराज यांचे डोळे काढूनच कसे दिले.मदने सर.
@manojauti80819 ай бұрын
Love from shrigonda
@सोमनाथखांडेकर-त5स9 ай бұрын
तुमच्यामुळे आम्हाला किल्ला बघायला भेटला आम्ही घरी बसून बघत आहोत तुमचे आभार मानावे तेवढे कमी आहे
@sakharmsurvase9 ай бұрын
Dada khup chhan mahiti sangtat tumhi. Amchya Beed distrect madhe ek ( Kille dharul )mhnu killa ahe tya kilyala ekda bhet dya. Tumhi khup chhan history sangtat. Tya killyacha itihas amhala farsa mahiti nahi. Mi ek hindu ahe mala tumcha pahunchar karaychay.
@SumanSabale-w1j8 ай бұрын
जय शिवराय ❤ सागर भाऊ ❤
@SagarMadaneCreation8 ай бұрын
जय शिवराय
@Abhilashff-m7i9 ай бұрын
Sagar Ji aapko aur aapke pure Parivar ko aur pure Maharashtra ko Hardik Hardik shubhkamnaen aap aise hi video clip banate rahana super excellent super duper excellent super super excellent
@PallaviDukare-o7s9 ай бұрын
जय शिवराय दादा
@VinodThombre-gd8fo7 ай бұрын
हर हर महादेव ❤
@vanitanarse20589 ай бұрын
Jay shivray har har mahadeva
@bhushanshukl56239 ай бұрын
खूप छान माहिती
@arunpatil80647 ай бұрын
आपला खूप आभारी आहे. जय शिवाजी, जय भवानी, जय संभाजी.
@kantilalshete61239 ай бұрын
Sagar madane Saheb तुमचा बहादुर गडावरचा संभाजी महाराजांचा तुमचा मी थक्क झालो आहे कारण मी तुमचा व्हिडिओ फार सुंदर होता तुमचे व्हिडिओ हमेशा पाहत असतो तुम्ही आम्हाला चांगले व्हिडिओ दाखवता आम्ही पण व्हिडिओ बघतो सागर मदने साहेब असे तुम्ही दाखवत राहा सागर मदने साहेब थँक्यू
@nehadhanawade91409 ай бұрын
Jay shivray Jay sambhu raje
@Sanatani_Hindu_1999 ай бұрын
मुळात हिंदु धर्मच भारी आहे.... दादा
@dhammapalbharane88468 ай бұрын
👌👌👌👍
@shesheraofutane44519 ай бұрын
दादा खूप छान सांगता तुम्ही ओ माहिती पण चांगल्या प्रकारे देत असतात तेव्हा कर्नाटकामधील बिदर येथील किल्ला दाखवण्यात यावा व तसेच लातूर जिल्ह्यातील उदगीर औसा येथील भुईकोट किल्ला दाखवणे हे नम्र नम्र विनंती आहे
@mahendratambe31453 ай бұрын
मला अभिमान आहे मी संभाजी महाराजांच्या महाराष्ट्रात आहे.
@PareshDhodiya9 ай бұрын
Jay shiv ray Jay sambhaji maharaj
@FreestyleWorkout-tq3bv9 ай бұрын
🙏🙌🙇♂️🙇♂️🙇♂️
@dnyaneshwarnagulkar46176 ай бұрын
va dada va
@yogeshbhimani46999 ай бұрын
Jai jijau jai shivray jai shambhu raje sager
@vijaywalunj3125 ай бұрын
धर्मवीर छत्रपती संभाजीराजे भोसले छावा
@aruninamdar17799 ай бұрын
संभाजी राजांना व येसुबईना मराठे सोडवू शकले नाहीत हे खूप मोठे दुर्दैव
@animalhusbandry57989 ай бұрын
आवाज खूप छान आहे
@ransar909 ай бұрын
Salute to sambhaji raje
@Hansraj007-y8v2 ай бұрын
Jay Hind Jay Bharat Jay Shivaji Jay Maharashtra
@सोमनाथखांडेकर-त5स9 ай бұрын
तुमचा व्हिडिओ आल्यावर कधी बघतोय असं होते
@Anshuman2319 ай бұрын
दादा तुम्ही खूप चांगले काम करत आहात तुम्ही आमचे गुरु आहात तुम्ही आम्हाला प्रत्यक्ष किल्ल्याचे सैर करतात
@zango21219 ай бұрын
Raje Sambhaji….Mujra manacha 🙏🏼
@PratibhaPol-b4v9 ай бұрын
🎉🎉thanks
@SunilWaje-de6lr9 ай бұрын
राजस्थान गुजरात येथील भुईकोट किल्ले किती सुरक्षित आहेत ते महाराष्ट्रातील पुरातन व महाराष्ट्रशासनाला का बर दिसत नाहीत लाज वाटतेय आम्हास या राज्यकर्त्यांचा यांना राजांची भीती वाटत नाहीत का
@ratnagangurde55239 ай бұрын
🙏🚩
@CricketKida87779 ай бұрын
कवि कलश यांचे वंशज असेल तर त्यांचा पण interview घ्या
@lalitpawar10949 ай бұрын
आजच्या पिढीला राष्ट्रपुरुषांच्या त्यागाचे महत्व राहिले नाही. त्यांच्या बहुतेक वास्तू विद्रुप आणि चरित्र कलंकित केले आहे. हे आपले दुर्दैव असले तरीही आम्ही त्यांच्या पराक्रमाचा इतिहास सांगतच राहू.
@shesheraofutane44519 ай бұрын
🙏🙏🌷🌷
@सोमनाथखांडेकर-त5स9 ай бұрын
आजचा हा ट्रेक बघून डोळ्यात पाणी आला आहे मोगला मुळे स्वराज्याचा वाघ हरपला आहे😂😂
@Avin8686 ай бұрын
Yamadhey hasnya sarkh kay ahe
@digambarchavan23699 ай бұрын
🙏🏻🚩🙏🏻
@thokelittle9799 ай бұрын
एक होतं गाव महाराष्ट्र त्याचं नाव आणि स्वराज्य ज्यांनी घडवलं शिवराय त्यांचे नाव राजांना त्रिवार मानाचा मुजरा
@SonaliPotdar-yc6pq7 ай бұрын
किती वेदना झाल्या असतील😭😭😭😭😭😭😭😭😭
@ashokgangawane6918 ай бұрын
संभाजी महाराज यानां गदाधरा ची नाव सांगितले तर अधिक माहिती दिली चांगले काम केले जय शिवराय जय शंभू राजे
@madhusudandeval84489 ай бұрын
सर्वे अचुक पण धर्मनिरपेक्ष इतिहासात बरोबर बसत नाही धर्मववीर ऐवजी धर्मनिरपेक्ष गडम्हणा.
@vijaywalunj3125 ай бұрын
मारूती मंदिर आहेत मारूतीरायाच्या पाया खाली कोन आहे