नमस्कार, जय भीम, आम्ही हे गाणं आमच्या चॅनल वर अपलोड केले होते पन त्या गाण्याला आपण Strike मारलेली आहे तुम्ही व्हिडिओ delete करायला सांगितला असता तर delete केला असता... व केला आहे आपण चेक करू शकता... कृपया आपण टाकलेली strike काढा ही तळतळीची विनंती...🙏🙏😔🙏🙏