पिकांच्या अवस्थेनुसार योग्य विद्राव्य खतांचा वापर | विद्राव्य खते माहिती | water soluble fertilizer

  Рет қаралды 129,476

BharatAgri Marathi

BharatAgri Marathi

Күн бұрын

नमस्कार, भारतॲग्री यूट्यूब चैनल मध्ये आपले स्वागत आहे.
भारतॲग्री कडून आपल्या पिकासाठी कृषि उत्पाद आणि खते आर्डर करा (Free Delivery) - krushidukan.bh...
भारतॲग्री अ‍ॅप डाउनलोड करा: bharatagriapp....
शेतीशी संबंधित कोणत्याही प्रश्नांसाठी, कृपया भारतॲग्री अ‍ॅपवर चॅट करा
#bharatagri #marathi #agriculture #shetimahiti
============================================================
BharatAgri, sheti, mahiti, agriculture, marathi, विद्राव्य खतांचा वापर, विद्राव्य खत व्यवस्थापन, जाणून घ्या विद्राव्य खतांबद्दल सर्वकाही, water soluble fertilizers, विद्राव्य खत, विद्राव्य खते माहिती, विद्राव्य खते फवारणी, विद्राव्य खते माहिती pdf, granular water soluble fertilizer, fertigation, fertigation system, कांदा विद्राव्य खत, water soluble fertilizer for drip irrigation, features of water soluble fertilizers, specifications of water soluble fertilizers

Пікірлер: 232
@anilkarate6162
@anilkarate6162 2 жыл бұрын
आपला भारत आगरी ॲप खूप छान आहे आणि आपला भारत आगरी यूट्यूब चैनल पण खूप सुंदर आहे खूप सारी चांगली माहिती देतात सर
@sunilgaikwad3147
@sunilgaikwad3147 Жыл бұрын
सर तुम्ही खूप उपयोगी माहिती दिली
@pravinjadhav-oo7bo
@pravinjadhav-oo7bo 2 жыл бұрын
अतिशय उपयुक्त माहिती आहे. तुमची माहिती देन्याची पध्दत खूप प्रभावी आहे.
@sanjaymadiwal1496
@sanjaymadiwal1496 2 жыл бұрын
सर्व माहिती साध्य पण शास्त्रशुद्ध पद्धतीने देता तुमचे आभार सर
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi 2 жыл бұрын
संजय दादा आपल्या प्रतिक्रियेबद्दल आम्ही आपले आभारी आहोत.
@pranavmali9733
@pranavmali9733 2 жыл бұрын
पिकाची अवस्था लहान/मोठी बघुन एकरी किती किलो विद्राव्य खत द्यावे पुन्हा किती दिवसांनी द्यावे हे खत कधी लागायला सुरूवात होते आणि कधी संपते वर खत न देता फक्त विद्राव्य देवुन संपुर्ण शेतातील पिक उत्पादन घेता येवु शकते का घेता येत असल्यास खत/पाणी व्यावस्थापण सांगा
@patilprashant7159
@patilprashant7159 5 ай бұрын
याचे उत्तर दया फक्त तुम्ही
@pranavmali9733
@pranavmali9733 5 ай бұрын
@@patilprashant7159 कशाचे?
@abasahebbarate4155
@abasahebbarate4155 Жыл бұрын
खूप सुंदर माहिती ,धन्यवाद
@PramodJadhavPatil
@PramodJadhavPatil Жыл бұрын
अतिशय समर्पक आणि मोजक्या शब्दांत सांगितले. खूप छान सर
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi Жыл бұрын
धन्यवाद सर !
@dattushelke132
@dattushelke132 2 жыл бұрын
सर नमस्कार.खुप छान माहिती दिली आहे .सर आमच्या सगळ्या शेतकरी साठी माहिती खुप उपयोगी आहे.
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi 2 жыл бұрын
दत्तू भाऊ खूप खूप धन्यवाद,आपण अश्याच प्रकारे आमच्यासोबत जोडलेले रहा.
@sureshsolat3104
@sureshsolat3104 2 жыл бұрын
Very nice information sir
@rajulokhnde899
@rajulokhnde899 5 ай бұрын
मी डाळिंब द्राक्षे कलिंगड खरबूज ऊस कांदे उत्पादक शेतकरी आहे सर तुम्ही दिलेली माहिती खूप छान आहे
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi 5 ай бұрын
नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे। आपण आमच्यासाठी दिलेला अभिप्राय खूप महत्वाचा आहे। धन्यवाद सर!
@kalyanmangwade9841
@kalyanmangwade9841 2 жыл бұрын
अतिशय सुंदर उत्कृष्ट मार्गदर्शन केले आहे.
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi 2 жыл бұрын
धन्यवाद कल्याण
@shubham_r94
@shubham_r94 2 жыл бұрын
जे कुठे नाही ते इथे आहे ❤️🙏👍 भारतअग्री
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi 2 жыл бұрын
शुभम भाऊ आपले खूप खूप आभार
@rahulsalve1169
@rahulsalve1169 Жыл бұрын
खूप छान माहिती दिली टोमॅटो शेडुल सांगता येईल का खत नियोजन
@bhairavnathgaikwad6295
@bhairavnathgaikwad6295 2 жыл бұрын
Nice information Suryakant Sir,
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi 2 жыл бұрын
धन्यवाद .
@gorakhjadhav454
@gorakhjadhav454 Жыл бұрын
खुप खुप छान माहिती दिली सर जी! धन्यवाद!!🙏
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi Жыл бұрын
आपण अभिप्राय दिल्याबद्दल धन्यवाद सर !
@AmrutJadhav-l8t
@AmrutJadhav-l8t 7 ай бұрын
Jaivic khate , aaushadhe hyanchi mahiti dene hi vinnatti.
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi 7 ай бұрын
आपण विचारलेल्या प्रश्न नक्कीच महत्वाचा आहे यावरती आम्ही माहिती देत राहू सर!
@pralhadmunde8423
@pralhadmunde8423 Жыл бұрын
तुम्हची माहिती शेतकऱ्यांना वेवस्तित समजते तेया मुळे मराठी तुन माहिती सांगत जा सर
@siddharthdialani9282
@siddharthdialani9282 2 жыл бұрын
Very nice information
@shubham_r94
@shubham_r94 2 жыл бұрын
चाळीस हजार subraibar झाल्या बद्दल अभिनद्दन 🎉❤️
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi 2 жыл бұрын
शुभम भाऊ आपले खूप खूप आभार.ह्या वाटचालीत आपणही आमच्यासोबत आहात याचा आम्हाला अभिमान आहे.
@सतीशपाटील-न5स
@सतीशपाटील-न5स Жыл бұрын
खूप छान माहिती दिली सर
@anantamisal5941
@anantamisal5941 Жыл бұрын
Karle pika sathi vidravya khatache shedul sanga
@shubhamjagtap5826
@shubhamjagtap5826 2 жыл бұрын
खुप मस्त दादा , एकदम मुद्देसूद माहिती दिली ❤️👍
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi 2 жыл бұрын
धन्यवाद शुभम जगताप
@AgricossNashik
@AgricossNashik 2 жыл бұрын
खूप छान माहितीसर 👍
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi 2 жыл бұрын
धन्यवाद
@बंड़ुनानादेशमुख
@बंड़ुनानादेशमुख Жыл бұрын
खूप छान
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi Жыл бұрын
धन्यवाद
@amolpawarambad6105
@amolpawarambad6105 2 жыл бұрын
Jabardast sir
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi 2 жыл бұрын
अमोल भाऊ खूप खूप धन्यवाद आपण अश्याच प्रकारे आमच्यासोबत जोडलेले रहा.
@manishgorde1900
@manishgorde1900 2 жыл бұрын
उत्तम माहिती आहे सर
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi 2 жыл бұрын
मनीष दादा,आपली प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहे.
@sunilthakre8562
@sunilthakre8562 Жыл бұрын
Thank you
@nitinughade8796
@nitinughade8796 2 жыл бұрын
1 नंबर माहिती दिली सर.
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi 2 жыл бұрын
नितीन मी आपला खूप - खूप आभारी आहे
@BhimraoBhosale-ri3jj
@BhimraoBhosale-ri3jj 4 ай бұрын
Veery. Good
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi 3 ай бұрын
Thank You sir!
@AshXoxo-cb6sp
@AshXoxo-cb6sp Жыл бұрын
NYC information
@AmrutJadhav-l8t
@AmrutJadhav-l8t 7 ай бұрын
Sir..🙏🙏🙏 Jaivic khata baddal mahiti dyave hi Vinnati.
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi 7 ай бұрын
आपण विचारलेल्या प्रश्न नक्कीच महत्वाचा आहे यावरती आम्ही माहिती देत राहू सर!
@dnyaneshwarlokhande2547
@dnyaneshwarlokhande2547 4 ай бұрын
माहिती 11:40 11 खाता विषयी माहिती
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi 4 ай бұрын
या खता विषय आम्ही लवकरच माहिती घेऊन येऊ, धन्यवाद सर!
@sagardhok9750
@sagardhok9750 2 жыл бұрын
Sir tumch margadarshan shetkarya sathi amulya ahe santra fal gal vishay mahiti dya
@मनोहरअभाडकर
@मनोहरअभाडकर 11 ай бұрын
Sir Wangi lagwad pasun Tr Fal vikala ye parantch shedule banva ....Khat aani spry cha
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi 10 ай бұрын
नमस्कार सर, भारत ऍग्री मध्ये आपले स्वागत आहे. कृपया Bharat Agri एपद्वारे आमच्याशी चॅट करु शकता , तसेच कृषी दुकानात औषध पाहू शकता, व्हिडिओ कॉल करू शकता, चॅट करण्यासाठी किंवा एप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा - app.bharatagri.co/chat
@SHIVRAJ_____583
@SHIVRAJ_____583 Жыл бұрын
tuvar ki kheti ki jankari dijiye sar
@brahmadeotagare3666
@brahmadeotagare3666 2 жыл бұрын
Dhobali Mirchi khat vayvastapan ani krpa rog niyantran video banva
@abathorat5843
@abathorat5843 Жыл бұрын
Zetol 11.44.11 he kapashila kevha vaprave yane kay hoil
@Arbazkhan-vi3vq
@Arbazkhan-vi3vq 2 жыл бұрын
sir zendu ful todani challenge ahe tyachy sathi konta gread vaprla pahije
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi 2 жыл бұрын
0-52-34 आणि 12-61-0 या दोन ग्रेड तुम्ही आलटून पालटून वापरू शकता .
@gajananchinchulkar9715
@gajananchinchulkar9715 Жыл бұрын
Good
@Rutujabhokre
@Rutujabhokre 2 жыл бұрын
Zetol 11 44 11 nagarjun he khat aalya karta vapararle tat chalel ka
@yogeshbhople8589
@yogeshbhople8589 2 жыл бұрын
Ho nakki
@rangnathralebhat7882
@rangnathralebhat7882 7 ай бұрын
ङाॅ0:40 :37 मधे 40 मधे एस एस पी व37 मधे एम ओ पी हे खत घरी तयार करने साठी किती घयावे
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi 7 ай бұрын
हे विद्राव्य खत आहे आपण नाही बनू शकत.
@kakasahebkathare676
@kakasahebkathare676 Жыл бұрын
Kobi khat niyojan sanga
@sonudahale4959
@sonudahale4959 2 жыл бұрын
Biyacha kanda di27-11-2022 drinching aani favarni sanga sir
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi 2 жыл бұрын
कृपया यासाठी आपण BharatAGri App ल भेट द्या
@bhausahebmali8439
@bhausahebmali8439 2 жыл бұрын
Kon konti widraya khate ek mekat Misalli Tari chaltat yacha vidio taka
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi 2 жыл бұрын
ठीक आहे . याचा एक सविस्तर विडियो आपण लवकरच बनऊ
@ranjeetbhosale5089
@ranjeetbhosale5089 2 жыл бұрын
सर सोयाबीन पीकाचे खत व्यवस्थापन आणि फवारणी बद्दल माहिती द्या
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi 2 жыл бұрын
रंजीत भोसले याचे उत्तर थोडे मोठे आहे. ही सर्व माहिती आपण आपल्या पुढील विडियो मध्ये टाकत आहोत. थोडीशी प्रतिश्या करावी
@patilaniket6113
@patilaniket6113 Жыл бұрын
ranjeet bhosale हे सोयाबीन चे मोठे शेतकरी आहेत कृपया त्यांना मार्गदर्शन करा
@sanjayavhad5881
@sanjayavhad5881 2 жыл бұрын
ICL कंपनी च्या खताच मार्गदर्शन भाजीपाला रोपवाटिका साठी सांगा ना!टोमॅटो ,वागी,ब्रोकोली,मिरची,कोबी
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi 2 жыл бұрын
ठीक आहे संजय , आपण लवकरच तसा एक विडियो बनऊ
@sunilborse1698
@sunilborse1698 Жыл бұрын
सुषमा अन्नद्रव्य केव्हा आणि कसे द्यायचे
@shardanandapure9565
@shardanandapure9565 6 ай бұрын
Boran aani zink vidravya khatabarobar waparale tar chalel kay, mahiti dyavi
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi 6 ай бұрын
काहीच अडचण नाही तुम्ही वापरू शकता, धन्यवाद सर !
@nikhiljadhav9097
@nikhiljadhav9097 2 жыл бұрын
Aapan Consultancy services pan provide karata ka
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi 2 жыл бұрын
हो , BharatAgri सर्व सेवा पुरवते. तुम्ही BharatAgri App ला भेट देऊ शकता
@shubhampawar2397
@shubhampawar2397 2 жыл бұрын
Water soluble barobar pesticides mix Karu shakto Ka apan
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi 2 жыл бұрын
नाही .
@marutinegde5599
@marutinegde5599 Жыл бұрын
स्ट्रॉबेरी खत व्यवस्थापन माहिती मिळेल का?
@dipakdeore3624
@dipakdeore3624 2 жыл бұрын
Nice sar
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi 2 жыл бұрын
दीपक भाऊ खूप खूप धन्यवाद आपण अश्याच प्रकारे आमच्यासोबत जोडलेले रहा.
@YOGESHSALUNKE-w9z
@YOGESHSALUNKE-w9z 2 ай бұрын
मका पीक संपूर्णपणे विद्वाव्य खतांच्या आधाराने घेऊ शकतो का ?
@nagnathshingane9064
@nagnathshingane9064 5 ай бұрын
सोयाबीन फुलोऱ्यात असताना यातलं 12.61.0 किंवा 00.52 34 यापैकी कोणत घ्यावे
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi 5 ай бұрын
00:52:34 खत दिले तर चांगले राहील, धन्यवाद सर!
@bhausahebmali8439
@bhausahebmali8439 2 жыл бұрын
K Kon konti widrawa.khate akmekat misalli
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi 2 жыл бұрын
आपण आणखीन एक सविस्तर विडियो याच्या वर बनयू
@prashantbavalekar8489
@prashantbavalekar8489 2 жыл бұрын
Strawberry 🍓 साठी माहिती हवेय
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi 2 жыл бұрын
ओके . कृपया BharatAGri मध्ये आमच्या कृषि डॉक्टरांना संपर्क करा
@hanmantsankpal1328
@hanmantsankpal1328 2 жыл бұрын
Use pikasaty vidrav khatachi mahithi
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi 2 жыл бұрын
ओके , याच्यावर विडियो लवकरच बनऊ
@aisharakeshgujarathi3836
@aisharakeshgujarathi3836 Жыл бұрын
Papai lagwadi nanter kuthle vidravya khat vaprave te sanga
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi Жыл бұрын
आपण दिलेला अभिप्राय खूप महत्वाचा आहे आमच्या साठी लवकर या विषयावर एक नवीन व्हिडिओ बनू !
@vinodgolhar3259
@vinodgolhar3259 2 жыл бұрын
उडीद पिकाचे व्यवस्थापन व पेरणीपूर्व मशागत व बियाणे व विद्राव्य खते कोणती द्यावीत याबद्दल माहिती सांगावे ही विनंती आहे विद्राव्य खते कोणती व कधी द्यावीत किती प्रमाणात 15 लिटर ड्रम प्रमाणे याची माहिती सांगावी धन्यवाद सर
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi 2 жыл бұрын
विनोद भाऊ आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहोत.येत्या काही दिवसांत आम्ही उडीद ह्या पिकावर जरूर व्हिडीओ बनवू.अधिक माहितीसाठी भारत ऍग्री अँप मध्ये संवाद ह्या ठिकाणी जाऊन आजच कृषिडॉक्टरांना संपर्क करा आणि आपली अडचण दूर करा.
@milindgolase7639
@milindgolase7639 2 жыл бұрын
नमस्कार सर . कोणती खते कोणत्या खतासोबर मिक्स करू नयेत कृपया याची माहिती मिळेल का?
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi 2 жыл бұрын
ठीक आहे मिलिंद मी यावरती देखील एक विडियो नक्कीच बनविण
@milindgolase7639
@milindgolase7639 2 жыл бұрын
@@bharatagrimarathi आभारी आहे सर.👍
@NK-ry6qu
@NK-ry6qu 2 жыл бұрын
Sir hydrophobic sathi Nutrition sanga pls 🙏🙏
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi 2 жыл бұрын
बंधू आपल्या प्रतिक्रियेबद्दल सर्वप्रथम आपले आभार,आम्ही पुढील भागात यावर संपूर्ण व्हिडीओ बनवण्याचा प्रयत्न करू.
@NK-ry6qu
@NK-ry6qu 2 жыл бұрын
Sir बाजारात असणार अस nutrition सांगा की ते all in one asal
@anilshelke2273
@anilshelke2273 2 жыл бұрын
अद्रक पीक व त्याचे व्यवस्थापन वर विडिओ बनवा ना सर
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi 2 жыл бұрын
ठीक आहे , अनिल शेळके . आम्ही लवकरच या वरती विडियो बनवण्याचा प्रयत्न करू
@shyyamdeshm5094
@shyyamdeshm5094 2 жыл бұрын
सर नमष्कार..ही खते चार्जीग फवार्यातून सोडताना कसे व किती टाक्यां व किती पाणी हे सर्व माहिती क्रुपया सविस्तर सांगा सर..वेगवेगळे शेत करी वेगवेगळे प्रमाण सोडताना दिसत आहे त सर
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi 2 жыл бұрын
कमीत कमी २० लिटर पाणी १ किलो खत विरघळून घ्या मग सोडा
@Maharashtravedh
@Maharashtravedh 8 ай бұрын
Drip madhe sticker kse vaprave?
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi 8 ай бұрын
२०० लिटर पाण्यासाठी आपण १०० - १५० मिली देऊ शकता , धन्यवाद सर !
@ashokdudhmogre7542
@ashokdudhmogre7542 9 күн бұрын
Sir maaje harbara àata 50;%. Fulat aahe tar mi 005234 cha vapar karu ka te sanga please
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi 4 күн бұрын
आपण 0.52.34 वापर करू शकता.
@ashokdudhmogre7542
@ashokdudhmogre7542 3 күн бұрын
@bharatagrimarathi thanks
@balupatil8340
@balupatil8340 2 жыл бұрын
छान माहिती दिली सर पण 15 मिनिटांत 200 लीटर पाणी STP ने संपणार नाही
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi 2 жыл бұрын
बरोबर आहे पण , हे जे मी गणित सांगितलेले आहे ते 5 एचपी मोटर चे आहे
@balupatil8340
@balupatil8340 2 жыл бұрын
ठीक आहे धन्यवाद सर
@btsadiwasi7631
@btsadiwasi7631 Жыл бұрын
सर माझे कापूस 30 होते तेव्हा मी 191919 ची फवारणी केली होती तर आता 50 दिवसाची कापूस आहेत तर 191919 ची फवारणी करू का .
@suhassupe4588
@suhassupe4588 2 жыл бұрын
सर जर 25 kg bag anun त्यामधील खात spray ani drip दोघांसाठी वापरले तर चालेल का
@sachingomsale5076
@sachingomsale5076 Жыл бұрын
चालतील
@sachindawande111
@sachindawande111 Ай бұрын
कपाशीवर शेवटचा फवारा कोणता मारावा पाना खाली पिवळी अंडी पांढरी माशी पानावर काळे डाग वगेरे आहे
@samadhanpatule4976
@samadhanpatule4976 2 жыл бұрын
पेरलेल्या कांद्याचे व्यवस्थापन सांगा
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi 2 жыл бұрын
एक नवीन विडियो बनऊ आपण या साठी
@abhayagre6087
@abhayagre6087 2 жыл бұрын
आंबा बागेत hoshiजिब्रेलीक अॅसिड,सोबत ०.०.५०आणी मायक्रोन्युट्रीयन एकत्र देऊ शकतो का?
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi 2 жыл бұрын
मोहर असेल तर आपण GA ची स्वतंत्र फवारणी करावी .
@ganeshshinde-lu6wr
@ganeshshinde-lu6wr Жыл бұрын
वांग्याचा प्लॉट दोन महिने चालू झाला आहे पाणी पिवळी पडली आहेत पानगळ होत सर कोणती ग्रेट सोडावी
@nileshwadatkar4675
@nileshwadatkar4675 2 жыл бұрын
कपाशी पिकात जमिनीतून खते द्यावी की फवारणीतून विद्राव्य खते द्यावी आणिआणि कोणत्या खताचा जास्त काळ रिझल्ट टिकून राहतो
@bhaskarmore8046
@bhaskarmore8046 6 ай бұрын
Atanya mahavacha mudda, dukandarancha tar danda chalal je khat ahe to devun takayacha
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi 6 ай бұрын
तुमचा अनुभव आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे, धन्यवाद सर !
@pandharinaththorat3776
@pandharinaththorat3776 2 жыл бұрын
पाऊस चालू असल्यास किंवा नसेल तेंव्हा प्रथम खत देऊन नंतर १ तास Micro sprinkalr चालू ठेवला तर चालेल काय ?
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi 2 жыл бұрын
चालेल
@AjayKekan
@AjayKekan 2 ай бұрын
सर राजमा पिवळा जास्त दिसत आहे कोणती फवारणी घ्यावी
@yallappamali5396
@yallappamali5396 2 жыл бұрын
13: 40 :13 stage
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi 2 жыл бұрын
फूल ते फळ धारणा
@RAVALNATHKole
@RAVALNATHKole 5 ай бұрын
Mircichi mahiti dya
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi 5 ай бұрын
नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे. कृपया भारतॲग्री ऐप द्वारे आमच्याशी चॅट करु शकता, तसेच कृषी दुकानात कृषी उत्पादन पाहू शकता, व्हिडिओ कॉल करू शकता, चॅट किंवा ऐप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा, धन्यवाद. app.bharatagri.co/chat
@sanjaykshirsagar6576
@sanjaykshirsagar6576 2 жыл бұрын
विद्राव्य खत ड्रीपने देताना त्या वेळी स्टिकर वापरावे का? प्रमाण 200 लिटर साठी किती?
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi 2 жыл бұрын
नक्की वापरावे. प्रमाण 200 मिलि
@skumarshewale519
@skumarshewale519 Жыл бұрын
सर भाताला कोणत खत वापराव
@SanjayDaund-pz5ql
@SanjayDaund-pz5ql Жыл бұрын
विद्राव्य खते आणि किटकनाशके एकत्र फवारणी चालते ❓
@shaileshmate6676
@shaileshmate6676 Жыл бұрын
खत फवारणी केल्यानंतर कोणत्या दिवसापासून आणि किती दिवस खताचा परिणाम पिकावर दिसतो?
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi Жыл бұрын
2 ऱ्या दिवसा पासून 8 दिवसापर्यंत परिणाम असतो !
@mahadevvastre1529
@mahadevvastre1529 2 жыл бұрын
नवीन आलेल्या कोणत्या ग्रेड आहेत आणि त्यांचे प्रमाण व कोणत्या स्टेजला कोणती ग्रेड वापरावी हे सांगा सर. मी एक एकर खोडवा ऊसासाठी भारत अॅग्री सेवा घेतली आहे.🙏🙏
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi 2 жыл бұрын
ठीक आहे महादेव . आम्ही नक्कीच ही माहिती तुमच्या पर्यन्त लवकरात - लवकर देण्याचा प्रयत्न करू
@kedargosavi2806
@kedargosavi2806 2 жыл бұрын
सर विद्राव्य खते दिली तर इतर खते लावण्याची गरज आहे का
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi 2 жыл бұрын
नाही . विद्रव्य खतांचे वेळापत्रक जर बरोबर असेल तर बाकी का करण्याची गरज पडणार नाही
@dnyanobagaikwad9216
@dnyanobagaikwad9216 2 жыл бұрын
बूरशीनाक+ बोर्डानं+ किटकनाशके कोणते फवारणी करावी सर सगावे
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi 2 жыл бұрын
नमस्कार सर , या वरती आपण एक नवीन व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू . धन्यवाद सर !
@krushnadumbre4424
@krushnadumbre4424 2 жыл бұрын
हे नियोजन फळशेती साठी चालेल का
@adeshkamble3470
@adeshkamble3470 Жыл бұрын
उस पीक nano urea व विद्रव्य खते एकत्र करुन फवारणी करावी का?
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi Жыл бұрын
आपण विचारलेल्या प्रमाणे एकत्र चालते पण आपण वेगळं वापरलं तर परिणाम चांगले दिसतील !
@adeshkamble3470
@adeshkamble3470 Жыл бұрын
@@bharatagrimarathi वेगवेगळ्या तीन्ही फवारण्या प्रमाण कमी करुन घेता येऊ शकतात का? उदा. ००५२३४ किंवा ००००५० हे प्रति १५ लि पंप १००ग्रम ऐवजी ७० ग्रम घेवून व नॅनो युरिया ४५ml ऐवजी ३५ ते ४० घेतले तर चालेल का
@shankarshinde6073
@shankarshinde6073 2 жыл бұрын
19.19.19.आणी 12.61 ektra डीप केल तर चालेल का सर
@sonu-gr3lk
@sonu-gr3lk 2 жыл бұрын
सूर्यकांत सर पाट पाण्याने सांगा प्रमाण
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi 2 жыл бұрын
ओके , पाटपाण्याने आपण सेम प्रमाण वापरू शकता . पण सोडण्याची पद्धत आपल्याला बदलावी लागेल . अधिक माहितीसाठी भारतअ‍ॅग्री अ‍ॅप ला संपर्क करा
@prathmeshshingade1881
@prathmeshshingade1881 2 жыл бұрын
ढोबळी mirchich वजन वाढणासाठी कोणतं खत दिल पाहिजे ल ▶️
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi 2 жыл бұрын
कृपया तुमच्या ढोबळी मिरची चे वय आणि क्षेत्र आम्हाला BharatAgri App मध्ये सांगा आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करू
@kirandeshmukh4265
@kirandeshmukh4265 21 күн бұрын
Hi
@samadhanpatiljadhav4881
@samadhanpatiljadhav4881 6 ай бұрын
कपाशि पंधरा दिवसाचि आहे तरि कोणते वाॅटर सोलोबर खत द्यावे..
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi 6 ай бұрын
अजून 4 ते 5 दिवसांनी 19:19:19 - 3 किलो/ एकर ड्रीप ने देऊ शकता !
@GaneshPalve-ev9jg
@GaneshPalve-ev9jg Жыл бұрын
सर ७०ते ९० दिवसाध्ये कोनते खतची फवरानी करवी
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi Жыл бұрын
पीक कोणत आहे
@rahulchaudhari7310
@rahulchaudhari7310 Жыл бұрын
कांदा 57 दिवसाचा झाला आहे पाट पाणि देतो कांद्याची पाथ मांडी ला लागत आहे लिंबाच्या आकारासारखे कींवा थोडे मोठे आहे आता काय उपाययोजना करता येतील
@ajitsarode9431
@ajitsarode9431 2 жыл бұрын
गहू पीक 35 दिवसाचा आहे तो पिवळा पडलंय हवामान ढगाळ होतय फवारणी कोणती करावी
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi 2 жыл бұрын
19-19-19 - 5 ग्राम + मायक्रोला - 1 मिलि + स्टीकर - 0.5 मिलि प्रमाण - प्रती लीटर पानी
@sachinwagh1784
@sachinwagh1784 Жыл бұрын
पोटॅशिअम शोनाईट कधी वापरावे
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi Жыл бұрын
शेवटचा डोस असावा !
@gaykawadmohan3625
@gaykawadmohan3625 2 жыл бұрын
सर झेंडू लागवड होऊन 1 महीना झाला आहे तर कोनते खत द्यावें लागेल
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi 2 жыл бұрын
१२:६१:०० आणि १३:००:४५ चालू ठेवा आणि एकदा स्लरी सोडा एनपीके बॅक्टरीया ची ही स्लरी सोडताने त्या मध्ये गूळ मिक्स करून ठेवा रात्रबर मग दुसऱ्या दिवशी सोडा - प्रमाण - एमपीके २ लिटर +गूळ २ किलो +२०० लिटर पाणी .
@shankarbhamare5492
@shankarbhamare5492 2 жыл бұрын
12 61 व चिलेटेड झिंक एकत्र मिक्स करून मक्या पिकाला दिले तर चालेल का
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi 2 жыл бұрын
नका देऊ .
@mr.swapnilpatil
@mr.swapnilpatil 2 жыл бұрын
विद्राव्य खत सोडल्यानंतर रासायनिक खत जर दिले नाही तर चालेल का
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi 2 жыл бұрын
चालेल.
@rushimore2109
@rushimore2109 2 жыл бұрын
Sir ICL कंपनी फवारणी विद्राव्य खत ची माहिती सांगा
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi 2 жыл бұрын
ठीक आहे ऋषि , आपण आपल्या नवीन विडियो मध्ये त्याचा समावेश नक्की करू
विद्राव्य खते - फवारणी व योग्य वापर
9:38
White Gold Trust (Gajanan Jadhao)
Рет қаралды 510 М.
To Brawl AND BEYOND!
00:51
Brawl Stars
Рет қаралды 17 МЛН
We Attempted The Impossible 😱
00:54
Topper Guild
Рет қаралды 56 МЛН
UFC 310 : Рахмонов VS Мачадо Гэрри
05:00
Setanta Sports UFC
Рет қаралды 1,2 МЛН
“Don’t stop the chances.”
00:44
ISSEI / いっせい
Рет қаралды 62 МЛН
To Brawl AND BEYOND!
00:51
Brawl Stars
Рет қаралды 17 МЛН