नमस्कार सर, आपण आमच्या सोबत आहेत हे ऐकून खूप छान वाटले त्याबद्दल आपले मनापासून आभार..! आपली यापुढे देखील अशीच साथ आमच्यासोबत राहू द्या. धन्यवाद...!
@pravinpatil7903 Жыл бұрын
खुप छान माहुती दीली
@pradipgurav56932 ай бұрын
देशभरात शेती सेक्टर साठी जे जे चांगलं काम होत आहे त्यापैकी आपण एक आहात
@BhimraoBhosale-ri3jj4 ай бұрын
Veery. Nice
@bharatagrimarathi3 ай бұрын
नमस्कार सर , आपणास माहिती आवडली हे ऐकून खूप छान वाटले त्याबद्दल आपले मनापासून आभा र..!या पुढेही आम्ही आपणास समाधानकारक सेवा देण्याचा नक्की प्रयन्त करू . धन्यवाद...!
@mohanishdusariya5916 Жыл бұрын
Very Good information for farmers
@bharatagrimarathi Жыл бұрын
Many many thanks !
@bharatagrimarathi Жыл бұрын
आपण दिलेला अभिप्राय आमच्या साठी खूप महत्वचा आहे , धन्यवाद सर !
@surajchougule6210 Жыл бұрын
Kalingd sathi saanga plz
@bharatagrimarathi Жыл бұрын
kzbin.info/www/bejne/qH_LiJqEmdmFi8U या लिंक च्या माध्यमातून कलिंगड विषय माहिती पाहू शकता !
@बंड़ुनानादेशमुख Жыл бұрын
👌🙏🙏
@bharatagrimarathi Жыл бұрын
आम्ही आपले आभारी आहोत
@atuljadhavmangoking39902 ай бұрын
आंबा पिकासाठी ग्रेड सांगा त्याच्यावर विडीओ बनवा
@VasantKheradkar4 ай бұрын
ऊसासाठी खतांचे मार्गदर्शन द्या.
@bharatagrimarathi4 ай бұрын
आपण ऊस पिकासाठी पुढील लिंक वर क्लिक करून व्हिडिओ पाहू शकता - kzbin.info/www/bejne/hZeyoH9uo5aVjrs
@subhashthore99322 ай бұрын
Amba pikasthi konte vidravyak khat aahe
@bhausahebpokale932 жыл бұрын
खुप छान माहिती
@bharatagrimarathi2 жыл бұрын
आपला आभारी आहे सर !
@sandeshtodkar1 Жыл бұрын
ICL Nutrivant 11:36:24
@bharatagrimarathi Жыл бұрын
धन्यवाद सर !
@afsarshah20812 жыл бұрын
Santra ambiya sathi sanga
@bharatagrimarathi2 жыл бұрын
ओके , एक नवीन विडियो बनऊ
@abasahebbarate4155 Жыл бұрын
खूप छान पेरू पिकाची माहिती द्या
@bharatagrimarathi Жыл бұрын
सर ,आपण दिलेल्या अभिप्राय बद्दल धन्यवाद !
@Veenasaraf2478 Жыл бұрын
Papai sathi konte crop specific vidravya khat sanga
@bharatagrimarathi Жыл бұрын
कृषी पुस्तक बानू शकता अँप मध्ये - भारतॲग्रीमध्ये आपले स्वागत आहे. कृपया भारतॲग्री ॲपद्वारे आमच्याशी चॅट करा. चॅट ओपन करण्यासाठी , व्हिडिओ कॉल करण्यासाठी किंवा ॲप डाउनलोड करण्यासाठी पुढी लिंकवर क्लिक करा - app.bharatagri.co/chat
@siddharthdialani92822 жыл бұрын
Super
@bharatagrimarathi2 жыл бұрын
Thanks
@santoshmahale37942 жыл бұрын
Kanda sati Ahe ka
@bharatagrimarathi2 жыл бұрын
कांदा साठी पण काही ग्रेड आहेत, आपण यासाठी कृपया नजीकच्या कृषि सेवा केंद्रात संपर्क करावा
@bhairavnathgaikwad62952 жыл бұрын
Chan mahiti Sir
@bharatagrimarathi2 жыл бұрын
धन्यवाद . आम्ही आपले आभारी आहोत
@rameshshete8706 Жыл бұрын
शेवंती पीक साठी आहे का
@bharatagrimarathi Жыл бұрын
नाही.
@rameshmitkare5600 Жыл бұрын
Sir cottan sathi sanga
@bharatagrimarathi Жыл бұрын
ओके. आपण त्यावर एक नवीन विडियो बनवू
@gauravmahajan48242 жыл бұрын
Keli sathi pn sanga sir
@bharatagrimarathi2 жыл бұрын
नक्की सर !
@Deeprecipe123 Жыл бұрын
Kapaus साठी
@bharatagrimarathi Жыл бұрын
ठीक आहे , मी नक्की प्रयत्न करीन
@ranjeetbhosale50892 жыл бұрын
छान माहिती सर
@bhausahebbodhane68562 жыл бұрын
Mango farming and mosamnbi fartitilazar Babat mahiti dyawi Bodhane
@subhashdhokale8609 Жыл бұрын
कोथिंबीर पिकासाठी फवारणीसाठी सांगा सर
@bharatagrimarathi Жыл бұрын
तुमच्या कोथिंबीर वरती काय समस्या आहे ते सांगा. आम्ही नक्की तुमची मदत करू
@LalitSarode-tk7tz Жыл бұрын
Hya grade bhart aggree warti available nahi ah
@bharatagrimarathi Жыл бұрын
आपण दिलेला अभिप्राय आमच्या साठी खूप महत्वचा आहे , धन्यवाद सर ! आपण जवळच्या मार्केट मध्ये पाहू शकता !
@Veenasaraf2478 Жыл бұрын
Papai lagvadi babat survatipasun harvesting paryant lagnare water soluble fertilizer basel dose ya vishai mahiti and video pathva
@Veenasaraf2478 Жыл бұрын
Pls reply
@bharatagrimarathi Жыл бұрын
kzbin.info/www/bejne/p4CUg6l5nJWpic0 या लिंक मध्ये आपण पपई ची माहिती पाहू शकता !
@LalitSarode-tk7tz Жыл бұрын
Mudtil ka hya grade
@bharatagrimarathi Жыл бұрын
आपण दिलेला अभिप्राय आमच्या साठी खूप महत्वचा आहे , धन्यवाद सर ! आपण जवळच्या मार्केट मध्ये पाहू शकता !
@amol_gavit10 ай бұрын
अशा नवीन ग्रेड चे व्हिडिओ जास्तीत जास्त बनवा sir
@bharatagrimarathi10 ай бұрын
नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे. कृपया भारतॲग्री ऐप द्वारे आमच्याशी चॅट करु शकता, तसेच कृषी दुकानात कृषी उत्पादन पाहू शकता, व्हिडिओ कॉल करू शकता, चॅट किंवा ऐप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा, धन्यवाद. app.bharatagri.co/chat
@aisharakeshgujarathi3836 Жыл бұрын
Papai sathi crop specific khate vaprave te sanga
@bharatagrimarathi Жыл бұрын
आपण दिलेला अभिप्राय खूप महत्वाचा आहे आमच्या साठी लवकर या विषयावर एक नवीन व्हिडिओ बनू !
@kamaltodmal5143 Жыл бұрын
Kanda kanda sathi
@bharatagrimarathi Жыл бұрын
अवस्थे नुसार देऊ शकता .
@kamaltodmal5143 Жыл бұрын
@@bharatagrimarathi ha pan grade kuthli special
@amoldarole971710 ай бұрын
Sir watermelon sathi chalean ka fistol grade
@bharatagrimarathi10 ай бұрын
आपण विचारल्या प्रमाणे शिफारसी नुसार ग्रेड वापरू शकता,धन्यवाद सर !
@omkaryamgar40962 жыл бұрын
डाळिंब साठी सांग सर
@bharatagrimarathi2 жыл бұрын
डाळिंबसाठी तुम्ही कोरोमंडल कंपनी च्या फिटसोल नावाच्या ग्रेड वापरू शकता
@sachindeshmukh313311 ай бұрын
सर उसा साठी स्प्रे साठी नविन कोणते NPK आहे स्पैशल
@bharatagrimarathi11 ай бұрын
नमस्कार सर, भारत ऍग्री मध्ये आपले स्वागत आहे. कृपया Bharat Agri एपद्वारे आमच्याशी चॅट करु शकता , तसेच कृषी दुकानात औषध पाहू शकता, व्हिडिओ कॉल करू शकता, चॅट करण्यासाठी किंवा एप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा - app.bharatagri.co/chat
@g.p.patkaragrifarm34102 ай бұрын
काजू ने ज्यादा flowering बरोबर येण्यासाठी कोणते खत वापरू
@santoshlanjewar40822 жыл бұрын
Bhat pikasathi khat fawarni sanga na sair ..,
@bharatagrimarathi2 жыл бұрын
ओके , एक नवीन विडियो बनऊ . तूर्तास अर्जंट माहिती साठी आपण BharatAgri App ला भेट देऊ शकता
kzbin.info/www/bejne/nHzEqIaaeqepqNU हा व्हिडिओ बघू शकता या मध्ये सध्या थोडी माहिती मिळेल .
@bhikajipawar45242 жыл бұрын
सर भाजीपाला पिके विषयी व्हिडिओ बनवा
@bharatagrimarathi2 жыл бұрын
हो , आम्ही लवकरच बनवतो
@SunilYadav-ru3xl Жыл бұрын
Water soluble kutlya company che best ahet
@bharatagrimarathi Жыл бұрын
Mahadhan ICL Coromandal Zuari RCF IFFCO
@dineshbhoir-dp8pd Жыл бұрын
कलीगड पिका साथि कोणती गेरेट
@bharatagrimarathi Жыл бұрын
सर्व पिकाच्या आवस्था नुसार द्या !
@aniketbhute51302 жыл бұрын
Nice video
@bharatagrimarathi2 жыл бұрын
Thanks
@मनोरंजनमराठी-ड3ध2 жыл бұрын
0:48:47 kay kam karte
@bharatagrimarathi2 жыл бұрын
फूल , फळ वाढीमध्ये मदत करते
@ganeshkajale3844 Жыл бұрын
कापूस पिकासाठी चार्ट दया सर
@allwounder3123 Жыл бұрын
हे वि. खत चार्ट देणे गरजेचे🙏
@kalyanraowalhe629 Жыл бұрын
मिरची साठीसागा
@IqbalShikalgar-g9o5 ай бұрын
अद्रक ला कोणते
@bharatagrimarathi5 ай бұрын
नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे. कृपया भारतॲग्री ऐप द्वारे आमच्याशी चॅट करु शकता, तसेच कृषी दुकानात कृषी उत्पादन पाहू शकता, व्हिडिओ कॉल करू शकता, चॅट किंवा ऐप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा, धन्यवाद. app.bharatagri.co/chat
@sanjayjadhav63112 жыл бұрын
Orang sathi khate sangal please
@bharatagrimarathi2 жыл бұрын
मोसंबी बागेला दीड ते दोन महिने पाण्याचा ताण बसल्यानंतर बागेतील जमीन भुसभुशीत करून घ्यावी. झाडांच्या आकारानुसार वाफे, आळे बांधून घ्यावेत. झाडांना पाणी देताना ते खोडाला लागणार नाही याची विशेष काळजी घ्यावी लागते. त्याकरिता दुहेरी आळे (डबल रिंग) पद्धतीने रान बांधणी करावी. बहर प्रक्रियेत पाण्याचा ताण सोडताना पाच वर्षांपुढील प्रत्येक पूर्ण वाढलेल्या झाडाला महात्मा फुले कृषी विद्यापीठाने शिफारस केल्याप्रमाणे 800 ग्रॅम नत्र -300 ग्रॅम स्फुरद -600 ग्रॅम पालाश तसेच 20 किलो शेणखत, 15 किलो निंबोळी पेंड, 100 ग्रॅम स्फुरद विरघळविणारे जिवाणू संवर्धक, 100 ग्रॅम ऍझोस्पिरिलियम, 100 ग्रॅम ट्रायकोडर्मा हरजियानम यांचा या प्रमाणात वापर प्रति झाड प्रति वर्षी करावा. ही मात्रा देताना 50 टक्के नत्र, संपूर्ण स्फुरद, पालाश, शेणखत, निंबोळी पेंड व जैविक खते पाण्याचा ताण सोडताना पहिल्या किंवा दुसऱ्या पाण्याच्या वेळी द्यावीत. राहिलेले निम्मे नत्र फळधारणेनंतर 45 दिवसांनी द्यावे किंवा 800 ग्रॅम नत्र आणि 600 ग्रॅम पालाश ही खते तीन समान हप्त्यांत पहिल्या किंवा दुसऱ्या पाण्याच्या वेळी, त्यानंतर 45 दिवसांनी व 90 दिवसांनी आणि संपूर्ण 300 ग्रॅम स्फुरद, शेणखत, निंबोळी पेंड व जैविक खते (शेणखतात मिसळून) पहिल्या किंवा दुसऱ्या पाण्याच्या वेळी द्यावीत.
@madanbhvare91829 ай бұрын
खरबूज तरबूज यह पीकासाटी नवीन विद्राव्य खाता ची माहिती
@bharatagrimarathi9 ай бұрын
नमस्कार सर, खरबूज आणि कलिंगड या पिकावरती विद्राव्य खत कसे द्यावे हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी लवकरच घेऊन येऊ. धन्यवाद सर !
@sambhajikarande12492 ай бұрын
ऊसाला काही आहे का
@Arbazkhan-vi3vq2 жыл бұрын
zendu pika sathi konta gred waprawa
@bharatagrimarathi2 жыл бұрын
झेटोल - शुअर ( या नावाच्या ग्रेड तुम्ही वापरू शकता. या तुम्हाला nagarjuna कंपनीच्या मिळतील. ) यासाठी नजीकच्या nagarjuna कंपनीच्या अधिकृत डीलर शी संपर्क साधा
@kiranlandepatil5072 жыл бұрын
वेलवर्गिय पिकांसाठी खत नियोजन सांगा
@sanjaypatil6942 жыл бұрын
सर कांदा पिकासाठी नविन ग्रेड बाबत मार्गदर्शन हवे आहे
@bharatagrimarathi2 жыл бұрын
ठीक आहे. याचा एक आम्ही नवीन विडियो बनऊ
@vivekbende6295 Жыл бұрын
कपाशी मध्ये पाते फुले यायला लागले आहेत यावर महाधन चे कोणते खत वापरावे लागते
@bharatagrimarathi Жыл бұрын
0-52-34 वापरू शकता
@mahibubshaikh4400 Жыл бұрын
मका पिकासाठी
@shrikantjoshi65662 жыл бұрын
सर कपाशी साठी नवीन ग्रेड सांगितले नाहीं कृपया सांगा
@bharatagrimarathi2 жыл бұрын
कापूस पिकासाठी नवीन ग्रेड आपण एका नवीन विडियो मध्ये सांगू
@shrikantjoshi65662 жыл бұрын
Thanks sirji
@surajzadbuke10932 жыл бұрын
खरबूज साठी कोणती
@bharatagrimarathi2 жыл бұрын
नवीन एक व्हिडिओ बानू आपण त्यासाठी .धन्यवाद सर !
@amolpatil85042 жыл бұрын
Karle sati kontay grade aahet
@bharatagrimarathi2 жыл бұрын
कारले पिकासाठी कोणती स्पेशल ग्रेड नाही पन तुम्ही nagarjuna कंपनीची झेटोल शुअर नावाची ग्रेड वापरू शकता
@shubhamkolte88932 жыл бұрын
Sir adhark pikala chalel ka
@bharatagrimarathi2 жыл бұрын
हो नक्कीच चालेल
@sandeepdeshmukh32312 жыл бұрын
Sir soyabeen kontya variety lagvad karavi
@bharatagrimarathi2 жыл бұрын
सुधारित जाती : जे. एस . ३३५, एम. ए .सी. एस. ११८८, फुले कल्याणी (डी . एस . २२८), जे. एस . ९३-०५, के. एस. १०३, फुले अग्रणी (के. डी. एस. ३४४), फुले संगम (के. डी. एस. ३४४) आणि जे. एस . ९७-५२.
@sandeepdeshmukh32312 жыл бұрын
@@bharatagrimarathi nashik vibhagat dindori vani ya side la ya paiki kontya variety lavana yogya rahil
@nitinpagar46128 ай бұрын
ह्या ग्रेड खुप चांगल्या आहे 1 नो मी वापरतो
@bharatagrimarathi8 ай бұрын
नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे.आपण दिलेला अभिप्राय आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे.धन्यवाद सर !
@gajanansawant3886 Жыл бұрын
9.24.24 हळद पिकाले चालतेका माहाधन च
@bharatagrimarathi Жыл бұрын
नक्कीच चालू शकते
@RameshPatil-ro7vl Жыл бұрын
संतरासाठीकोनतेखततेसांगा
@shubhamzol87382 жыл бұрын
केळी पिकाची कोणते सांगा
@bharatagrimarathi2 жыл бұрын
आपण यासाठी खालील ग्रेड वापरू शकता - FITSOL Banana Grade 1 contains N:P:K - 13:12:26 with S, Mg, Zn, B, Fe, Mn, Cu FITSOL Banana Grade 2 contains N:P:K - 10:5:36 with S, Mg, Zn, B, Fe, Cu, Mn. वरील ग्रेड या कोरोमंडल कंपनीच्या आहेत
@dhananjaypatil33402 жыл бұрын
सर नमस्कार, अतिशय सुटसुटीत माहिती दिली आहे, कृपया तुती (मलबेरी) पिका साठी विद्राव्य खते सुचवा.
@bharatagrimarathi2 жыл бұрын
नमस्कार सर , नक्की प्रयत्न करू आम्ही , धन्यवाद सर !
@kamaltodmal5143 Жыл бұрын
Kanda sathi
@bharatagrimarathi Жыл бұрын
अवस्थे नुसार देऊ शकता .
@navneetsuslade Жыл бұрын
सिताफळ साठी ग्रेड ची माहीती सर सागांवी ही विनंती
@SaritaKale-g3x9 ай бұрын
शेतकऱ्याला लुटण्याचा किमती वाढवण्याचा नवीन फंडा!!! रिझल्ट येत नाही असे नाही !! पण किमती आवाक्याबाहेर
@bharatagrimarathi9 ай бұрын
नमस्कार सर, भारतॲग्रीमध्ये आपले स्वागत आहे आपला अभिप्राय आमच्या साठी अत्यंत महत्वाचा आहे क्षमा असावी आम्ही किमती विषय आपली काही मदत नाही करू शकता. धन्यवाद सर !
@yogeshsayre4712 жыл бұрын
Wagi karita saga sir, great information
@bharatagrimarathi2 жыл бұрын
वांग्या साठी तुम्ही कोरोमडल कंपनीच्या खालील ग्रेड वापरू शकता - FITSOL Solanaceae ग्रेड 1 मध्ये N:P:K:S -21:12:16:2 समाविष्ट आहे Mg, Zn, B, Fe, Mn, Cu आणि FITSOL Solanaceae ग्रेड 2 मध्ये N:P:K:S - 14:5 समाविष्ट आहे: 32:2 Mg, Zn, B, Fe, Cu सह.
@yogeshsayre4712 жыл бұрын
Thanks sirj🙏
@mohanishdusariya5916 Жыл бұрын
Nagarjun's Fertis India Pvt Ltd is a pioneering company in this stage and crop specific WSF. Zetol Select as crop and stage specific for Pomo, Banana, Tomato, sugarcane and Grapes Zetol Sure as Stage specific - 11:44:11 for rooting, 15:15:30 for Flowering and 16:8:32 for maturity for all crops in both fertigation and Spray. Please note, Zetol grades are oldest customised grades in India.
@bharatagrimarathi Жыл бұрын
Thank you sir !
@बंड़ुनानादेशमुख Жыл бұрын
नमस्कार सर अशीच माहिती देत तुमचं देव तुमचं कल्याण करो खूप शेतकरी अडाणी आहे हो साहेब काही माहीत नाही बरीच काही माहिती दाखवा तुम्ही पिकाबद्दल खता बद्दल औषधी बद्दल आशिकी चला धन्यवाद
@bharatagrimarathi Жыл бұрын
खूप बर वाटल तुमची कमेन्ट पाहून. आभारी आहे
@sandolchashetkari81312 жыл бұрын
वांगी पिकासाठी कोणती ग्रेड आहे
@bharatagrimarathi2 жыл бұрын
वांग्यासाठी coromandal ( ग्रोमोर ) कंपनीची अतिशय सुंदर ग्रेड मार्केट मध्ये उपलब्ध आहे. आपण नजीकच्या अधिकृत डीलर शी संपर्क करावा
@AkashHole-xh6xs Жыл бұрын
Nagarjuna fertilizer zetol madhe phulpikansathi konti gread uplabhdh aahe ka hyachi thodi mahiti milel ka
@88058092902 жыл бұрын
कापूस पिकासाठी कोणते विद्राव्य खत लागते ते सांगा सर
@VijaySalunkhe-zv7qd Жыл бұрын
कपाशी पिका साठी कोणती खते वापरावी सरजी
@amitkamble8955 Жыл бұрын
18121 ची लावण केली 65 दिवस झाले आहेत पहीली फवारणी काय किवा पुढील मार्गदर्शन करा किंवा आपला नंबर द्या
@bharatagrimarathi Жыл бұрын
भारतॲग्रीमध्ये आपले स्वागत आहे. कृपया भारतॲग्री ॲपद्वारे आमच्याशी चॅट करा. चॅट ओपन करण्यासाठी किंवा ॲप डाउनलोड करण्यासाठी पुढी लिंकवर क्लिक करा - app.bharatagri.co/chat
@dadasahebzinj95572 жыл бұрын
मोसंबी पिकासाठी कोणती ग्रेड वापरावी
@bharatagrimarathi2 жыл бұрын
मोसंबी स्पेशल ग्रेड तर मार्केट मध्ये आजून आली नाही . त्यासाठी आपण जुन्या विद्राव्य खतांचा वापर करू शकता
@bhimraobalte4230 Жыл бұрын
Dalimb
@bharatagrimarathi Жыл бұрын
आपण दिलेला अभिप्राय आमच्या साठी खूप महत्वचा आहे , धन्यवाद सर !
@yogeshbiradar205 Жыл бұрын
TE म्हणजे काय थोडंसं सविस्तर सांगा सरजी
@bharatagrimarathi Жыл бұрын
TE म्हणजे काय थोडंसं सविस्तर आपल्याला एक नवीन विडिओ मध्ये सांगितलं जाईल - धन्यवाद सर !
@shrisamarthkrishiagencise1309 Жыл бұрын
Trace इलेमेंट्स micronutrient
@bajijedhe78675 ай бұрын
आंब्याच्या झाडाला कोणती अशी खाते आहेत
@bharatagrimarathi5 ай бұрын
आपण आमच्या आधीकाऱ्याशी नक्की बोलू शकता या विषया वर व्हिडिओ कॉल करू शकता, चॅट किंवा ऐप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा, धन्यवाद. app.bharatagri.co/chat सर !
@dnyaneshwarkhode34162 жыл бұрын
Haladi Cha Pan 1 Video Banava
@bhausahebpokale932 жыл бұрын
सर. शेवगा व पपई ला चालेल का हे खत
@bharatagrimarathi2 жыл бұрын
पिकांच्या अवस्था नुसार आपण वापर करू शकता
@pravinpatil7903 Жыл бұрын
केळी करिता सांगा
@shetkariraja51142 жыл бұрын
सोयाबीन साठी कोणती ग्रेड आहे आणि सोयाबीन साठी सांगत जा सर
@bharatagrimarathi2 жыл бұрын
सोयाबीन साठी आजून अशी स्पेशल ग्रेड बाजारात उपलब्ध झाली नाही . परंतु सध्या तुम्ही झेटोल - शुअर ( या नावाच्या ग्रेड तुम्ही वापरू शकता. या तुम्हाला nagarjuna कंपनीच्या मिळतील. ) यासाठी नजीकच्या nagarjuna कंपनीच्या अधिकृत डीलर शी संपर्क साधा
@jayprakashladda51712 жыл бұрын
Kapda Shati konte te saga sar
@amitkamire80092 жыл бұрын
ऊस पिकाची माहिती सांगा
@sklogistics51372 жыл бұрын
market madhye aalit ka hee khate......? 4 month completed sugarcane co86032 aamhi aata paryent water soluble fertilizer use kelet .. aata 4 mahinya nantar konti vapravi.....
@bharatagrimarathi2 жыл бұрын
हो ही सर्व खते मार्केट मध्ये उपलब्ध आहेत . उस पिकासाठी खतांचे शेड्यूल मिळवण्यासाठी कृपया BharatAgri App ल भेट द्या
@sandeepjadhav26912 жыл бұрын
साहेब टोमॅटो साठी कोणती ग्रेड आहे सांगा please
@ravindrapatare9452 жыл бұрын
टोमॅटो साठी ग्रेड नसतो झाडाच्या स्टेप ला ग्रेड असतो
@sandeepjadhav26912 жыл бұрын
@@ravindrapatare945 खताची ग्रेड विचारली मी जशी द्राक्षे साठी आहे तशी असेल तर
@bharatagrimarathi2 жыл бұрын
टोमॅटो पिकासाठी nagarjuna आणि coromandal कंपनीच्या स्पेशल ग्रेड उपलब्ध आहेत. तरी आपण नजीकच्या डीलर शी संपर्क करू शकता
@sandeepjadhav26912 жыл бұрын
@@bharatagrimarathi okk Thanks
@sagarkatole82632 жыл бұрын
कपाशी बद्दल ही ग्रेड सांगावे
@bharatagrimarathi2 жыл бұрын
अजून तरी बाजारात कापूस पिकासाठी स्पेशल ग्रेड उपलब्ध झाली नाही . स्पेशल ग्रेड मध्ये फक्त केली , डाळिंब , द्राक्ष , टोमॅटो आणि उस पिकाचा समावेश आहे. तसेच मिरची आणि वांगे . तरी आपण जुन्याच पारंपरिक ग्रेड चा वापर करू शकता
@popataahire8827 Жыл бұрын
शेवगा व कापूस पिकासाठी कोणती विद्राव्य खते वापरावीत ही विडीओ द्वारा सूचित करा साहेब
@s.jadhav88792 жыл бұрын
Hii
@bharatagrimarathi2 жыл бұрын
Hello . आम्ही आपली कश्या प्रकारे मदत करू शकतो
@sadashivpatil9066 Жыл бұрын
Surkant sir very nice. Kapasi satti new gred water sulubal aahe ka?
@शेतीवपशुपालन-र6घ2 жыл бұрын
सर अत्यंत मौल्यवान माहिती दिली त्याबद्दल आभार सर सोयाबीन, , या पिकांसाठी च्या विद्राव्य खतां बद्दल मार्गदर्शन करावे 🙏🙏
@bharatagrimarathi2 жыл бұрын
सोयाबीन पिकासाठी आपण खालील प्रमाणे खत नियोजन करू शकता - हेक्टरी २० गाड्या (५ टन) शेणखत किंवा कंपोस्ट खत. हेक्टरी ३० किलो नत्र, ६० किलो स्फुरद, ३० किलो पालाश, २० किलो गंधक पेरणी वेळी द्यावे. पेरणी करतेवेळी खते ही बियाण्याच्या खालीच पडतील व त्यांचा बियाण्याशी सरळ संपर्क येणार नाही, याची काळजी घ्यावी. गंधकाचा वापर सोयाबीनसाठी अत्यंत आवश्यक आहे. त्याचप्रमाणे हेक्टरी २५ किलो झिंक सल्फेट आणि १० कि.ग्रॅ. बोरॅक्स द्यावे. या पिकास नत्र, स्फुरद, पालाश, मॅग्नेशिअम, गंधक, कॅल्शिअम, मॉलिब्डेनम, बोरॉन, लोह, जस्त व मॅंगेनीज ही अन्नद्रव्ये वाढीसाठी, फुलधारणेसाठी व शेंगात दाणे भरण्यासाठी आवश्यक असतात. खरीप हंगामात पावसाचा खंड पडल्यास पोटॅशिअम नायट्रेटच्या दोन फवारण्या अनुक्रमे ३५ व्या (१ टक्का- म्हणजेच १० ग्रॅम प्रति लिटर पाणी) आणि ५५ व्या दिवशी (२ टक्के म्हणजे २० ग्रॅम प्रति लिटर पाणी) देण्याची शिफारस केलेली आहे. पेरणीनंतर नत्रयुक्त खतांचा वापर टाळावा. माती परीक्षण अहवालानुसार रासायनिक खतांची मात्रा कमी जास्त करावी. सोयाबीनला रासायनिक खते देण्यासाठी विविध पर्याय (कोणताही एक वापरावा.) (खते प्रति हेक्टरी) युरिया (४० किलो) + मिश्र खते १०:२६:२६ (११५ किलो) + सिंगल सुपर फॉस्फेट (१८७.५ किलो) किंवा युरिया (१६.३० किलो) + मिश्र खते १२:३२:१६ (१८७.५ किलो) + गंधक (२० किलो) किंवा युरिया (६५ कि.ग्रॅ)+ सिंगल सुपर फॉस्फेट (३७५ किलो) + म्युरेट ऑफ पोटॅश (५० किलो) किंवा युरिया (१४.३४ किलो) + डाय अमोनिअम फॉस्फेट (१३०.४ किलो) + म्युरेट ऑफ पोटॅश (५० किलो) + गंधक (२० किलो) किंवा मिश्र खते १५:१५:१५ (२०० किलो) + सिंगल सुपर फॉस्फेट (१८७.५ किलो) किंवा मिश्र खते १८:१८:१० (१६६ किलो) + सिंगल सुपर फॉस्फेट (१८७.५ किलो) + म्युरेट ऑफ पोटॅश (२२.३३ किलो) .
@शेतीवपशुपालन-र6घ2 жыл бұрын
@@bharatagrimarathi सर सोयाबीन पिकात विद्राव्य खते फवारणी मध्ये कोणकोणती वापरावीत
@spcreation77532 жыл бұрын
व्हिडिओ बनवलायच तर आता details मध्ये व्हिडीओ बनवा टोमॅटो मिरची अश्या पिकांसाठी कोणते ग्रेड आहेत ते पण सांगा
@bharatagrimarathi2 жыл бұрын
ओके . पिकानुसार डिटेल विडियो सुद्धा आम्ही लवकरच बनऊ
@shreedada9562 Жыл бұрын
Coromandal ची खते कुठे मिळतील
@rakeshghatal3024 Жыл бұрын
कारली लागवडी पासून ते लास्ट स्टेज पर्यंत विद्राव्य खतांचा वापर कसा करावा याचे व्हिडिओ बनवा
@bharatagrimarathi Жыл бұрын
नक्की सर !
@kharatsachin3327 Жыл бұрын
आल्या साठी आहे का
@babanrepalesfarm70142 жыл бұрын
सर पेरू साठी कोणती ग्रेड आहे
@bharatagrimarathi2 жыл бұрын
पेरू साठी खास आजून कोणती ग्रेड नाही . तरी देखील अधिक माहिती साठी आपण नजीकच्या अधिकृत डीलर शी संपर्क साधावा
@sharadatkare53802 жыл бұрын
Kothe miltil ya bag
@bharatagrimarathi2 жыл бұрын
नजीकच्या अधिकृत डीलर शी संपर्क करा . भेटून जातील . आता जवळ - जवळ सर्वत्र उपलब्ध आहेत
@ManojPatil-t2f Жыл бұрын
टमाटर। 20। दिल। जाले। आहे।
@hiteshthalal84182 жыл бұрын
सर मिरची आणि कारली ला कोणत्या ग्रेड वापरावे लागेल
@bharatagrimarathi2 жыл бұрын
यासाठी आपण coromandal किंवा nagarjuna कंपनीच्या ग्रेड वापरू शकता . अधिक माहिती साठी नजीकच्या अधिकृत डीलर शी संपर्क साधावा
@संदीपगटपाटील2 жыл бұрын
कुठे भेटतील
@bharatagrimarathi2 жыл бұрын
नजीकच्या अधिकृत डीलर कडे भेटून जातील
@संदीपगटपाटील2 жыл бұрын
@@bharatagrimarathi खूप छान माहिती देता आपण सर
@niteenkale7092 жыл бұрын
मिरची साती सागा दादा
@bharatagrimarathi2 жыл бұрын
मिरची साठी तुम्ही कोरोमडल कंपनीच्या खालील ग्रेड वापरू शकता - FITSOL Solanaceae ग्रेड 1 मध्ये N:P:K:S -21:12:16:2 समाविष्ट आहे Mg, Zn, B, Fe, Mn, Cu आणि FITSOL Solanaceae ग्रेड 2 मध्ये N:P:K:S - 14:5 समाविष्ट आहे: 32:2 Mg, Zn, B, Fe, Cu सह.
@sachinkhedkar8762 жыл бұрын
सीताफळासाठी कोणते खत वापरावे
@hareshwarkhude27572 жыл бұрын
साहेब सोयाबीन, हळद, ऊस पिकासाठी मार्केट मध्ये या प्रमाणे नवीन ग्रेट आल्यावर त्याच्या वापराबाबत व्हिडिओ पाठवणे 💐