70 हजार कोटींचा घोटाळा केला त्याच्याकडे टिव्हीशन लावली आहे या शेतकऱ्यांनी चिल्लर चोरी पकडताय😂
@vikrambhandrge-gp6ej8 күн бұрын
प्रशासन किती भ्रष्टाचार करतो एक शेत तळे घ्यायचा असला तर 10,000 रुपये घेतात ठिबक आणि स्पिंकलर च्या सबसिडी काढण्यासाठी शेतकऱ्याला एक अधिकारी ₹2000 घेतो, असं कोणतं क्षेत्र नाही आहे की त्यामध्ये भ्रष्टाचार होत नाहीये प्रशासकीय अधिकारी त्याला जिम्मेदार आहेत
@BalasoChalekar6 күн бұрын
बरोबर आहे
@pankajkokate215 күн бұрын
पीक असून सुध्दा विमाची पेमेंट येत नाही त्याला कोण जिमेदार आहे
@vishnuthakre15005 күн бұрын
हे तलाठी तपशील दार यांना प्रत्येक गावाचा सर्वे करावे १० वर्ष पासून फळ बाग तोडले बोगस बाग लावून घेतली
@bhimasurvase4758 күн бұрын
पीक पेराचे स्वयंघोषणापत्र न घेता प्रत्यक्ष महसूल यंत्रणेने पाहणी करून पिकाची नोंद केली तर असे होणार नाही.
@vishnuthakre15005 күн бұрын
साहेब बरेच शेतकरी यांचे द्राक्षे बाग नसताना पिक विमा घेतला जाते
@shabbirshaikh44225 күн бұрын
आहो हे विमा कंपनी वाले ट्रीगर लावतात व विमा मिळणारच नाही याची पुरेपूर काळजी घेतली जाते. मी स्वतः डाळिंब चा विमा काढला होता. अवकाळी पावसाने खूप नुकसान झाले. कंपनीबरोबर संपर्क केला तर ट्रिगर बसत नाही म्हणून विम्याचा लाभ मिळणार नाही म्हणतात..