Soybean Cotton : Pik Vima आणि शेतकऱ्यांच्या दुप्पट उत्पन्नावरून विरोधक आक्रमक | Loksabha Live Today

  Рет қаралды 191,844

Agrowon

Agrowon

Күн бұрын

Пікірлер: 390
@kishorshivkar9171
@kishorshivkar9171 Ай бұрын
किमान आधारभूत वाढवून तरी काय उपयोग आहे त्यानुसार खरेदीच होत नाही तर किती पण किंमत वाढून उपयोग काय
@RaviMaske-ij1gy
@RaviMaske-ij1gy Ай бұрын
संजय उत्तमराव देशमुख.यवतमाळ,वाशिम,आमचा मतदार संघ आहे.आणि माननीय.लोकप्रतिनिधी(खासदार)साहेब आमच्या गावचे रहवाशी आहेत.
@maheshpatil-st2sj
@maheshpatil-st2sj Ай бұрын
एक नंबर विश्लेषण केले मित्रा अशीच बातमी शेतकऱ्यांची देत जा
@bdk286
@bdk286 Ай бұрын
२०१४ पासून पेट्रोल व खतांचे वाढविलेले दर कृषी मंत्र्यांनी नहीं सांगितले
@gangadharlemle7888
@gangadharlemle7888 Ай бұрын
City Malala yogya bhumigat nahin
@ChetanWagh-w9q
@ChetanWagh-w9q Ай бұрын
कापसाले १०हजार रुपये भाव भेटला पाहिजे
@AP-om9hm
@AP-om9hm Ай бұрын
BJP la vote de achhe din ytil😂
@pravinbansode9940
@pravinbansode9940 Ай бұрын
😂
@DhirajBhongade-x2w
@DhirajBhongade-x2w Ай бұрын
केंद्रीय कृषि मंत्री साहेब यांना 4-5 ऐकर शेती देऊन त्यात उत्पादन काढून त्यांचा परिवार चालवून दाखवा म्हणा तेव्हा समजन कापसाला कीती msp दया लागते तर
@govindnadre2740
@govindnadre2740 Ай бұрын
2014,ला पन सोयाबीन 4000, हजार होत आणि 2024,ला पन 4000, हजार रुपये विकत आहे वारे मोदी सरकारने वाट लावली आहे शेतकऱ्यांची
@devasatalkar8087
@devasatalkar8087 Ай бұрын
फीर भी मोदि सरकार
@vishaltharewal9609
@vishaltharewal9609 Ай бұрын
Evm, न्यायालये आणि निवडणुकीच्या कृपादृष्टीमुळे मोदी सरकारला शेतकऱ्यांच्या नाराजीशी काही देणे घेणे नाही.
@tukaramkachave6267
@tukaramkachave6267 Ай бұрын
शेतकरी एकजुटीने रस्त्याच्या या
@pravinbansode9940
@pravinbansode9940 Ай бұрын
😂
@yogeshvideo1187
@yogeshvideo1187 Ай бұрын
दगड खा 👍🏻​@@devasatalkar8087
@dnyaneshwarchaudhari7213
@dnyaneshwarchaudhari7213 Ай бұрын
शिवराज चव्हाण अगोदर गणित शिका नंतर शेती खर्च आणि हमीभाव याचा अभ्यास करा मग बोला कारण खर्चावर पन्नास टक्के नफा म्हणून तुम्ही जे हमीभाव जाहीर केले ते योग्य आहे का
@pawanpande4074
@pawanpande4074 Ай бұрын
जय किसान -जय जवान.
@DhineshDirange
@DhineshDirange Ай бұрын
असेच शेतकऱ्यांचे प्रश्न लोकसभेमध्ये मांडावेत तेथे गोंधळ घालण्यासाठी जाऊ नयेत
@roshanaswale4185
@roshanaswale4185 Ай бұрын
किरसान साहेबांचे अभिनंदन शेतकऱ्यांचा आवाज आपण उठवला
@PrashantDadmal-n7z
@PrashantDadmal-n7z Ай бұрын
साहेब असेच शेतकरी मुद्द्यावर सरकारला वेठीस धरत रहा.. जनता तुमच्या पाठीशी आहे
@KashinathDeshmukh-u5g
@KashinathDeshmukh-u5g Ай бұрын
शेतकरी बांधवांची थट्टा मांडली आहे या लोकांनी सोयाबीन ला सहा हजार रुपये भाव कधी देणार ते सांगा,
@pravinkarhale6511
@pravinkarhale6511 Ай бұрын
सोयाबीन व कापूस हमी भाव चे उत्तर दिले नाही हे चुकीचे आहे शेतकऱ्यांना वाल्ही कोणीचं नाही
@prashantshete3834
@prashantshete3834 Ай бұрын
सरसगट कर्ज माफी करा तरच शेतकरी वाचेल त्याच्या वर बाकीचे जगतील
@gauravderkar1540
@gauravderkar1540 Ай бұрын
यवतमाळ जिल्ह्यातील कापूस सोयाबीन अनुदान दिले नाही
@BalasahebSuryawanshi-io2pi
@BalasahebSuryawanshi-io2pi Ай бұрын
milat aahe maze kal padle jalgaon jilha
@Sdj232
@Sdj232 Ай бұрын
सामायिक क्षेत्र होत का भाऊ ​@@BalasahebSuryawanshi-io2pi
@Farmermh
@Farmermh Ай бұрын
​@@BalasahebSuryawanshi-io2piअरे भुरट्या ते यवतमाळ च म्हणत आहे ना
@annasahebghodke8937
@annasahebghodke8937 Ай бұрын
शेती करून पाहीले पाहिजे किती खर्च येतो कापूस दहा वर्षे पासून तेच भाव आहे परंतु शेतकरी वर्ग शेती केल्याशिवाय पर्याय नाही
@RameshwarIngle-o4y
@RameshwarIngle-o4y Ай бұрын
फक्त नावाला कृषिप्रधान देश म्हणून ओळखला आहे बाकी काही नाही😂😂
@rameshwarkatekar8974
@rameshwarkatekar8974 Ай бұрын
कृषीमंत्री तुलनात्मक फरक दोन्ही बाजूने विचार करायला पाहिजे. पेट्रोल डिझेल, रासायनिक खते, किटकनाशके, तणनाशके, मजूरी, तेव्हा किती होती आणि आज काय परिस्थिती आहे. तुलनात्मक फरक वाचून विषय बदलण्याचा केविलवाणा प्रयत्न मंत्र्यांनी केलेला दिसतो
@dnyaneshwarkharate9015
@dnyaneshwarkharate9015 Ай бұрын
असे मंत्री असल्यास शेतकरीच काय देशाचं वाटोळं झाल्याशिवाय राहणार नाही
@नमस्कार111
@नमस्कार111 Ай бұрын
खर्चावर 50%नका हा म्हणुन जे हमीभाव जाहीर केले आहे. ते कोणत्या पद्धतीने काढलेले असतो ते मला आज समजले नाही. कृपया कृषी मंत्री यांनी ते आम्हा शेतकर्‍याला सांगावं....
@pawartanaji4039
@pawartanaji4039 Ай бұрын
शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडले आहे सरकारने .काय उत्तर देणार हा मंत्री.
@SagarPawar-gj6ub
@SagarPawar-gj6ub Ай бұрын
उद्धव ठाकरेंच्या कार्यकाळात 12 -13हजार रुपये भाव मिळत होता
@Raghav40125
@Raghav40125 Ай бұрын
आरे YZ,MSP केंद्र सरकार ठरवीत असते, राज्य सरकारे नाहीत 😂😂😂
@ankushpatilshinde6823
@ankushpatilshinde6823 Ай бұрын
ह्या लोकांजवळ थोडी ही शेतकर्या विषयी सकारात्मक भावना नाही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मुद्दामहून गोंधळ करतात आणि टाईम निभावून नेतात
@GauravThaware-ih5pr
@GauravThaware-ih5pr Ай бұрын
आमच्या क्षेत्राचे लोकप्रिय खासदार डॉ नामदेवराव किरसाण साहेब 🎉
@ShubhamGavhane-ry6hq
@ShubhamGavhane-ry6hq Ай бұрын
Great sir good
@DhanrajJadhav-me6rq
@DhanrajJadhav-me6rq Ай бұрын
अरे हे उत्तर देऊन सुद्धा शकणार नाहीत 15 वर्षांमध्ये सोयाबीनचा आणि कापसाचा किती भाव वाढला ते सांगा आणि हमी भावावर तर बोलूच नका हमीभावाने केव्हाही खरेदी होऊ शकणार नाही फक्त घोषणा योजनांच्या आहेत शेतकऱ्याच्या हातामध्ये घंटा आहे
@नमस्कार111
@नमस्कार111 Ай бұрын
ज्या प्रकारे आज संसद मध्ये शेतकर्‍याचे प्रश्न मांडले आहे ते या पुढे पण चालू राहिले पहिले
@nagabushanpatil6847
@nagabushanpatil6847 Ай бұрын
शेतकार्याना न फूड फूड सिक्योरिटी नही आयुष्मान भारत नही ना घर नही जय जवान जय किसान
@hanmantraopatil2001
@hanmantraopatil2001 Ай бұрын
संसदेच्या सभागृहात सर्व खासदार मुग गिळून गप्प का बसले, शेतकर्यांचा विचार कधी करणार
@mahendrapawade3214
@mahendrapawade3214 Ай бұрын
किरसान साहेब धन्यवाद..!!
@gopichandade6143
@gopichandade6143 27 күн бұрын
संजय भाऊ देशमुख यवतमाळ वाशीम जिल्ह्यातील दिग्रस येथून येतात शेतकर्यांचा प्रश्न किंवा दुःख केंद्र सरकारच्या समोर मांडले.म्हणुन धन्यवाद भाऊ
@ashokvaidya2590
@ashokvaidya2590 Ай бұрын
Thanks you Saheb, Washim for your quaction❤
@SushilDhawle
@SushilDhawle Ай бұрын
पेट्रोल आणि डिझेल चे भाव सांगा येकदा
@VirendraTodmal375
@VirendraTodmal375 Ай бұрын
संसद शेतकरी प्रश्न वरून पेटून उठली पाहिजे
@TukaramPanchal-t4c
@TukaramPanchal-t4c Ай бұрын
जय किसान जय जवान शेतकरी कर्ज माफी करावी कापूस सोयाबीन भाव बियाणे पीक विमा अतिवृष्टी नुकसान भरपाई द्यावी
@MotionMarathi
@MotionMarathi Ай бұрын
अवघड आहे देशातील शेतकरी आणि शेतीचे
@RachanaWaghmare-ry7ql
@RachanaWaghmare-ry7ql Ай бұрын
हा देशाचा कृषीमंत्री याला प्रश्न विचारला तर हा सांगतो पीमकिसान योजनेची माहिती सांगतो.
@narayanghuge3751
@narayanghuge3751 Ай бұрын
सरकार मंदीर ,मजीद, देवदर्शन ह्यात गुंतले असून शेतकरी संघटीत नाही ,त्यामुळे असे हे घडणारच.
@mukeshbhoyar538
@mukeshbhoyar538 Ай бұрын
Lage raho kirsan saheb shetkaryachya vishay mandla
@PrafulSukle
@PrafulSukle Ай бұрын
अब कोई बात नही आर या पार किसान कि लढाई जवानी से 6:54 🚩🚩
@ashokvaidya2590
@ashokvaidya2590 Ай бұрын
स्वामीनाथन आयोग. लागू करण्यात सरकारचे प्रयत्न व्हावे आसे लोकाना वाटते विद्यमान खासदार वाशिमचे संजय देशमुख यांनी जो लोकसभेत प्रश्न मडला त्याबद्दल आभारी आहोत ❤
@rameshtorane6231
@rameshtorane6231 Ай бұрын
सरकार हे शेतकऱ्याच्या मालाला भाव देण्यास असमर्थ ठरले आहे, दुप्पट उत्पंन व दुप्पट भाव अशी निती पाहिजे सरकार ची
@MobinBaig-ug3gt
@MobinBaig-ug3gt Ай бұрын
चव्हाण शेतकरी विषयी खोटं बोलत आहेत आणि फक्त मोदी ची प्रशंसा करून धन्य मानत होते.शेतकरी ठार मेले चव्हाण साहेब.
@artithakare8982
@artithakare8982 Ай бұрын
संजय उत्तमराव देशमुख बोलणारा नेता आहे यवतमाळ वाशिम दमदार नेतृत्व असणारा नेता❤❤❤❤
@prabhakarpatil910
@prabhakarpatil910 Ай бұрын
बरोबर
@akshaykumargulbhile2097
@akshaykumargulbhile2097 Ай бұрын
सर्वात सोप ..शेत विकूंन धंदा टाकाव
@BalajiMaske-i3z
@BalajiMaske-i3z Ай бұрын
सरकार कोणाच्या शेतकऱ्याला सगळं माहित आहे तुम्ही शेतकऱ्यांसाठी काय केलं त्याचे उत्तर द्या आधी
@yogeshvideo1187
@yogeshvideo1187 Ай бұрын
फक्त नावाला मंत्री आहेत हे 👍🏻 यांच्यात धमक नाही निर्णय घेण्याची 👍🏻😄
@GajananGarole-dv9bv
@GajananGarole-dv9bv Ай бұрын
#* वैदर्भीय कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची शेतीमालाला योग्य भाव मिळत नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.!* सोयाबीनला प्रतिक्विंटल किमान ६५००/- ते ७५००/- प्रमाणे हमीभाव मिळणे आवश्यक आहे.!*#* जय महाराष्ट्र..!!*#
@Farmermh
@Farmermh Ай бұрын
काय सोयाबीन कापूस करतोय.इकडे हिंदू धोक्यात आला आहे आणि तुला भाव पाहिजे
@dipakmagar8191
@dipakmagar8191 Ай бұрын
शेती आणि शेतकरी यासाठी स्वतंत्र बजेट असला पाहिजे. भारत कूर्षी प्रधान देश आहे.
@YuvrajGarkar
@YuvrajGarkar Ай бұрын
दुर्दैव आहे भारताचे भारतातील शेतकऱ्यांचे वाळवंटातील कृषिमंत्री काय नाय देणार
@Nitinpatil-q3o
@Nitinpatil-q3o Ай бұрын
किसान विरोधी सरकार हटओ किसान बचाव
@ShivshankarBhagile
@ShivshankarBhagile Ай бұрын
शेतकरी हिताचे निर्णय घेतला पाहिजे असे मला वाटते
@GajananSarpate
@GajananSarpate Ай бұрын
Large raho kirsan saheb shetkaryachay vishay mandla
@madhavbakamwar6651
@madhavbakamwar6651 Ай бұрын
कापूस आणि सोयाबीनला भाव भेटला पाहिजे
@mithunrathod7562
@mithunrathod7562 21 күн бұрын
3:27 😊
@ankushshinde8270
@ankushshinde8270 Ай бұрын
काय चालू आहे शेतकऱ्याला मरण यातना सोसाव्या लागत आहे आणि सरकारने खेळ मांडला 😢😢😢😢😢
@bantibhalerao6843
@bantibhalerao6843 Ай бұрын
जोपर्यंत EVM आहे तोपर्यंत काहीही होऊ शकत नाही शेतकऱ्यांचे कारण आज महाराष्ट्रात सोयाबीन कापूस इत्यादी मुद्दे असताना देखील bjp येत असेल तर विचार करा आपल्या शेतमालाला कुठून भाव मिळणार 2022 पर्यंत शेतकऱ्याच उत्पन्न करणारे आज दुसरेच मुद्दे जाणून बुजून काढत आहे त्या मुद्द्यावर बोलायला तयार नाही
@vijaykumarkundgir1220
@vijaykumarkundgir1220 Ай бұрын
दहा वर्षांपासून आपली बी जे पी सरकार आहे. शेतकर्यांचे उत्पन्न दुप्पट करतो. असे मोठ मोठ्या घोषणा केली. आजही शेतकरी महागाई वाढविले. मात्र शेतकर्यांचे कापूस व सोयाबीन ला भाव नाही.
@Farmermh
@Farmermh Ай бұрын
शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट झाले नसते तर सरकार परत आले नसते
@baburaopandharkar8655
@baburaopandharkar8655 Ай бұрын
अहो मायबाप सरकार तुम्ही अछे दिन तर सोडाच पण शेतीमालाला बरोबर भाव राहु देत नाही त बाहेरुन ताबडतोब आयात होते शेतकऱ्यांचा वी चार कधी होणार
@Rrrr-g3e5i
@Rrrr-g3e5i Ай бұрын
पैसे घेऊन बाजपा ला मतदान kara अजून कमी भाव मिळेल
@prabhakarpatil910
@prabhakarpatil910 Ай бұрын
Right
@SandipShirame
@SandipShirame Ай бұрын
🙏🙏 namaste dada
@santoshrathod4461
@santoshrathod4461 Ай бұрын
शेतकऱ्याचे शोषण सतत चालू आहे...... 😢😢😢😢😢😢😢😢😢
@krushnabhagawat9386
@krushnabhagawat9386 Ай бұрын
विमा कंपन्यांचे वास्तविक सत्य हे आहे की महाराष्ट्र आणि केंद्र सरकार जे पैसे कंपन्यांना देत तेव्हढे सुद्धा पैसे शेतकऱ्यांना मिळत नाही.. कंपन्याचे आणि
@VirendraTodmal375
@VirendraTodmal375 Ай бұрын
soyabean bhavantar hamibhav बद्दल बोलतच नाही कृषी मंत्री
@मंगेशसानप
@मंगेशसानप Ай бұрын
अवघड परिस्थिती झाली सोयाबीन,कापूस ला भाव नाही आणि आता कांद्याचे दर पण कमी झाले फक्त शेतकऱ्यांचे मरण होत आहे
@AdmiringBassetHound-yk1us
@AdmiringBassetHound-yk1us Ай бұрын
आमच्या ग्रामीण भागात घरकुलाचे अंनुदान वाढिव मिळाले पाहिजे सर
@gunvantshelke2126
@gunvantshelke2126 Ай бұрын
शेती मालाचे वाढलेले भाव कमी होतात शेतकर्याला महागाई नाही का मग कर्मचारी व आमदार खासदार यांच्या वाढलेल्या पगारी कमी होत नाही जय जवान जय किसान जय शिवराय जय महाराष्ट्र
@DattatrayPuyad
@DattatrayPuyad Ай бұрын
हे सगळे लोक शेती करावी म्हणजे कळेल त्यांना
@maheshpatil-st2sj
@maheshpatil-st2sj Ай бұрын
या ओम बिर्ला परत संसदेत अध्यक्ष म्हणून निवडून द्यायला नसले पाहिजे होते कारण हा कोण विरोधातल्या लोकांना जास्त बोलू देत नाही
@DhananjayPatil-ou8lx
@DhananjayPatil-ou8lx Ай бұрын
भाजप सरकार आलंय तेव्हापासून जणू शेतकऱ्यांना कस ग्रहण लागलंय
@dasharathdeharkar4036
@dasharathdeharkar4036 Ай бұрын
हे सरकार शेतकरी विरोधी आहे यांच्याकडून अपेक्षा नाही.
@rupeshsalwatkar9900
@rupeshsalwatkar9900 Ай бұрын
बी बियाणे खत किती भाव वाढले मजूर भेटत नाही भेटले तर जादा दर दया लागते शेवटी आम्हला पर्याय नाही राहत आणि आमचा भाव तोच 10 वर्षा पहिले आणि आतापण.... शतकऱ्या कडे लक्ष दया नाही तर पुन्हा आत्महत्या कर्ज बाजरी या शिवाय पर्याय नाही एवढी मेहनत पण करून साधा 300rs रोज नाही निघत आहे हे सत्य परीतिथी आहे
@shaileshade6775
@shaileshade6775 Ай бұрын
सर पीक विमा च काय झालं चंद्रपूर जिल्ह्यातील गाव
@ashokkhambat5266
@ashokkhambat5266 Ай бұрын
0:41 0:43
@SatishKamatwar-w8g
@SatishKamatwar-w8g Ай бұрын
बैलांना कुशी मंत्री बनवला
@BharatNiware
@BharatNiware Ай бұрын
सोनं किती पट, वाढलं खतांचे भाव किती वाढले, डिझेल किती,वाढले, मंजुरी औषध भाव सारासार विचार करून कापसाचे भाव किती प्रमाणात वाढले शेतकरी अल्पभूधारक होवून भाव,200022ला, वाढणार दाम दुप्पट कधी वाढणार 200025जवळ, आलं आहे तरी आपुण शेतकरी कसा, पिळून घ्यावा हे कुठं पर्यंत चालू राहणार, बैलं संपले तसें शेतकरी संपणार फक्त एम, कलेकडे जमीन राहणार जनतेला फक्त भावनांचा बाजार,केला, जातोय
@AppashebGhodake
@AppashebGhodake Ай бұрын
कर्ज माफी आणि सायबिन 6000, भाव
@keshavchavan9948
@keshavchavan9948 Ай бұрын
शेतकर्याला सोडल वार्यावर फक्त घोशनाकरुन गेले सोयाबिनला 6000 हजार भाव देतो म्हनले होते मोदीजी😂😂
@chikkiwoo3296
@chikkiwoo3296 Ай бұрын
ह्या सरकार कडे कधीच आकडे नसतात....फक्त बाकड वाजवून वेळ मारून नेण्यात तरबेज😂😂
@RamraoKolekar
@RamraoKolekar Ай бұрын
सगळे सारखेच शेतकर्यांच्या प्रश्नावर
@madhavgopnar2189
@madhavgopnar2189 Ай бұрын
👍👍👍
@RahulNarwade-rz8hv
@RahulNarwade-rz8hv Ай бұрын
भाऊ कर्जमाफीसाठी व्हिडिओ बना बनवा
@DadasahebPatule-u1q
@DadasahebPatule-u1q Ай бұрын
सरकार कष्ट कराराला पैसे देत नाही रीकामटेकडयाला मोकार पैसे देत आहे
@sopankawade7995
@sopankawade7995 Ай бұрын
अगदी बरोबर.....😂
@BabasahebKardile-dg1ne
@BabasahebKardile-dg1ne Ай бұрын
कृषिमंत्री सच बोल रही है क्योंकी मोदीजी प्रधानमंत्री है इन के हात मे कुछ नही सिर्फ उठाना इतना इनका काम है
@Eknathaware15
@Eknathaware15 Ай бұрын
आमच्या जळगाव तालुक्यामध्ये आम्हाला पिक विमा मिळाला नाही राहणार धानवड तालुका जिल्हा जळगाव
@AmitTandulkar-q2f
@AmitTandulkar-q2f Ай бұрын
Namdeo Kirsan saheb chimur 🚩🚩
@parmeshwarmore5143
@parmeshwarmore5143 Ай бұрын
किसानों के किये हुए वादे सरकार निभाती नही
@pandurangkhule289
@pandurangkhule289 Ай бұрын
पिक विमा कंपनीस मोठी होत राहिली शेतकऱ्यांपेक्षा करण कंपनीला 20% मुनाफा आहे शेतकऱ्याचे नुकसान होऊ अथवा ना हो शेतकऱ्याचे नुकसान झाले तर शेतकऱ्याला 10% मुन्नापा भेटतो कारण शेतकऱ्याची चाळीस पन्नास टक्के तक्रारी कंपनीकडे गेल्यास कंपनी रँडम लावती व शेतकऱ्याला कंपनी हेक्टरी 10 हजार रुपये प्रमाणे देती व त्यापेक्षा कंपनीला जास्त नफा आहे
@MauliKadam-pe8me
@MauliKadam-pe8me Ай бұрын
देश व देशातील शेतकरी आता वाचणार नाही
@SabirSheikh-ls3no
@SabirSheikh-ls3no Ай бұрын
soyabeen la. 7000.rupeye. bhaw denayat yawa.kapsala. 12000.rupeye denayachi.vinanti
@DhanjayKhomane
@DhanjayKhomane Ай бұрын
सोया.पेड.निर्यात करावी
@pratapgaykar9391
@pratapgaykar9391 Ай бұрын
महाराष्ट्रात विधानसभेला विर्दभात सर्वात जास्त बिजीपीचे उमेदवार निवडूण आले
@navashyabharude8056
@navashyabharude8056 Ай бұрын
केवळ मोदीची स्तुती, प्रश्नचा करण्यातच व्यस्त आहेत कृषी मंत्री, सत्ताधारी
@bhaskarchinchpure7486
@bhaskarchinchpure7486 Ай бұрын
खरा शेतकरी पुत्र
@yogirajsolanke5104
@yogirajsolanke5104 Ай бұрын
500,1000 रूपय घेऊन,जात, धर्म,पाहुण मतदान करतात म्हणूनच सरकार, परदेशातून माल आयात करुन शेत,मालाचे‌ भाव‌ पाडले जातात, हमी भाव फक्त जाहीर केले जातात पण धान्य खरीदीची कोणती उपाययोजना सरकारकडे नाही, हमी भावापेक्षा कमी भावाने धान्य खरेदी करता येतं नाही पण आता पर्यंत एकाही व्यापाऱ्यांवर कधीच कारवाई झाली नाही
@shesharaogarkal1415
@shesharaogarkal1415 Ай бұрын
सर वाशिम जिल्हा आहे का
@indalrathod4948
@indalrathod4948 Ай бұрын
Sir PM modi अधिवेशनात yet nahi ka...kadhich disat nahi....te sansad peksha mothe zale watate
@SudhakarraoHulgunde
@SudhakarraoHulgunde Ай бұрын
शेतकरी हित.विरोधी.सरकार.मुरदाबाद
Ful Video ☝🏻☝🏻☝🏻
1:01
Arkeolog
Рет қаралды 14 МЛН
GIANT Gummy Worm #shorts
0:42
Mr DegrEE
Рет қаралды 152 МЛН
I'VE MADE A CUTE FLYING LOLLIPOP FOR MY KID #SHORTS
0:48
A Plus School
Рет қаралды 20 МЛН
Ful Video ☝🏻☝🏻☝🏻
1:01
Arkeolog
Рет қаралды 14 МЛН