केळ्याची सांदण छान झाली आहेत रेसिपी आवडली खूप धन्यवाद
@anaghadeshpande32212 ай бұрын
खूप खूप छान तोंडांत पाणी यायला लागली आहे धन्यवाद
@anitaathawale75099 ай бұрын
खूप छान अशा आपल्या भारतीय पदार्थ च उत्तम आहेत.नो सोडा,नो बेकिंग त्यामुळे नी acidity no constipation.नाहीतर आजकाल केक,बर्गर,पिझ्झा याने आरोग्याची पार वाट लावलीय मनुष्याची.पण टीव्ही बघून मुले तेच मागतात आणि आम्ही मॉडर्न आहोत हे दाखवायला मोठे पण त्याला भुलतात.मग पोटाची पण वाट आणि सगळे आरोग्याचं हळू हळू बिघडून जाते. Thanku Madam Thanku. Keep it up.
@shilpamanmohan9 ай бұрын
नैवेद्य साठी अगदी अप्रतिम. Thanks.
@umika87102 ай бұрын
छान आहे रेसिपी कोकणातील पदार्थ आहे.proud of you 🎉
@priyatare87899 ай бұрын
Wow nice, easy and yummy recipe ! I am definitely going to try this recipe ! Thanks a lot for sharing
@MinalMhapsekarSatpute9 ай бұрын
Most welcome 😊
@Janhavi-s6fАй бұрын
खूपच सुंदर. आणि सोप्पी
@sofiarodrigues529 ай бұрын
Nice recipe. I liked it. Easy to make.
@smitakeluskar70319 ай бұрын
Apratim breakfast👌👌
@rajashrisawant97566 күн бұрын
Mast👌👌👍
@santoshvidwans17369 ай бұрын
इडली पात्रात वाफवणे म्हणजे सर्व बाजूंनी शिजते. आम्ही फणसाचे सांदण बनवतो. हे केळ्याचे तर वर्षभरात कधी पण बनवता येईल. चांगली रेसिपी आहे
@rekhac16319 ай бұрын
Will surely try,very nice receipe😊
@milindkumarkhabade99159 ай бұрын
सांदण हे नावाप्रमाणेच छान दिसते आहे. एक आगळी वेगळी रेसिपी सादर केलीत. मुलांना नक्कीच आवडेल असा पदार्थ. करुन पहायला हरकत नाही. ऊत्तम सादरीकरण 👌👌👍👍
@PrachiKarnik-gw2dp9 ай бұрын
Variche kele tar upvasala pan chalel .mastach ahe n sopi pan ahe.
@ramkrishnajawale99819 ай бұрын
छान झाली रेसिपी, जशी केळी फ्रुट मावा, बर्फीच .
@radhanair11018 ай бұрын
खुप खुप छान दाखवले रेसिपी धन्यवाद ❤❤
@shilpakarande9 ай бұрын
खूप छान . संlदण. नाव ही खूप छान
@vijayadivekar10549 ай бұрын
Mastach jhalet sandan.
@rajanibhandare32559 ай бұрын
Nutritional home made pure snacks. Very nice.
@ratnakailaspatil10112 ай бұрын
आम्ही फणसाच किवा आंब्याच सादंण बनवतो ,आता नवीन काहीतरी केळीच सादंण छान आहे 👌👌👌👍🏼
@MinalMhapsekarSatpute2 ай бұрын
अरे वा!
@vijayadevadiga3769 ай бұрын
Kub sundar sweer Ahe 🎉❤❤
@sla28889 ай бұрын
1no ahe recipr
@VijayaDivekar-vv8du3 ай бұрын
Khup chhan sandan.
@ramabenpanchal73869 ай бұрын
Very easy just like mithai can put yellow color so will be shahi
@smitanulkar76663 ай бұрын
खुपच छान मी पिकलेल्या केळ्याच्या वड्या करते❤❤
@rohitjoshi463224 күн бұрын
सांदण मस्तचं
@meenaCholkar8 ай бұрын
Mam khoop chaan rec ahethanku
@archanashahane49092 ай бұрын
मस्त.... करावं वाटतंय 😊
@MinalMhapsekarSatpute2 ай бұрын
नक्की करून बघा.
@tilottamapatil63744 ай бұрын
❤❤❤❤ Khupacha Chan Tai,khupacha Chan Paushtik recipe,ravya yevaji bhavar pithRajgira pith,shingada pitha,Makhana powder he pan vaparu shakato.
@NANDKUMARMHAPSEKAR-o1m9 ай бұрын
छान आणि पौष्टिक रेसिपी
@neetapatki21619 ай бұрын
मी नक्की करून बघेन, केळ याचे तसेच फणसाचे सुध्दा
@shantalambore28299 ай бұрын
Wow mastch.👌👌
@dakshakhombhadia40779 ай бұрын
Khupach chan recipe ❤
@madhavijage72539 ай бұрын
उत्तम आरोग्यासाठी healthy नाश्ता रेसिपी
@anuradhanavalkar26809 ай бұрын
खूप छान सांदण झाले आहे
@JayaprakshKotian2 ай бұрын
Fine one ,
@diptibhawar60347 ай бұрын
Mast recipe
@varshathorve98309 ай бұрын
Very delicious dish 😋
@dashrathkankekar22729 ай бұрын
छान वाटते रेसिपी ,बनवून बघायला हरकत नाही. 🤪
@abhinaydongre53173 ай бұрын
Chan testy❤
@JaishreeDeshpande9 ай бұрын
अप्रतिम👌
@neelamjadhav52989 ай бұрын
Chan and poushtik recepy
@sushmavartak1699 ай бұрын
मस्त सांदंण रेसीपी
@rashminagvekar24505 ай бұрын
खूप छान
@harshagujarathi50379 ай бұрын
Unique recipe
@ashabajpai12559 ай бұрын
मस्त, खुप टेस्टी असेल,नक्की करूं,👌🌹🙏🙏🧑🍳🧑🍳
@neenanaik83549 ай бұрын
Superb 👌
@sonalikolte47179 ай бұрын
Good use of more ripe bananas bcz we don't like to eat such bananas
@vaishalipatil61119 ай бұрын
Supabbbbbbbbb❤ तुमचा आवाज पण गोड आहे ❤
@kiara-pg4sf4 ай бұрын
aawaj motha pahije tumcha.receipe chan ahe
@MinalMhapsekarSatpute3 ай бұрын
Ok
@sunandabiradar47399 ай бұрын
Very nice news recipe👍👍👍👍 very good barfi didi very nice
@MinalMhapsekarSatpute9 ай бұрын
Thanks a lot
@leenamayekar97529 ай бұрын
छान पध्दत आहे पण तुमचा आवाज नीट येत नाही
@MinalMhapsekarSatpute9 ай бұрын
आवाज आहे, मोबाईल चां volume full ठेऊन बघा
@ujwalabuwa60769 ай бұрын
छान दिसते आहे रेसिपी करून बघायला हरकत नाही.सत्यनारायणाच्या शिऱ्याशी मिळतीजुळती वाटते आहे.
@mayabhosale26809 ай бұрын
खुप छान आहे
@premaputhran6828 ай бұрын
Nice.
@smitanaik37929 ай бұрын
Very nice
@mandapatil53439 ай бұрын
Sandan From Ripe Banana.Chaan Recepie Nakki Karanar.
जाड रव्यामुळे texture छान येत... बारीक रवा ट्राय करू शकता.
@shraddhachewoolkar78319 ай бұрын
मी हे सांदण बनवलं.खूप छान झालं . सर्वांना आवडल.
@MinalMhapsekarSatpute9 ай бұрын
अरे वा.. धन्यवाद!
@asmitashivalkar7989 ай бұрын
Great recipe 100 Correct maza aashirvad beta maza sasu aai chi aatvan zali Kakadu cha sadan Dhaka mi pan aaya senior citizens hahe teva hi parati parat tuza vi9 bhayuan zakkas zale maza sadan mazi natvand sauna mule kush gm beta
@sanjanabrid15638 ай бұрын
Yeknumbermamthanks
@ganesh04159 ай бұрын
Varun haldiche pan lavun steam kel tar Chan fragrance yeil
@MinalMhapsekarSatpute9 ай бұрын
Ho, but batter ola asta na
@ShrideviAnkad9 ай бұрын
Om shanti baba 🎉❤
@arunaoza46229 ай бұрын
Can we make from papaya?
@MinalMhapsekarSatpute9 ай бұрын
Yes you can make it from any fruit. but it should not be sour.
@jayshreesudamkhambe.82099 ай бұрын
Nice recipe
@chitragokhale70064 ай бұрын
Kelyach saandan.. Namaskar mandali... Marathi captions madhe Namaskar MANDI.. MHANTAAY.. ह्या कडे LAKSHA DET नाही का तुम्ही.. फार VAAIT भाषा.
@sonalikolte47174 ай бұрын
Tya laksh det aahet ka nahi bghnyapaeksha tumhi aadhi nit laksha devun aika aani mag comments kara
@sonalikolte47174 ай бұрын
Captions auto asatàt aamahla kontech captions disat nahi aahet so tumchya mobile cha issue asel
@MinalMhapsekarSatpute4 ай бұрын
Madam.. Captions he auto generated astat.. Boltana chukiche shabd ahet ka??.. konachahi video bagha, captions madhye mistakes astatach.. karan te koni type kelel nasun apan kai bolalo te guess houn type hotat.. tumhi video baghaych sodun captions ka vachat basta.. aaplyala bhasha samjat nasel tar caption vachave..
@sanketmhapsekar24784 ай бұрын
व्हिडिओंसाठी आपोआप मथळे तयार करण्यासाठी यूट्यूब उच्चार ओळख तंत्रज्ञान वापरते. स्वयंचलित मथळे उपलब्ध असल्यास, ते स्वयंचलितपणे व्हिडिओवर प्रकाशित केले जातात. KZbin uses speech recognition technology to automatically create captions for your videos. If automatic captions are available, they'll automatically be published on the video.
@deeptivaidya28829 ай бұрын
लापशी रव्याऐवजी वरी तांदूळ वापरले तर चालेल का?
@MinalMhapsekarSatpute9 ай бұрын
नक्कीच!
@arunasave35149 ай бұрын
आवाज येत नाही
@MinalMhapsekarSatpute9 ай бұрын
आवाज आहे, मोबाईल चां आवाज वाढवून बघा
@nishabedekar58459 ай бұрын
गॅस रवा भाजून झाल्यावर बंद करायचा हे सांगितलं नाही, पदार्थ गॅस चालू असताना घालायचे की गॅस वरून खाली उतरवून?
@MinalMhapsekarSatpute9 ай бұрын
Rava aani dryfruits bhajun zale ki gas band karava, nantar me kadhai otya var thevali ahe mishran sadharan thand zalyavar baki jinnas ghalave.
@suhasrege28639 ай бұрын
साखरे ऐवजी गूळ वापरला तर चालेल का
@MinalMhapsekarSatpute9 ай бұрын
गुळकणी वापरा, गुळाने चिकट होऊ शकत
@anitaathawale75099 ай бұрын
गुळकणी म्हणजे काय ???
@MinalMhapsekarSatpute9 ай бұрын
@@anitaathawale7509 गुळाची पावडर
@bharatiyadav60496 ай бұрын
वेलची केळी घेतली तर चालतील
@MinalMhapsekarSatpute5 ай бұрын
जरूर चालतील
@bharatiadhatrao86967 ай бұрын
रेसीपी खूप छान आहे. पण दूध आणि केळ Ayurveda नुसार विरुद्ध आहार समजला जातो. दूध avoid करू शकतो का. त्या ऐवजी binding साठी गूळ वापरु शकतो.
@MinalMhapsekarSatpute7 ай бұрын
सत्यनारायणाच्या प्रसादाचा शिरा देखील केळ व दूध वापरून बनवला जातो, कधीतरी बनवलं तर काहीच हरकत नाही ताई, एकदा बनवून बघा, गुळकणी म्हणजे गुळाची पावडर मिळते ती वापरा, साध्या गुळाने चिकट बनू शकतो पदार्थ.
@ravindralagu3778 ай бұрын
can not hear properly
@MinalMhapsekarSatpute8 ай бұрын
Sorry for the inconvenience, i will try to improve.
@sharmilakhadilkar20723 ай бұрын
केळी पण मिक्सर ला लावून प्युरी करून त्या रव्यात घालू शकतोच ना?
@MinalMhapsekarSatpute3 ай бұрын
हो मिक्सर ला वाटून घालू शकता.
@mohinitayade31479 ай бұрын
जास्तच पिकलेली केळी वापरता येतात 😂
@anuradhanaik31269 ай бұрын
आवाज मोठा ठेवलात तर रेसिपी चा उद्देश सफल होईल
@MinalMhapsekarSatpute9 ай бұрын
आवाज आहे ताई, कदाचित तुमच्या मोबाईल चां volume कमी ठेवला असेल.
@meenawankhede24412 ай бұрын
आवाज फारच कमी आहे
@MinalMhapsekarSatpute2 ай бұрын
सुरुवातीच्या काही व्हिडिओज मध्ये आवाज कमी असेल, पण नंतर मी सुधारणा केलेली आहे, जर तुम्ही नंतर चे व्हिडिओज पाहिले तर तुम्हाला फरक जाणवेल. धन्यवाद
@afnanafrazshaikh32479 ай бұрын
❤
@anujaketkar25958 ай бұрын
किती हळू आवाजात बोलताय तुम्ही दुसऱ्याशी बोलताय का स्वतःशी ?
@MinalMhapsekarSatpute8 ай бұрын
खरचं इतका कमी आवाज येतो का??
@anujaketkar25958 ай бұрын
@@MinalMhapsekarSatpute हो ताई प्लिज
@kumkumstriveconsultant55842 ай бұрын
Kiti halu bolta
@MinalMhapsekarSatpute2 ай бұрын
सुरुवातीच्या काही videos मध्ये आवाज कमी असेल, पण नंतर मी सुधारणा केलेली आहे, जर तुम्ही नंतर चे व्हिडिओज पाहिले तर तुम्हाला फरक जाणवेल. धन्यवाद
@12mails4sush2 ай бұрын
Recipe सोप्पी व छानच आहे. पण गॅस नक्की कोणत्या क्षणी बंद करायचा, त्या बद्दल काहीच सांगीतलं नाही. मी ही Recipe काही दिवसा आधी बघीतली होती, पण तेव्हा ही गोष्ट माझ्या लक्षात आली नव्हती. मी तेव्हा लगेच करून सुध्दा बघीतली होती. अगदी तूप लावलेल्या ताटावर मिश्रण ओते पर्यत मी गॅस on ठेवला होता. ते सर्व पटकन आटत गेलं होतं. ताटावर ओतून पसरे पर्यत ते लगेच Set झालं होतं. पण तुम्ही Steam द्यायचं म्हणालात म्हणून मी त्याला 15 मिनीटे steam सुध्दा दिली. व नंतर वड्या पाडल्या. सर्व थंड झाल्यावर खाल्लं. तरी खुप छान झालं होतं. पण गॅस कोणत्या वेळी बंद करायचा, ते नक्की सांगा. उद्या परत करणार आहे मी. Just एक Suggestion देतेय. कोणती ही Recipe सांगताना कप व Table spoon , Tea spoon च्या मापाने साहित्य सांगा. त्यामुळे नवशिक्या मुलींना लवकर समजेल आणि करता ही येईल. चुकणार ही नाही त्या. हल्ली Market मधे हे सर्व मापाचं सामान मिळतं.
@MinalMhapsekarSatputeАй бұрын
2.17 व्या मिनिटाला मी म्हटलं आहे की आता हे थंड करत साईड ला ठेऊन देऊया. याचाच अर्थ गॅस बंद केलेला आहे. पुढे केळी मॅश करतानाही मी म्हणाली आहे की आता हे थंड झालं आहे. पण तुम्ही म्हणताय ते ही बरोबर आहे, मी गॅस बंद केल्याचा उल्लेख करायला हवा होता. इथून पुढे नक्की काळजी घेईन 🙏 दुसऱ्या मुद्द्याबद्दल बोलायचं झालं तर मला टी स्पून टेबल स्पून या प्रमाणांची सवयच नाही, म्हणजे सगळं अंदाजे असतं. पण तुम्ही दिलेल्या suggesstion चा मी नक्की विचार करेन. 🙏 अशाच माझ्या रेसिपीज बघत रहा आणि बनवत रहा. धन्यवाद!!
@12mails4sushАй бұрын
@@MinalMhapsekarSatpute Reply बद्दल धन्यवाद. तुम्ही जिथे म्हणालात की थंड करायला ठेवू. तेव्हाच मी Gas बंद केला. बाकी तुम्ही सांगीतलं तसच करत गेले. मला कप व टेबलस्पूनची सवय असल्याने साखरेचा अंदाज चुकला. बाकी वड्या वगैरे अगदी perfect पडल्या फक्त साखर कमी होती. मग रात्री वड्या पाडून मी Container मधे ठेऊन Fridge मधे ठेवल्या. आज त्याच वड्या मी Pan मधे कुस्करल्या व Gas on करून मंद ठेवला. त्यात पाव कप गूळ घालून ढवळलं. मस्त लागलं. दलियाचा शिरा Type झाला. आता तेच खातेय मी 😀 इथे photo पाठवता आला असता तर पाठवला असता. दलीयाचा वापर केल्यामुळे जरा मावा type वाटत होतं. सर्वाना आवडलं
@MinalMhapsekarSatputeАй бұрын
अरे वाह! भारीच 👏
@mandajagtap39089 ай бұрын
Awaj motha & spashta bola
@CRPatil-xs4bl2 ай бұрын
ताई सध्या कोळ्यांचा काही च भरोसा नाही. तेव्हा केळी वापरताना/खाताना पूर्ण उघडुन बघावे. च
@MinalMhapsekarSatpute2 ай бұрын
इथून पुढे नक्की.
@shubhakakirde86099 ай бұрын
आवाज फारच कमी आहे ऐकू येत नव्हते
@MinalMhapsekarSatpute9 ай бұрын
आवाज आहे, मोबाईल चां आवाज वाढवून बघा
@swarnapandit62982 ай бұрын
R you talking to yourself 😂 can’t hear voice
@MinalMhapsekarSatpute2 ай бұрын
In the first few videos the sound is low, but then I have improved it, if you watch the later videos you will feel the difference. Thank you
@swarnapandit62982 ай бұрын
U r too slow dear! If it’s ur voice or explanation… 😞
@MinalMhapsekarSatpute2 ай бұрын
In the first few videos the sound is low, but then I have improved it, if you watch the later videos you will feel the difference. Thank you
@shobhadastane67462 ай бұрын
Isko sandn bolo keleka sira bolo , barfi bolo koi khas recipe nhi hai 😏😏
@MinalMhapsekarSatpute2 ай бұрын
Thank you for the comment but aap iss tarah se try karo aap ko taste mai jaroor shira se jyada tasty lagega. 🙏