खूप छान व्हिडिओ होते पूजा च्या लग्नाचे .खूप छान वाटले आम्हाला व्हिडिओ पाहून ...तुम्ही खूप कष्ट घेतले तेव्हा आमच्या परेंत पोचले व्हिडिओ .तुमची दोघी कडची फॅमिली खूप छान आहे .आणी जावई तर 1 नंबर च आहे .❤❤❤❤👌👌👌👌
आमच्या कडे फक्त नवरदेवाच्या घरीच असते सत्यनारायण पूजा छान दिसतीये
@archanadandekar6583Ай бұрын
जय श्रीराम,सुवर्णा,छानच झाला सत्यनारायणाचा बेत,पुजा गणेशची जोडी छानच,कालच्या प्रसादात केळे न घातलेले मी पण पाहीले पण असेल प्रत्येकाची पध्दत असे वाटले!सुळर्णाू तुम्ही पण छान जरीची काठापदराची साडी नेसायची!
@suvarnalonareАй бұрын
ताई घरात काम असतात साडी नेसून नाही होत ...
@SunitaAgarkar-kt5qfАй бұрын
Khup Chan dista hai god bless you
@akshayshelke9165Ай бұрын
सागर भाऊचा स्वभाव खुप छान आहे.
@varshapatil4421Ай бұрын
सासरी पुजा असतं आमच्याकडे
@chhayasalunke555Ай бұрын
Khup Chan diste g poojatu❤🥰
@Comedy_boy_00414Ай бұрын
ताई पु❤❤❤❤जा❤❤❤❤च❤❤❤❤ लग्न तुम्ही ऐवढ भारी❤❤❤❤ के ल राग नका मां नु पण मी विचार ते हिम्मत करुन कि लग्न खर्च कितनी झाला ❤❤❤
@NeetaPatil-f2iАй бұрын
ताई मी पहिल्यांदा पाहिली पुजा आमच्या हिकडे नवरदेवाच्या घरी असते नवरीच्या नाही खूप सुंदर पुजा दिसते नवरीचा लूक मस्त आहे ❤❤❤❤❤
@kajalpatil947Ай бұрын
खरंच खूप छान आहे सागर दादा चा स्वभाव पण अर्चना पण खूप छान आहे
@sampatrajguru9386Ай бұрын
आमच्याकडे नवरदेवाच्या घरी सत्यनारायण पूजा राहते
@VandanaSusaladiАй бұрын
Mast disale puja egdam ek number 💗💗
@VandanaTajane-c6xАй бұрын
श्री स्वामी समर्थ मावशी😊 पुजा चा लुक एकच नंबर😊 छान व्हिडिओ😊
@SadhanaSuleАй бұрын
Khupch chan video man khupch prasann jale puja v mr na khup khup subhachya🎉🎉❤❤
@seemashinde3613Ай бұрын
खरंच सागर दादा चा स्वभाव खूप छान आहे दोघेही छान दिसतात
लग्नानंतर पूजा अजून छान दिसत आहे.खूप खूप आशीर्वाद नवीन जोडप्याला .
@KavitaPadale-m7eАй бұрын
Khup Chan zali puja nice vedio
@VarshaShinde-f7kАй бұрын
नवीन नवरी खूप छान दिसत आहे पूजा ❤❤
@yogitashinde2421Ай бұрын
तुमचे सर्वे कार्यक्रम खूप आवडले 👌
@Tejaswinishelke19Ай бұрын
Khup chan disat ahe jodi❤
@minakshilokhande3860Ай бұрын
खुप छान तुमची पध्दत खुप सुंदर आहे पुजा खुप सुंदर दिसते❤❤
@mohanishgamit1985Ай бұрын
खुप छान...........
@ManjuCreation123Ай бұрын
आमच्याकडे मुलीचं लग्न झाल्यावर माहेरी नाही करत पूजा फक्त सासरीच असते पूजा
@damayantishinde792Ай бұрын
बरोबर ताई
@Magic23585Ай бұрын
आमचा कडे सत्यनारायण पूजा सासरी असते.
@truptigangthade484Ай бұрын
@@ManjuCreation123 amchya kade sasri pan aste Ani maheri pan
@5a13aryankhatri2Ай бұрын
हो बरोबर आहे
@ThelifestylebeingАй бұрын
@@5a13aryankhatri2 दोन्ही कड़े अस्टे बयानों डॉक नको खा त्याचा samjal ka
@Piyush-p26Ай бұрын
श्री स्वामी समर्थ सुवर्णाताई, किती सुंदर दिसतात पूजा आणि पूजा चे मिस्टर, ऋतू आणि ऋतूचे पण मिस्टर खूप सुंदर दिसतात❤, सुवर्णाताई पूजा इकडे आल्यानंतर सत्यनारायण पूजा का करतात, आमच्या इकडे असं काही नसतं फक्त नवऱ्याच्या घरी पूजा असते, तुमच्या इकडे असं का असतं, दोघांनी पण खूप छान उखाणा घेतला हो,🎉🎉❤ पूजाच्या मिस्टरांना जॉब आहे का, बाकी सर्व खूप छान, सुवर्णा ताई मला एक विचारायचं होतं की तुम्ही जास्त माणसांचा स्वयंपाक कसं करता प्लीज, मला जास्त माणसाचा स्वयंपाक येत नाही 20 माणसांचा 30 40 50, येत नाही थोडं शेअर करा कसं करतात ते, आणि कुरडई पण करताना प्लीज शेअर करा❤❤ बाकी सर्व खूप छान लव्ह यू फॅमिली❤
@pournimagavali8256Ай бұрын
खूप छान मस्त❤❤
@SmilingAlien-py1dsАй бұрын
आमच्या कडे पण असच करतात ताई मुलगी माहेरी आली की सत्य नारायण करतात बाकी सर्व लग्नाचे फोटो व्हिडिओ खूप खूप छान होते ❤ आणि पूजा आणि जावई ला लग्नाच्या आणि नवीन आयुष्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा 🎉🎉❤❤❤
@smitabhongale1829Ай бұрын
ताई लग्नाच्या विधि चे साखरपुडा लग्ना नंतर चे विधि खुप खुप छान झाले, पुजा तुम्ही दोघींचा मेकअप सुंदर गोड दिसत होत्या सगळे जण छान एन्जॉय करत लग्नाचा आनंद घेतला, वीडियो पहातना खुप भारी वाटले, पुजा आणि जावई ना खुप सारे आशीर्वाद आणि शुभेच्छा सुखाने आनंदआने संसार करा हीच सादिच्छा 👌🏻👌🏻💐💐🍫😘😘
@vaishalipukale4378Ай бұрын
Sandhya ताई खूप छान आणि कामसू आहेत.त्यांच्या साड्या एकदम छान असतात.
@neetadalvi701Ай бұрын
संध्या ताईंची मुलगी पण छान आहे शांत व समंजस वाटते
@suvarnalonareАй бұрын
हो,🥰
@seemabayaskar2396Ай бұрын
खुप छान वाटत ahe लूक very nice 😊
@shitalpawar132Ай бұрын
ताई लग्नाचे पुर्ण व्हिडिओ बघीतले खुप च छान लग्न झाल पुजा जावाई लक्ष्मी नारायण चा जोडा❤
@sujatamakre5632Ай бұрын
🙏🏼🌹❤️❤️👌🏽👌🏽👍🏼
@saccchibateenin5235Ай бұрын
🙏🙏🌹🌹🙏🙏 श्री स्वामी समर्थ
@sunitaahire3183Ай бұрын
Tai lagn khup Chan zaley
@pallavissimplerecipe5632Ай бұрын
छान झाली सत्यनारायण कार्यक्रम दोघांनी उखाना पण छान घेतला. फॅमिली खुप छान आहे.मस्त व्हिडीओ ताई 👌👌👍
@suniljagtap843Ай бұрын
सत्यनारायणाची पूजा छान झाली पुजा जावई एक नंबर जोडी दिसते छान मस्त 🎉🎉❤❤❤❤❤
@vanitaphirke1451Ай бұрын
छान झाली सत्यनारायणाची पूजा जावयी आणि पुजा दोघे छान दिसत होते सागर भाऊ पण सर्वांशी हसुन खेळुन प्रेमाने सांभाळून घेतो ❤❤
@Sneyhalkatakar-ys8hhАй бұрын
Aamchykadhy mulichy ghare nahe karata Puja tumchykadhy vegali pathata asyla
@AshwiniPungale-c5gАй бұрын
सुवर्णाताई खूप छान दिसत होती पूजा लग्न झाल्यानंतर लूकखूप छान होता❤❤
@vijayathorat2793Ай бұрын
किती छान लग्न केले सर्वच कार्यक्रम छान झाले मी सर्व video पाहिले ..मस्त ❤
@GaneshJadhav-tr7xkАй бұрын
खुप छान आहे सगळे व्हिडीयो
@nikitapatil5512Ай бұрын
2 ghanche nav khup chan ahe ganesh❤ puja
@renithsuryawanshi6419Ай бұрын
Sagar dada 1ch number 😊
@KanchanNaik-d7dАй бұрын
खुप सुंदर आहे ❤❤❤
@SanjanaGoriwaleАй бұрын
खरंच ताई लक्ष्मी नारायणाच्या जोटा दिसते 🎉🎉
@nikhilborse4596Ай бұрын
Khupchan pooja zalli
@neetadalvi701Ай бұрын
आमच्या कडे पण मुलीच्या घरी पूजा नसते ही वेगळी पद्धत आहे तुमच्या कडे मी पहिल्यांदा बघितले
@sheetaldevkule4627Ай бұрын
सर्व छान, सागर भाऊंमुळे मजा येते. पूजा,आणी गणेश ना आशीर्वाद पूजा छान दिसते.
@Comedy_boy_00414Ай бұрын
माझ्या सासरी माझे सासरे तर महिनयाला सत्य नारायण ची पुजा माडतात❤❤❤
@shreyalokulwar45666 күн бұрын
Aamchyajade hi lagn zalyanatar sasari aani maheri donhikade satyanarayan chi pooja kartat
@alkashelar5226Ай бұрын
खूप छान लग्नानंतर चा look
@SharadBhate-k6oАй бұрын
खुप छान झाली सत्यनारायणाची पुजा
@kirankumarrathod-qh8hcАй бұрын
उखाणे मस्त घेतले होते दोघांनी पण खरच 😊😊😊😊
@vanitakallurwar7918Ай бұрын
सुवर्णा जसा गणपती बाप्पांना पूजाचं लग्न निर्विघ्न करून पार पाडलं तसंच माझ्या मुलाचं लग्न गणपती बाप्पा निर्विघ्न करून पार पाडावे हीच माझी गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना
@SoniyaVibhandikАй бұрын
खूप छान 🎉🎉
@kirtichavan9732Ай бұрын
खूप छान झालं पूर्ण लग्न सगळे कार्यक्रम सगळे रितीरिवाज खूप छान तुमच्या सगळ्या पद्धती खूप आवडल्या आता if you don't mind जर पूजा च love marriage असेल तर तिची love story पण सांगा ना तुम्हाला सांगण्यात काही अडचण नसेल तर आम्हाला ऐकायला आवडेल
@suvarnalonareАй бұрын
Ok😊
@yogitabarde8562Ай бұрын
पुजा तुझा लुक खुप छान आहे, लग्ना नंतर खुप सुंदर दिसते आहे़.तुम्ही दोघे असेच आनंदी रहा.
@SunitaDalvi-cz2xlАй бұрын
लग्ना नंतर खरच खूप look छान दिसत आहे पूजा चा आम्ही पण पहिल्या वेळे स माहेरी सत्य नारायण करतो
@sushilgaikwad2337Ай бұрын
Mst ahe tai same amcha kde suddha muli ani mula kde doghancha ghari satyanarayan chi katha kartat ani mg nantar tya doghancha navin jivnala survat kartat
@VarshaShinde-f7kАй бұрын
खूप छान दिसते आहे पूजा आणि जावई सत्यनारायण पूजा पण खूप छान झाली ❤❤🎉🎉
@rohinithakare737Ай бұрын
पूजा साडीत खूप छान दिसते ❤❤
@SwatiMudholeАй бұрын
मुलगी लग्न झाल्यावर घरी आली कि पायावर पाणी घालून आणि डोळ्याला लावून भाकरीचा तुकडा दोन्ही दिशेने टाकावा ताई
@SwatiMudholeАй бұрын
ओवाळून
@jayshreeshinde7067Ай бұрын
ती एकदम समोरच राहते ना म्हणून नसेल केलं किंवा विसरल्या असतील घाई गडबडीत
@pinkygawli5251Ай бұрын
मी पन हेच बोलणार होते पाणी भाकरी चा तुकडा टाकायचा असतो lagan झाल्यावर दुसर्या da ओटी भरण डोहाळे चे ,तिसर्यांदा मुलीचे डिलेव्हरी होते घरी येते तेव्हा बाळाला आई वरुण तुकडा oalun टाकायचा असे असते मी हे अधिक माहिती दिली की ज्याच्या कडे जसे असेल तसे करायच
@suvarnalonareАй бұрын
@@pinkygawli5251हो ताई बरोबर आहेत पण एवढं लक्षात नाही आले पुडच्यावेली लक्षात ठेऊ
@sharanappanagalikar-v9dАй бұрын
Suvarna ji Pooja ka shadi bahut accha huva God bless you both Pushpa.s.n
@sangitapagare5874Ай бұрын
Chan deste Pooja..marriage nater cha look 👌👌😘 Sagar dada khupch chan ahe bhahini che kevde help karte
@poonamparulekar8970Ай бұрын
Hi Suvarna tai, ,,,sundar zaali gharatli pan pooja,,,,,aani Pooja cha lagna ekdum यथासांग झाल,,,,Navin navri aamchi sundar diste 😊
@RajsheelaVlogs01Ай бұрын
पूजा खूपच छान दिसते ब्लाऊज डिझाईन पन खुप छान शिवले ताई माझा भाऊ पण खुप कॉमेडी करून हसवत असतो ❤
@SunandaBhor-oh4dkАй бұрын
सागर दादा खूप छान स्वभाव माझा भाऊ पण असाच आहे
@pranitakambli3427Ай бұрын
Tai khup chaan jhali satyanarayan Puja.🌹🙏🏻..prasad Mastach jhalay...Pooja chi Drushta kaadli khup chaan...😊.
@kalpanabhosale-hn6cfАй бұрын
पूजा खूप छान दिसत आहे सगळी फॅमिली खूप छान आहे
@madhurimohite8257Ай бұрын
Khupach chan diste 👌
@DipaliNaik-qt7uvАй бұрын
Khup chan?👌👌🙏
@Vlogskedeewane4910Ай бұрын
Tai pooja cha look eakach number khup Chan jadi❤
@RupaliBorse-r8hАй бұрын
Suvarna Tai chhan joda aahe Pooja aani Javaicha
@KomalChopade-nj5ewАй бұрын
खुप सुंदर vlog ...
@sangeetaulagadde7602Ай бұрын
खुप छान जोडी आहे ताई पुजा आणि जावई यांची सत्यनारायणाची पूजा खुप छान झाली 👌👌👌👌
@suvarnalonareАй бұрын
Thanku 🥰❤️
@madhavigarud6279Ай бұрын
Aamchyakde mulichya sasari asto satyanarayan pan aata poojala tisrya thikani pan satyanarayan poojela basayla milel mast mast video suvarna saglech gharatle baghun khup chan vatle mast mast
@shaunak1963Ай бұрын
Your son in law is very sweet ♥️
@vidyabhatgare3987Ай бұрын
👌👌👍
@kalpanabhosale-hn6cfАй бұрын
अवघी बहिणी तुम्ही खूप हुशार आहात
@Jalaja-b2pАй бұрын
Chanviedeo❤❤❤
@Smitaik-vАй бұрын
खूप छान पूजा 👌👌🥰
@neetadalvi701Ай бұрын
खुप छान दिसत आहे पूजा लग्नानंतर evergreen couple 🎉🎉🎉🎉
@madhurifatangade4320Ай бұрын
खुप छान लगन झाले पुजाचे
@aryapandhareАй бұрын
पजा खूप छान दिसत आहे
@GayatriDalveАй бұрын
Hoo kaku plzz pooja didi chi love story sangaa
@vrushalideshmukh3369Ай бұрын
Khupah sunder
@hanumantkkabugade3793Ай бұрын
खुप छान दिसत आहे पुजा लग्न झाल्यावर
@sunitairappaugargol3281Ай бұрын
महाराष्ट्रात कसा एकदाच घालतात त्यामुळे ते जास्त दिवस ठेवल्यामुळे तिला पण आनंद झाला असतं