पित्त वाढवणारी 9 कारणे आणि काही पदार्थ By डॉ तुषार कोकाटे। Acidity/ पित्त उपाय

  Рет қаралды 553,494

Dr Tushar Kokate Ayurved Clinic

Dr Tushar Kokate Ayurved Clinic

Күн бұрын

Пікірлер: 902
@RupaliDeshkhaire
@RupaliDeshkhaire 6 ай бұрын
सर आमच्या प्रश्नांना उत्तर देत जावा कायमचा पित्ताचा त्रास होऊ नये म्हणून यासाठी काहि उपाय किंवा औषध असेल तर सांगा
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 6 ай бұрын
आपल्या सर्वांच्याच प्रश्नांना शक्य तितक्या लवकर उत्तर देण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न असतो. 🙏पित्ताचा त्रास कायमचा मुळापासून जावा यासाठी या व्हिडिओतील माहितीची आपणास नक्कीच मदत होईल असा विश्वास वाटतो. धन्यवाद!
@GajananJoshi-vp1sd
@GajananJoshi-vp1sd 6 ай бұрын
❤❤❤❤❤❤❤❤❤❤ TV TV un​@@drtusharkokateayurvedclinic
@shitalsupekar565
@shitalsupekar565 6 ай бұрын
दही खाल्याने पित्त होत का
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 6 ай бұрын
हो होऊ शकते
@sudarshanbhosle1167
@sudarshanbhosle1167 5 ай бұрын
आयुर्वेद उपचार खुप फास्ट व लवकर काम करतात लोक आयुर्वेदाने वेळ लागतो हे प्रत्येक माणसाचे मत असते कारण कळत नाही पुर्णपणे आयुर्वेद वापरतो पहिल्याच मात्रेत परिणाम दिसून येतो पथ्य औषधाबरोबर तेवढेच महत्त्वाचे
@angelgaming384
@angelgaming384 6 ай бұрын
अतिशय सुंदर विडिओ,❤हे.भि.ग.
@sujalpawar9600
@sujalpawar9600 2 сағат бұрын
छान माहिती दिली धन्यवाद
@ArunNWankhede-qw4zr
@ArunNWankhede-qw4zr 6 ай бұрын
डॉ साहेब नमस्कार 🌷🙏🏻 पित्ता संबंधित छान माहिती दिली. मला पित्ताचा खूप त्रास आहे. सर, लिंबू, टमाटे व कोकम या आंबट पदार्थांनी पित्त वाढते का? कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती.
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 6 ай бұрын
लिंबू आणि टोमॅटो या पदार्थांनी पित्त नक्कीच वाढते. कोकम आंबट असले, तरीही पित्तशामक आहे.
@vinayashirke1164
@vinayashirke1164 6 ай бұрын
खुप छान माहिती मिळाली
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 6 ай бұрын
धन्यवाद! Do Share & Subscribe! Keep watching!
@rameshnichit3232
@rameshnichit3232 6 ай бұрын
तुषार सर, आपले सर्व व्हिडीओ बघतो. आपल्याला विनंती आहे की कोलेस्ट्रॉल वर व लघवी इन्फेक्षन यावर व्हिडिओ बनवा, माझं कोलेस्ट्रॉल वाढलें आहे व क्रीटीन वाढलं आहे असं मेडिकल रिपोर्ट दाखवतं
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 6 ай бұрын
या विषयावर लवकरच एक व्हिडिओ येईल. धन्यवाद!
@pareshkadam7117
@pareshkadam7117 7 күн бұрын
Very helpful Information Sir Thank you🙏💕
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 6 күн бұрын
🙏🙏🙏 आपले आयुर्वेद आणि आरोग्यविषयक व्हिडिओ पाहण्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि शेजारची बेल आयकॉन (घंटीचे बटण) सुद्धा दाबून ठेवा म्हणजे नवीन व्हिडिओ आला, की तुम्हाला लगेच कळेल. तसेच आपल्या नातेवाईकांना, मित्र-मैत्रिणींना व्हिडिओ शेअर करा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल. धन्यवाद! Stay connected, keep watching!
@KomalMange-s7p
@KomalMange-s7p Күн бұрын
Mala nehame pitta hota dokha dukata ane ulte hotey kahi upay sanga
@ashokkamble2321
@ashokkamble2321 2 ай бұрын
डॉ. साहेब खूप सोप्या भाषेत सविस्तर माहिती दिली आहे. खूप खूप धन्यवाद व आभारी आहोत.
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 2 ай бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!
@arunsuryawanshi7382
@arunsuryawanshi7382 11 күн бұрын
खूपच छान माहिती मिळाली आहे सर धन्यवाद
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 11 күн бұрын
खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.
@sanyogitaparanjape4263
@sanyogitaparanjape4263 6 ай бұрын
खूप छान माहिती अशाच छान छान आरोग्यविषयक माहिती सांगा
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 6 ай бұрын
धन्यवाद! Stay connected, keep watching!
@sudhirhardas1152
@sudhirhardas1152 3 ай бұрын
mast sir b p tablet ahe cholesterol table pan ahe Tyne pitta vadte ka?
@MH_14_LEGEND
@MH_14_LEGEND 6 ай бұрын
खूप छान माहिती दिलीत वैद्य राज, धन्यवाद 🙏🏻🙏🏻
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 6 ай бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. खूप खूप धन्यवाद !!!
@Priya_Sakhi
@Priya_Sakhi 6 ай бұрын
Nice information sir. pitane tap yeto ka. Asel tr tyaver upay aslela video banava. Ani murlylela tapaver upay sanga.
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 6 ай бұрын
kzbin.info/www/bejne/rISZfoaunMZleZo
@manjugurjar8241
@manjugurjar8241 3 ай бұрын
Waaaa..किती छान माहिती..उदाहरणांसह..पिठले tyawar तेल..etc. detailing इतके व्यवस्थित सांगता dr. .तुम्ही
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 3 ай бұрын
धन्यवाद!!! आयुर्वेदाबद्दल अशीच शास्त्रीय आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, शेजारच्या घंटीचे बटन 🔔दाबा म्हणजे नवीन व्हिडिओ किंवा पोस्ट आली, की तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन मिळेल. धन्यवाद🙏
@kailashgaikwad9387
@kailashgaikwad9387 Ай бұрын
खुप छान सविस्तर माहिती दिल्या बद्दल आपले आभार व्यक्त करतो सर
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic Ай бұрын
खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.
@shitalchavan1011
@shitalchavan1011 6 ай бұрын
नेहमी च छान सुदंर माहिती👌👌 Swami blessed you.
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 6 ай бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!
@aartipangare4472
@aartipangare4472 3 ай бұрын
खूपच छान सांगितल आहे सर... सगळे प्रश्ण सुटले पित्त vishayi माझे... धन्यवाद...
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 3 ай бұрын
आपल्या आरोग्यविषयक प्रश्नांचे नेहमीच स्वागत आहे. आयुर्वेदशास्त्र आपल्या प्रश्नांना उत्तर देण्यास सक्षम आहे असा विश्वास वाटतो.धन्यवाद! Stay connected, keep watching!
@दामोधरथोराम
@दामोधरथोराम 2 ай бұрын
छान माहिती दिली डाँ कोकाटे साहेब आभार
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 2 ай бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद! अशाच आयुर्वेदिक शास्त्रीय माहितीसाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि घंटीचे बटन 🔔 दाबा म्हणजे नवीन व्हिडिओ आला, की तुम्हाला त्याचा मेसेज मिळेल.
@kvloke6336
@kvloke6336 3 күн бұрын
कोकम सरबत घेतल तर चालेल का?
@alpanamakasare2693
@alpanamakasare2693 Ай бұрын
Khupach chhan mahiti dilit Dr.Saheb 🙏🙏
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic Ай бұрын
धन्यवाद! Do Share & Subscribe! Keep watching!
@pavanwaybat5242
@pavanwaybat5242 9 күн бұрын
Thank u Sir.... मला पित्ताचा त्रास आहे , ॲसिडिटी झाल्या नंतर माझे डोकं दुखते आणि काही वेळे नंतर उलट्या होतात... या गोष्टी व्यतिरिक्त काही उपाय करणे गरजेचे आहे का?
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 9 күн бұрын
शरद ऋतू, ऑक्टोबर हिट मध्ये पित्त का वाढतं? काय करावे? काय टाळावे? सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ नक्की पाहावा, धन्यवाद!kzbin.info/www/bejne/bpWwfIN8iJt-fs0
@ushakamble8193
@ushakamble8193 5 ай бұрын
Hi Sir,video chan होता.maz पोट सारखे दुखत असते. पोटाचा ct scan काढला,dr. म्हणले normal ahe, म्हणजे पोटात चरबी हरणीयाच्या तिथं लागली की पोट दुखत. पाहिजे तेवढं समाधान नाही झालं.. चहा तर दोनच टाईम पिते, वेळेवर जेवते, तरी पोट दुखत असते,so काय उपाय सांगा 😢
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 5 ай бұрын
येथे सविस्तर हिस्टरी घेऊन मग उपाय सांगणे फायदेशीर ठरेल. आपल्या जवळच्या आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा. धन्यवाद!
@shubhangibelhekar7790
@shubhangibelhekar7790 23 күн бұрын
Khupach Chan mahiti 👌👌
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 22 күн бұрын
धन्यवाद! Do Share & Subscribe! Keep watching!
@KiranPethkar
@KiranPethkar 2 ай бұрын
खूप छान माहिती दिलीत तुम्ही डॉक्टरसाहेब!
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 2 ай бұрын
खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.
@rameshjadhav6886
@rameshjadhav6886 20 күн бұрын
very nice vidio for control hyperacidity
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 20 күн бұрын
धन्यवाद! Do Share & Subscribe! Keep watching!
@chitremandarr
@chitremandarr 6 ай бұрын
नमस्कार तुषार सर 😊🙏 कच्च्या आवळ्याचा किस मधा बरोबर सेवन केल्यास चालु शकेल का?
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 6 ай бұрын
कशासाठी सेवन करायचा आहे. धन्यवाद! Stay connected, keep watching!
@chitremandarr
@chitremandarr 6 ай бұрын
दररोज आवळा खावा असे सगळेच आयुर्वेदिक वैद्य सांगतात, म्हणून विचारले की आवळा फळ किसुन गोडवा मिळावा या हेतूने मधा बरोबर सेवन केल्यास चालु शकेल का?
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 6 ай бұрын
हो चालू शकेल! फक्त येथे आवळा पक्व असलेला वापरावा! तसेच आवळा हे फळ बहुगुणी असल्याने वेगवेगळ्या अनुपान बरोबर त्याचे वेगवेगळे फायदे मिळतात. म्हणून कशासाठी वापरायचा आहे हे विचारले. धन्यवाद! Do Share & Subscribe! Keep watching!
@chitremandarr
@chitremandarr 6 ай бұрын
मनःपूर्वक आभार तुषार सर 😊🙏
@alkaamate8483
@alkaamate8483 6 ай бұрын
Please make video on cholesterol My ldl level is 190 Triglycerides 217 What diet should I follow Please guide me
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 6 ай бұрын
कोलेस्ट्रॉल या विषयासंदर्भात लवकरच एक व्हिडिओ आपल्या चॅनलवर येईल. धन्यवाद!
@archanapatil6395
@archanapatil6395 6 ай бұрын
छान सांगितल मी तूरडाळ पोहे खात नाही वेळेवर जेवण दोन घास भूकेपेक्शा कमी जेवते तिखट तेलकट खात नाही.😅 तळलेले कोणतेच पदार्थ खात नाही मला भयानक पित्त झालं होत आता अजिबात नाही.दुपारी झोपत नाही. जेवण दुपारी सव्वाबारापर्यंत रात्रीच सात वाजता शतपावली .आता पित्त नाही
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 6 ай бұрын
खूप छान! आयुर्वेदिक जीवनशैलीचा अवलंब करत रहा आणि निरोगी रहा. धन्यवाद! Stay connected, keep watching!
@suryajidavang6820
@suryajidavang6820 6 ай бұрын
Your contact no
@littlechampactivitys6559
@littlechampactivitys6559 5 ай бұрын
दुपारी झोपल्या मुले तुम्हाला पित्ताचा त्रास वाढला होता का?
@littlechampactivitys6559
@littlechampactivitys6559 5 ай бұрын
दुपारी झोपल्या मुले तुम्हाला पित्ताचा त्रास वाढला होता का?
@suraginishimpi8267
@suraginishimpi8267 3 ай бұрын
Mla Pitta mule migrane cha trass hoto
@BhagavatZope
@BhagavatZope 18 күн бұрын
खुप कामाची माहिती आहे सर
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 18 күн бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!
@shakilapathan7355
@shakilapathan7355 3 ай бұрын
खूपच छान उपयुक्त माहिती दिली धन्यवाद डॉक्टर
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 3 ай бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏
@MaasahebPrerana
@MaasahebPrerana 9 күн бұрын
खूप छान माहिती दिली आहे धन्यवाद
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 6 күн бұрын
🙏🙏🙏 आपले आयुर्वेद आणि आरोग्यविषयक व्हिडिओ पाहण्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि शेजारची बेल आयकॉन (घंटीचे बटण) सुद्धा दाबून ठेवा म्हणजे नवीन व्हिडिओ आला, की तुम्हाला लगेच कळेल. तसेच आपल्या नातेवाईकांना, मित्र-मैत्रिणींना व्हिडिओ शेअर करा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल. धन्यवाद! Stay connected, keep watching!
@ashokwankhade2807
@ashokwankhade2807 6 ай бұрын
फारच छान माहीती सांगितली धन्यवाद हेच खरे कारण आहेत एकदम बरोबर
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 6 ай бұрын
खूप खूप धन्यवाद! ही माहिती इतरांनाही पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे पोहोचेल. धन्यवाद!
@mangal4071
@mangal4071 14 күн бұрын
Khup chan mahiti dili aapn, kahi divsa aadhi maz pot fugt aslya mule sonography keli tr tyamdhe pitta che 24-25 khde ahet as doctor ne sangitl ahe, he medicine ne kmi hotil ka? Kay krav lagel plz kahi guide kra sir
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 14 күн бұрын
येथे सविस्तर हिस्टरी घेऊन मग उपाय सांगणे फायदेशीर ठरेल. धन्यवाद!
@swamisamarteh5791
@swamisamarteh5791 6 ай бұрын
Khup chan mahiti dili
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 6 ай бұрын
धन्यवाद! Do Share & Subscribe! Keep watching!
@vidyadhotre1624
@vidyadhotre1624 6 ай бұрын
खूप छान माहिती दिली मला खूप पित्ताचा त्रास‌आहे अंगावर ‌पित उठून खाज‌‌ येते ‌काहीतरी उपाय सांगा धन्यवाद
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 6 ай бұрын
याला आयुर्वेदाने शीतपित्त असे म्हटले आहे. या विषयावर लवकरच एक व्हिडिओ येईल. धन्यवाद!
@jagdeeshbansod6613
@jagdeeshbansod6613 12 күн бұрын
Nice information.
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 11 күн бұрын
खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.
@dattuvarpe6168
@dattuvarpe6168 5 ай бұрын
Atichay sundar mahiti thanks Dr. Saheb
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 5 ай бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!
@seemamangale9702
@seemamangale9702 6 ай бұрын
Sampurn Angavar gandhil Masha chavlya sarkhya suj yete, khupch khaj yete aswasth hot aste Yavar upay sangal pls. 12 pm vajechya aat and 6.30 pm Jevan hote roj Pls. Aahar chukicha aslyamule hote ka
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 6 ай бұрын
येथे सविस्तर हिस्टरी घेऊन मग उपाय सांगणे फायदेशीर ठरेल. धन्यवाद!
@sadhanamadake5007
@sadhanamadake5007 3 ай бұрын
Aacid mnjech pitt ka
@nikhilingole6172
@nikhilingole6172 25 күн бұрын
महत्वपूर्ण माहिती डाॅ.साहेब.. सर्व काही अचूक लक्षण व ऊपाय...आभार🙏🙏
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 24 күн бұрын
खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.
@balasahebmore9303
@balasahebmore9303 3 ай бұрын
छातीच्या डाव्या स्तनच्या खाली बाजूला दुखतं तर काय प्रकार आहे. सर?
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 3 ай бұрын
येथे रुग्ण तपासणी करून तसेच सविस्तर हिस्टरी घेऊन मग काही सांगणे फायदेशीर ठरेल. जवळच्या आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा. धन्यवाद!
@nrrgaming5297
@nrrgaming5297 Ай бұрын
Mazya pn dukhatay tith
@nrrgaming5297
@nrrgaming5297 Ай бұрын
Tumhala samajl kay kahi reason
@kashinathgaikwad3479
@kashinathgaikwad3479 12 күн бұрын
Good inf thanks.
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 11 күн бұрын
धन्यवाद! Do Share & Subscribe! Keep watching!
@jayantnandedkar5423
@jayantnandedkar5423 3 ай бұрын
मला सतत पित्त होते, ही माहिती अत्यंत उपयोगी आहे. धन्यवाद.
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 3 ай бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!
@vitthalchaudhari2480
@vitthalchaudhari2480 Ай бұрын
पोटात पित्त वाढणे म्हणजेच acid वाढणे आपण कारण आणि उपाय सांगितलं तर जेवल्यानंतर पोट बऱ्याच काळ फुगते पचनास वेळ लागतो आणि गॅस खूप त्रास होतो, (आमल्लपित्त त्रास नाही ) तर हे काय आहे?
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic Ай бұрын
हे अजीर्ण आहे. Stay connected, keep watching! गणपती बाप्पा मोरया🙏🏻🙏🏻🙏🏻
@prajaktaghotkar9576
@prajaktaghotkar9576 24 күн бұрын
बढिया, छान माहिती सांगितली धन्यवाद सर
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 22 күн бұрын
धन्यवाद! Do Share & Subscribe! Keep watching!
@sandeepkolhe4761
@sandeepkolhe4761 5 ай бұрын
सर मला पित्ताचा खूप त्रास आहे पंधरा वर्षापासून पित्त आहे का दुसरा काय आहे हे कळत नाही हातपाय गळून पोटात आग होते मानपाड जाम होते काय करावं सुचत नाही कामातून मन लागत नाही त्यामुळे मी लगेच डॉक्टरकडे जाऊन सलाईन लावतो हप्त्यातून दोन-तीन वेळेस सलाईन होते सलाईन लावले का बरं वाटतं गोळ्या खाल्ल्याने काहीच फरक पडत नाही सलाईन शिवाय पर्याय राहत नाही सलाईन बर वटत एक-दोन दिवसआपल्याला संपर्क केला तर चालेल का मी संभाजीनगरला राहतो आपला फोन नंबर मिळेलका
@kush77
@kush77 3 ай бұрын
Panchkarma kara khup farak padto mala pan same problem hota
@Sanjivani-y5e
@Sanjivani-y5e 2 ай бұрын
Correct information....mala पित्तहारी vaat ahe...last year khup tras jhala hota पित्त आणि वाताचा
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 2 ай бұрын
धन्यवाद! Stay connected, keep watching!
@RupaMane-vy4gx
@RupaMane-vy4gx 3 ай бұрын
मला खूप पित्ताचा त्रास आहे पण मी एक चपाती किंवा एकच भाकरी खाते कमी म्हणजे किती खायचं
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 3 ай бұрын
तुमच्या बाबतीत पित्ताचा त्रास असण्याची इतरही काही कारणे असू शकतात. ती दूर केली, की पित्ताचा त्रास कमी होऊ शकतो. आपल्या जवळच्या आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा. धन्यवाद!
@PradnyaGangawate
@PradnyaGangawate Ай бұрын
Khup छान माहिती सांगितली माला एक विचारायचे होते की जास्त medicine म्हणजे अँटिबायोटिक्स घेतल्याने ॲसिडिटी ,गॅसेस , डोके दुखणे या सारख्या गोष्टी होतात का? काही आजारात medicine घेणे गरजेचे असते त्या वेळी हे आजार कसे बरे होणार म्हणजे एक आजार बरा करताना दुसरा आजार तयार होतो
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic Ай бұрын
इम्युनिटी - रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी: kzbin.info/aero/PLWLVUUxp3ijWCF7eyHZS8XBuKyypIss4p
@aakarampatil1190
@aakarampatil1190 2 ай бұрын
डॉ.मला गॅसेसचा त्रास आहे त्यासाठी उपाय सांगा
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 2 ай бұрын
वात कमी करण्याचे उपाय: kzbin.info/aero/PLWLVUUxp3ijUvqVasOAyfRbbeTHzOkINm
@cakequeen8425
@cakequeen8425 3 ай бұрын
जेवल्यानंतर सारखे ढेकर येतात व पोटात भडके पडतात काय करायच
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 3 ай бұрын
पित्त, अपचन, गॅसेस घरगुती उपाय: kzbin.info/aero/PLWLVUUxp3ijUmge-Tu1mA9jyE_ABpxJB8
@jagdishgavit2365
@jagdishgavit2365 Ай бұрын
खूप छान माहिती दिली सर तुम्ही ❤
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 27 күн бұрын
धन्यवाद! Do Share & Subscribe! Keep watching!
@maheshchavan5127
@maheshchavan5127 2 ай бұрын
मला भात खाल्यावर खुप पित्त होतंय
@YogineeKarankal
@YogineeKarankal 5 ай бұрын
Sir pudina cha ras pilyane pitta aani acidity kami hote ki vadhate please reply
@deepakkhare1746
@deepakkhare1746 5 ай бұрын
सर पित्त वाढल्याने छातीत धडधड़ वाढते का.
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 5 ай бұрын
होऊ शकते.
@chetanphalke8426
@chetanphalke8426 Ай бұрын
पित्त झालं की फक्त कोमट पाणी प्यावे फरक पडतो
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic Ай бұрын
पित्त, अपचन, गॅसेस घरगुती उपाय: kzbin.info/aero/PLWLVUUxp3ijUmge-Tu1mA9jyE_ABpxJB8
@chetanphalke8426
@chetanphalke8426 Ай бұрын
@@drtusharkokateayurvedclinic 🙏
@VarshaWaghmode-ro7rl
@VarshaWaghmode-ro7rl Ай бұрын
Thanks khup changli mahiti dile
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic Ай бұрын
धन्यवाद! Do Share & Subscribe! Keep watching!
@PralhadBodare
@PralhadBodare 3 ай бұрын
सर उत्तम माहिती सांगितली. आरोग्य कसे ठेवावे आहार कसा घावा
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 3 ай бұрын
Lifestyle आणि आयुर्वेद! नैसर्गिक जीवनशैलीने आरोग्य मिळवा!: kzbin.info/aero/PLWLVUUxp3ijVTEieT5Kd2bVlOEVMOr91N
@aroundus...travelandfunwit1394
@aroundus...travelandfunwit1394 22 күн бұрын
खूप छान मार्गदर्शन धन्यवाद ❤️🙏
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 22 күн бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!
@munirshaikh8333
@munirshaikh8333 Ай бұрын
Namaste Dr saheb,chan mahiti sangitali.
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic Ай бұрын
खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.
@appasahebpatil10
@appasahebpatil10 23 күн бұрын
Great information Dr Sir
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 22 күн бұрын
धन्यवाद! Do Share & Subscribe! Keep watching!
@dattatarymastud7069
@dattatarymastud7069 14 күн бұрын
छान
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 13 күн бұрын
धन्यवाद! Do Share & Subscribe! Keep watching!
@PritiAnagundi
@PritiAnagundi Ай бұрын
Mazya chehryavr sarkhe barik phod yetat te pitta nulech yetat ka?upay sanga please.
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic Ай бұрын
kzbin.info/www/bejne/rISZfoaunMZleZo सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ नक्की पहा, धन्यवाद!
@MadhavKarale7
@MadhavKarale7 19 күн бұрын
Thanks sir tumi kharch chagal sagtil aahe
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 19 күн бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद🙏. ही माहिती आपल्या नातेवाईकांना, मित्र-मैत्रिणींना तसेच ग्रुपला फॉरवर्ड करा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना यापासून फायदा मिळेल. धन्यवाद👍
@RavindraPatil-o3z
@RavindraPatil-o3z 27 күн бұрын
खूप छान 🙏🏻👌🏻
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 26 күн бұрын
धन्यवाद! Stay connected, keep watching!
@ShubhashMadavi-y5y
@ShubhashMadavi-y5y 13 күн бұрын
छान माहीती
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 13 күн бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!
@nirmalapashankar8330
@nirmalapashankar8330 2 ай бұрын
Sir,mla aamlpittacha tras aahe,mla pohe karle,simla mirchi khari butter toast khale tr acidity hote yavar upay sanga plz.
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 2 ай бұрын
पित्त, अपचन, गॅसेस घरगुती उपाय: kzbin.info/aero/PLWLVUUxp3ijUmge-Tu1mA9jyE_ABpxJB8
@rahullalzare9996
@rahullalzare9996 2 ай бұрын
Sir mi driving karto jast jagramule skin zalela aahe tari mi sarw prakarche pathya palto pan fark padena plz upay suchawa
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 2 ай бұрын
या ठिकाणी सविस्तर हिस्टरी घेऊन मग उपाय सांगणे फायदेशीर ठरेल. जवळच्या आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा, धन्यवाद!
@archanabhise8760
@archanabhise8760 Ай бұрын
खूप छान माहिती दिली आहे🙏👌
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic Ай бұрын
खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.
@narayanpawade385
@narayanpawade385 10 күн бұрын
Very Nice👍👍🙏🙏
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 10 күн бұрын
🙏🏻🙏🏻🙏🏻
@maheshofficial3820
@maheshofficial3820 Ай бұрын
Hyper acidity control krnyasathi upay sanga
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic Ай бұрын
घरगुती उपाय सांगणारे काही व्हिडिओ खाली देत आहे, नक्की पहा. पित्त, अपचन, गॅसेस घरगुती उपाय: kzbin.info/aero/PLWLVUUxp3ijUmge-Tu1mA9jyE_ABpxJB8
@shaheenshaikh8630
@shaheenshaikh8630 23 күн бұрын
Sir mala roz sakali fakt kadu aani piwli wammit hote karan w upay sanga please🙏
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 23 күн бұрын
पित्त, अपचन, गॅसेस घरगुती उपाय: kzbin.info/aero/PLWLVUUxp3ijUmge-Tu1mA9jyE_ABpxJB8
@urmilaprabhudesai8153
@urmilaprabhudesai8153 2 ай бұрын
सर खूपच छान माहिती दिली पण पित्त प्रकृती अनुवंशिक असेर तर बरे होते का.
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 2 ай бұрын
पित्त, अपचन, गॅसेस घरगुती उपाय: kzbin.info/aero/PLWLVUUxp3ijUmge-Tu1mA9jyE_ABpxJB8
@ruthujavaidya4084
@ruthujavaidya4084 9 күн бұрын
Sir namaskar, maze pitta neh mich wadhte n kahidiwasni achanak loose motion hote ter he pitta mule hote ka
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 9 күн бұрын
शरद ऋतू, ऑक्टोबर हिट मध्ये पित्त का वाढतं? काय करावे? काय टाळावे? सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ नक्की पाहावा, धन्यवाद!kzbin.info/www/bejne/bpWwfIN8iJt-fs0
@ruthujavaidya4084
@ruthujavaidya4084 8 күн бұрын
@@drtusharkokateayurvedclinic Thank you dear
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 6 күн бұрын
धन्यवाद! Stay connected, keep watching!
@vaishalibhalwankar7639
@vaishalibhalwankar7639 2 ай бұрын
खुप छान, व्यवस्थित माहिती दिलीत. मनःपूर्वक धन्यवाद डाॅक्टर 🙏🙏
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 2 ай бұрын
धन्यवाद! Stay connected, keep watching!
@user-cy7pj7yu9c
@user-cy7pj7yu9c 20 күн бұрын
Sir 2-3 divs zale fkt ghashyla alyasarkh vattay .. ulti karayla gelo ki hot nahi..kahitari upay sanga plz
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 19 күн бұрын
पित्त, अपचन, गॅसेस घरगुती उपाय: kzbin.info/aero/PLWLVUUxp3ijUmge-Tu1mA9jyE_ABpxJB8
@hemantjadhav1336
@hemantjadhav1336 3 ай бұрын
अतिशय उपयुक्त माहिती आहे
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 3 ай бұрын
आपल्या प्रतिक्रिया बद्दल खूप खूप धन्यवाद! ही माहिती इतरांनाही पाठवा.
@nitinnarkhede8761
@nitinnarkhede8761 27 күн бұрын
Pot saaf honyasathi upay sanga dr saheb
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 27 күн бұрын
पोट साफ होण्यासाठी घरगुती उपाय Constipation home remedy: kzbin.info/aero/PLWLVUUxp3ijUa2bVaph8Fk96m8raJbXqT
@sandhyadeshmukh7442
@sandhyadeshmukh7442 Ай бұрын
Atishay upyukt mahiti sir dhanywad
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic Ай бұрын
धन्यवाद! Stay connected, keep watching!
@ganeshrathod8906
@ganeshrathod8906 2 ай бұрын
अतिशय छान माहिती दिली डॉ साहेब या वर उपाय सांगा plz
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 2 ай бұрын
घरगुती उपाय सांगणारे काही व्हिडिओ खाली देत आहे, नक्की पहा. पित्त, अपचन, गॅसेस घरगुती उपाय: kzbin.info/aero/PLWLVUUxp3ijUmge-Tu1mA9jyE_ABpxJB8
@akak-bk6bi
@akak-bk6bi 2 ай бұрын
😅​@@drtusharkokateayurvedclinic
@akak-bk6bi
@akak-bk6bi 2 ай бұрын
​@@drtusharkokateayurvedclinic😊 😅jl_=😅😅😮😅😅😅😊ykxx😊
@meghnawaghmare2509
@meghnawaghmare2509 Ай бұрын
Thanks Sir 🙏 very helpful video for me
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic Ай бұрын
धन्यवाद! Do Share & Subscribe! Keep watching!
@madhuriprabhu9135
@madhuriprabhu9135 6 ай бұрын
Sir,my age 60 years,neck v kanachya problem mule chakkar yete,Kay krave? mla pn vatacha tras aahe,Kay pthya kravit sanga,Pls...
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 6 ай бұрын
वात, पित्त, कफ यांचे आजार आणि त्यावरील घरगुती उपाय: kzbin.info/aero/PLWLVUUxp3ijXClu6jkHGMgdnDD58SCU1J
@surajranpise2851
@surajranpise2851 2 ай бұрын
सर मला तुमचा व्हिडिओ खूप आवडला छान माहिती दिली तुम्ही. तुम्ही व्हिडीओत सांगितल्याप्रमाणे मला खूप विचार करण्याची सवय लागली आहे मी कितीही ठरवल तरीही विचार कमी होत नाहीत अगदी छोट्या गोष्टींचा सुद्धा ताण येत आहे. न काही खता ढेकर येतात. आणि सकाळी पोट नीट साफ होत नाही यासाठी काय उपाय करू कृपया सांगा.
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 2 ай бұрын
Ghee benefits | सकाळी दूध तूप घेण्याचे फायदे: kzbin.info/aero/PLWLVUUxp3ijXmXqUe41W6Y7SC9r2RCF_z
@surajranpise2851
@surajranpise2851 2 ай бұрын
@@drtusharkokateayurvedclinic thank you dr reply dilyabaddhal. pn mi yapaiki kahi ghet(khat)nahi itar upay asel tr krupaya suchava.
@shitalkharade7142
@shitalkharade7142 Күн бұрын
मला पित्ताचा अल्सर आहे काय उपाय सांगा
@supriyamenavlikar9635
@supriyamenavlikar9635 2 ай бұрын
Chan mahiti sangitali,aavdale
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 2 ай бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!
@Jayshreevlogs_12
@Jayshreevlogs_12 Ай бұрын
सर मला पित्ताचा त्रास आहे आणि जर समजा मी रोज एक ग्लास ताक घेतले तर याने पित्ताचा त्रास होईल का
@magmuma.1225
@magmuma.1225 Ай бұрын
kay talaych aahe, he sangitlat sir, kay khave te krupa karun sangav 🙏🙏🙏
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic Ай бұрын
पित्त, अपचन, गॅसेस घरगुती उपाय: kzbin.info/aero/PLWLVUUxp3ijUmge-Tu1mA9jyE_ABpxJB8
@Rajveera1010
@Rajveera1010 7 күн бұрын
पित्त होऊ नये म्हणून आपली जीवनशैली कशी पाहिजे
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 6 күн бұрын
या विषयावर लवकरच एक व्हिडिओ येईल. धन्यवाद!
@chandukaware8994
@chandukaware8994 4 ай бұрын
डॉक्टर साहेब आपण खूप छान माहिती दिली आणि ती आम्हाला आवडली आपण सांगितलेल्या माहितीनुसार आमचे समाधान झाले आपले मनापासून धन्यवाद ❤
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 4 ай бұрын
धन्यवाद🙏🙏
@ravichougale5192
@ravichougale5192 19 күн бұрын
खुप छान
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 19 күн бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद🙏. ही माहिती आपल्या नातेवाईकांना, मित्र-मैत्रिणींना तसेच ग्रुपला फॉरवर्ड करा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना यापासून फायदा मिळेल. धन्यवाद👍
@vijayahivare5069
@vijayahivare5069 2 ай бұрын
Khu Chan Mahiti Dili thanku sir
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 2 ай бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!
@hemantkolahtkar1902
@hemantkolahtkar1902 6 ай бұрын
Sir mala pl harpeas nagin sethi upcharge sangave thanks.
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 6 ай бұрын
नागिन कधी झाली आहे यावरून त्याचे उपचार ठरतात. नुकतीच झाली असल्यास काही बाह्य उपचार लेप असेही उपचार करावे लागतात. तसेच बरेच दिवस होऊन गेले असल्यास व त्याचा त्रास आताही होत असल्यास शरीरातील उष्णता कमी करण्यासाठीचे काही उपाय करावे लागतात. या संदर्भात काही व्हिडिओज आपल्या चॅनलवर आहेत नक्की पहा. खूप खूप धन्यवाद !!!
@rekhamore5653
@rekhamore5653 Ай бұрын
सर premenopause आणि वाताचा काही संबंध आहे का, माझे वय 48 आहे,मला सध्या वाताचा खुप त्रास होतो आहे. त्याच्याने पोटात डावीकडे जडपणा जाणवतो आणि पाठीच्या बाजुलाही वात भरल्यचे जाणवते. Gynac ना दाखवलं तर म्हणतात की वाताचा आणि menopause चा काही एक संबंध नाही. पोटात वात तयार होईल असे पदार्थ खाणेही मी बंद केलेय, रात्री झोपल्यावर तर खुप अस्वस्थ वाटते,कृपया ह्याच्यावर काही उपाय सांगा सर.
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic Ай бұрын
हो, नक्कीच वाताचा संबंध असतो. वात कमी करण्याचे उपाय: kzbin.info/aero/PLWLVUUxp3ijUvqVasOAyfRbbeTHzOkINm व्हिडिओ मध्ये सांगितलेले उपाय नियमितपणे केल्यास वाताच्या तक्रारी कमी होतात, असा अनुभव आहे. धन्यवाद! Stay connected, keep watching!
@supriyamenavlikar9635
@supriyamenavlikar9635 2 ай бұрын
Ratri zop yet nasel ter Kay karave
@someshwaringle3382
@someshwaringle3382 19 күн бұрын
खूप छान ✍️
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 19 күн бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद🙏. ही माहिती आपल्या नातेवाईकांना, मित्र-मैत्रिणींना तसेच ग्रुपला फॉरवर्ड करा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना यापासून फायदा मिळेल. धन्यवाद👍
@tablawithabhang1169
@tablawithabhang1169 4 ай бұрын
सर तुमचे व्हिडिओ खूप खूप काही सांगून जातात आभारी आहे. पुणे राजगुरुनगर सध्या मुंढवा हवेली
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 4 ай бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद!
@tablawithabhang1169
@tablawithabhang1169 4 ай бұрын
सर धन्यवाद
@PoojaSomalkar
@PoojaSomalkar 26 күн бұрын
Sar pani ani tup ghetl tr chalel ka
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 26 күн бұрын
हो. धन्यवाद! Stay connected, keep watching!
@AnilRajput-m5m
@AnilRajput-m5m 2 ай бұрын
Sir mala particular jevanachi timing fix karun dya mala hyper acidity tras Haye on request
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 2 ай бұрын
Ghee benefits | सकाळी दूध तूप घेण्याचे फायदे: kzbin.info/aero/PLWLVUUxp3ijXmXqUe41W6Y7SC9r2RCF_z
@Kish709
@Kish709 2 ай бұрын
सर, मला सकाळी अंघोळ झाली की एक ग्लास पाणी प्यायची सवय आहे. तर दूध तूप सकाळी पाणी नं घेता घ्यावे की पाणी पिऊन घ्यावे. सकाळी पाणी पिणे चांगले आहे की नाही ते पण सांगावे.
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 2 ай бұрын
kzbin.info/www/bejne/l6DbXoqfa8Sfjrc सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ नक्की पहा, धन्यवाद!
Это было очень близко...
00:10
Аришнев
Рет қаралды 3,4 МЛН
إخفاء الطعام سرًا تحت الطاولة للتناول لاحقًا 😏🍽️
00:28
حرف إبداعية للمنزل في 5 دقائق
Рет қаралды 80 МЛН
How it feels when u walk through first class
00:52
Adam W
Рет қаралды 21 МЛН
Smart Sigma Kid #funny #sigma
00:14
CRAZY GREAPA
Рет қаралды 9 МЛН
Marathi vs South Cinema: The Real Truth About Hits and Flops
7:35
The Marathi Show
Рет қаралды 33
Это было очень близко...
00:10
Аришнев
Рет қаралды 3,4 МЛН