आपण मराठी साहित्य संकलित करून ते प्रसारित करीत आहात, त्याबद्दल खूप आभार आणि शुभेच्छा! आपण पुलंचे विचार म्हणून शेअर केलेल्या काही विचारांपैकी दोन-तीन विचार हे व.पु.काळे यांचे आहेत , याची कृपया नोंद घेऊन पुढील व्हिडिओ करताना सर्व विचार पुलंचेच असतील याची काळजी घ्यावी.
@Partnerchi_Graffiti_Wall4 ай бұрын
नक्कीच , मी दोन रेफरन्स पाहून, संकलित केलं होतं, पण पुन्हा नव्याने चेक करून, इतर व्हिडिओ मध्ये करेक्ट करण्याचा प्रयत्न निश्चित पणें करेन.. धन्यवाद