खूप छान प्रेरणा आहे गाडगे बाबाची मन प्रसन्न झाले ऐकून अशा महामानवाने कीर्तन मधून सर्व काही समाजाला समजावून सांगितले खूप अभिमान आहे मला छान वाटले ऐकून
@baburawapte51273 жыл бұрын
Khupch change vichar gadgebabanche
@girishwaghchoure15503 жыл бұрын
खूपच सुंदर विचार मना पासुन नमस्कार
@gautamjambhulkar61883 жыл бұрын
Very nice thinking
@vaijanathsambajikamblw91753 жыл бұрын
खुप छान आहे
@gautamwaywal77613 жыл бұрын
@@gautamjambhulkar6188🙏🙏🙏
@rupeshmore91513 жыл бұрын
गाडगे बाबा व बाबा साहेब आंबेडकर अशा दोन्ही महा पुरुषा सारखे पुन्हा कोणी जन्माला येणे म्हणून दोन्ही महापुरुषांना कोटी कोटी प्रणाम
@nivruttibhor24452 жыл бұрын
Dr. Kalam saglyat bhari bhau missile man
@kundlikguvhade98523 жыл бұрын
मानसात वावरणारा देव म्हणजे संत गाडगे बाबा. बाबासाहेबाच्या र्हदयातील संत संत गाडगे बाबा
@bhushanghormade52583 жыл бұрын
Khup chhan prerana aahe badge babachi aachich prerana dayi video banavat ja
@rajeshsurwase643017 күн бұрын
वस्तुस्थितीशी अनुसरून संत गाडगेबाबांचे विचार आहेत याचा अवलंब म्हणजे सुखी जीवनाचा गुरुमंत्र मिळेल
@sunilsontakke188310 ай бұрын
संत गाडगेबाबा यांचे विचार अतिशय सुंदर जीवनात मार्गदर्शन घेण्यासारखे आहे समाजातील सर्व स्तरातील मानवाने त्यांचे विचार अंगीकारावे तेव्हा आपल्या जीवनाचे सार्थक होईल जय संत गाडगेबाबा
@dnyandeobhirad282429 күн бұрын
श्री संत गाडगेबाबा चे विचार ऐकुन मनाला भुरळ पडली.. गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला
@meenavairale530410 ай бұрын
संत गाडगे बाबा यांना आज जयंती निमित्त विनम्र अभिवादन. गेले सांगून गाडगे बाबा मुल करा शहानिरर विका प्रसंगी घरदार नका राहू अडाणी र.
@shrirambharti8942 жыл бұрын
संत गाडगे बाबा व डाँ.बाबासाहेब आंबेडकर राष्ट्र पुरुष हे भारत देशाला एक महान रत्न लाभलेले आहे व त्यामुळे देशात फार मोठी क्रांती घडून आलेली आहे
@sandeepnerurkar4918 Жыл бұрын
Also Jyotibaba Phule
@bhausahebavhad28683 ай бұрын
आपलया देशाला संत गाडगे महाराज आणि डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची आवश्यकता आहे. देश नक्कीच प्रगतीपथावर जाइल 🎉🎉👍👍
@Dnyaneshwarkhandare684511 ай бұрын
संत गाडगेबाबा व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या सारखे महापुरुष या पुढे होणे नाही....... 🙏🙏🙏
@vishalagam37773 жыл бұрын
अतिशय जबरदस्त बनवला भाऊ
@STAYINSPIREDMARATHI3 жыл бұрын
Thank You... 😊🙏🏻
@krushnakanhaiya2 жыл бұрын
खूपच छान आज प्रत्येकाला जीवन जगत असताना हे विचार आत्मसात करण्याची गरज आहे
@sangitaatkar87853 жыл бұрын
गाडगे बाबा आणि बाबासाहेब याचे नाते म्हणजे विचाराचे ते रक्ताच्या नात्यापेक्षा श्रेष्ठ नाते आहे मानवाच्या हिताचे प्नेमाचे आणि उन्नतीचे
@narayanghuge37513 жыл бұрын
श्री संत गाडगेबाबा यांच्या विचारांचे आजच्या पैसे घेऊन किर्तन करणार्या बुवांनी व समाजाने जर आचरण करुन ते अमलात आणले तर कोरोनासारख्या महामारीला ही आपण सहज हरवू शकू एवढे ते उपयुक्त व प्रेरणादायी आहेत.
@vivekgurav18952 жыл бұрын
Hy lokana fakt paisa kamvaicha ahe bs
@alkawakade28693 жыл бұрын
खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यावाद अशीच नवनवीन माहिती दिली तर पुढची पिढी प्रेरणादायी ठरेल.
@STAYINSPIREDMARATHI3 жыл бұрын
Thank You... 😊🙏🏻
@niteshvasulkar38693 ай бұрын
खुप खुप सुंदर आणी अस्मरणीय आहे जय गाडगे बाबा
@rameshtambat5473 ай бұрын
संत गाडगेबाबा एक अद्भुत विचाराचे महान योध्दा होते त्यांचा सारखा संत विदर्भात कधीही झाले नाही आणि भविष्य काळात पण होणार नाही सत सत नमन माझ्या थोर पुरुष संत गाडगेबाबाना
@hanmantvibhute60602 ай бұрын
गाडगेबाबांचे विचार ऐकून मन प्रसन्न झाले सदर विचार ऐकताना माझ्या कुटुंबातील सर्वजण आम्ही एकाग्र होऊन ऐकत होतो असे वाटत होते की बाबाच प्रत्यक्ष उपदेश देत आहेत
@AnnasahebKharat-tc1md2 ай бұрын
जय भिम जय गाडगेबाबा
@harshuandmansvi90633 жыл бұрын
खूप छान खरचं
@STAYINSPIREDMARATHI3 жыл бұрын
Thank You... 😊🙏🏻
@rinagavli14432 жыл бұрын
Khup chan विचार आहेत 🙏गाडगे बाबा आणि बाबांसाहेब असे vichavant होते ki ते sarv aadic sangayce 🙏मस्त 👌
@haribhaushinde47083 жыл бұрын
संत गाडगेबाबा यांनी चांगलं निःस्वार्थ पणे समाजसुधारक होऊन 💯 टक्के काम केलं आहे 🙏🙏🙏🙏🙏
@mangalkale75745 ай бұрын
खूप खूप प्रेरणादायी समाजासाठी काळाची गरज 🙏🙏
@dhananjayhembade98863 жыл бұрын
बाबांनी विचार आपल्या समोर ठेवले आहे. आशा बाबांना कोटी कोटी प्रणाम.
@sureshsatpute75943 жыл бұрын
संत गाडगेबाबा़ंचे विचार खूप प्रेरणादायी व समाजाला नव संजीवनी देणारे आहेत
@Yincarto3 жыл бұрын
भाऊ मस्त
@STAYINSPIREDMARATHI3 жыл бұрын
Thank You... 😊🙏🏻
@bharatsahare5173 жыл бұрын
महापुरुषांना कोटी कोटी वंदना गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला देव मंदिरात नाही तर माणूसा आहे अतिशय सुंदर माहिती सांगितली जी सर व पुढील वाटचालीस मनापासून खूप खूप धन्यवाद जी सर
@STAYINSPIREDMARATHI3 жыл бұрын
Thank You Bharat Sir... 😊🙏🏻
@shamraoholikeri93853 жыл бұрын
🙏संत गाडगेबाबा यांचे विचार ऐकून मन प्रेरीत झाले बाबा नां विनम अभिवान🙏
@babanpaithane39613 жыл бұрын
खुप छान माहिती संकलन करून ठेवली आहे दोन महापुरुषांना विनम्र अभिवादन 🙏🙏🙏🙏🙏
@mahendrasalve3325 Жыл бұрын
संत गाडगे महाराज व डॉ बाबासाहेब आंबेडकर , महात्मा ज्योतिबा फुले , छत्रपती शाहूमहाराज हे खरे समाज सुधारक या सर्व महान पुरुषांना विनम्र अभिवादन ! जयभीम ! जयशिवराय !
@dhondirammandhare2318 Жыл бұрын
आई वडील हेच खरे देव, हे सांगणारे, मानसातच देव, आहे, असे सांगणारे, खरे संत, गाडगेबाबा, जय जिजाऊ जय शिवराय, जय शाहु महाराज जय फुले आंबेडकर,
@balkrishnagosavj12373 жыл бұрын
गाडगेबाबा हे खरे संत होते किती ठिकाणी किर्तन केली एक रूपया घेतला नाही
@adityachavan94253 жыл бұрын
Khup chan Dada kharokhar baba che vichar Jayne getale thay chi pragati zali 👍👍🙏🏻🙏🏻
@STAYINSPIREDMARATHI3 жыл бұрын
Thank You... 😊🙏🏻
@anitadahiwale98843 жыл бұрын
खूप प्रेरणादायी विचार आहे.आज लाेकांना गाडगे बाबांच्या विचारांची गरज आहे . जयभिम नमो बुध्दाय
@shatrughanmore24263 жыл бұрын
आजचे किर्तनकार गाडगे महाराजांचे विचार किर्तनात सांगित नाहीत.तर देव धर्मात अडकवित असल्याचे दिसून येते.आज समाजाला किंवा देशाला गाडगे महाराजांच्या विचारांचा गरज आहे.
@RohiniPatil-l9q3 ай бұрын
Agadi barobar aahe
@sanjayghadge59502 жыл бұрын
अतिशय अनमोल विचार आहेत...जर पाळले तर!?
@manishabarve81343 жыл бұрын
खरच गाडगे महाराज किती थोर होते, यालाच देवमाणूस म्हणावे. यांचे विचार प्रत्येकाने आप आपुल्या घरातील वेक्तीला नक्कीच सांगा.
@bhaskarzemse66593 жыл бұрын
True Everyone must follow his all thoughts in toto
@jadhavfamily66722 жыл бұрын
प्राण्यांची हत्या करू नका, माणसात देव बघा . ह्या पेक्षा अजून काय समजवायला पाहिजे.कोटी कोटी प्रणाम संत गाडगेबाबांना .
@rameshgedam19283 жыл бұрын
फारच छान अप्रकाशित अप्रतिम , जय भीम जय गाडगे बाबा नमोबुदधाय जय संविधान
@raghunathparvate35913 жыл бұрын
खरोखरच सर्व अमूल्य विचार...!!! गोपाला गोपाल देवकीनंदन गोपाला...
@mangalhirvebudhaisgreatnam5596 Жыл бұрын
शिक्षण नसताना विज्ञान वादी असे संत गाडगेबाबा जयंती कोटी कोटी प्रणाम 🙏🏾🙏🏾
ज्यांचे आदर्श संत गाडगेबाबा जी आहेत ते आयुष्यात कधीच पराभूत होऊ शकत नाही गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला
@anikettupe19883 жыл бұрын
खरच गाडगे महाराज गे्ट होते
@budhay20163 жыл бұрын
खर च अमुल दादा ,तुम्ही खूप विचार पूर्वक ,अभ्यास करून .समज जागृती निर्माण करण्यासाठी .आम्हाला इतिहास सत्य माहिती देता .. तुम्हाला कर्तीकरक.जय भीम. जय शिवराय.
@milindjadhavjadhav80273 жыл бұрын
लोक नाय सुधारणार
@KailasPahurkar-pj7ig Жыл бұрын
Khubchand gadge Baba vichar😊 Jay Hind Jay Bharat
@bharatsahare5173 жыл бұрын
वंदनीय संत गाडगेबाबा जी यांना शत् शत् नमन गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला
@vasantdalvi92953 жыл бұрын
संत गाडगेबाबांचे कीर्तन ही देव वानीआहे,मुलांना शाळेत हे शिकवीले पाहीजेत,त्यांचे भविष्यात भले होईल
@dayanandrathod37173 жыл бұрын
खूप छान माहिती आहे गाडगेबाबा ना प्रणाम ..!
@dhondirammandhare23182 жыл бұрын
खुपच सुंदर विचार मांडले आहेत सर, जय जिजाऊ जय शिवराय जय भारत,
@dattamolane97082 жыл бұрын
खूप चांगले विचार आहे हिंदू लोकांनी हा विचार अवलंबले पाहिजे आणि कोंबडे बकरी कापणे बंद केले पाहिजे आणि सर्व संत चे विचार अवलंबले पाहिजे हिंदू धर्म मा मध्ये पशु मात्रा दया केली पाहिजे हा च खरा हिंदू धर्म आहे जय शिवराय जय श्री राम जय हिंदू धर्म
@gautamkamble75103 жыл бұрын
ज्यांनी ज्यांनी महापुरुषांना वाचलं, ऐकलं, त्यांनाच या जगात खरा देव सापडला आणि सत्याचा मार्ग सापडला... 🙏🏻🙏🏻
@nagmalonare75282 жыл бұрын
Gadgebabana and dr,babasahab -ambedkrana koti koti pranam
@anandraopathade83732 жыл бұрын
खूप छान गाडगेबाबा.चे.बोल.दखवले.जेयभिम
@bharatkalyankar13913 жыл бұрын
खुपचं छान आहे माऊली
@balajipalshetkar9850 Жыл бұрын
खूप छान. मी गाडगे बाबांचे विचार मानतो
@shankarghule19023 жыл бұрын
गाडगेबाबा बाबा विचार मनाला फार मोठा बोध देणारे होते असेच संत देशांत निमार्ण व्हायला हवेत हि ईश्वर चरणीं प्रार्थना करिता आहे
@ajaynikumbhe92234 ай бұрын
जगातील सर्वश्रेष्ठ विडिओ आहे हा ❤
@sushmazapale5886 Жыл бұрын
व्हिडिओच्या शेवटी जेव्हा संत गाडगेबाबा आणि आंबेडकर यांच्या भेटीचा प्रसंग ऐकला तेव्हा डोळ्यात पाणी आले....🥺तो प्रसंग खूपच मनाला भावला. खुप, खुप आणि खुपच सुंदर व्हिडिओ. ....🙏🏻
@STAYINSPIREDMARATHI Жыл бұрын
Thank You... 😊🙏🏻
@saraswatisamajiksevasantha23273 жыл бұрын
सतं गाडगेबाबाचे विचार नवीन पीढीला समझने गरजेचे आहे. मोबाईल ,टीव्ही बघण्याच्या नादात वेळ पुरत नाही हीच मोठी खत आहे,काही ना विचार समजतात पण पुरोहीला विचारायची हिम्मत होत नाहि ,आपण युटूब व्हीडीओ मार्फत दाखवले धन्यवाद💐💐👑💐💐
@STAYINSPIREDMARATHI3 жыл бұрын
Thank You... 😊🙏🏻
@tukaramnamaye39742 ай бұрын
परमेश्वर समज आणि गैरसमज सद्गुरु श्री वामनराव पै. जीवन विद्या मिशन मुंबई. तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. प्रत्येक कृति राष्ट्र हिताची विश्व शांतीची. जसा विचार तसा जीवनाला आकार. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुध्दी दे आरोग्य दे. सर्वांना सुखात आनंदात, ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर. आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. देव आहेच पण तो कसा? वाचा जीवन विद्येचा मंगळ कलश. विठ्ठल विठ्ठल. परमेश्वर आहे का? वाचा सद्गुरु श्री वामनराव पै.
@राहुलघाटोळ2 ай бұрын
देव तुमचे भले करो.
@rinamahire4183 Жыл бұрын
Koti koti naman gadgebabana
@sadanandshirsat12292 жыл бұрын
गाडगे बाबा खरे संत होते खरे राष्ट्र संत आहे ते🙏🙏🙏
@navnaththakre44072 жыл бұрын
खूप खूप अभिनंदन संत गाडगे महाराज यांना अभिनंदन संत 🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐👍👍👍
@pandubavdhane94843 жыл бұрын
जय गाडगेबाबा महाराज
@DipakKalpande-i8b2 ай бұрын
धन्यवाद सर 🙏आपण प. पूज्य. श्री. संत गाडगेबाबा यांच्या जीवन चारित्रास अनुसरून समाज प्रबोधन पर खूप सुंदर असे विचार जाणून घेण्याची संधी उपलब्ध करून दिलीत. त्याबद्दल आपले मनस्वी खूप खूप आभार... 🌹🙏मैत्रीपूर्ण सस्नेह सप्रेम 💙जय🙏भीम💙🪷🙏🙏🙏
@vikasadhav67603 жыл бұрын
गाडगे बाबांच्या विचाराची तुलना कुणाबरोबर होऊ शकत नाही धन्य ते गाडगेबाबा माझा तुम्हाला कोटिकोटी प्रणाम जय भीम
@Vidyasantoshvhatkar6619 Жыл бұрын
तुम्ही किती छान विचार सांगता संतान बद्दल महान पुरुषांबद्दल तुमच्या या प्रचारामुळे महान पुरुषांबद्दल समजलं 🙏 तुमचे 👍खूप खूप आभार 🙏
@STAYINSPIREDMARATHI Жыл бұрын
Thank you...
@shashikanthulwale58393 жыл бұрын
विचार खरोखरच छान आहेत, अर्थपूर्ण, परिवर्तनकारी, आहे
@सत्संग-र9ण3 жыл бұрын
संत गाडगेबाबा कि जय,🙏🌷🌷
@BhauraoWankhade-k5c3 ай бұрын
जबरदस्त विचार आहेत
@shantaramingale73103 жыл бұрын
Khupch sundar, mangalmay jaybhim, sant gadge baba ki jay jay shivaray
काल बाजारात गेलो तर भाजीपाल्यापेक्षा देव विकणार्यांची दुकाने जास्त होती. .देव जर पावला असता तर काय विकणार्याने तो विकला असता...?
@GautamHalwale2 ай бұрын
😊😊*
@rishabhkapoor71386 күн бұрын
Maharashtrat lakho kumbhar dev banvtat. Vikatat Tyana dev pavlach ki tyanche ghar deva mulech chalun rahile...
@govindabaviskar16632 жыл бұрын
गोविदांबाविरकर
@ayushyajagtana47423 жыл бұрын
विचारधारा खुप छान आहे. लोकांमध्ये जनजागृतीसाठी करण्याचे महान कार्य करण्याचे काम छान संकल्पना आहे. अभिनंदन सर..🙏
@ashokthakare34885 күн бұрын
असे देव माणसं पुन्हा होणे नाही, कोटी कोटी नमन देव माणसांना ❤❤❤
@sumitgodbole54243 жыл бұрын
गाडगे महाराज के विचार बहूत मत्व पूर्न होते
@rakeshurkude16242 ай бұрын
गाडगे बाबा यांचे पाखंड वादा विरोधात खुप मोठे योगदान आहें
@vilasurkude80652 жыл бұрын
एका शिक्षित,सुशिक्षित लोकांनाही जमले नाही किंबहुना हे गाडगे बाबा पेक्षाही अडानीच म्हणावे लागेल. बाबांचे विचार महान आहेत . गाडगे बाबा म्हणजे विज्ञानवादी विचार,आचार,
@shobhabhuyar50092 жыл бұрын
खुपच छान व मार्मीक विचार करायला भाग पाडले जावे असे अमुल्य विचार होते, गाडगे बाबांचे.धन्यवाद.👌👌💐
@nitinwaghade173 жыл бұрын
खुप छान संत गाडगे बाबा ची शिकवण साधि आणि सोपि आहे.
@STAYINSPIREDMARATHI3 жыл бұрын
Thank You...
@shashikalagangawane35973 жыл бұрын
Khup chhan
@STAYINSPIREDMARATHI3 жыл бұрын
Thank You... 😊🙏🏻
@SuperstitionSolutions2 жыл бұрын
बाबांचे अमूल्य कार्य होते
@diliprote31113 жыл бұрын
खुप छान आहेत विचार
@badrinarayanjangalepatil Жыл бұрын
संतश्रेष्ठ गाडगे महाराज यांनी जे विचार मांडले ते आज आपल्या ऐकायला चांगले आणि योग्य वाटत असले तरी 100 वर्षांपूर्वी हे समाजाला समजावणे अत्यंत कठिण होते संत गाडगेबाबा खरोखरच एक चालते बोलते विद्यापीठ होते
@mandagawali61473 жыл бұрын
बाबांचे विचार प्रत्येका पर्यंत पोहचणे गरजेचे आहे आपले आभार
@pradeeptambe96773 жыл бұрын
Hi perna Aaikun mahje dole panyani bharale. Khup moti mahan hasti hotya. Jay Bhim
@pandubavdhane94843 жыл бұрын
दोन्ही महापुरुषांना वंदन
@tribhuvansakhahari36352 жыл бұрын
Sant GADAGEBABA thought and work is great and no forget till my last breath Jai GADAGEBABA Jai bhim namo budhay thank you Sir
@khadsegopal83 жыл бұрын
Khupch bhari aawaj pn khupch bhari ahe
@STAYINSPIREDMARATHI3 жыл бұрын
Thank You... 😊🙏🏻
@kiranpatil4dpatil7392 жыл бұрын
सर बहुजन समाजाला सत्यनारायण कळतो पण गाडगे महाराजांचे विचार नाही कळत खूप छान प्रबोधन केलं जय जिजाऊ जय शिवराय जय बहुजन
@abhayshende44534 жыл бұрын
Gadgebaba che vichar ani karya mahan hote , kirtanatun samajala jagrut kele . Babasaheb khud thank bhetayala ale hote.... Koti koti pranam.