Рет қаралды 215
प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (PMFME) अंतर्गत उद्योगाची यादी👇👏🏻🙏🏻😌
1) बेकरी उद्योग
2) केळीचे चिप्स निर्मिती उद्योग
3) बिस्किट निर्मिती उद्योग
4) पोहा निर्मिती उद्योग
5) काजू प्रक्रिया उद्योग
6) बेकरी (ब्रेड/टोस्ट/खारी इ.) निर्मिती उद्योग
7) केक निर्मिती उद्योग
8) चॉकलेट निर्मिती उद्योग
9) कोकोनट मिल्क पावडर निर्मिती उद्योग
10) कस्टर्ड पावडर निर्मिती उद्योग
11) दलीया निर्मिती उद्योग
12) डाळमिल
13) एनर्जी ड्रिंक निर्मिती उद्योग
14) पिठाची गिरणी
15) फ्रेंच फ्राय निर्मिती उद्योग
16) फ्रुट ज्युस निर्मिती उद्योग
17) अद्रक - लसुण पेस्ट निर्मिती उद्योग
18) ग्रेप (द्राक्ष) वाईन निर्मिती उद्योग
19) शेंगदाणा/सोयाबीन/सूर्यफूल/करडी/ जवस/मोहरी/तीळ तेल इ. निर्मिती उद्योग (तेलघाना लाकडी/यांत्रिक)
20) हिंग निर्मिती उद्योग
21) मध निर्मिती उद्योग
22) डाळींब उद्योग
23) आइसक्रिम कोन निर्मिती उद्योग
24) फळांची (चिकू/केळी/पपई/आंबा) मिठाई
25) जैम व जेली निर्मिती उद्योग
26) लिंबू शरबत निर्मिती उद्योग
27) नुडल्स/शेवई निर्मिती उद्योग
28) ज्यूस/शरबत निर्मिति
29) पाम तेल निर्मिती उद्योग
30) दूग्धजन्य पदार्थ (पनीर/चिज/श्रीखंड/आम्रखंड/खोवा/ तूप इ.) निर्मिती उद्योग
31) पापड निर्मिती उद्योग
32) पास्ता निर्मिती उद्योग
33) लोणचे निर्मिती उद्योग
34) आलू चिप्स निर्मिती उद्योग
35) राईस ब्रान तेल निर्मिती उद्योग
36) सुगंधित सुपारी निर्मिती उद्योग
37) सोया चन्क निर्मिती उद्योग
38) सोया सॉस निर्मिती उद्योग
39) मिरची/हळद/मसाले निर्मिती उद्योग
40) शुगर कँडी निर्मिती उद्योग
41) सोयाबीन पनीर व सोयाबीन खरमुरे, सोयाबीन वडी, सोया स्टीक्स निर्मिती उद्योग
42) इम्लीपल्प निर्मिती उद्योग
43) टोमैटो प्रोसेसिंग उद्योग
44) चेरी(टूटी फृटी) निर्मिती उद्योग
45) विनेगर निर्मिती उद्योग
46) पशू खाद्य
47) मशरूम निर्मिती उद्योग
48) सुकडी निर्मिति उद्योग
49) नमकीन निर्मिति उद्योग
Note: वरील यादी आपल्या उद्योगाच्या अनुषंगाने दिलेली आहे असं नाही की हेच प्रोजेक्ट तुम्ही टाका किंव्हा तुमच्या परिसरात वरील प्रोजेक्ट चालत असेल तर टाकू शकता. मानवाला किंवा पशुला जे खाद्य लागेल, ते अन्न प्रक्रिया प्रोजेक्ट तुम्ही टाकू शकता वरील लिस्ट फक्त ढोबळमानाने तयार केलेली आहे👏🏻🙏🏻😌
सदर उद्योगांकरिता 35% आणि मार्केटींग व ब्रॅण्डिंग साठी 50% अनुदान उपलब्ध आहे.
✳️अधिक माहितीसाठी संपर्क✳️
🔴रवितेज उमरसिंग जाधव🔴
✳️जिल्हा संसाधन व्यक्ती✳️
☎️ 9157403913
❇️जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालय, बुलढाणा आणि जालना 👏🏻🙏🏻😌❇️