जे खरच टाॅपर राहतात त्यांना नक्कीच चांगली नोकरी मिळते. जे कमी मार्क्स ने पास होतात त्यांचे हाल होतात. पण काहीतरी काम करणे गरजेचे आहे. मी कमी मार्क्स मिळवून पास झालेला इंजिनीअर आहे. मी 2001 साली 2000 पगारात नोकरी सूरू केली होती. पण नंतर भरपूर कष्ट (ते मी इंजिनीअरिंग चा अभ्यास करताना केले नाहीत) कामाचा अनुभव या जोरावर आज एका जर्मन कंपनीत एक विभागाचा प्रमुख म्हणून काम करत आहे. पगार पण सहा अकडी आहे. त्यामुळे इंजिनीअर झाल्यावर कामाची लाज, पगार वगैरे न बघता काम करणे आणि अनुभव घेणे फार महत्त्वाचे आहे. हे माझे मत आहे.
@amitpatil43752 жыл бұрын
Barobar ahe Dada tumach
@vipulmahamuni409 Жыл бұрын
Sir tumhi je mhntai te 100% barobr aahe, but lock down madhe aani tay nantr kami pagarat kam krne khup avghad zalai , lockdown madhe majy sarkhy khup mulana mulana gharchi jabadari asly karnane mol majuri sudha kravi lagli ,sir me ghari cnc machine, 3d printer banvla but aata me Eng fild madhun baher aahe 😭 banvlelay machine dhul khat pdlet ,😔 ha aplay system cha dosh aahe 🤐
@yashraj2576 Жыл бұрын
माझ्या भाचीने पण 3 हजार रुपये पासून नोकरी सुरू केली ती आता इटालियन कंपनी मध्ये मॅनेजर आहे , हिम्मत न हरता, शिकत राहते म्हणजे अपडेट राहत असते, मेहनत करते
@vishalshinde3205 Жыл бұрын
Ek sarkha kaam kelaya varna kashi nokri milnar sarvanaa
@vishalshinde3205 Жыл бұрын
@@amitpatil4375 ho
@datta61593 жыл бұрын
पुढारी लोकांनी काॅलेज काढलेवर इंजिनिअर कमी आणि कार्यकर्ते जास्त निर्माण झाले...
@RoarMaddy3 жыл бұрын
सर कॉलेज मध्ये innovation नाही आणि चांगली क्लालेटी पण नाही
@adpatil91003 жыл бұрын
Right
@vilas-shinde21213 жыл бұрын
कट्टर समर्थक 😂😂😂
@itsaboutlife37173 жыл бұрын
Right
@milindsaner82693 жыл бұрын
@@RoarMaddy अगदी बरोबर
@priteshpandit29473 жыл бұрын
त्या वेळेला आम्हाला तरी कुठे अक्कल होती एवढी की इंडस्ट्री ची डिमांड काय , जिडीपी वगैरे वगैरे.....तेव्हा तर मोबाईल पणं नव्हते ,नाही चांगले मार्गदर्शक ☹️
@somnathgheware11323 жыл бұрын
Right
@kedar_official28903 жыл бұрын
newspaper?
@kirtishwalekar46052 жыл бұрын
Right 👍
@sarangdhande91072 жыл бұрын
Yes
@kunaldeshpande3472 жыл бұрын
Tuhmi bole ki film industry writers kade ja. Ya arth acha nahi ki te field madhya related kahi education ghyav lagate.Be Me kel aani job nahi mahnun film madhya aal. Real aim asel tarch yaych. Tuhmi option dila aahe. Kahi lok mahntat ki film actor he study madhya change nasatat mahnun ya field madhya yetat. Sport wale study madhya changle nasatat tyanch laksh lagat nahi mahun te sport madhya jatat. Job lagat nahi mahnun dusarya field jan. Me vfx spical effect visual effects diploma kela aahe. Me hollywood studio madhya job karato. Aaj kalchya mulina tar mulga BE, ME MTake ,BTake, MBBS, MBA, CA, MSc, Bsc, Mca, Bca, Kay pahijet rao. He common Education aahe.
@hexonsystem32843 жыл бұрын
1. Non passionate teachers 2. Non practical approach 3. Non updated syllabus 4. Communication skill problems
@mohansable29993 жыл бұрын
Biggest problem is communication skills.....
@Chinmay_98123 жыл бұрын
@@mohansable2999 and students are also not passionate they copy assignments
@mohansable29993 жыл бұрын
@@Chinmay_9812 yess
@vilas-shinde21213 жыл бұрын
मुळात इंजिनिअर मध्ये क्षमता आहे उगाच Demotivate केलं जातं आपल्याला? आज मी 8th आणि 10th ची मुलं शिकवत आहे पहिल्यांदा अफवांनी मी स्वतःला कमी समजू लागलो होतो पण जेंव्हा मी ती B.Ed आणि D.Ed झालेली मुलं त्यांना MS office , MS powerpoint etc. वापरता येत नाही ते पाहून हसू येवू लागले शाळेत 50000 आणि 60000 घेणारे मास्तर बघून हसू आले आणि अरे आपण जे चिल्लर समजतो हे यांना वापरता येत नाही आणि हे आपली लायकी काढत होते नंतर खूप बरं वाटलं इंजिीअरिंग केलं म्हणून 👍
@legendlucifer62653 жыл бұрын
@@vilas-shinde2121 agree
@kumarchoudhari61083 жыл бұрын
पुढची वाईट परिस्थिती pharmacy वर येणार कारण बंद पडलेल्या engineering colleges ने तिथे pharmacy colleges सुरू केल्या आहेत, आणि जस engineering colleges खुप होत्या तस आता pharmacy colleges ला permission देत आहेत. ते पण जास्त intake.
@kumarchoudhari61083 жыл бұрын
पुढचे भाकीत आहे हे pharmacy चे ,अश्याच नवीन colleges ला permission मिळाली तर.
@ashoksaindane66593 жыл бұрын
@@kumarchoudhari6108 हो बरोबर आहे आपले म्हणणे आता गल्ली बोळात मेडीकल दुकाने
@rohitgurav6853 жыл бұрын
He baherche fake degree vale yetat pharmacy vale tyamule marathi mulancha jast nuksan hotey .... Bhai barobar bollas tu pan
@VijayPatil-kc6cz2 жыл бұрын
पण टपरी सारखे मेडिकल दुकाने निघणार
@bhushanbhangale63473 жыл бұрын
डोळे भरून आले हे सगळं ऐकून. एक इंजिनिर ...👨🏻💻
@Ganesh-xm7kn3 жыл бұрын
सर तुमचे खुप आभार... तुम्ही आमची विदारक स्थिती संगळ्या समोर मांडली.... खुप depression मध्ये आहेत संगळे....
@saurabhlambore53523 жыл бұрын
अहो त्यांच्या team mdhe pn 100% kontr eng. असणार
@sanketgavali92523 жыл бұрын
Kay zal bhau ?
@saurabhlambore53523 жыл бұрын
@@sanketgavali9252 kahi nahi o eng . सगळीकडे असतात vo mi pn hay 😀😃
@saurabhlambore53523 жыл бұрын
@@sanketgavali9252 Bhai tu घेणार असचील तर घे admission eng. la IT sector choose kr
@saurabhlambore53523 жыл бұрын
@@sanketgavali9252 bhau माझी mech. hay ......
@shripandit41573 жыл бұрын
मागील दोन वर्षाचे विद्यार्थ्याचे खूपच अवघड आहे. online class mule खुप भयंकर परिस्थिती आहे
@Shravan_Pandav_213 жыл бұрын
Ho na 😥 अवघड झालंय सगळं
@shubhamscreation91543 жыл бұрын
Khup percentage bhetale mulana aani computer it branch demand madhe aahe admission nahi bhetat aahe
@I.R.O.N.M.A.N3 жыл бұрын
_लोकांनी मिळेल तिथे अगदी रिसॉर्टच्या जागेवर इंजिनिअरिंग कॉलेज उघडले. आणि AICTE ने त्यांना पैसे खाऊन परवानगी दिली. आणि अशा प्रकारे इंजिनिअरिंग कॉलेजचा "धंदा" सुरू झाला._
@sanketaochar14993 жыл бұрын
इंजनिअरिंग निव्वळ पुढाऱ्यासाठी पैसे कमवायचा धंदा म्हणूनच जास्त महत्वाचा भाग आहे! जर लाखो खर्च करून शेतकऱ्याची मुलं १५-२० पगारावर असणारे मास्तर शिकवायला असतील तर हा धंदाच झाला! प्रॅक्टिकल म्हणून भांगरतून आणलेले रद्दड मशीन शोकेस सारख्या पडून असतात!
@shakti99672 жыл бұрын
Khar ahe
@bhagavanshinde84142 жыл бұрын
Uperse loksahi.our andardse swasahi.
@mohinimuneshwar20112 жыл бұрын
Barobar
@bhushanghadi2291 Жыл бұрын
Perfect comment
@ajayraysakle36402 ай бұрын
Skill capture good job get.
@EVSPARES443 жыл бұрын
कॉलेज मध्ये शिकवलेलं काही समजलं नाही तरी चालेल पण 75% हजेरी पाहिजे यांना.
@sandeshjadhav85673 жыл бұрын
true
@adpatil91003 жыл бұрын
Bhava tu khara engg. Govt. College made hota vatate
@ravi-zg2kf3 жыл бұрын
Kalala nahi tar vicharaicha. Tarihi kalala nahi tar principal la sangaicha.
@ravi-zg2kf3 жыл бұрын
Aplya pragatisathi apanach responsible ahot
@santoshvetal43122 жыл бұрын
Anubhva pahije.... .kontya hi fild cha......
@legendlucifer62653 жыл бұрын
I have completed my engineering and start my profession from ground level like i had engineering in Electrical and my first job i preferred was electrician, after 1 year of experience now i am reputed MNC company employee. Start from scratch if you are really passionate.
@vijaybendre91883 жыл бұрын
अत्यंत सुंदर विश्लेषण केलं आहे, धन्यवाद. (१) अभियांत्रिकी शिक्षण घेताना शिक्षकांच्या हातात 'internal' चे marks असतात, अभ्यासापेक्षा त्या शिक्षकांना 'impress' , खाबुगिरी करणे हे महत्वाचं होऊन बसतं. (२) कॉ ले जेसचा या accreditation करणारी कमिटी जेंव्हा कॉ ले जेसचा परीक्षण करतात आणि कॉ ले जेसला Grade देतात, त्यामध्ये किती 'fake' गोष्टी असतात हे मी स्वतः अनुभवालने सान्गतो. (३) अभियांत्रिकीचा मूळ विषय हा गणित आहे, आणि ते नीट शिकवलं जात नाही, अक्षरश: गणित किंवा त्यातल्या स्टेप्स पाठ करून परीक्षेत लिहिल्या जातात. (४) Examination is one of the cheapest method of judging students but not the best one. (५) पूर्ण घोकंपट्टी, घोका आणि परीक्षेत ओका यामुळे खरं शिक्षणाचं होत नाही. (६) शिक्षकांची आणि विद्यार्थ्यांची 'mental health' या विषयावर कोणी बोलत नाही. आमचे एक H.O.D. विद्यार्थ्यंनाच काय पण 'junior' शिक्षकांना पण छळून काढायचे. (७) परीक्षांसाठी जन्माला आलो आहे अशी अवस्था आहे.
@Ak-sx5wb3 жыл бұрын
agdi brobr
@omkarpatil34093 жыл бұрын
सरकार ने काही रुल्स अँड रेगुलेशन बनवायला पाहिजे इंजिनिअर साठी जे एमआयडीसी मध्ये काम करतात १२००० साठी
@शिवबाआमचामल्हारी3 жыл бұрын
8000 bola 12000 1 yr ni hotat
@Ironman-u5l3 жыл бұрын
Lok sankhya shrap banali ahe bhartala khtam kartey
@RS-zh1vc3 жыл бұрын
मी 2017 engineering केली ते पण कर्ज काढून.... जवळ जवळ 5 लाखाचा...... अजून EMI pay करतोय ...
@vilas-shinde21213 жыл бұрын
😢😢😢
@balgondapatil3 жыл бұрын
Te mobile na gheta karj fedta yet nahi kay. Mobile nasel tr chalt nahi kay
@vilas-shinde21213 жыл бұрын
@@balgondapatil भडव्या लायकी दाखवू नको🙏
@balgondapatil3 жыл бұрын
@@vilas-shinde2121 papana pan Asch boltos kay ?
@veerwankhade6852 жыл бұрын
Pagar kitti bhetate dada
@sandeepshindepatil11803 жыл бұрын
आमच्या गावात एका एका गल्लीत वेगवेगळे इंजिनियर आहेत. जे गाया पाळणे, ट्रॅक्टर ड्रायवर, jcb ड्रायवर असे व्यवसाय करतात 🙏
They are not Engineers they are having just degree
@jayaapawarofficial81123 жыл бұрын
😂😂😂😂
@kalpeshbhavsar65433 жыл бұрын
Tumhi konihi asudya Shetkari, Engineer, Doctor, Businessman...kahihi kara pan je kahi karal tyamadhe Best bananyacha prayatna kara. 👍
@shakti99672 жыл бұрын
Fkt degree wale ahet te
@anilrupnar34782 жыл бұрын
अकडेवरिसहित अतिशय उत्कृष्ठ विश्लेषण केले आहे. खरंच आज विद्यार्थी, पालक, शिक्षक व shiakshanik संस्था आणि सरकारला या मुद्द्यावर चिंतन करण्याची गरज आहे. असाच एखादा मार्गदर्शनपर व्हिडिओ कृषी शिक्षण बाबत जागृती करणारा करावा ही विनंती
@satishbhadane15263 жыл бұрын
D. Ed., B. Ed., Engineering, Pharmacy आणि आता स्पर्धा परीक्षा या सगळ्यांची अवस्था महाराष्ट्रातील मुलांनी मेंढरांसारखी Admissions घेऊन आयुष्याचा जुगार खेळलाय!
@suyogchaudhari3 жыл бұрын
१००टक्के सहमत
@pankajkumarshinde67743 жыл бұрын
True 🔥🔥💯💯
@balajichougale99653 жыл бұрын
Right
@ranilichade503 жыл бұрын
100% ... Jiseke pass talent he vo hi kuch kar sakta hai
@abhimelkewar24272 жыл бұрын
Bhau BSC Agri mdhe
@Rinakumarimh3 жыл бұрын
अतिशय उत्तम चर्चा केली आज ,, धन्यवाद जाधव सर ,,,,,,,,,, मस्त माहिती सांगितली आपला जबरा फॅन ,,,पवन मोहोड (Army)
@amitwagh78593 жыл бұрын
आमच्या इथे मुलांनी 50 टन कांदा विकून it कंपनी मदे टॉपर ला जेवढं पॅकेज मिळत तेवढं कमवले कोई धंदा छोटा नाही होता
@kalpeshbhavsar65433 жыл бұрын
Tumhi konihi asudya Shetkari, Engineer, Doctor, Businessman...kahihi kara pan je kahi karal tyamadhe Best bananyacha prayatna kara. 👍
@Viwes.1M3 жыл бұрын
इंजीनियरिंग ने मला काय दिल अस कोणी विचारल तर मी सांगेन। इज्ज़त आणि पेशन्स
मी topper राहिलोय clg मधे, पण करोनामूळे कंपनीवाल्यांना कमी पगाराची माणसं पाहिजेत, आणि मी त्यांना unaffordable वाटतो. मग काय, भेटेल ते काम करतोय सध्या. सुरवातीला वेटरचं कामपण करुन झालं महिनाभर. बघू आता, अजूनपण आशेवर आहे. कंपन्यांनी पण मानसिकता थोडी बदलली पाहिजे.
@@gopalkadam4087 I T madhe khup job ahe dusre Kai karel
@vikasjadhav24083 жыл бұрын
इंजिनिअरीन कॉलेज ची अवस्था AICTE च्या भ्रष्ट कारभारामुळे वाईट झाली.AICTE ने बरेच कॉलेज ला परमिशन दिले. पण तिथे Education Quality वर control नाही ठेवला. 70 % कॉलेज मध्ये शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना पगार नाहीत व त्यावर aicte काहीच अकॅशन घेत नाही.
@coolbuzz40283 жыл бұрын
Mein bachpan se padhai me tez tha par engineering ne meri zindagi barbaad kar di, parents and society must understand that every academically safe and sound student need not necessarily becomes engineer or doctor, It's a bizarre trap of 4 yrs long stress and pressure....
@bonk55753 жыл бұрын
I can feel you bro 🤗
@ketanjagdale53293 жыл бұрын
True (zindagi barbaad kar di ) zindagi khank na thi jo khak banake guzri
@rahulingle88063 жыл бұрын
U r right
@mohansable29993 жыл бұрын
😓😓
@ranilichade503 жыл бұрын
@bhai... Engineering barbad nagi krati.. Jab engineering admission lete smay sochana chahiye tha muze engineering mai interest he ki nahi.. 😙
@dattaprasadborkar21143 жыл бұрын
पहिले सहा आयआयटी व Bits पिलानी या शिवाय लोकल इंजिनीअर्स ची परिस्थिती फार गंभीर आहे.हल्ली तर काही mechanical engineer government मधे ज्युनियर क्लर्क म्हणून जॉब करतात.
@spawaskar7233 жыл бұрын
फार चांगला व्हिडिओ तो देखील मराठीत. धन्यवाद. भारताच्या GDP १५% production मधून येते ते वाढले गेले पाहिजे. Engineering he vidual science असल्याने imagination, design mathematics, physics या सर्वांचा पाया भक्कम असणे आवश्यक आहे. जर graduate engineers hi avasthat तर डिप्लोमा holders chi काय कथा? गवगांना पुढाऱ्यांनी शिक्षणाचा केलेला खेलखंडोबा.
@vikassawant57153 жыл бұрын
Here some advice 1) Gate exam should be pass and make compulsory while providing degree 2) Last 2 years should be specialisation 3) Last year project should be industrial project and based on last 2 years specialisation 4) college surveys should be taken and banned it if admissions not more 50% via online admissions process for 3 years although college belongs to any political party 5) Last but not least Entrance exam should be tough enough to get the entry for Engineer like medical
@lifehope42013 жыл бұрын
agree with all points except last one....it is not about difficulty or making things difficult since even companies just expect basic understanding from freshers
@CE_harshbarve2 жыл бұрын
Are bhai
@mandarbamane42682 жыл бұрын
1) Less than 20% qualify GATE every year. If BSc, BCom, BA can get degree for regular exams, then enginerts should too. (Many of my friends didn't qualify GATE & managed to get pretty good software/IT jobs & all you need is programming & logic, even non engineering BSc CS, BSc IT can get similar job). It's more about availability of IT jobs majorly where "GATE level core field knowledge" is not really required. 2) There are many subjects & many specializations that picking single one from only first 2 years isn't enough. 1 subject can have 2 to 4 generations extending upto 4 semesters & still have even depth studies in specialization. 3) Agree with 3rd point. But curriculum should be enhanced for it. 4) Agree with 4th point somewhat but if first year batch is admitted, somehow they'll have to stay for at least 4 years, within that span more students will be admitted and so on... also if it is known that college is going to shut down, teachers will rush to other colleges ignoring present students 5) Agree on last point - Extra opinion: It is also about India's increasing population. Less demand and more supply obviously cause this problem. Strict laws should be made on family planning. Not only engineering but almost all fields facing same problem, it's only Engineering that is highlighted.
@abhu8620002 жыл бұрын
Need more practical entrances exam and mai exams.
@kaustubhgirhe52572 жыл бұрын
Gate exam ki fees tera baap bharega kya sale
@homosphonesbriefhistoryofh70193 жыл бұрын
MIT मधुन एका विजअभियांत्रिकी शाखेत डिग्री घेतलेल्या विद्यार्थ्यांने नोकरी मिळत नाही म्हनुन परत ITI च्या विजतंत्री ट्रेड ला प्रवेश घेतला..🤦♂️
@niranjan34232 жыл бұрын
खूप केसेस आहेत तशा.डिप्लोमा वाल्याना सरकारी नोकरीच्या संधी जास्त असतात म्हणून ज्या विद्यार्थ्याने 11-12 करून degree घेतली त्याने डिग्री नंतर पुन्हा डिप्लोमा केला. मी प्रत्यक्ष उदाहरण बघितले आहे. 🤦♂️
@rushikesh134r Жыл бұрын
सर एकदम खर सांगितले तुम्ही.मी सुध्दा घरच्यांचे स्वप्न घेउन नाशिकला संदीप फाऊंडेशन ला इंजिनिअरींगला ऐडमिशन घेतले सरलोकानी गोड गोड बोलून ऐडमिशन करुन घेतले लागेल तस शिक्षण भेटत तर नाही दररोज 100 रु खर्च करुन फक्त 2 लेक्चर होता.बस आणि सेल्फ स्तडि.कारण मला अस वाटतं की फुकट वेळ वाया जात आहे विद्यार्थीचा.आणि बघायला गेले तर स्टाप पंण वेवस्तीत नाही ये.मैनेजमेंट तर नाहीच ये फक्त पैसा मला तर बोलायचे तु फी भर कॉलेज ची तरच तुला एग्ज़ाम ला बसू देवू.मीच नाहिये आशे खुप सारे विद्यार्थी आहे की ते या गोष्टीच्या समोरे जात आहे... एक विद्यार्थी.नाशिक😕
@mithileshdesai10273 жыл бұрын
दादा Engineering सोडून वेग वेगळे व्यवसायात प्रयत्न करणाऱ्या मुला मुलींवर व्हिडियो कव्हर करा ✌🏻
@ranilichade503 жыл бұрын
Engineering student IAS jyda bnate hai
@rahulshinde99402 жыл бұрын
@@ranilichade50 ha karan pressure sahan karu shakat te jasa tyani jee madhe kela
@purnimachaudhari3 жыл бұрын
आपल्याला जितका पगार पाहिजे तितका तो मिळू शकतो पण मालकाने तो द्यावा इतके आपल्याला काम येते का, याचाही विचार करावा. इंजिनिअरिंग ची थिअरी आपले mindset बनवते. तांत्रिक निर्णय घ्यायची क्षमता वाढवते. एकदा सर्विसिंग परसोनेल चे काम बघा... साधे AC मधै गॅस भरण्याचे काम सुद्धा अगदी कठिण असते. वेगवेगळी टूल्स वापरायची क्षमता असावी लागते. यांच्यावरचा (जास्त पगार देणारा) जाॅब म्हणजे सेल्स.... पण याला इंजिनिअरिंग च्या पदवी सोबतच उत्तम इंग्लिश बोलता येणे, उत्तम पर्सनॅलिटी, डिबेटिंग सारखी दुसऱ्याला आपला माल विकून दाखवण्याची क्षमता असावी लागते व शाळेपासूनच त्याची सुरूवात करावी लागते. कंप्युटर उत्तम प्रकारे वापरता येणे. वर्ड, एक्सेल पाॅवरपाॅइंट चांगले येणे. 4wheeler चालवता येणे व लायसेंस असणे. टाय बांधता येणे, आॉफिस युनिफॉर्म (प्रेस केलेला स्काय ब्लू शर्ट व काळी पँट, पाॅलिश्ड लैदर ब्लॅक शू घालणे. स्वत:चे पोट भरता येईल इतपत स्वयंपाक येणे याही बाबी महत्वाच्या आहेत. नोकरी /जाॅब आॉफिस म्हणजे आईबापाचे घर नाही. आपल्याला सूटेबल जाॅब मिळत नाही, पगार तर नाहिच नाही..... आपल्याला स्वत:ला जाॅब प्रमाणे बदलून घ्यावे लागते. कायम गोड बोलायला शिकावे लागते. तर नोकरी (मिळाली) तर टिकते. बऱ्याच मेक इंजिनिअर यांना स्पॅनर सेट, डबल एंड, सिंगल एंड, रिंग, साॅकेट, रॅचेट यापैकी कोणते सूटेबल असते हे ही कळत नाही... अशांना तुम्ही मालक असतात तर कामावर ठेवले असते का .... पंधरा वर्षापेक्षा मोठी मुले स्वत:पाठ्यपुस्तक वाचू शकतात व शंका असेल तर लेक्चरर ला विचारायचे असते तसेच तिथपर्यंतचै शिक्षण त्याला पूरते समजले आहे हे गृहित असते. मोबाईल जसा वापरायला शिकले तसेच तरी ९९% यूजर्सना मराठीत चूक न करता मेसेज टाईप करता येत नाही. आपल्याला जे गरजेचे आहे ते आपल्यालाच शिकायचे असते, हे पोस्ट मुलींना लागु होत नाही. अंगमेहनतीची काम ही त्या करू शकतात. परिक्षेत मुलांपेक्षा उत्तम मार्क मिळवतात.. पुरूष सहकारी अथवा कर्मचारी यांना धारेवर धरू शकतात. आॉफिस वर्क तर त्यांनाच द्यावे. एक MBA चे slogan आहे... Never help your subordinates in their work.... only get it done from them.. So start now, make yourself eligible for work first and then get employment. You are on your own.
@NavnathWagh213 жыл бұрын
अगदी योग्य लिहलय
@Hrishikesh72723 жыл бұрын
जास्त पगाराच्या नोकरीची हाव, कमी कष्ट करून पगार जास्त मिळतो हा खुळा समज, इंजिनिअरिंग केल असेल तर लगेच नोकरी मिळते असा समज, त्याच्या मुलानं प्रवेश घेतला म्हणुन माझ्या मुलानं पण इंजिनिअर व्हाव असा काही पालकांचा हट्ट, खासगी काॅलेजची संख्या, त्यातील विद्यार्थी जागा खुप , नोकरीच्या जागा कमी त्यामुळे खुप विद्यार्थी इंजिनिअर झाले पण नोकरी मिळाली नाही .... खुप मुल इंजिनिअरींग करून इतर काहीही नोकरी करताना दिसतात, २०११ साली डिप्लोमा करून ८००० पगारावर Diploma Enginner Trainee म्हणुन एका नामांकित कंपनीत मी काम केलं होत.
@adpatil91003 жыл бұрын
Ata kay kartata bhau
@Hrishikesh72723 жыл бұрын
@@adpatil9100 माझा व्यवसाय आहे.
@ganpatsomase78773 жыл бұрын
@@Hrishikesh7272 kasla bhau
@Hrishikesh72723 жыл бұрын
@@ganpatsomase7877 Construction
@milindsaner82693 жыл бұрын
अगदी बरोबर
@indiantraveller60213 жыл бұрын
My humble request to all student don't go for engineering ...
@ameyzolekar61943 жыл бұрын
आमची सत्य परिस्थिती सांगितल्या बद्दल धन्यवाद 🙏🙏🙏
@MoviesFact.3 жыл бұрын
होय दादा नक्कीच, मी पण सध्या 2021 च्या कॅप राऊंड मध्ये प्रोसेस आणि काही दिवसातच ऍडमिशन सुद्धा मिळेल आणि सध्या तर विद्यार्थ्यांना एवढे वेड लागले कि ते CS or IT ब्रांच इंजिनिअरिंगचे मागतात.... आणि त्या मधला मी पण एक आहेच..... पण माझ्या बाबतीत बोलायला गेलं तर मला सध्याच सी प्लस प्लस, पायथोन, प्रोग्रामिंग लँग्वेज येतात म्हणूनच मी ऍडमिशन घेत आहे व आवड सुद्धा आहे
@यात्रा-213 жыл бұрын
शिक्षणाचा बाजार करुन ठेवला होता तेव्हा मी 2010 ला दाहवीत असताना इंजीनियरिंग ला जागा मिळत नव्हती एक सीट साठी लाखो मोजावे लागत
@DhirajTawlareAstro3 жыл бұрын
Appreciate your reserch and you have explained in beautifully, Thanks for covering every aspect.
@sagarkhairnar5683 жыл бұрын
Also,there is huge gap between companies requirements and what colleges teach..
@SandeshMr933 жыл бұрын
फालतू काॅलेजमध्ये इंजिनियरिंग करण्यापेक्षा ITI चा कोर्स करावा, पैसे वाचतील. आणी शक्यतो परिस्थिती पाहून धंद्याचाच विचार करावा , कारण, सॅलरी मनासारखी भेटत नाहि. तुम्हि किती चांगलं काम करता याचा काहिच संबंध नसतो. फक्त bargening power वर तुमची सॅलरी ठरते
@pallavisulgekar61952 жыл бұрын
मी म्हणेन मोठं स्वप्न बघा.कष्ट करा.मेहनत करा.
@jagadishchaudhari5092 ай бұрын
सगळ्याच महत्वाच नोकरी शिवाय लग्न हेत नाही म्हणून मुले व्यवसाय सोडून नोकरीच्या मागे लागतात
@rohanyadav24702 жыл бұрын
Sir , for your kind information Atta Engineering la Khup IT madhye Market aahe 💯 Placement aahe Je , mule kasetari Engineering zale aahe , tyanna hi IT , Consultant Company madhye package khup aahe IT Sector madhye AVERAGE package around 3-4 work ex candidate la 15 lpa aahe Mechanical , Production la koni jau naka Electrical and Civil also good choice (lots of govt officer opportunity easily available) Hyavarshi pune madhye 25000 Engineer IT companies madhye place zale around package 5 lpa fresher So , if you want to do Engineering then prefer 1) Computer Science 2) IT 3) AI&ML 4)ENTC 5) Electronics
@ombiradar37242 жыл бұрын
sir माझा मुलगा आता बारावीत आहे Jee ची तयारी करतो आहे please no द्या तुमचा गाईड कराल का?? कोणते काॅलेज घ्यायचे असते?? काहीच माहित नाही
@rohanjadhav1853 жыл бұрын
Engineering syllabus need updates every year as per industry requirements. Syllabus must include entrepreneurship related subjects.
@boyfromsambhajinagar3 жыл бұрын
Barobar ahe tumach... actually interview mdhe khup concept ashya astat jya syllabus mdhe nastat.. tyamule industry ready candidate bhetat nahi company la.
@vaibhavkulkarni87533 жыл бұрын
Asa jar karava lagala na tar mag titha kam karnarya teachers la pahila jaun experience ghyava lagel tar mag te possible hou shakata
@crazyfornaturalexistence.94072 жыл бұрын
Because of poor and ridiculous English putting Maharashtrian engineering candidates back to English medium student.
@shyampandit54782 жыл бұрын
रोहनजीं अगदी बरोबर....
@shyampandit54782 жыл бұрын
माझा एक अनुभव. माझ्या भावाचे दोनीही मुले एक मुलगा 12 वी नंतर आणि मुलगी engg नंतर अमेरिकेत गेलेत. मुलगा BS आणि मुलगी MS झाली. चार महिन्यापूर्वी दोनीही जवळ जवळ 6 ते 6.5 lacs/month सॅलरी घेत आहेत. मुलाचा H 1 विसा झाला. कर्ज काढून शिक्षण केले पण फायदा झाला. यात सांगण्यासारखे विशेष हे की दोनी ही नाशिक ला मराठी medium चे स्टुडन्ट आहेत. त्यांचे म्हणणे आहे की आम्हाला न need base एडुकेशन मिळाले. आणि शिकतांना अनेक option उवलब्ध.
@surendrasalunkhe80553 жыл бұрын
सर आपण सांगितलेले वास्तव आहे मीही त्यांना इंजिनीरिंग करून पच्छाताप करतोय. दोघेही मुली आहेत. दोन नं ची मुलीचं मी अगोदर बारावी नंतर bsc stat ला ऍडमिशन घेतली होती. पण नंतर एकाने इंजिनीरिंग ला बडजबरी केली व इंजिनीरिंग ला ऍडमिशन घेण्यास भाग पाडले खुप पच्छाताप होतोय. भारत सरकार तरुण्णाचे जीवन उध्वस्त करीत आहे याला जबाबदार कोण?
@receipe81392 жыл бұрын
जाधव सर ज्या इंनजिनिअर मुलांना नोकरी नाही त्यांच्या साठी काही तरी करा.
@shafiqahmedsayed84683 жыл бұрын
Best presentation on real situation highly appreciated
@solo-t88163 жыл бұрын
मी पन civil engineering केली आहे आणि आता बेरोजगार आहे 😔... नुसते दिवस काढत आहे पन जगत आहे अस वाटतच नाही ये...
@someshmirage2 жыл бұрын
धीर सोडू नको दादा IT मध्ये ट्राय कर
@dpatils84172 жыл бұрын
@@someshmirage course pan sang??
@someshmirage2 жыл бұрын
@@dpatils8417 software developer
@sanjay241662 жыл бұрын
It's true because I faced this problem with my son. After engineering he has only 13000/ month. Engineering is useless.
@RAY-je8sx3 жыл бұрын
4 म्हशी घेतल्या आणि दर रोज सकाळ आणि संध्याकाळ 2-2 तास काम केले की महिना 35000 सुटतात असे माझा एक मित्र म्हणत होता खरं आहे का हे?
महत्त्वाचं म्हणजे जेवढी मूल pass-out होतात तेवढ्या प्रमाणात जॉब च नाहीत...... म्हणजे इंजिनीअर्स चा डिमांड पेक्षा सप्लाय जास्त झालाय.....या बाबतीत
@sakharamtukaram5932 Жыл бұрын
70 % पेक्षा कमी गुण मिळवणाऱ्यानी या मोठ्या परीक्षा देऊं नयेत, तर त्या पैशात छोटा उद्योग धंद्आ सुरू करावा, मात्र 1,2 वर्षाचा कमर्सची पुस्तके घरीच वाचावीत. मोठी स्वप्ने पहावीत,15,20 वर्षात छोटा मोठा उद्योग उभा करू शकाल. जास्त शिक्षण नोकऱ्या करावयास लावते, कमी शिक्षण उद्योग धंद्या उदयास आणते.
@bhatusingbabusingrathodbha17832 жыл бұрын
शिक्षण कोणतेही असो बेकरी प्रत्येक विभागात आहे शिक्षणाचा दर्जा चांगला असणे गरजेचा आहे आणि तुमचे विचार यावर अवलंबून असते वेळेनुसार किंमत राहते असे व्हिडीओ टाकणे म्हणजे विद्यार्थाचे मन कमजोर करणे आहे
@sujitrandive8927 Жыл бұрын
Engineering चे students लय depression मध्ये असतात पहिला नापास झाल्यामुळे आणि नंतर पास होऊन पण नोकरी न मिळणे
@dnyanibhai1863 жыл бұрын
Engineer Can do anything...I proud to be Engineer 💪💪💪
@abhijeetugalmogle92793 жыл бұрын
Salary per month kiti
@storyonwheels24743 жыл бұрын
Yes Boss 🙂♥️
@thorfin4873 жыл бұрын
Vadapav and chai also😂
@ranilichade503 жыл бұрын
Same... I proud of you Engineering and my drame engineering
@omkarkhude793 жыл бұрын
🤣😂
@anuppatil8833 жыл бұрын
सर आणि अजून एक गोष्ट म्हणजे खाजगी कॉलेज मध्ये कॅम्पस येतात ते कंपनी मधील एचआर लोक येत नाहीत तर कॉन्ट्रॅक्टटर येतात कंपनीने त्यांना वर्कर भरायच कॉन्ट्रॅक्ट दिलेलं असतय .
@fcontactsfb57023 жыл бұрын
😂😂😂😁😁
@thorfin4873 жыл бұрын
😂
@krishna_0777 Жыл бұрын
😂😂😂
@dnyaneshpatil3575 Жыл бұрын
किती engineer मेहनत करून पुढे जातात.मी पण एक enginner आहे skill update, communication ह्या सर्व गोष्टी matter करतात फक्त degree केली म्हणजे जॉब मिळेल हे चुकीच आहे.आज मला 7 आकडी पगार आहे..सुरुवातीला खूप सुट्टीचे शनिवार रविवार शिकण्यासाठी खर्ची घालावे लागतात..
@संभाजीनगरकर3 жыл бұрын
अजिबात इंजिनिअरिंग ला जाऊ नका कोणी...आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक असेल ती.
@VM-du9dy3 жыл бұрын
Correct
@ketanjagdale53293 жыл бұрын
Khar aahe bhava aayushatun uthloy mi
@aniketanandajadhav69082 жыл бұрын
@NAYAN SANGLE ha barobar same with me pn me Mumbai la rahto ani full fees bharun engineering kele te fees pn pending ahet
@kartikjadhav29925 ай бұрын
माझ्या मुलाला कळत नाही जाणार महणतो इंजिनियरला
@vaibhavrajjadhav212 жыл бұрын
1)4 वर्षाच्या डिग्री साठी 6-7 वर्षे लागत असेल तर त्यांच्यावर येणार्या परिस्थिती साठी तेच जबाबदार असतील ना. 2)आपल्याला technical education घेताना त्यातील technic समजण्यापेक्षा मार्क जास्त कसे मिळतील याचा विचार जास्त असतो आणि Company पण जॉब देताना मार्क्स /ग्रेड वरुनच जॉब द्यायचा की नाही पॅकेज काय ते ठरवते. 3)आपली शिक्षण पद्धती एवढी जुनी आणि रटाळ आहे की जेव्हा मुले कॉलेज करून बाहेर येतात तेव्हा त्यांच्या लक्षात येत, आपल्या शिक्षणाचा काही practically काही फार उपयोग होत नाही.
@ravikiranrane33033 жыл бұрын
आपल्याकडे पदव्या खिरापती सारख्या वाटल्या जातात . ज्यांच्याकडे पदवीचे प्रमाणपत्र आहे त्यांच्यापैकी काही अपवाद सोडला तर बहुसंख्यक जनांच्याबाबत ते केवळ साक्षर आहेत इतकीच खात्री देता येते .
@pravinindurkar8713 жыл бұрын
मागच्या महिन्यात एका नामांकित सरकारी बँके बाबतची माहिती वाचली, तिथे मुंबई आणि महाराष्ट्रातील शाखांसाठी 500 शिपाई / चपराशी भरती झाले, त्यातले 400+ इंजिनिअरिंग झालेले अनुभवी विद्यार्थी आहेत। त्यात काही विद्यार्थी नामांकित सरकारी इंजिनिअरिंग कॉलेजेस ची सुद्धा आहेत।
@nikhilramkrus563 жыл бұрын
धन्यवाद सर केलेल्या विनंती वर तुम्ही व्हिडीओ बनवला , आणि सत्य परिस्थिती सांगितली🙏
@ganeshswami24443 жыл бұрын
बलाढ्य कंपन्याचे ceo IIT qualified engineer's आहेत आणि शेवटी त्यांनी हार्वर्ड, पेंसलवेनिया या सारख्या universities madhn MBA केलंय हे ही सांगा
@rahulshinde99402 жыл бұрын
bhau microsoft ani google target kartoy na 😅
@pandurangpatil6283 жыл бұрын
खूप च छान विश्लेषण👍
@manoharkulkarni6083 Жыл бұрын
खरोखरच एक अत्यंत अवघड होऊन बसली आहे परंतु शेवटच्या वेळी कुठला मार्ग निवडता येईल असे कळत नाही , अशी परिस्थिती निर्माण होते
@Third.eye12343 жыл бұрын
Barobar ahe....engg sodun vegale ky tari shodha...je talented ahet tyanich vichar karun nirnay ghya...
@Third.eye12343 жыл бұрын
Kharay
@kailassanap22392 жыл бұрын
1. Lack of good teachers 2. No guidance on other career opportunities 3. Automation killing Jobs 4. Practical knowledge like foreign universities 5. Syllabus suitable to current needs
@sachingandhi68872 жыл бұрын
अरुणराजजी आपण इंजीनियरिंग , D Ed- B Ed समीक्षा छान मांडल्या👌. आता बुद्धी पेक्षा जास्त पैसा असलेल्यांची स्थिति आणि बुद्धीच्या मानाने कमी पैसा असलेल्यांची स्थिति समीक्षा आपण मांडावी अशी अपेक्षा आहे.
@narendradeore1883 жыл бұрын
भाऊ तू पण engineer आहे असं दिसतय 😄
@Social_Silver3 жыл бұрын
He kay संगाच आहे का
@naupaka63 жыл бұрын
@@Social_Silver 😂😂😂😂
@krishna_0777 Жыл бұрын
Mahnze bhava tu engineer aahe
@sudhirjadhav47053 жыл бұрын
खूपच निगेटिव्ह मांडणी केली आहे. वाढती लोकसंख्या व महाराष्ट्रातील १० वी ची १४ लाख व १२ वी ला ११ लाख विद्यार्थी ( एकूण -२६ लाख) परीक्षेस बसलेले दिसतात. २) या शिक्षणेच्छु तरुणांना ITI, Diploma, degree,IIT,इ. कोर्सेस ला दाखल होतात.पालक व विद्यार्थी मेहनत करतात,पैसै व वेळ खर्च करतात. ३ ) हे समाजाला, महाराष्ट्राला व देशाच्या साठी चांगली बाब आहे. नियोजन तज्ञांनी, सरकार ने करावे.🙏
@ajitgaikwad57072 жыл бұрын
ग्रामीण भागात असलेल्या पॉलिटेक्निकल कॉलेज मधील विद्यार्थ्यांना इंजिनीयर चे स्पेलिंग सुद्धा नीट काढता येत नाही.... ही सत्य परिस्थिती आहे
@mhingankar23 жыл бұрын
स्पर्धा परीक्षा या विषासंदर्भात चर्चा होऊ द्या, ही विनंती. 3 इडियट चा विषय निघाला, म्हणून एक लक्षात आलं; रांछोडादास छान्छड ला सिव्हिल इंजनिअरिंग ची डिग्री कशी मिळाली होती? फुंसूक वांगडू तर इलेक्ट्रिकल इंजिनिअर होता?
@Ram767003 жыл бұрын
Nice observation
@pratikmaske22383 жыл бұрын
Aata maza vishvas basala bharat mahasatta honar mhanaje honar 🙏🙏
@vilas-shinde21213 жыл бұрын
अल्प ज्ञान 😂😂😂
@sneha95323 жыл бұрын
@@pratikmaske2238 😂👍
@krishna_0777 Жыл бұрын
bhau 😂😂😂😂😂
@ravmaratha2 жыл бұрын
ज्या मुलांना खरच इंजिनिअर क्षेत्रात आवड आहे त्यांनीच इंजिनिअर बनावे । नाहीतर काडीची किंमत राहत नाही भविष्यात ।
@durveshpatil67453 жыл бұрын
most of unemployed engineers are from mechanical and civil
@freesoul78763 жыл бұрын
civil and mech are dead branches
@shekharbhagwat88373 жыл бұрын
Civil branch govt ne jald se jald bund karni chahiye.....koi bhi enginneer rakh ke kaam nahi karaate.....with out enginner buildinge khadi ho rahi he india me......bund karo branch....khali pili parents ka paisa mat barbaad karo
@ace3r9822 жыл бұрын
Mech and civil engineer should shift to IT asap because even experienced mech engg don't get jobs and work at low salary.
@dpatils84172 жыл бұрын
Te pan IT madhe Marat ahe
@pravinmhapankar61092 жыл бұрын
@@freesoul7876 म्हणजे इमारती, पूल, रस्ते कोण बांधतात? दर्जेदार अभियंते किती असतात?
@dr.milindkulkarni76612 жыл бұрын
Good analysis. Opportunity "भेटत" नाही, opportunity "मिळते". Correct language must be used.
@mangalamagrobyrakeshmadavi26593 жыл бұрын
शेती क्षेत्रात अजूनही खूप वाव आहे. त्याकडे बघण्याचा दृष्टिकोण बदलण्याची आवश्यकता आहे.भारताचा GDP अजूनही शेती आणि तत्स्म् क्षेत्रावर अवलंबुन् आहे त्याकडे तरुणाई दुर्लक्ष करतेय.यामध्ये चांगला रोजगार उपलब्ध होऊ शकतो.
@vilas-shinde21213 жыл бұрын
तूच कर किती एकर जमीन आहे तुला
@kshitijsawant16163 жыл бұрын
@@vilas-shinde2121 🤣🤣
@kshitijsawant16163 жыл бұрын
Tula aajun mahit nahi gdp madhe fakt 17℅ sheti contribution aahe aani 65% lok sheti kartat
@abhishekdeshmukh50383 жыл бұрын
You can also observe that 73% don't have english speaking skills and 58% don't have analytical ability. This means that even those 42% students having a fair amount of analytical skills few of them have problems in English. Industry must realize this fact and should not insist on english speaking . Once a person falls into the system he or she learn english by experience
@abhishekdeshmukh50383 жыл бұрын
@@Mambo05-f5k English saglyana yete shikat astana kahi problem nahi pan speaking is a different skill tyavar insist karayla nahi pahije. Otherwise english madhe shikun exam deun yetat sagle. Technical skills asun jar fakt english mule job milat nasel tar mag problem vadhat janar kami nahi honar
@vkenergy3 жыл бұрын
Mbbs wale ko bhi English nhi aati.. English Or skills se kya correlation krna?
@abhishekdeshmukh50383 жыл бұрын
@@vkenergy exactly
@ankitchoukekar84003 жыл бұрын
Hee ekdum barobar bollas bhava👍
@abhishekdeshmukh50383 жыл бұрын
@@ankitchoukekar8400 🙏
@Ajvideo0093 жыл бұрын
सोपा उपाय आहे, शिक्षणाची लेव्हल 1970 च्य लेवल ला न्या. बॅचलर ला आयटी आय, phd ला डिप्लोमा, डिप्लोमा ला जुनी एसएससी असे upgrade करा
@amitpendharkar83793 жыл бұрын
If you opt any stream try to achieve first 10 places. Most students feel Eng and Medical is only options. No one can become good teacher.
@optionscalpe3 жыл бұрын
Feel
@kalpeshbhavsar65433 жыл бұрын
Tumhi konihi asudya Shetkari, Engineer, Doctor, Businessman...kahihi kara pan je kahi karal tyamadhe Best bananyacha prayatna kara. 👍
@vikramparsodkar20683 жыл бұрын
Me pn Enggeniring kela ahe ..evdhach nahi me M.E zaloy pn job nahi ..mhnun me Bhaje wikto ..mazi khup kamai ahe 😎😎
@38kaustubhmane532 жыл бұрын
हे सर्व जाणून सुद्धा, दरवर्षी Engineering ला मोठ्या प्रमाणात addmission का घेतलं जातं? दरवर्षी campus मधून १०० मधल्या १०/५ जनांना नोकरी दिली जाते,ते हि पात्रता पाहून,मग बाकीच्या मुलांचं काय? बर दरवर्षी नवीन भरती करण्या इतपत, कंपन्यांमध्ये जागा असतात कश्या काय असतात?
@shridharthorat65903 жыл бұрын
भारतातील शेती सोडली तर सर्व अमेरिका, चीन जपान च्या ताब्यात आहे (रिटेल =ऍमेझॉन, फ्लिपकार्ट च्या ताब्यत ) ( बँकिंग =गुगल च्या ताब्यात ) (Production =चीन च्या ताब्यात ) (Electronics=जपान, चीन च्या ताब्यात ) 😔😔😔
@Ashutosh-c7r3 жыл бұрын
paisa pan it ,banking ani electronics madhe pan paisa titka ahe bhava.sheti faqt 19% gdp contribute pan 70% population depend ahe. service ani production sector 80% contribute karte parantu 30% depend.means more no. of people need to divert from farming sector to other sector
@shridharthorat65903 жыл бұрын
@@Ashutosh-c7r आरे मि काय म्हणतोय ते तुज्या लक्षात नाही आलं केळ्या
@Ashutosh-c7r3 жыл бұрын
@@shridharthorat6590 tumhala mhanayach kay ahe?
@shridharthorat65903 жыл бұрын
@@Ashutosh-c7r indian economy highjacked by usa, china
@Ashutosh-c7r3 жыл бұрын
@@shridharthorat6590 globalisation madhe sarvanchi economy ek dusryavar dependent ahe hijack nahi mhanu shaku
@anupkubade64493 жыл бұрын
मुलांना अशा प्रकारे मार्केट स्टडी करायचा असतो याची जाणीव करून द्यायला हवी. आणि तो कसा करायचा, माहिती कुठे शोधायची या संदर्भात मार्गदर्शन देणे सुद्धा गरजेचे आहे. करियरचा मार्ग एकदा चुकला की माणूस भरकटतो आणि नैराश्यात जातो.
@beingindian13353 жыл бұрын
यामागे कारण हे आहे की आपल्या देशात अर्थव्यवस्था ही फक्त सर्विस सेक्टर मध्ये निर्माण होऊ शकली. उत्पादन (manufacturing) क्षेत्रात आपण एक्स्पोर्ट हब बनू शकलो नाही जे चीन ने प्राथमिकता देऊन करून दाखवले. सर्विस सेक्टर चे अस्तित्व ही उत्पादन क्षेत्रावर च अवलंबून असते. जर सारख्या उलाढालीचे दोन व्यवसाय ची तुलना केली तर असे दिसते की उत्पादन क्षेत्रात त्याच उलाढालीत जॉब जास्त निर्माण होतात सर्विस सेक्टर पेक्षा. पण भारतात infrastructure च्या अभावामुळे high logistic cost, high power cost (obviously bcoz of bad politics of power sector leakage economy to appease votebanks), high land cost (bcoz we can't pass land acquisition act) , cumbersome labour laws हे सगळे इकॉनॉमिक रेफॉर्मस करायलाच नेहरुवादी डाव्या, समाजवादी विचारधारेचा व मार्क्सिस्ट माओवादी कंमुनिस्ट विचारधारेचा प्रचंड विरोध आहे. लेफ्ट लिबरल्स अर्बन नाक्साल आंदोलनजीवी ला या देशात काही घडूच द्यायचे नसल्याने सगळे रेफॉर्मस रखडत आहेत व भारताचे भविष्य ही अंधारात चाचपडत आहे. त्यात इथे प्रत्येकाला आरक्षण हवे आहे. प्रत्येकाला सरकारी नोकरी हवी त्यामुळे खाजगीकरण ला विरोध होतो. त्यामुळेच भारतात भारतीय बेरोजगार राहतात व तेच लोक अमेरिकेत नासा पासून सिलिकॉन वेली वर राज्य करतात. भारतात ब्रेन ड्रेन व्हायचं हे मुख्य कारण आहे. खर तर आपले लेफ्ट लिबरल्स अर्बन नक्सल डावे लोक भारताचा आर्थिक विकास रखडवून अमेरिका चीन आदि राष्ट्राच्या विकासाला आणि त्यांच्या भुराजकीय सामर्थ्य व प्रभाव वाढवायला नकळत का होईना हातभार लावायचे पुण्यकर्म करीत आहेत
@krishna_0777 Жыл бұрын
Khar aahe
@किम.48992 жыл бұрын
चार वर्ष लागतात माणसाला सिव्हिल इंजिनियर बनायला,नंतर मात्र संपूर्ण आयुष्य प्रयत्न केले तरी तो परत माणूस बनत नाही.
@nirljj3 жыл бұрын
200K च्या Advance शुभेच्छा...💐🎂
@rhishikeshpawar53302 жыл бұрын
यापुढे कोणत्या क्षेत्रांमध्ये संधी अधिक आहेत व काय शिक्षण घेणे जास्त संधी देईल यावर नक्कीच व्हिडिओ बनवा खूप महत्वपूर्ण आहे, 🙏
@etmobile44733 жыл бұрын
Engineering karun faslo ami company madhe engineer peksha office staff la jast importance dila jato ani Engineer la low level cha worker samjla jao khartar Engineer ahe mahun co.chalte shivay packege hi kami office chya staff peksha Varun ankhi placement+ co.che HR hya dogomadhe tie-up jhale la asto one month cha pagar ghyacha ani 3 mahineya madhe job varun kadhun takyache asi kamai chalu aste.hya saglya madhe engineer khup mentally unstable jhale la asto ani vatel te kam karyala tayar hoto.2009 to 2016 cha experience 🙏🙏
@adityalongale46163 жыл бұрын
True.
@श्रद्धाS3 жыл бұрын
शिक्षकाना पूर्ण पगार द्यायला सांगा. कागदावर पगार वेगळा व हातात वेगळा. कॅश मध्ये पगार परत द्यावा लागतो.
@ajayshirsath85013 жыл бұрын
सर, iiser कॉलेज च्या विद्यार्थ्यांच्या करियर व भवितव्यावर ही व्हिडीओ बनवा
@pratikhonrao7333 жыл бұрын
I feel parents, relative and society also has a big role to play to this. When a student chooses Engineering as his career he is just 18, and with the primary and secondary education we provide, no chance he is going to know about market trends, GDP, demand-supply concepts, foreign policies etc. This I believe parents should know and teach because usually Indian students listen to their parents/relatives and society while deciding their own career. So next time whenever we are in a position to guide someone after working in a field, guide them about the cons as well. Educate their parents as well since you are a professional in that field who knows the ground truth. And lastly, respect each and every profession, no matter how small the job may look like, it's an ecosystem. No profession is big or small if you are are really passionate about it. Remember to be brave and even take a step or two back if you really feel that's not where you want it to go.
@ketan29752 жыл бұрын
Well said 👏🏼
@ashishchopade28772 жыл бұрын
Vet Well articulated Pratik ! This is very insightful .Hope it reaches to many!!
@archanadhumma7591 Жыл бұрын
Very well said.. reality
@saie47903 жыл бұрын
माझे काही मित्र आहेत ज्याणी अभियंत्रिक शिक्षण घेतल आहे त्याना धड़ इंग्लिश येत नाही समजत नाही पास कसे होतात
@vilas-shinde21213 жыл бұрын
ते पेपर चेक करणाऱ्याला विचारलं पाहिजे,😂😂😂
@prateekbhoir94903 жыл бұрын
@@vilas-shinde2121 paper check karnaryala tari kuthe english yete.
@prateekbhoir94903 жыл бұрын
@@vilas-shinde2121 जोक सुद्धा कळत नाही. जाऊ द्या. 😊
@vilas-shinde21213 жыл бұрын
@@prateekbhoir9490 sorry tone समजला नाही 👍
@amoljondhalekar49173 жыл бұрын
Fakt engg ch nahi tr arts ani commerce valyanchi pn same situation aahe ani tyat kahi karnastav job sutla ani same field ch exp asla tari koni job det nahi kiva navin profile mde job bhetne hi avghad zhaly ani tyathi kuthe job bhetla tr rajkarn krnar astatch.. Finally ky tr job ch farach avghad zhalay.. Ani sarkar kadun kahi apekha krna mnje murkhpana aahe..
@aniketkumbhar-raje43263 жыл бұрын
Online exam zalyamule tr percentage ne level cross keli ahe , knowledge 0 percrntage 100😂😂
@bhuvardhekar3 жыл бұрын
गल्लीबोळात काढलेल्या इंजिनिअरिंग कॉलेजमुळे अशी अवस्था झाली आहे. फक्त क्वांटिटी आहे इंजिनिअर लोकांची पण क्वालिटी अजिबात नाही. रोजगारक्षम इंजिनिअर तयार होत नाहीत अशा नव्या कॉलेजमध्ये. कधीकाळी महाराष्ट्रात शिक्षणमहर्षी होत होते आता शिक्षणसम्राट तयार झाले.
@oneking21613 жыл бұрын
I did B.Sc in Information technology and M.Sc in Information technology now I am working as software engineer in MNC.
@iqbalbaloch55242 жыл бұрын
I am working as senior software developer in. Net technology after completing bca, mca.
@dpatils84172 жыл бұрын
@@iqbalbaloch5524salery??
@iqbalbaloch55242 жыл бұрын
@@dpatils8417 95k pm
@Mayankguptaa142 жыл бұрын
@@iqbalbaloch5524 pm means
@iqbalbaloch55242 жыл бұрын
@@Mayankguptaa14 per month
@akshayk.362 жыл бұрын
खूप छान...तुम्ही समजावून सांगितलेल्या स्थीती चा सर्व विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे...मी स्वतः एक सिव्हिल इंजिनिअर आहे मला सुद्धा या परिस्थिती चा सामना करावा लागत आहे...मी माझ्या सर्व ज्युनिअर विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की त्यांनी वेळे आधीच योग्य तो निर्णय घ्यावा...
@rohanyadav24702 жыл бұрын
Mi definitely sangato C, C++, Java , Python kara definitely 5 lpa package milto Engineering chi demand Rise zali aahe CS, IT la Each students has 2 offer in hand
@ace3r9822 жыл бұрын
तिथे पण काही दिवसात गर्दी होणारच
@dpatils84172 жыл бұрын
@@ace3r982 right ..ata sarve tikdech martay..
@suryakantsathe66562 жыл бұрын
सिंहगड कॉलेज,नवले कॉलेज,वेणूताई चव्हाण कॉलेज, पुणे आणि लोणावळा या कॉलेजमध्ये फुकट ऍडमिशन दिली तरी कोणीही घेऊ नये कारण आयुष्यातील 4 वर्ष बरबाद होण्याची 100 टक्के ग्यारंटी येथेच मिळते. 3rd इयर नंतर शेवटी मुलांना नैराश्य येतं कारण त्यांना पाहिजे ते शिक्षण मिळतच नाही, शिक्षक 18-18 महिने विना वेतन कसे काय शिकवणार याचा संस्थेने विचार करायला हवा.
@shrikantkute30273 жыл бұрын
NEEM contract वर एक विडिओ बनवा
@pmpofali2 жыл бұрын
अभियांत्रिकीला लागणारी मानसिकता नसल्यास तो मुलगा भविष्यात अभियंता होऊ शकत नाही. उपाधी ला महत्व कमी तर विचारसरणी तशी पाहिजे. म्हणजे काय तर प्रश्न विचारले जात नाहीत. असं का, कशानं होते, इत्यादि. आई वडिलांचे स्वप्न आहे म्हणून? स्वतःच्या भविष्यासाठी दुसऱ्याला दोष देऊन कामाचं नाही.