It's a landmark interview. Sawant Sir has opened us to look at life in an unconventional manner. Simply a fantastic and unique perspective.
@user-tj9ez1gu7u12 күн бұрын
खूप सुंदर 😊 खूप धन्यवाद
@shyampandit4790Ай бұрын
थिंक बँक ही एक विविध विचारांची बँक आहे. उत्तमोत्तम वक्ते बोलवून विनायक सर तुम्ही खूप मोठे समाज प्रबोधनाचे काम करत आहात तुम्ही. तुमचा उद्देश हा असाच उत्तमोत्तम रहावा आम्हास चांगल्या वक्त्यांचे विचार ऐकण्यास मिळावेत अशी तुमच्या कडून अपेक्षा. विनायक सर तुमचे खूप आभार. आपल्या कामाची पावती म्हणून सर ही उपाधी. धन्यवाद.🎉
@ravindrajoshi874912 күн бұрын
I dont think so
@thandaadiАй бұрын
मला ही मुलाखत खूप पसरट तरी अनेक नवीन विचार - बिंदू दाखवून देणारी वाटली. विनायक यांनी त्यांच्या नेहमीच्या खुबीनुसार अतिशय relevant आणि नेमके प्रश्न विचारले. पण आलेल्या उत्तरांमधून प्रश्न शमण्यापेक्षा त्या प्रश्नांना बगल दिली गेली असं मला वाटलं. अर्थात त्या दृष्टीने मांडणी पसरट वाटली, तरी विवेचनातून अनेक नवे विचार - योग्य बिंदू समोर आले. याबद्दल धन्यवाद 🙏
@sanjayjayant-hc2tlАй бұрын
पसरट म्हणजे तुम्हालाच नक्की काय म्हणायचंय? मला तरी असं काही वाटलं नाही बुवा...
@shrirangbarve45722 күн бұрын
*मग ते प्रश्न चॅट जिपिटी ला विचारून बघा!* 😅
@kishanwatni8624Ай бұрын
अप्रतिम. विवेक सावंत सर खरंच आधुनिक ऋषी आहेत. अत्यंत माहितीपर्ण मुलाखत. धन्यवाद.
@SanjeevKumar-v4x6k11 күн бұрын
Awesome....❤
@vivekkarve8707Ай бұрын
It is once again proved that THINK BANK is a different channel having bright future.
@ravindrajoshi874912 күн бұрын
खूप छान
@prakashpalshikar383Ай бұрын
नुसत्याच शिक्षकांचे सबलीकरण करून भागणार नाही तर पालकांचे सुद्धा बदलत्या काळानुसार त्यांची मानसिकता बदलणे किती आवश्यक आहे हे त्यांना पटवून देण्याचा प्रयत्न केला पाहिजे
@bharatikelkar159Ай бұрын
खूपच उत्तम मुलाखत. खडबडून जाग आणणारी. अशा तद्दन मानवी क्षमता विकसित करण्यासाठी शिक्षणपद्धती बदलली पाहिजे हे खरंच आहे पण आपला मेंदू जागृत ठेवून आपणच तशी सुधारणा किंवा सुरुवात आपल्या मुलांसाठी आपण करू शकतो की. शिक्षणात बदल सावकाश होतील.
@mayuresh2357Ай бұрын
Vivek Sawant sir is an original thinker. Which is very rare to hear these days.
@ranjeetkarade2865Ай бұрын
It's amazing,Thank you and keep up this kind of content in future.
@mayuresh2357Ай бұрын
It’s too beautiful. अमृतपान. बौद्धिक मेजवानी
@satishvallabh123Ай бұрын
अप्रतिम विस्लेशन , thanks
@shankarmore7855Ай бұрын
✌👌👌👌👌अतिशय सुंदर मुलाखत
@sanjaypadhye8825Ай бұрын
Superb interview. Explained in a very easy manner and style.
@Chanakya2024Ай бұрын
Really nice interview. Shed light on some basic concepts of how large language models aka LLMs function, the stages of learning and the geberative part of AI. Very good reference s from lot of books including Sapiens. This subject so difficult is very well comprehended and delivered. By far the best interview on this channel in innovation and disruption arena.
@1915164Ай бұрын
एकमेव यु ट्यूब चॅनल जे सर्व विश्वाला गवसणी घालते , अशी चर्चा घरात तर होत नाही कारण त्या पातळीचे लोकच नसतात घरात
@sagarpatilcs2859Ай бұрын
खूपच छान podcast
@niranjanskulkarniАй бұрын
उत्तम विषय आणि अप्रतिम व्यक्ती! मी माकडापासून झालेल्या माणसाबद्दल बोलत नाहीये! 😂😂
@dr.bhimraobandgar2069Ай бұрын
Very Good.
@ranjanjoshi3454Ай бұрын
दृष्यकलेत शेप, पॅटर्न्स आणि टेक्चर व आर्किटेक्चर आणि इंजिनीअर ह्यात युनिट असत. हे सर्व पुन्हा पुन्हा वापरतां येत रिपिट करण तर फॅार्म मात्र ह्या पासून वेगळा… येथेच एआय ला लगाम घालता येईल कारण फॅार्म रिपिट होत नाहि
@Chanakya2024Ай бұрын
You are confusing AI with Robotic Process Automation i.e. RPA . The tasks that are repetative in nature are executed by RPA. Generative AI is used for non repeating creative tasks. You can do this small experiment by asking ChatGPT to write a poem on mother. It will write a poem within seconds that will have deep meaning and will rhyme. You can then again ask it to write a poem on mother and will find that it write another completely different poem with deep meaning that also rhymes. Thats the exact difference between the कवायती फौजा ( RPA) and self thinking गनिमी कावा as described by Mr Sawant in this interview.
@prashikdongare9932Ай бұрын
AI cha impact on labour, marginalised, women and ecology hya var insights have hote
@kiranPatil-ib5ncАй бұрын
खरच डोळे उघडले आज
@rumendrakarambe2029Ай бұрын
Always man wi
@Ravindrajoshi67Ай бұрын
Pl share link for buying “Third Wave” book by Vivek Sawant
@akshayathavale8526Ай бұрын
AI save money and time... BT encourage human intelligence
@combinedstudy6427Ай бұрын
18:37 Child Copying Adults 1) Imitation (अनुकरण) 2) emulation (अनुसरण) 3) Innovation ( अनुसर्जन) 23:23 छत्रपती शिवरायांचा उल्लेख मावळ्यां साठी स्वतःची बुध्दी गनिमी कावा विरुद्ध तैनाती फौजा ची कृत्रिम बुध्दी तैनाती फौजा (Subsidiary Alliance which increased British influence through military conquests and alliances with Indian rulers) Who implemented ? 1798, Richard Colley Wellesley लॉर्ड वेलस्ली १७९८ तैनाती फौजेच्या अंतर्गत करार झालेल्या संस्थानांची जबाबदारी कंपनी घेत असे व त्याबदल्यात त्या संस्थानांकडून काही अटी मान्य करून घेतल्या जात.
@amitkharade5537Ай бұрын
Jhade lavel ka Rakta banvel ka Fruits banvu shakel ka Any body parrs create karu shakel ka
@makarandadke7973Ай бұрын
THINKS BANK'S core competency is EDUCATIONAL and KNOWLEDGE BASE and NOT POLITICAL...
@akshay_7819325 күн бұрын
exactly... in election time so many useless political videos were uploaded.. kahi uoyog nahi tyacha...
@FCShrikantАй бұрын
First Comment
@sanjaynalawade1710Ай бұрын
After the advent of AI, we can no longer rely on digitally created data or media due to the risk of falsification. To ensure reliability, we may need to return to older systems. For photos, we could revert to roll-type photography with negatives, and for videos, we might use film. Handwritten content should be prioritized for text. In the future, it will be difficult to guarantee that any digital content is genuinely created by humans. To maintain authenticity, it may become necessary to revert to traditional methods. AI can still be used to simplify tasks, much like mechanical machines.
@dheerajdake9208Ай бұрын
Are baba desha madhe education system kharab karat ahe BPJ andbkht loka cha Kay use honar desh ghulami chya vate var jat ahe
@tarkatirthaАй бұрын
ए आय म्हणजे चॅटजी पीटी हे या मठ्ठ माणसाचे आकलन अतिशय संकुचित आणि हास्यास्पद आहे. खुद्द जनरे टीव्ह ए आय चा आवाका या माणसाला अजिबात समजलेला नाही.
@udaymandrekar4337Ай бұрын
न मानवी कि अमानव ?
@p8iiujjhhhhjhjjjjjjjjjjАй бұрын
अप्रतिम analysis 👏
@JD-yj9xcАй бұрын
@COMTECH COMPUTER RASAYANI
@suryakantparkar9003Ай бұрын
योगायोगाने चांगला माणूस मिळालेला दिसतोय सायबर कुलींना. Comments ही कमी आल्यात.आल्यात त्याही अति शहाण्यांच्या आणि निर्बुद्धांच्या.आकलनच नसेल तर ऐकणार तरी कोण? नारायण राणे किंवा फडणीसला बोलवा,निर्बुद्धांच्या काही लाख comments येतील.मग जाहिरातिंचे पैसेही वाढवून मिळतील.
@shrirangbarve45722 күн бұрын
*सगळे निर्बुद्ध आणि संजय राऊत सारखा तू अती शहाणा! मग तू तुझा चॅनल काढ आणि तुझी अक्कल तिथे पाजळ! आणि नंतर कोणाच्या कॉमेंट्स आल्या किती आल्या त्याचं पोस्टमॉर्टेम करत बस!* 😅😂