Political News : पवारांसमोर भावेंची तुफान बॅटिंग | LetsUpp Marathi

  Рет қаралды 72,072

LetsUpp Marathi

LetsUpp Marathi

Күн бұрын

Пікірлер: 69
@dhananjayalate1347
@dhananjayalate1347 Ай бұрын
उत्तम वक्ता चांगले हृदयस्पर्शी भाषण असे भाषण आज दिसत नाही
@shankarlokhande8501
@shankarlokhande8501 Ай бұрын
श्री. भावे साहेब आपणास मानाचा मुजरा
@shreepatil25197
@shreepatil25197 Ай бұрын
काय शक्ती आहे या भावेंची..जबरदस्त भाषण...जूनी माणसं जूने नेते खरच सोने आहेत......साथ द्या तूमच्या आमच्या भविष्यासाठी साहेबांना 💪💪💪💪💪💪
@ramchandrapatil311
@ramchandrapatil311 Ай бұрын
परिवर्तन होणारच 👌👌
@DadaraoShinde-ib5dn
@DadaraoShinde-ib5dn Ай бұрын
अतिसुंदर राम कृष्ण हरी
@socialhuman7556
@socialhuman7556 Ай бұрын
भावे ब्राम्हण असून हि भाजपा ,संघा चे विरोधात बोलतात शाब्बास परिवर्तन होवों भावे ना बोलवा विजयी सभेट
@anandnagpur111
@anandnagpur111 Ай бұрын
@@socialhuman7556 भरपूर ब्राह्मण मविआ सोबत आहेत. काँग्रेस ब्राह्मणांनीच वाढवली!
@vasantraobhosale4697
@vasantraobhosale4697 Ай бұрын
भावे साहेब सलाम 🙏जुनं ते सोन फक्त म. वि आ.
@dhananjayalate1347
@dhananjayalate1347 Ай бұрын
मला अभिमान आहे अशा या वक्त्याचा आणि अशा सुसंस्कृत पवार साहेब चा 🙏🙏
@govindshinde7085
@govindshinde7085 Ай бұрын
आभार आणि धन्यवाद भावे साहेब
@sameerdarekar3939
@sameerdarekar3939 Ай бұрын
भावे साहेब तुमच्या सारखे महाराष्ट्राला हवे आहेत काळाला तुमची गरज आहे
@RamdasGaikwad-br7ih
@RamdasGaikwad-br7ih Ай бұрын
ब्राम्हण समाज खरोखर चांगला आणि बुद्धीमान हुशार आणि खरं वागणारा योग्य मार्गदर्शन करणाराच आहे पण या फडणवीस साहेब नी राजकिय स्वार्थासाठी समाजाला डाग लावला. 99.99 टक्के ब्राम्हण समाज समाजाला योग्य च मार्गदर्शन करीत असतो कधी चुकीचे सांगत नाही.
@advanantpachade4152
@advanantpachade4152 Ай бұрын
आद, श्री. मधुकर जी भावे साहेब 🙏तुम्हास शत शत दंडवत.... 🙏🙏🙏🌷🌷🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌷🌷🙏🙏
@GaneshLokhandeLokhandeGane-p2e
@GaneshLokhandeLokhandeGane-p2e Ай бұрын
जुनं ते सोनं फक्त पवार साहेब
@satishpharande6824
@satishpharande6824 Ай бұрын
सलाम🙏
@vishwasjadhav7325
@vishwasjadhav7325 Ай бұрын
Only Sharad Pawar Saheb 👍👍👍💯 Tutari 🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏
@DrSP007
@DrSP007 Ай бұрын
जुन ते सोन हे खरच आहे. आताच भाजप सुडाच राजकारण चालू आहे भाजपचे नेते खोट बोलतात पण एकदम रेटून बोलतात.
@FamousQuotes77
@FamousQuotes77 Ай бұрын
जुन्या काळातील राजकारणाची परिपूर्ण जाण असलेले एकमेव व्यक्ती.. मधुकर भावे.
@vikasmemane7061
@vikasmemane7061 Ай бұрын
निर्भिड व निष्पक्ष वक्तव्य
@prasadmadbhavikar4854
@prasadmadbhavikar4854 Ай бұрын
ग्रेट भावे साहेब... 🙏🏻🙏🏻 आपण पत्रकार म्हणून भल्या भल्या करकिर्दी पहिल्या मोठ्या नेत्त्यांचे जवळून अनुभव घेतले त्त्यांचे विचार ऐकले आपणाकडून हे ऐकताना आम्ही भाग्यवान आहोत.. आपल्या सारख्या पितामह, दिग्गज,वैचारीक, आदरणीय व्यक्तींची गरज आहे...
@bhausahebsanap3585
@bhausahebsanap3585 Ай бұрын
काका मी संगमनेर मतदार संघातील एक सर्वसाधारण शेतकरी चा मुलगा आहे काका तुमच्यासारखा प्रवक्ता कार्यकर्ता एक सर्वसामान्य जनतेसाठी संघर्ष करत आहे तुमचा अभिनंदन
@arjunthube6349
@arjunthube6349 Ай бұрын
भावे साहेब जबरदस्त व्यक्तीमत्व अभिनंदन
@ravindrakakde2567
@ravindrakakde2567 Ай бұрын
पवार साहेब 🙏🙏
@deelipfitnessstudio5040
@deelipfitnessstudio5040 Ай бұрын
भावें साहेब तुमची इच्छा आम्ही मराठे पूर्ण करू आणि पूर्ण करूच.
@santoshmedge3088
@santoshmedge3088 Ай бұрын
आम्हाला आज अभिमान आहे या जिगर बाज तरुणाचा
@vishwasjadhav7325
@vishwasjadhav7325 Ай бұрын
Best 👍👍👍💯 Tutari
@vaibhavjagtap7568
@vaibhavjagtap7568 Ай бұрын
Thanks Mr.Bhave sir.
@parijuhi
@parijuhi Ай бұрын
Very forceful but honest expression by such a senior person...
@shahajimolane854
@shahajimolane854 Ай бұрын
ग्रेट भावे साहेब जय हिंद जय महाराष्ट्र शरद पवार साहेब
@tulshiramKatlam
@tulshiramKatlam Ай бұрын
Only pawar saheb jindabad 💘
@subhashpathankar5035
@subhashpathankar5035 Ай бұрын
Bahot badhiya sir salute
@VSThePatriot2687
@VSThePatriot2687 Ай бұрын
🙏🏻अशा पुरोगामी विचारधारेच्या १०००रो ब्राह्मण विचारवंतांची देशाला आणि राज्याला दिशा देणाऱ्यांची गरज आहे.🙏🏻
@AshokPatil-ml8sv
@AshokPatil-ml8sv Ай бұрын
🙏🙏🙏🙏🙏🙏❤️❤️❤️
@gorakhpatil1188
@gorakhpatil1188 Ай бұрын
भावे साहेब तुमचे अभिनंदन, तुम्ही आपला अनुभव सांगितला आहे तो महत्त्वाचा आहे, पवार साहेब यांच्या बद्दल भरपूर काही सांगितले आहे, त्यांनी महाराष्ट्र घडविला आहे
@sameerdarekar3939
@sameerdarekar3939 Ай бұрын
तुतारी जिंकणार
@sureshjagtap7492
@sureshjagtap7492 Ай бұрын
भावे साहेबांचे खूप छान विचार ऐकायला मिळाले.
@devidasrathod517
@devidasrathod517 Ай бұрын
मा.भावे साहेब आपल्या रोख ठोक व दमदार भाषणाला सॅल्युट.
@AdityaCholke
@AdityaCholke Ай бұрын
great bhave saheb
@gulfampathan1279
@gulfampathan1279 Ай бұрын
Former Editor of Lokmat
@DrBLRathod
@DrBLRathod Ай бұрын
Nice.speech.salute.sir.loktantra.samvidan.aap.jaise.logoke.karan.jinda.he.
@yunusshaikh9303
@yunusshaikh9303 Ай бұрын
Very nice Mr Bhave saheb ❤❤❤❤
@VSThePatriot2687
@VSThePatriot2687 Ай бұрын
🔥♥️🔥अशा पुरोगामित्व विचारधारेची गरज आहे महाराष्ट्राच्या हक्कांसाठी लढणारे स्वाभिमानी काळीज 🔥♥️🔥
@paddygaming9715
@paddygaming9715 Ай бұрын
परिवर्तन होणार महा युती ने आपला गा शा गुंडाळावा ✌✌✌
@ramraopatil2515
@ramraopatil2515 Ай бұрын
वः भावेजी खुप सण सणीत लगावली
@pramodchaugule4399
@pramodchaugule4399 Ай бұрын
दोन हुकमी आणि एक हाफ ने महाराष्ट्र नसवला
@KiranKokate-yl6rp
@KiranKokate-yl6rp Ай бұрын
Ops... We want justice
@damankatre6127
@damankatre6127 Ай бұрын
भावे लोकांच्या समोर उगाच भाव खातोय. पवारांनी तयार केलेले बुजगावणे. भावे.
@dhananjayalate1347
@dhananjayalate1347 Ай бұрын
Bhave saheb salute to you
@rnfr5360
@rnfr5360 Ай бұрын
Bjp hatao
@parthpande6306
@parthpande6306 Ай бұрын
Darda kithe ahe
@sambhajishelar9422
@sambhajishelar9422 Ай бұрын
पंधरा लाख देणारे पंधराशेरूपयावर आले .
@sampatdarekar8989
@sampatdarekar8989 Ай бұрын
भावे साहेब फक्त कोथीबीरीची जुडीच महाग झालेली दिसती काय? ज्यावेळेस तीच कोथीबीर रस्त्यावर फेकून देऊन तो शेतकरी रडत घरी जातो त्याच काय?
@anandnagpur111
@anandnagpur111 Ай бұрын
De mg BJP la mat
@RandomGUY-jh5hf
@RandomGUY-jh5hf Ай бұрын
Saheb namaskar , Mananiya Jogendra Kawade yanna akawa
@somnathshete8542
@somnathshete8542 Ай бұрын
चिपळूण परिवर्तन घडवून अटळ
@sumangaldhotre3550
@sumangaldhotre3550 Ай бұрын
Nalyak atatcy rajkarni lokani kanugdun aeka bjp hatav maharastra vacva marati mansa nidan he bhashan aeka marati mansa jaga hoe ata nahi tar kadi nahi jay shivray jaybhim jaymaharastra
@sanjaykulkarni4238
@sanjaykulkarni4238 Ай бұрын
Bhave Saheb.Chukiche bolat aahat.
@sanjivgarje2562
@sanjivgarje2562 Ай бұрын
पन्नास वर्षे राजकारण करून काय दीवे लावले पन्नास पंच्चांवन्न आमदारांच्या पुढे शरद गेला नाही आयुष्यात फक्त विश्वासघात आणि फोडाफोडी करून राजकारण केले त्याच्या मागुन नेते येवून देशातून याच्या पुढे निघून गेले जयललिता ममता केजरीवाल चंद्राबाबू एकहाती सत्ता उपभोगली पण हे महाशयांनी भुजबळ फोडून पहिल्यांदा शिवसेना फोडली वसंतदादा च्या पाठीत खंजीर खुपसला सोनिया गांधींना परदेशी म्हणून हिणवले आणि पुन्हा काँग्रेस पक्षाचे पाठिंबा घेऊन मुख्यमंत्री झाले हा केव्हाच पंतप्रधान झाला असता पण याच्याकडे विश्वास नाही म्हणून तर पंतप्रधान भटकंती आत्मा म्हणाले ते उगीच नाही
@somnathshinde1472
@somnathshinde1472 Ай бұрын
अरे बाबा भेटुनदेशेतकऱ्या ला पैसे
When mom gets home, but you're in rollerblades.
00:40
Daniel LaBelle
Рет қаралды 145 МЛН
Trick-or-Treating in a Rush. Part 2
00:37
Daniel LaBelle
Рет қаралды 44 МЛН
When mom gets home, but you're in rollerblades.
00:40
Daniel LaBelle
Рет қаралды 145 МЛН