Pooja Khedkar Case : पूजा खेडकर प्रकरणात पाणी नेमकं कुठं मुरतंय? | LetsUpp Marathi

  Рет қаралды 132,550

LetsUpp Marathi

LetsUpp Marathi

24 күн бұрын

पुणे येथील प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी डॉ. पूजा खेडकर अचानक चर्चेत आल्या.पूजा खेडकर यांनी प्रबोशनमध्ये कोणत्या अधिकारांची मागणी केली? पूजा यांच्या वडिलांची संपत्ती अधिक असूनही त्यांना नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र कसं मिळालं? पूजा यांना 2022 मधील परीक्षेत 821 वी रँक अन् तरीही आयएएस? पूजा खेडकर यांना पुण्यात प्रोबेशन कोणामुळं मिळालं? पूजा खेडकर यांना कोणाचा वरदहस्त? या संपूर्ण विषयावर लेट्सअपचे संपादक योगेश कुटे यांनी विस्तृत विश्लेषण केलं आहे, पाहा...
-
#poojakhedkar #poojakhedkarcontroversy #iasofficer #pune #DilipKhedkar #IASPoojaKhedkar #PujaKhedkar #PoojaIas #DrPoojaKhedkar #IasBiography, #KhedkarCaste #poojakhedkarinterview #maharashtra #LetsUppNews #LetsUppMarathi
Follow LetsUpp Marathi on:
Instagram: / letsupp.marathi
Facebook: / letsuppmarathi
Twitter: / letsuppmarathi
Telegram: t.me/letsup
ShareChat: sharechat.com/profile/letsupp...

Пікірлер: 456
@pibangar9910
@pibangar9910 22 күн бұрын
ज्यांनी पूजाला खोटी प्रमाणपत्रे दिली, मदत केली त्या सर्वांना आरोपी करून अटक केली पाहिजे
@bhagwankorgaonkar6039
@bhagwankorgaonkar6039 21 күн бұрын
Quite right!
@shyamyawale2207
@shyamyawale2207 21 күн бұрын
Fatake dya?
@tivlya-bavlya922
@tivlya-bavlya922 21 күн бұрын
👍
@tivlya-bavlya922
@tivlya-bavlya922 21 күн бұрын
👍
@bag9845
@bag9845 20 күн бұрын
हे तरी किमान परीक्षेच्या माध्यमातून शासकीय नोकरीत दाखल झाले आहेत पण ज्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना कोणत्याही परीक्षेशिवाय आणि वयाची अट किंवा इतर शर्ती पूर्ण न करता थेट मंत्रालयात मुख्यमंत्री व मंत्री कार्यालयात राजपत्रित पदांवर नियुक्ती करण्यात आली आहे त्यांचे काय?
@ashokghag5525
@ashokghag5525 22 күн бұрын
आमची सर्व राजकीय नेत्यांना विनंती आहे की.कुठे तरी कायदा आहे.हे तरी दाखवा.नाहीतर कायदा हा शब्दच काढून टाका.आता जनता त्रस्त झाली आहे.
@shirishthakare9842
@shirishthakare9842 22 күн бұрын
@@ashokghag5525 विनंती लायक असे कुणी आणि तुमच्यासाठी मागणीची जागा नाही राहिली महाराज.
@vasantkamable159
@vasantkamable159 22 күн бұрын
एक जात बोगस मतदान करते चिक्की ला... ह्या जातीत बोगस गिरी सुरू असते तेच हे प्रकरण 😂
@sdvar854
@sdvar854 21 күн бұрын
@@ashokghag5525 the whole thing is that.....
@sdvar854
@sdvar854 21 күн бұрын
🌹🙏
@user-cv4ke2yy1r
@user-cv4ke2yy1r 21 күн бұрын
@@ashokghag5525 kayade sampale. Constitution reform zali pahije.
@vijaykhadse6201
@vijaykhadse6201 22 күн бұрын
ही UPSC कशी पास झाली याची चौकशी झाली पाहिजे
@dadaramgutal1469
@dadaramgutal1469 22 күн бұрын
सर पुजा खेडकर प्रकरणात योग्य आणि सविस्तर चौकशी झाली पाहिजे.
@rajeevajgaonkar4152
@rajeevajgaonkar4152 22 күн бұрын
चौकशी कराच,पण दोषी आढळल्यास सेवा मुक्त करावं. ती अजूनही प्रोबेशन वर आहे. तिला केंद्र सरकार आरामात बडतर्फ करू शकते.
@War-kari
@War-kari 22 күн бұрын
पण ही अजून नोकरीत कशी? यातूनच कळतं सगळे संबंधित शेण खाल्ले हे निश्चितच!!!...
@DurgaDhawne
@DurgaDhawne 22 күн бұрын
पूजा खेडकर चे बापाची संपत्ती ची चौकशी झाली पाहिजे एक सरकारी माणूस एवढी संपत्ती कशी जमवली आधारकार्ड बँक खात्यावर लिंक असतांना हे होतेच कसे चौकशी करून सत्य जाहीर करा कायदयापूढे सर्व समान आहे
@seekertruth72
@seekertruth72 21 күн бұрын
44 cr her father 17cr pooja kehedakr
@hemant1967
@hemant1967 21 күн бұрын
@@DurgaDhawne कायद्यापुढे सर्व समान नाहीत, हेच वारंवार सिद्ध होते आहे!
@swapnild1855
@swapnild1855 21 күн бұрын
आधार कार्ड बँक खात्याला जोडणे हे अलीकडचे काळात झाले आहे. पूर्वी नव्हते हे.
@seekertruth72
@seekertruth72 21 күн бұрын
@@DurgaDhawne 110 care land , 44cr total wealth, pooja 17 cr , from TOI
@rameshwagh6492
@rameshwagh6492 16 күн бұрын
सर ह्या प्रकरणात सामील सर्वच अधिकारी, पदाधिकारी यांची सखोल चौकशी होऊन कायद्याच्या चौकटीत शिक्षा झालीच पाहिजे.नाही तर जनतेचा कायद्या वरिल विश्वास उडेल.
@user-zt2qg8ve9t
@user-zt2qg8ve9t 22 күн бұрын
संपूर्ण प्रकरण 420 मध्ये येत असून त्वरित कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी जेणेकरून असे प्रकरण होणार नाहीत आणि गरजवंतावर अंन्याय होणार नाही.
@siddheshewarshelake5317
@siddheshewarshelake5317 21 күн бұрын
बापरे आता कोणावर विश्वास ठेवायचा यूपीएससी मध्ये पण भ्रष्टाचार होऊ लागला खूप खेदजनक बाब आहे😢😢
@user-cw3he6ue7s
@user-cw3he6ue7s 22 күн бұрын
फक्त बदली, 😂😂 उसकी तो lottery लग गयी
@extra2ab
@extra2ab 22 күн бұрын
Kismat khul gai
@satishrekhi
@satishrekhi 21 күн бұрын
बरंय एखादा निबंध लिहून घेतला व चौकशी ची सुट द्यावयाला पाहिजे होते 😅
@sampatkarkud7690
@sampatkarkud7690 21 күн бұрын
sarv chukashi karun kaydeshir karvai kara
@hareshrathod2671
@hareshrathod2671 21 күн бұрын
ज्यांनी ज्यांनी पूजा खेडकर ला IAS अधिकारी बनवण्यात मोलाची मदत केली, त्या सर्व लोकांना शोधून तत्काळ प्रशासकीय सेवेतून निलंबित करा. अशी शिक्षा करा त्या सर्वांना, की इथून पुढे कुणीच अशा प्रकारे कुणाला ही मदत करणार नाही.
@bodhisatvajumde766
@bodhisatvajumde766 19 күн бұрын
पंकजा मुंडे
@santoshwalavalkar2390
@santoshwalavalkar2390 22 күн бұрын
ह्या साठी सिस्टिम मधल्या ज्या लोकांनी तिला सपोर्ट केलं त्या सर्वाची सखोल चौकशी झाली पाहिजे.
@seekertruth72
@seekertruth72 21 күн бұрын
bhai UPSC is big fraud
@ashkenazi0000
@ashkenazi0000 22 күн бұрын
देशात खूप आहेत असे ते शोधा आणि राजकारणी लोक त्याच पण थोडी खरी संपती दाखवत जा - परीक्षेचे पेपर चेक करा परत काहीतरी घोळ आहे, मालमत्ता जप्त करा - कारवाई झालीच पाहीजे !!!!
@pratibhathube
@pratibhathube 22 күн бұрын
काही होणार नाही पैशाने सगळं त्यांनी विकत घेतलेले आहे
@vikaspathare1608
@vikaspathare1608 22 күн бұрын
एकदम बरोबर आहे
@shrikanttarade7537
@shrikanttarade7537 22 күн бұрын
बरोबर् आहे
@sampatkarkud7690
@sampatkarkud7690 21 күн бұрын
Tatkal Saspend kara ani chaukshi karun kathor karvai kara
@shamraokawale5060
@shamraokawale5060 16 күн бұрын
आम्हाला काही ही वाटलं तरी ,आमच्या वाट्याला काय महत्व आहे, गोटा तुमचा व गोफण पण तूमचीच
@arunborghate3785
@arunborghate3785 22 күн бұрын
याला माज म्हणतात ,कमळाबाईने साथ नाही द्यायला पाहिजे ,नाहीतर जनता खुप काही करु शकते😢😢😢😢
@Shrikant_Patil
@Shrikant_Patil 21 күн бұрын
कमळ वाले फक्त ओपन वाल्यांनाच ठोकतात 😢😢
@dattudherange5052
@dattudherange5052 22 күн бұрын
पुजाची आई चिक्की ताई 😂😂😂
@sushamakadrekar4308
@sushamakadrekar4308 22 күн бұрын
मेडीकल झाली नाही तर अपाॅइंटमेंट कशी झाली.कोणी दिली.
@vishwasraorane6954
@vishwasraorane6954 22 күн бұрын
Munni Bai I.A.S. Being a Maharashtrian, I am very ashamed to watch the conditions of Maharashtra.I think Maharashtra is the 2nd most morally, politically and socially corrupt state after Bihar.
@praveennikam5842
@praveennikam5842 22 күн бұрын
आपण सांगितल्या प्रमाणे प्रत्येक गोष्टीची चौकशी होणे गरजेचे आहे सध्याच्या सरकारच्या कार्यकाळात काय काय होतेय हे पाहायचं आहे.
@satishjadhav4388
@satishjadhav4388 22 күн бұрын
पूजा खेडकर यांची फॅमिली भाजपच्या जवळची आहै हे लपून राहीलेली नाही
@vinayakdegwekar7628
@vinayakdegwekar7628 22 күн бұрын
म्हणून तिच्या बापाने वंचित बहुजन आघाडी तर्फे निवडणूक लढवली ना भडव्या
@jugad6924
@jugad6924 22 күн бұрын
वंचित चा उमेद्वार होता तीचा बाप BJP विरोधात 😂😂😂😂
@Shrikant_Patil
@Shrikant_Patil 21 күн бұрын
@@satishjadhav4388वंचित कडून तिचा बाप २४ ची निवणूक लढला.. कावीळ झाली की जग पिवळं दिसतं ते असं...
@gangaramdhamal262
@gangaramdhamal262 21 күн бұрын
नियती 100 अपराध होण्याची वाट पाहत होती, (आता वर पासुन खाल पर्यंत सर्व जण याचा तपशील देत पण एवढ सगळ घडत असताना प्रशासक किती पैसे घेऊन गप्प बसले, एकदा तरी शिक्षा होऊ दया तर काही तरी चाप बसेल
@deepakgothivarekar6759
@deepakgothivarekar6759 21 күн бұрын
गेल्या 75 वर्षात अशी श्रीमंतांची लाखो मुलं आयएएस आयपीएस झालीत
@CR07xl
@CR07xl 22 күн бұрын
ज्यांनी ज्यांनी शेन खाल्लाय त्या सर्वांना एकतर कायमचे तुरुंगात टाका नाहीतर देशाबाहेर हाकलून द्या म्हणजे परत असले धंदे करणार नाहीत..
@sureshkukade9108
@sureshkukade9108 15 күн бұрын
देश द्रोहीना देशाबाहेर केलेच पाहिजे
@sureshkukade9108
@sureshkukade9108 15 күн бұрын
पण आपले ते देश भक्त दुसरे ते देश द्रोहीना अशी राजकारणी ची भुमिका आहे
@AvinashPratap24
@AvinashPratap24 22 күн бұрын
आख्खी सिस्टीम नाशवंत आहे.. अगदी वर पासुन खाल पर्यंत... सर्व क्षेत्रात भ्रष्ट चार चालू आहे.. जो पर्यंत ते उघडा पडत नाही तो पर्यंत सर्व काही अलेबेल आहे.. बाकी सर्च च गोलामल आहे.
@shashikantmetkari3430
@shashikantmetkari3430 22 күн бұрын
सामान्य लोकांना दाखले काढताना हे अधिकारी किती त्रास देतात
@navnathbhadale8876
@navnathbhadale8876 22 күн бұрын
ज्यांनी ज्यांनी मदत केली त्यांच्या प्रॉपर्टी वर बुलडोझर फिरवा, खूप शिव्या येतायेत पण इथे देता येत नाहीयेत.
@SunilShinde-ct3cd
@SunilShinde-ct3cd 22 күн бұрын
एवढा मोठ्या पदावर नियुक्ती केली याची खोल खोल पर्यंत चैकशीच झाली पाहिजे च दोषी व्यक्तीला कठोर अति कठोर शिक्षा व्हावी
@amitx9
@amitx9 22 күн бұрын
या बाईचे गॉड फादर कोण? आहे हे पाहण्यासाठी निखिल वागळे यांचा व्हिडिओ पहा
@bodhisatvajumde766
@bodhisatvajumde766 19 күн бұрын
पंकजा मुंडे
@srajesh008
@srajesh008 22 күн бұрын
शेण खालेल्या स्टेप्स 1. क्रीमि लेअर certificate 2. मेंटल illness सर्टिफिकेर 3 दृष्टदोष certificate 4. High court judge who deviated regular process of check up 5. Home state 6 home city etc etc
@user-uj2pj9vd3h
@user-uj2pj9vd3h 22 күн бұрын
म्हणून मी स्पर्धा परीक्षा दिल्या नाहीत कारण इथे सर्व बोगस आहे जो पैसा देईन तो निवडला जाईन.
@mi-1644
@mi-1644 21 күн бұрын
मेंटल डिसअेाडर IAS आधिकारी होऊ कसा शकतो? कोण तर मोठ नेता पाठीशी आहे शोधून काढावे.
@suniltoke8702
@suniltoke8702 22 күн бұрын
सरकार ,प्रशासकीय अधिकारी,दिल्ली सरकार महाराष्ट्र राज्य सरकार हेच भ्रष्टाचार प्रकरणात सहभागी आहेत
@vasantsalunke7366
@vasantsalunke7366 22 күн бұрын
हा गलथान पणा नाही तर सहेतुक नियोजन पुर्व प्रकरण आहे.
@rbsonawane5260
@rbsonawane5260 22 күн бұрын
UPSC या आयोगावर च नियुक्ती कोणाची आहे हे पण जाहीर व्हावे
@chandrakantwaghchaude3339
@chandrakantwaghchaude3339 20 күн бұрын
प्रसारमाध्यमांनी बातमीसाठी बातमी न देता या संपुर्ण प्रकरणाचा शेवट पर्यंत पाठपुरावा करुन सत्य जनतेसमोर आणावे अशी विनंती आहे.
@anandnaik3153
@anandnaik3153 22 күн бұрын
सांगण्याची पद्धत छान आहे
@ryzzo9299
@ryzzo9299 22 күн бұрын
अप्रतिम मुदेसुद बातमीची मांडणी 👍
@narayankadam1966
@narayankadam1966 22 күн бұрын
हे एक प्रकरण समोर आले पाठपुरावा केला म्हणून असे बोगस वरिष्ठ पदावर खुप बसलेत.
@arvindgokhale1596
@arvindgokhale1596 22 күн бұрын
फसवणूक सहज करता येते हे तिने दाखवून दिल आहे
@Crazycollection-rp3ug
@Crazycollection-rp3ug 21 күн бұрын
म्हणे UPSC मध्ये सेटिंग झोल होत नाही😂😂😂😂
@kishorpatil2815
@kishorpatil2815 21 күн бұрын
😂😂
@bodhisatvajumde766
@bodhisatvajumde766 19 күн бұрын
Achche din 😂
@ravindrakunte77
@ravindrakunte77 22 күн бұрын
खेङकरची सर्व स्तरातून चौकशी होऊन ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं त्यांची खाते निहाय चौकशी झाली पाहीजे
@pratibhathube
@pratibhathube 22 күн бұрын
भ्रष्टाचार कुठे पोहोचला आहे बघा
@anantkumaragose8286
@anantkumaragose8286 21 күн бұрын
UPSC मध्ये पोहचला आहे
@shashikalakasbekar8804
@shashikalakasbekar8804 21 күн бұрын
हे होयला नको, UPSC गोर गरीब मुल आपले घर दार सोडून अभ्यास करतात​@@anantkumaragose8286
@DurgaDhawne
@DurgaDhawne 22 күн бұрын
याची चौकशी करून जनतेपुढे महाराष्ट्र मध्ये कायदा जिवंत आहे हे दाखवून द्यावे व पूजा खेडकर यांना सहकार्य केले त्यांना शिक्षा झाली च पाहिजे गरीबांचे मूलाला न्याय मीळेल
@satishtrivedi7108
@satishtrivedi7108 21 күн бұрын
एमबीबीएस ची पदवी कशी मिळाली याची सुद्धा चौकशी व्हावी . गैरप्रकार आढळल्यास वैद्यकीय सनद रद्द व्हावी.
@SatishKadam-pe6sy
@SatishKadam-pe6sy 22 күн бұрын
एक नंबर विश्लेषण केले
@user-qp6sy1jv2u
@user-qp6sy1jv2u 22 күн бұрын
म्हणजे पैशाचा वशिला आणि राजकीय तसेच प्रशासन ची लागेबांधे कोठ पर्यन्त असतात हे दिसून आलं आहे
@tvkamble6138
@tvkamble6138 21 күн бұрын
जिथे जिथे चूका झाल्या त्या अधिकारी याना कारणेदाखवा नोटिस पाठवावी आणि, या खेडकर याना निलंबित करावे.... अलिकडे सरकारचा हस्तक्षेप सगळीकडे वाढला आहे, हे देशाला घातक आहे
@masteraaryarajesharadgarud4026
@masteraaryarajesharadgarud4026 22 күн бұрын
मुस्लिम,इंग्रजांची सत्ता , भारतीय राजकारण चालू झाले तेव्हा पासून काही विशिष्ट लोक पेपर फोडून सरकारी नोकरीत लागतात... आणि सर्व पहिल्या पासून विकले गेले आहेत..
@user-et5eh4jw9q
@user-et5eh4jw9q 21 күн бұрын
Right....paisewale sattewale kiti pan saf dakhvle Tari te viklech janar
@prakashvichare4244
@prakashvichare4244 22 күн бұрын
हे प्रकरण मुळासकट खणुन काढले पाहिजे.
@shyzbyz7996
@shyzbyz7996 22 күн бұрын
Fakt badali ??? garib common manasala jail madhye taakale aste. Rajkarani aashirwaad
@shivajigujar693
@shivajigujar693 21 күн бұрын
सर आपण अतिशय चांगले विचार मांडले आपणास खुप खुप धन्यवाद
@bandupatil3832
@bandupatil3832 22 күн бұрын
अहो कोण म्हणून काय विचारताय यातील सर्व संबंधितांनी शेण खाल्लंय
@suryavanshi1436
@suryavanshi1436 20 күн бұрын
जिने स्वतःला मानसिक आजार आहे असं लिहून दिलं, तिचं IAS अश्या मोठ्या पदावर selection झालंच कसं?
@TheselvaG1920
@TheselvaG1920 21 күн бұрын
अशा लोकांवर कठोर कारवाई होणे गरजेचे आहे.पूजा खेडकर आणि तिचे वडील आणि त्यांची संपूर्ण मालमत्ता पूजा IAS कशी झाली आणि यामागे कोण आहे.हा अतिशय गंभीर विषय आहे असे लोक आयएएस अधिकारी झाले तर जनतेचे काय काम करणार.
@businessswot1003
@businessswot1003 22 күн бұрын
420 IAS
@rohanbuchade6778
@rohanbuchade6778 22 күн бұрын
Excellent analysis..
@Jjhhhhhvvhhbng
@Jjhhhhhvvhhbng 22 күн бұрын
Fake certificate ahe.....
@jaiprakashdeshmukh1549
@jaiprakashdeshmukh1549 21 күн бұрын
आपले कायदेच कालबाह्य आणि सर्व जुनाट आहेत.सर्व कायदे सरकारी अधिकारी यांच्या बाजूचे आहेत.अनावश्यक कायद्याचे संरक्षण या लोकांना आहे.सर्व व्यवस्था सडलेली आहे.त्या मुळे असे का झाले हे विचारण्यात काय अर्थ आहे.हे असच चालायचे.
@sopanmagar8877
@sopanmagar8877 21 күн бұрын
सरजी खूपच छान तुम्ही विश्लेषण केले आज सेन खाणाऱ्यांची संख्या कमी नाही हे सर अमित शहा व मोदी आल्यापासून या देशांमध्ये पैशा वाल्या लोकांना भीती राहिलेली दिसत नाही ह्या महिन्यातील पाच ते सहा प्रकरण आहेत पुणे प्रकरण वरळी नीट परीक्षा पूजा खेडकर हे सर्व अति पैसा झाल्याचे लक्षणे आहेत
@Akkiiiiiiiiiiil
@Akkiiiiiiiiiiil 22 күн бұрын
दिवसे साहेबांनी चांगलीच अद्दल घडवली
@drbharatgyn
@drbharatgyn 22 күн бұрын
पण नगरच्या निवडणूकीच्या निकालानंतरच....
@shrimantyadav9442
@shrimantyadav9442 22 күн бұрын
नोकरशाहाचा मुलगा नोकरशाहाच बनतो कारण ते सगळे अशाप्रकारे ऐकमेकाना सहकार्य करतात. याचा पुरावा सर्वा समोर आला.
@ravindrakale7027
@ravindrakale7027 21 күн бұрын
सगळे चोर पुन्हा ऊजळ माथ्याने फिरतील काही दिवसांनी सौ मेसे अस्सी बेईमान फिर भी मेरा भारत महान.. हा आमचा देश हिआमची मानसे हि आमची न्याय व्यवस्ता धन्य झाले स्वातंत्र्य सैनिक
@nandkishoringole3868
@nandkishoringole3868 15 күн бұрын
अहो इमानदारीने रात्रंदिवस अभ्यास करणाऱ्या मुलांचा यामुळे हिरमोड होईल आणि आणि त्याचमुळे यांना खरोखर कठोर शिक्षा कठोरात कठोर शिक्षा या लिंकला पूजा खेडकर यांना साथ देणाऱ्या यांना पाठीशी घालणाऱ्या जी लिंक आहे ती एक एक उकरत काढून शेवटपर्यंत काढली पाहिजे आणि यांना दंडित केले पाहिजे की त्यांनी आयुष्यभर असं
@chintamansaraf5868
@chintamansaraf5868 21 күн бұрын
It seems that the creamy layer certificate, physically handicapped certificate, the order to change the posting of probation from Bhandara to Pune are evident that the corrupt mindset of burocracy can not be changed.
@riteshko123
@riteshko123 22 күн бұрын
येखादा गरीब राहिला असता तर आता पर्यंत काढून टाकल असत पन गरीबनसाथी कायदा वेगळा आहे भरतात 😢😢😢
@rajudamodar1236
@rajudamodar1236 22 күн бұрын
ओबीसी समाज मध्ये माळी हा अतिशय प्रेमळ जमात आहे बाकी ओबीसी हे असेच माजलेले आहेत आता मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण द्यायलाच पाहिजे ❤❤❤❤
@nirmohi5631
@nirmohi5631 22 күн бұрын
@@rajudamodar1236 vanjari samaj sarvat jast gairfayda ghet aahe obc cha…prashasanat yancha takka maratha peksha jast aahe aani to ka jast aahe ha abhyasacha vishay aahe…
@prasadjoshi8786
@prasadjoshi8786 22 күн бұрын
@@rajudamodar1236 आरक्षणाचा कसा गैरफायदा घेतला जातो आहे. उत्तम उदाहरण. तरीही आपण आरक्षणाला सोडून काही बोलत नाही. इतकी कट्टरता आली आहे समाजात की आता काही होऊ शकत नाही.😭
@hemant1967
@hemant1967 21 күн бұрын
आता प्रेमळ व माजलेल्या जाती शोधण्यासाठी एक आयोग बसवावा लागेल! 😂😂
@rajudamodar1236
@rajudamodar1236 21 күн бұрын
@@prasadjoshi8786 अगोदर equality आणा reservation cancel करा प्रॉपर्टी जेव्हा स्वातंत्र्य मिळाले तेव्हा सर्वांना बरोबर वाटायला पाहिजे होती आता लोकांना 4/5%reservation मिळते ते पण जीवावर येते
@prasadjoshi8786
@prasadjoshi8786 21 күн бұрын
@@rajudamodar1236 मी म्हटलं नं, लागलीच प्रचीती आली. एवढं वीश कालवल्या गेलं आहे समाजात
@pramodwadatkar7795
@pramodwadatkar7795 21 күн бұрын
सदरहू उमेदवाराला मदत झाली. याचा अर्थ देशाच्या प्रशासकीय सेवेत सुद्धा सेटलमेंट चालते. अस‌ लक्षात येते.
@bhikankarankale4124
@bhikankarankale4124 18 күн бұрын
हे संपूर्ण प्रकरण देशासाठी घातक आहे. याची निरपेक्षपणे सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई केली पाहिजे.
@user-di7yn3vk5q
@user-di7yn3vk5q 22 күн бұрын
सुंदर विवेचन! चौकशीची रास्त अपेक्षा
@sureshkukade9108
@sureshkukade9108 15 күн бұрын
बहुत बढीया : या प्रकरणात कोणी कोणी शेन खाल्ल 😊😊
@p.d.tiwari7429
@p.d.tiwari7429 21 күн бұрын
आपल्या देशात सगळ्या यंत्रणा सडल्या आहेत हे सिद्ध होते आहे.
@dharmendrakadam1994
@dharmendrakadam1994 20 күн бұрын
छान मित्रा पत्रकारीता अशीच कर आमचा वर्गमीत्र आहे म्हणुन सांगायला आम्हाला अभीमान वाटेल
@yogeshkute6596
@yogeshkute6596 20 күн бұрын
@santoshsawadatkar2382
@santoshsawadatkar2382 21 күн бұрын
हीला धन्याची साथ असावी अशी शंका येते.
@psnikam5745
@psnikam5745 22 күн бұрын
Excellent reporting.
@amitx9
@amitx9 22 күн бұрын
आता upsc मध्ये पण घोळ होतो आहे असे वाटते
@anamikasunshine779
@anamikasunshine779 22 күн бұрын
40 crore chi property ahe aai vadilanchi ani hi bai non creme layer madhun select zali. Ajun aiims madhe checkup la geli nahi khatardi baherun MRI anun dili tari ya baicha kasa selection hota? Asalya lokana suspend karayla pahije
@prakashpatil6164
@prakashpatil6164 18 күн бұрын
Nice sirji
@amitx9
@amitx9 22 күн бұрын
CAT ने सांगूनही नियुक्ती कशी काय मिळाली?
@vishwasraorane6954
@vishwasraorane6954 22 күн бұрын
Remove the OBC reservation and save the nation.
@Sunstar24
@Sunstar24 22 күн бұрын
Pooja khedkar doshi nahi... tila select karnare, tila certificate denare, transfer karnare bhandara to punr he sagle doshi ahet. tyana dismiss kela pahijay. Nete kartat dhadas 2 kotich waprun.
@user-xy5vm1hg5n
@user-xy5vm1hg5n 16 күн бұрын
🎉सपती ची चौकशी सुरू केली पाहिजे
@user-vl8yg7qf1x
@user-vl8yg7qf1x 22 күн бұрын
Is govt. Blind in this connection? As a common man I am really astonished. Why Maharashtra Govt. Is silence in this Himalayan blunder?
@dinkargaidhani1462
@dinkargaidhani1462 21 күн бұрын
सर्व निवड प्रक्रियेची सखोल चौकशी झालीच पाहिजे.गुन्हा दाखल झाला पाहिजे. विश्वास राहणार नाही
@deepakgothivarekar6759
@deepakgothivarekar6759 21 күн бұрын
टाटा संस्थे कडून हिच्याकडून तिने दिलेले दहावी बारावी चे पेपर पुन्हा सोडवुन घ्या
@user-xy5vm1hg5n
@user-xy5vm1hg5n 16 күн бұрын
राजकीय लोक कोण आहेत याची चौकशी करा
@sanjaysathe4585
@sanjaysathe4585 16 күн бұрын
Right sir.
@shantaramhargude6185
@shantaramhargude6185 17 күн бұрын
एकदम बरोबर सर
@Indian-eo7mv
@Indian-eo7mv 20 күн бұрын
मोठे अधिकारी व राजकारणी यांनी देशाची वाट लावली.
@balirambharade8283
@balirambharade8283 21 күн бұрын
👍👏👌🙏
@ravikantkhandekar5817
@ravikantkhandekar5817 20 күн бұрын
इंक्वायरी चोखपणे झाली पहिजे।👍
@udaybodas6769
@udaybodas6769 21 күн бұрын
कुठला असा नियम कायदा आहे ज्याचं संरक्षण आहे त्यांना
@sampatpache1553
@sampatpache1553 20 күн бұрын
What is happening in Maharashtra. Investigation should be done under the control of High court otherwise everything will be settled.
@srajesh008
@srajesh008 22 күн бұрын
This is Porche car... NEET... Part 3😢😢😢 पैसा फेक तमाशा देख... जनहित याचिका दाखल केल्याशिव्या सरकार हलणार नाही कारण यात सरकारचे हात गुंतले आहेत 😢😢😢
@Agdhdhdjj
@Agdhdhdjj 22 күн бұрын
हेच कोणी खुला प्रवर्गातील व्यक्ती असे खोटे कागदपत्र तयार केली असती तर पूर्ण देश भर हंगमा झाला असता...पण आता पूजा यांचे खोटे कागदपत्रांसाठी OBC मधील मोठे नेते व so called रिझर्व्हेशन बचाव वाले एक शब्द हि बोलत नाही...
@ashokgarud4470
@ashokgarud4470 15 күн бұрын
या प्रकरणात ज्या खात्यांनी आणि अधिकारी व्यक्तींनी सहभाग घेतला होता,त्यांना, त्या खाते प्रमुख, आणि इतर संबंधित व्यक्तींना, ताबडतोप निलंबित करावे, त्यांची high court judge कडून खूली चौकशी व्हावी. हा सरकारी यंत्रणेला झालेला कॅन्सर आहे............. त्याची शत्र क्रिया होणे अनिवार्य वाटतें.
@user-bh8dt7cx5h
@user-bh8dt7cx5h 20 күн бұрын
पुजा खेडकरला धन्यवाद द्यायला हवेत. कारण, तीने सुरवातीलाच आपल्या वागण्यातून आपले मनसुबे पुढे आले आणि पुढील अनर्थ टळले. 🎉🎉🎉🎉🎉🎉
@nageshsangle3265
@nageshsangle3265 22 күн бұрын
टरबूज काय करतय
@Shrikant_Patil
@Shrikant_Patil 21 күн бұрын
तुझ्या आईचे आंबे चोखत असेल बघ
@seekertruth72
@seekertruth72 21 күн бұрын
As of February 2023, the annual income limit for Other Backward Classes (OBC) non-creamy layer status is Rs 8 lakh. This means that if both parents of an OBC have an annual income of Rs 8 lakh or more, they are considered to be in the creamy layer category and are not eligible for reservations. Mr Khedkar who was candiade for loksabha - 44 cr t kumari pooja kehdkar 17 cr
@shelkebhagvat2025
@shelkebhagvat2025 21 күн бұрын
किती व्यवस्था बरबटली आहे यावरून दिसते.
@deepakraut6437
@deepakraut6437 18 күн бұрын
ज्यांनी ज्यांनी पुजा खेडकरला खोटी प्रमाण पत्र जारी केले त्या सर्वांचा चेहरा जनतेला दाखवून चौकशी व्हावी
@rameshnandey747
@rameshnandey747 20 күн бұрын
Thorough investigation is needed in this case.
Женская драка в Кызылорде
00:53
AIRAN
Рет қаралды 506 М.
What it feels like cleaning up after a toddler.
00:40
Daniel LaBelle
Рет қаралды 86 МЛН
Why Is He Unhappy…?
00:26
Alan Chikin Chow
Рет қаралды 54 МЛН
Женская драка в Кызылорде
00:53
AIRAN
Рет қаралды 506 М.