Pooja Khedkar : खेडकर कुटुंबीय कसे कसे आणि कुठून कुठून अडकले? LetsUpp Marathi

  Рет қаралды 26,876

LetsUpp Marathi

LetsUpp Marathi

Күн бұрын

वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर प्रकरणात रोज नवीन खुलासे समोर येत आहेत. संपूर्ण खेडकर कुटुंबीय हे सध्या आरोपीच्या पिंजऱ्यात आहे. यात गाडीवरील अंबर दिवा, वादग्रस्त अपंगत्वाचे प्रमाणपत्र आणि संपत्ती या प्रकरणांचा समावेश आहे. हेचं खेडकर कुटुंब नेमक कसे कसे आणि कुठून कुठून अडकले आहे? जाणून घ्या सविस्तर...
-
#poojakhedkar #poojakhedkarcontroversy #iasofficer #pune #DilipKhedkar #IASPoojaKhedkar #PujaKhedkar #PoojaIas #DrPoojaKhedkar #IasBiography, #KhedkarCaste #poojakhedkarinterview #maharashtra #LetsUppNews #LetsUppMarathi
-
Follow LetsUpp Marathi on:
Instagram: / letsupp.marathi
Facebook: / letsuppmarathi
Twitter: / letsuppmarathi
Telegram: t.me/letsup
ShareChat: sharechat.com/...

Пікірлер: 84
@sureshkokate8182
@sureshkokate8182 2 ай бұрын
राजकीय नातेवाईकांच्या मदतीशिवाय येवढं मोठ कांड होऊ शकत नाही... चक्क.. UPSC ला घोडा लावला😂😂
@babab.617
@babab.617 2 ай бұрын
सर्व संपत्ती जप्त झाली पाहिजे तरच विश्वास वाढेल जनतेचा
@sushilkumarchikhalepatil3165
@sushilkumarchikhalepatil3165 2 ай бұрын
खेडकर कुटुंबाची नार्को टेस्ट करा सर्व रहस्य बाहेर येईल
@सुर्यरावसुर्यराव
@सुर्यरावसुर्यराव 2 ай бұрын
भ्रष्टाचार हाच यांचा शिष्टाचार आहे.
@shivajinavale6549
@shivajinavale6549 2 ай бұрын
बापाला आणि आईला पैसा, संपत्ती आणि पदाची लालसा
@tryambakborgade9443
@tryambakborgade9443 2 ай бұрын
सखोल चौकशी झालीच पाहिजेत, यात मुंढे कंपनीचा हात अहेतका ते अगोदर पहावे,कारण तसा वास येतो,असे वाटते हे प्रकरण कालांतराने दाबले जाऊ शकते
@arundeshmukh2927
@arundeshmukh2927 2 ай бұрын
जेल मध्ये टाकून मुंडे परिवाराची चौकशी करावी कारण आशीर्वाद आहे त्यांचा....... 🙏🚩
@pratibhathube
@pratibhathube 2 ай бұрын
अहो त्या पोलीस केस करणार आहेत म्हणे त्यांच्यावर आरोप करणाऱ्या लोकांवर
@shekharshinde7309
@shekharshinde7309 2 ай бұрын
तुम्ही नावे सांगायचं काम करा,तेवढाच रोजगार,​@@pratibhathube
@shreemule396
@shreemule396 2 ай бұрын
पैसा चा माज आहे बाकी काही नाही
@sanjayparbhane6110
@sanjayparbhane6110 2 ай бұрын
सर्व संपत्ती 2 नंबर जप्त करा
@uttamraoahire83
@uttamraoahire83 2 ай бұрын
या पूजा ताईने घरी बसूनच पूजा करावी. आत्ता कुठे प्रतिक्षण कालावधी आहे .आणि भविष्यात काय काय कर्तबगारीने पूजा जनतेला दर्शन देईल हे येणारा काळ ठरवेल. हे उपद्रवी लेकरू आई मनोरमा यांचे मनोरंजन करण्यास घरीच थांबेल तर कोट कल्याण होईल.
@vilasgholse4660
@vilasgholse4660 2 ай бұрын
@@uttamraoahire83 एकदम खरं
@bhagwankorgaonkar6039
@bhagwankorgaonkar6039 2 ай бұрын
Very true!
@SonaliNetare-qw7tk
@SonaliNetare-qw7tk 2 ай бұрын
ये दृष्टी दोष का प्रमाणपत्र लेने का मतलब ये था. एक तो एक्झाम मे टाईम बडा कर मिलता है पुरा एक घंटा वो सब जानते है. लेकिन उनको राईटर की सहुंलियत भी मिलती है ये बहुत कम लोग जानते है. लेकिन पूजा का मकसद ही यही था. अगर किसी तरह दृष्टी दोष का सर्टिफिकेट लेले तो ये दोनो काम बडे आसानी से हो सकते है. सब्जेक्ट पढाने वाले किसी एक्सपर्ट को राईटर बना के लेलो. उसके दाम उसको दे दो. और आराम से आय ए एस बनलो. कैसा लगा मेरा आयडिया. माईंड ब्लोईंग है ना? पूजा खेडकर ने यही किया. आम तो आम कुठली के दाम. अगर डीपली इन्क्वायरी की जाये तो वो जो राईटर था आप लोगो को देखने मिलेगा वो किसी कोचिंग इन्स्टिट्यूशन का एक्सपर्ट है. यूपीएससी ने उसके उपर ध्यान देना चाहिए. ये किसी बेवडे लोगो की संस्था तो है नही.
@devchaure
@devchaure 2 ай бұрын
100 % true
@aparnapatil1641
@aparnapatil1641 2 ай бұрын
बिलकुल सही कहा 👍
@parshuramkasule2409
@parshuramkasule2409 2 ай бұрын
छान व सविस्तर माहिती देत आपण समाज जागृत करण्याचे महत्त्वाचे काम करत आहात ❤❤❤ जय महाराष्ट्र. मोजक्या आणि रोक ठोक भाष्य करत आपण पूर्ण मुद्दा काही मिनिटात सांगून वेळ वाचवला thank you
@devendrapatil9359
@devendrapatil9359 2 ай бұрын
पुजा खेडकर ने लालबहादुर शास्त्री प्रशासनिक ॲकॅडमी, मसुरी येथे 2 वर्षे रहिवासी प्रशिक्षण घेतले आहे. तेथील तिच्यावर झालेला खर्च हा पूर्णपणे वसूल करावा कारण हा जनतेच्या मेहनतीच्या इन्कम टॅक्सचा पैसा आहे.
@TheMahesh1234
@TheMahesh1234 2 ай бұрын
अजून एक म्हण आठविली, दैव देते कर्म नेते 😅😅
@aparnapatil1641
@aparnapatil1641 2 ай бұрын
दैवाने काही ही दिलं नव्हतं.. कांड करून खोटं क्रिमिलयेर certificate, करोना च्या नावावर नो मेडिकल, फर्जी eye डिफेक्ट certificate ही सगळी जमवाजमव केली होती. म्हणून नवी म्हण.. Karma Paid ... चांगली कायमची घरी बसली पाहिजे.
@hard-crackers1227
@hard-crackers1227 2 ай бұрын
60-70 कोटी ईतकी प्रचंड संपत्ती असताना, त्या प्रतिमाह अडीच लाख रुपयांच्या थर्ड क्लास नोकरीची काच गरज होती 😂😂😄
@shekharshinde7309
@shekharshinde7309 2 ай бұрын
ह्या गरीब वंचित कुटुंबावर अन्याय तर होत नाही ना,
@Jjhhhhhvvhhbng
@Jjhhhhhvvhhbng 2 ай бұрын
Full froud family ahe..
@ryzzo9299
@ryzzo9299 2 ай бұрын
Tichya bapachi pn chaukashi vayla pahije to kasa adhikari banla ahe...to pn ghol karunch adhikari banla asel
@Quirkydope
@Quirkydope 2 ай бұрын
@@ryzzo9299 सुरू झाली आहे
@Quirkydope
@Quirkydope 2 ай бұрын
अगदी बरोबर
@puredesi6278
@puredesi6278 2 ай бұрын
एक वर्षा पूर्वी शेतकरीला धमकौला आणि अताच एका वर्षातच FIR झाली 😂😂😂 काय मस्त कॉमेडी सर्कस आहे,
@ajagir72
@ajagir72 2 ай бұрын
Home minister Maharashtra ne naitik jababdari gheun rajinama dyva
@hard-crackers1227
@hard-crackers1227 2 ай бұрын
वंजारी पॉवर 🔥🔥🔥
@prashantjain135
@prashantjain135 2 ай бұрын
मुन्नाभाई एमबीबीएस च्या भव्य यशानंतर लवकरच "मुन्नीताई आयएएस"😊😊😊
@rameshwagh6492
@rameshwagh6492 2 ай бұрын
या प्रकरणी सर्व दोषी विरुध्द कडक कारवाई करावी अन्यथा शासन भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकारी व पदाधिकारी यांना पाठबळ देतात अशी जनतेचा समज होईल
@abhishekmavchi739
@abhishekmavchi739 2 ай бұрын
Strict action should must be taken be taken🙏☑️👍🏻
@ajagir72
@ajagir72 2 ай бұрын
Govt job permanent asu naye. Agniveer chya dharti var "Agni-IAS" policy aanavi. 5 years madhe retirement. No pension
@ashokahire4204
@ashokahire4204 2 ай бұрын
If she is apper 11 times for exam then How come her age is 21 years . This is millions dollar question
@vishalpawar9729
@vishalpawar9729 2 ай бұрын
गरिब विद्यार्थ्यांला कमीतकमी दिव्यांग प्रमाणपत्र दोन ते तिन वर्ष मिळतच नाही अगोदर तात्पुरते प्रमाणपत्र मिळते मॕडम ते पाच किंवा तिन वर्ष चालतं नंतर परमानंट देतात त्या वेळी कमीतकमी पांच चकरा तर होतात मग ईतके सहज मिळाले कसे .... 😢
@sahdeoshirsat4472
@sahdeoshirsat4472 2 ай бұрын
अति तेथे माती
@purushottamdhande9419
@purushottamdhande9419 2 ай бұрын
पुजा खेडकर व दिलीप खेडकर कुटुंब *******मा+ध+व,****** चा प्रचार करतात चिंता करायची नाही.
@riyanshwaghule1210
@riyanshwaghule1210 2 ай бұрын
@@purushottamdhande9419 बर‌ झालं छत्रपती नाही आहे, नाही तर आपला माणुस म्हणुन प्रकरण थांबलं असत
@manjaramdatir3520
@manjaramdatir3520 2 ай бұрын
हा सर्व पैशाचा माज आहे.
@DRS925
@DRS925 2 ай бұрын
Mulashi pyatarn🎉
@elara2498
@elara2498 2 ай бұрын
Why is there no update anywhere of pune porshe case
@ajagir72
@ajagir72 2 ай бұрын
@@elara2498 out of sight, out of mind 😀
@ramdasrozatkar2647
@ramdasrozatkar2647 2 ай бұрын
Puja Khedkar was a probationary officer, her tenure couldn't have been less than 2 years..she should have kept a low profile during this period.
@GrggtPoul-un2xr
@GrggtPoul-un2xr 2 ай бұрын
Thank you khedkar baii. Mam lihinar hoto pan tuzi tevdi laiki nhi. Tuzya mule kamit kami upsc madhe kay chalat te tari amhala samjal. Thats why thank u mis khedkar.
@mohansuryawanshi252
@mohansuryawanshi252 2 ай бұрын
बापरे
@yashpallandge8003
@yashpallandge8003 2 ай бұрын
Kahi nahi honar lihun deto....
@annu402
@annu402 2 ай бұрын
Land Rover kunachi?
@ashokahire4204
@ashokahire4204 2 ай бұрын
Gharache wase firle ki ghar hi firte
@rameshsolat3812
@rameshsolat3812 2 ай бұрын
यांचे. डोक्यावर. भूत. स्वार. आहे
@devendrapatil9359
@devendrapatil9359 2 ай бұрын
पुजा खेडकर का उदाहरण यानी "ऐनकेन प्रकारेण (किसी भी तरह से) आयएएस की पोस्ट हासिल करना है !" नाम बदलकर, उम्र बदलकर यु.पी.एस.सी. के 11 अटेम्ट, फर्जी नाॅन-क्रिमी लेअर सर्टिफिकेट, फर्जी दिव्यांग सर्टिफिकेट ! आयएएस पोस्ट के लिए कुछ भी !
@shivagimule8590
@shivagimule8590 2 ай бұрын
Chaukashi vala pahije aani sangliya Paddhati
@Gmgm189
@Gmgm189 2 ай бұрын
दिलीप खेडकर यांनी पंकजा मुंडे यांना उमेदवारी मिळण्यासाठी देवाला नवस केला होता व ते पंकजा मुंडे सोबत असतात पुढे
@jiteshwagh8688
@jiteshwagh8688 2 ай бұрын
Om Birla hyanchi mulgi Kashi IAS officer zali hyavar kahich kase bolat nahit.
@mohanjk8012
@mohanjk8012 2 ай бұрын
ओम बिरला चे मुलींबद्दल?? कशी IAS झाली हे सांगणार का ? 😃😃
@spartaautube
@spartaautube 2 ай бұрын
गावठी निवेदक
@Gmgm189
@Gmgm189 2 ай бұрын
हिची बुध्दी तीच्यप्रमाने चालणार ना
@aakankshathorhatte5053
@aakankshathorhatte5053 2 ай бұрын
So cheap puja .
@shrushtiganage3709
@shrushtiganage3709 2 ай бұрын
पैसा आणि वशीलेबाजी दिसतें
@pratikgade9689
@pratikgade9689 2 ай бұрын
Punyache vait divas chalu ahet saddhya.... 😅😅
@bhagwansomatkar1300
@bhagwansomatkar1300 2 ай бұрын
Hyakhedkar kutumbachi sampurn chaukashi pmo off ani shashnani karun sarv action ghetli pahije nahi tar sarv arajakta majnar
@vargheseb8602
@vargheseb8602 2 ай бұрын
Tes tar yanche prernaastrot aahe. Masters in ENTIRE POLITICAL SCIENCE from DEVLOK UNIVERSITY. Daha varsh Teleprompter ano zero press conference. Tari nivdun yetat ani aantat.
@ajagir72
@ajagir72 2 ай бұрын
@@vargheseb8602 te biological nahit. Tyna ya matter madhe drag karu naye 😀
@prashantdandage8650
@prashantdandage8650 2 ай бұрын
चौकशी झाली पाहीजे
@madhavsarade6885
@madhavsarade6885 2 ай бұрын
Dekhne to acchi lagti hai kuchh bhi kar sakti hai Maine unko budhwar peth mein bhi dekha hai
@TheBobbyy
@TheBobbyy 2 ай бұрын
काहीही होणार नाही.
@PKMKB_12jv
@PKMKB_12jv 2 ай бұрын
7,99,999 वाला नॉन क्रीमी वाला आणि 8,00,000 वाला क्रीमी महिना 65,000 कमावणारा लाभार्थी आणि 2 एकर शेती वाला ??? आरक्षण शेवटी
@madhavsarade6885
@madhavsarade6885 2 ай бұрын
BJP ko dhakka lagega yah ladki ke karname
@papillon0039
@papillon0039 2 ай бұрын
हिंदी वाक्य नाही उर्दूमधील नजम आहे 'बात निकलेगी तो दूर तलक जायेगी'
The selfish The Joker was taught a lesson by Officer Rabbit. #funny #supersiblings
00:12
Funny superhero siblings
Рет қаралды 11 МЛН
Epic Reflex Game vs MrBeast Crew 🙈😱
00:32
Celine Dept
Рет қаралды 33 МЛН
IAS Officer Exposed | Puja Khedkar Case
16:21
Mohak Mangal
Рет қаралды 2,4 МЛН
The selfish The Joker was taught a lesson by Officer Rabbit. #funny #supersiblings
00:12
Funny superhero siblings
Рет қаралды 11 МЛН