Poonam Mahajan News: गोपीनाथ मुंडेचा अपघात की हत्येचं षडयंत्र? नेमकं प्रकरण काय?

  Рет қаралды 40,997

Saam TV

Saam TV

Күн бұрын

Пікірлер: 64
@gajananghuge884
@gajananghuge884 15 күн бұрын
कोण कस मेल माहीत नाही पण मुंढे साहेबाला भाजप वालयाने मारले 😢😢
@dinkarraodeshpande8005
@dinkarraodeshpande8005 13 күн бұрын
तु तिथे हजर होता का पाशा पटेल अजूनही जिवंत आहे
@jethalal_8838
@jethalal_8838 10 күн бұрын
काय झालं की ते भाजप ने केलं म्हणायचं उद्या लोकांना पोरं झाल्यावर पण म्हणताल भाजप मुळे झाले आहेत 😂
@mukundraochandanshive9646
@mukundraochandanshive9646 15 күн бұрын
Fadan विस साठी रस्ता साफ केला मुंडेंचा गेम ठरवून केला गेला . हे उघड गुपित आहे जसे इंदिरा गांधी साठी शास्त्री जिना काँग्रेस ने उडवले होते
@dinkarraodeshpande8005
@dinkarraodeshpande8005 13 күн бұрын
देवेंद्र फडणवीस तेव्हा आमदार सुद्धा नव्हते
@SahilParde-vx2tw
@SahilParde-vx2tw 12 күн бұрын
आमचे आदरणीय साहेब गोपीनाथ मुंडे साहेब आम्ही साहेब मुंडे साहेब शिवाय कुणालाही मोजत नाहीं ओनल्ली गोपीनाथ मुंडे साहेब
@Sunil-k5i8p
@Sunil-k5i8p 15 күн бұрын
"जात" हा विषय राजकारण्यांनी स्वार्थासाठी जीवंत ठेवलाय.
@SahilParde-vx2tw
@SahilParde-vx2tw 12 күн бұрын
माझा देव माणूस गोपीनाथ मुंडे साहेब गरीबाची देव आहे त्यामुळे सर्वसामान्य जनता धडा मतदानातून दाखवील हे खरं आहे
@manikraoingle3298
@manikraoingle3298 9 күн бұрын
मुंडे साहेबांचा अपघात झाला नाही त्यांना ई व्ही एम बद्दल गोपनीय माहिती होती
@Boss4380
@Boss4380 15 күн бұрын
बापाच्या जीवावर काही काळ जगता येत शेवटी स्वतःच कर्तृत्व सिद्ध कराव लागत. उगाच आपल्या अपयशावर पांघरून टाकले तरी ते पुरणार नाही.
@art.a12
@art.a12 10 күн бұрын
CORRECT.WELL SAID
@shashikantmhetar2670
@shashikantmhetar2670 13 күн бұрын
आपल्या लोकांना कोणी मारलं हे सांगण्याची ह्या लोकांची हिम्मत होत नाही .
@dr.nageshchoure8590
@dr.nageshchoure8590 12 күн бұрын
मी मुङेसाहेबाचा माझ्पा वयाच्या 9 वर्षाचा होतो तेंव्हापासुन समर्थक आहे मगसाहेबांच्या निधनानंतर एव्हङ्या वर्षानि हा विषय का?
@SahilParde-vx2tw
@SahilParde-vx2tw 12 күн бұрын
माझा देव माणूस गोपीनाथ मुंडे साहेब
@Chandrakantasonune
@Chandrakantasonune 14 күн бұрын
प्रमोद आणि पवन महाजन जिवंत असते तर गोपीनाथ मुंडे गेले नसते हेच कारण मी नाही
@suhassonavane4606
@suhassonavane4606 15 күн бұрын
माधव हा जातीयवाद नाही का..?
@rahulmahajan5982
@rahulmahajan5982 14 күн бұрын
माधव कसा जातीवाद असू शकतो ह्यात एकच जातीच वर्चस्व कुठं आहे....जिथं फक्त आणि फक्त एकच जातीच वर्चस्व असायला हवे आणि फक्त आपलीच जातीच भल व्हावं आणि इतर जातींचा द्वेष करायचं अस सांगितले जाते तो जातीवाद आणि तो जातीवाद मराठे करतात...मराठे जातीवादी आहेत कारण ते इतर जातींचा द्वेष करता...कधी ब्राम्हणांचा कधी ओबीसी तील माळी धनगर कधी वंजारी कधी तेली अश्या विविध जातींचा द्वेष करतात
@Ash22702
@Ash22702 10 күн бұрын
रजनी पाटील यांना खासदारकी च तिकीट कोणी दिलं होत...काँग्रेस च्या मराठा मुस्लिम केंद्रित राजकारण उत्तर तर ध्यवाच लागेल...आणि हा फॉर्म्युला rss ने आणला..मुंडे नी नाही
@ranjanakalyankar3137
@ranjanakalyankar3137 8 күн бұрын
शिवाजी महाराजांचे मंदिरात सावरकराची आरती कशाला, त्याचा काय संबंध
@sarkarshambhuraja4317
@sarkarshambhuraja4317 13 күн бұрын
तिकीट दिलं नाही, काही कामच केलं नाही.
@suhassonavane4606
@suhassonavane4606 15 күн бұрын
या आगोदर बिड मधे विजय मिळवला तर तो योग्य व आज पराभव तर अयोग्य अस कस ..?
@PradeepJagtap-m2r
@PradeepJagtap-m2r 13 күн бұрын
Bai ..maulae..gaile. saihab😢😢
@krushnakale7810
@krushnakale7810 11 күн бұрын
BJP ने विशेष म्हणजे एफडन20 ने साहेबांचा game केला cm पदासाठी हा माझा वयक्तिक आरोप आहेः आणि हा 💯 टक्के खरा आहे
@dbp15681
@dbp15681 13 күн бұрын
पूनम महाजन, जरा संयम ठेवून मत मांडायला हवे. प्रमोद महाजन कसे गेले नि् का गेले ह्याविषयी जेवढी माहिती तुम्हाला आहे त्यापेक्षा जास्त माहिती सारंगी महाजन यांना पण आहे. प्रमोदजींची गरिमा ठेवायची की नाही हे तुम्ही दोघींनी मिळून ठरवायला पाहिजे.
@dinkarraodeshpande8005
@dinkarraodeshpande8005 13 күн бұрын
लोकांच्या समोर रडगाणे गाऊन काहीच उपयोग नाही भाजप पक्षाने दोन वेळा संधी दिली आज महाराष्ट्रात निवडणूक सुरू आहे तेव्हा तुम्ही पक्षविरोधी कारवाया करत आहे हे लक्षात येते पटत नसेल तर पक्षाचा राजीनामा द्यावा
@spsirfanclub-x4v
@spsirfanclub-x4v 11 күн бұрын
कशाची गरमी निच पनाचा कळस आहे महाराष्ट्रात ल्या जनतेला माहित आहे
@rajthakur9627
@rajthakur9627 15 күн бұрын
सगळ्या चैनल ला पूनम महाजन यांच्या मुलाखती आताच का? कोडंच आहे माजी खासदार प्रीतम ताई ला पण आना मिडिया समोर
@ravindratapaswi3989
@ravindratapaswi3989 14 күн бұрын
हीच वेळ का निवडली,असंतोष निर्माण करण्यासाठी
@artne3434
@artne3434 15 күн бұрын
ह्यांना इतक्या वर्षांनी जाग आली की आत्ता कोणी विचारत नाही म्हणून आली
@thoraverajesh7040
@thoraverajesh7040 12 күн бұрын
Miss you Munde saheb ✌️
@Uv4505-u3x
@Uv4505-u3x 15 күн бұрын
निवडणूक आली की भावनिक राजकारण चालू...कुणी दुसऱ्यांनी संशय घेतला की या नेत्यांच्या स्टेटमेंट बघा पण आता निवडणुकीसाठी हे कशे फायदा घेतात.
@chandrsengalphade7191
@chandrsengalphade7191 9 күн бұрын
पुनम महाजन यांना आठवण करून देणं गरजेच आहे की ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज माँ साहेब जिजाऊ यांची बदनामी जेम्स लेन मार्फत केली गेली त्याबद्दल आपण काही प्रतिक्रिया दिली होती का? नसेल तर त्याबद्दल आत्ता काय वाटते राहिला विषय शिवाजी महाराज यांच्या मंदिराचा आपण त्यामध्ये नाव सावरकरांचं घेतले तेच सावरकर आपल्या सहा सोनेरी पाने यामध्ये शिवाजी महाराजांबद्दल काय म्हणतात ते पण सांगा जरा लोकांना ? .
@Democraticindia7243
@Democraticindia7243 6 күн бұрын
बुल्ला उठयच्या गोळ्या खाल्ल्यामुळे heart attack यवून मेले मुंडे साहेब
@shyamdhote1951
@shyamdhote1951 14 күн бұрын
Very Finely Expressed & Clarified..
@MMR-FOODS
@MMR-FOODS 13 күн бұрын
आज बरी आठवण झाली तिकिट मिळाल नाही कि लागल्या बोलायला वारंवार तूम्हालाच मोठ करायच पक्षान बाकिचांनी सतरंज्याच ऊचलायच्या काय द्या मुलाखती काही ऊपयोग नाही एवढेवर्ष पक्षात होतात एकही व्यक्ती नाही जोडून ठेवता आली कि तीच्याजवळ मनातल बोलता येईल यातच सर्व आलं
@Democraticindia7243
@Democraticindia7243 6 күн бұрын
बर् झाल तुम्हाला संपवल फ़दनवीस ने....संपली मुंडे महाजन😂😂
@Rohan-qn5fh
@Rohan-qn5fh 11 күн бұрын
Pressure tactic for not giving ticket. Achanak kase evdhe interviews yayla lagle ticket kaplyawar ?
@ganeshkolkar362
@ganeshkolkar362 12 күн бұрын
पत्रकाराचा प्रश्न --बीडमध्ये जातीविरहित राजकारण केलं, मा ध व समीकरण त्यावेळी पुढे आणले, याला नेमकं काय म्हणायचे
@peacefulwarrier
@peacefulwarrier 10 күн бұрын
ghatpat aahe sahebancha !!
@amitoswal9897
@amitoswal9897 15 күн бұрын
Sahebana marle aahe😢😢
@GaneshMekale-dl3rc
@GaneshMekale-dl3rc 13 күн бұрын
जे पक्ष चोरू शकतात ते काही पण करु शकतात..😂😂
@snehalatamalegaonkar3415
@snehalatamalegaonkar3415 8 күн бұрын
मराठा महासंघ, मौलानांचा पाठिंबा, दलीत, फडणविसांचे डोळ्यात खुपणे आणि आपण जाती पातीतून बाहेर पडणार?
@art.a12
@art.a12 10 күн бұрын
KAMA KARA SEAT MILEL OK
@spsirfanclub-x4v
@spsirfanclub-x4v 11 күн бұрын
घरानाच रंगेल आहे😅
@SahilParde-vx2tw
@SahilParde-vx2tw 12 күн бұрын
परलीतूने, आमच्या मुंडे साहेब मचे कमळ कुठे, आहे मज्यारसहेब कमळ गायब झाले कशेगायब होते, हे खरं सांगा
@rkiranpatil1481
@rkiranpatil1481 14 күн бұрын
तेव्हा का गप होत हें पत्रकार ईडी ची भीती होती म्हणून ना?
@kalpanabadole1789
@kalpanabadole1789 14 күн бұрын
Babasaheb Ambedkar he denare aahet .ghenare tumhi lok nete. Data khadhi ghet nahi deto. Babasaheb data aahet.
@vikramtanawade778
@vikramtanawade778 14 күн бұрын
Aamhi fakta... gopinath munde Yana olokhathoootooo... kon panajaa... munde... .
@pravinnaikwade5507
@pravinnaikwade5507 13 күн бұрын
Fake ad
@manjushashinde7354
@manjushashinde7354 15 күн бұрын
Bjp che sadhyantra ahe muli samil astil tyamule muli shodh ghet nahit.
@kalpanabadole1789
@kalpanabadole1789 14 күн бұрын
Sang na tula kay mahit aahe? Doghehi bali padle pramod ani gopnath.
@dr.nageshchoure8590
@dr.nageshchoure8590 12 күн бұрын
fkt trp sathi kahi pun dakwu naka mundesaheb aamchya mannat aajhi kyam aahet aani jer tumhala kahi mahiti aasun tumhi lapwun thvli aasel ter hacha samaj tumhala maaf karnar nahi
@mujaeedaaa9951
@mujaeedaaa9951 13 күн бұрын
Munde na Rss ne marle karn mundena cm banar hote
@Yourfather781
@Yourfather781 15 күн бұрын
😂😂😂
@B.Anant.V29
@B.Anant.V29 13 күн бұрын
प्रमोद महाजन यांचे लग्नापूर्वी ,पडविन महजांची पत्नी सारंगी महाजन ,लहान भवजयी बरोबर शारीरिक अनैतिक संबंध होते...हे वारंवार सांगूनही ते सोडत नव्हते ...यातून शेवटचा पर्याय म्हणून प्रमोद चां खून झाला...हेच सत्य व वास्तव आहे ..
@deepaksanap8999
@deepaksanap8999 13 күн бұрын
तु राखन करत होता का हिन मेंदू झाला आहे तुझा
@swapnilshelke2886
@swapnilshelke2886 13 күн бұрын
Modi fakt baher fhiryala jato
Ice Cream or Surprise Trip Around the World?
00:31
Hungry FAM
Рет қаралды 21 МЛН
Из какого города смотришь? 😃
00:34
МЯТНАЯ ФАНТА
Рет қаралды 2,5 МЛН
Ice Cream or Surprise Trip Around the World?
00:31
Hungry FAM
Рет қаралды 21 МЛН