एवढी सांभाळन्या पेक्षा दख्खन एकटाच ठेवा आणि ही वासर बैल विका आणि पैसे दख्खन ला खर्च करा बाकी च्या पैश्यानी घर बांधा
@sagarpachangane905412 сағат бұрын
1 नंबर मुलाखत
@akashkadam213813 сағат бұрын
♥️
@GaneshWaghaye-c5z14 сағат бұрын
चागली दावन आहे दादाची
@KalyanLatad12 сағат бұрын
भाऊ तू नवीन बैल मालकांनी जेव्हा मुलाखत घेतो तेव्हा त्यांना विचारात जा शेती आणि बैलां व्यतिरिक्त source of income काय आहे कारण यांनी नुसत्या खरेदी सांगितलेले आहे
@kumarvijayjadhav12 сағат бұрын
तुम्ही मुलाखत पूर्ण बघा विचारलेला आहे तोह प्रश्न ✌️