कृपया कोणीच गुंतवणूक नका करू PPF मध्ये,मी स्वतः गुंतवणूक करून फसलो आहे.PPF योजना फक्त काँग्रेसच्या काळातच चांगली होती सध्या 2020 पासून सध्याच्या भाजप सरकारने यावरील व्याजदर 7.1% एवढाच ठेवला इतकी महागाई असताना सुद्धा अजून एक कारण म्हणजे नवी करप्रणाली सरकारने आणून त्यांनी 80c डिडक्शन संपवलंच आहे ही योजना देखील SGB सारखीच हद्दपार होणार आहे कारण या योजनेत सरकारचा फायदा नाही🙏
@patilrahul51518 күн бұрын
अगदी खरंय 👍👍
@mesafar18 күн бұрын
अरे कंपाऊंडिंग विसरलास का? आणि मिळणारी रक्कम टॅक्स फ्री आहे हे ही विसरलास का काय? 80c 80c काय घेऊन बसला आहेस?
@pranju4u2218 күн бұрын
@mesafar कशाच compounding बे बँक Quarterly व्याज देते त्याला म्हणतात compounding हे Annually व्याज देतात म्हणजे वर्षातून एकदा या PPF पेक्षा तर Debt Mutual Fund बरा तिथे कमीत कमी 7.5% व्याज मिळत आणि कधीही पैसे काढता येता zero penalty इथे 15 वर्षासाठी माणूस फसतो
@mesafar18 күн бұрын
दर वर्षी दीड लाख असे 15 वर्षे भरल्यावर 22 लाख रुपये भरतो त्यावर 18 लाख रुपये व्याज मिळून शेवटी टोटल 40 लाख रुपये मिळतात..
@mesafar18 күн бұрын
@@pranju4u22mutual फंड वर लॉन्ग टर्म कॅपिटल गेन लागतो.. विसरला का?
@vishal.kolhe5918 күн бұрын
One of the best scheme and report on PPF Account..
@SJS.W15 күн бұрын
PPF चे सध्याचे व्याजदर कालबाह्य आहेत PPF चे प्रचलित व्याजदर सध्याच्या महागाई दराशी कुठेही सुसंगत नाहीत सध्याचा सर्वसामान्य महागाई दर 5.5% आहे, म्हणजे या गुंतवणुकीतून किती फायदा होणार?