✔️Finance For Teens: link.rachanaranade.com/Teens SIP म्हणजे काय? - kzbin.info/www/bejne/hIWplaGlf9SNm7c सुकन्या समृद्धी योजना- kzbin.info/www/bejne/eZ7RfX6CrN-dhZI
@himeshchuri5747 Жыл бұрын
Zero cost term insurance policy baddal mahiti dya
@user-fz7pu2lj9w Жыл бұрын
नोट बंदी का होते त्याची कारणं आणि त्याचा अर्थ व्यवस्थे वर होणारे परिणाम ह्या टॉपिक वर एक lecture घ्या मॅडम .
@prernabibave7071 Жыл бұрын
Mam, कृपया चांगल्या आरोग्य विम्यावर व्हिडिओ बनवा . चांगल्या कव्हरेजसह आरोग्य विमा .
@prernabibave7071 Жыл бұрын
Pls make video on Good medical Insurance. Which Medical insurance should be selected, good coverage, hidden conditions, maternity coverage etc. How much insurance should be taken???
@reshma0781 Жыл бұрын
@Himesh Churi chapati recipe by own food 🥝🥝
@rahulthakar416 Жыл бұрын
सुंदर माहिती नेहमीप्रमाणे 😊 रचना तू already SWP चालू केले आहेस तुझे ज्ञान आम्हाला देवून. आपली मराठी जनता किती आर्थिक दृष्ट्या मागे आहे हे बऱ्याच लोकांना कळून चुकले असेल आणि निदान आता तरी तू सांगितलेल्या मार्गावर चालू पडले असतील हे नक्की. फार छान काम चालू आहे तुझे, असेच लाखो करोडो लोक तुला फॉलो करोत हीच इच्छा आणि तुला नेहमीप्रमाणे शुभेच्छा 🎉
@kirankundanmeshram89846 ай бұрын
मॅडम मी माझ्या मुलीची 2000 रु SIP काढलेली आहे आता तिचे वय वर्ष 16 वर्ष आहे तर 25व्या वर्षी किती पैसे मिळेल
@vijayhankare9123 Жыл бұрын
माझी मुलगी श्रुष्टीने तुमचे व्हिडिओ बघुन वयाच्या २२ वर्षी sip चालू केली आहे
@sharadpawar76711 ай бұрын
रचना मॅम तुमचे विडिओ पाहिल्या नंतर दुसरे कोणाचे विडिओ पाहण्याची इच्छा राहत नाही तुमची शिकवण्याची पद्धत खूप आगळी वेगळी आहे 👍
@sudhirkate35369 ай бұрын
I am 70 years old, & I always listen your videos, as your presentation is very nice n influencing & contents of useful knowledge.
@jayashrijoshi3437 Жыл бұрын
मैम खूपच छान सांगता तुम्ही, अगदी सोप्या भाषे त आणी सविस्तर , लगेच समजायला येत
@kauchivu Жыл бұрын
यातील एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा निसटलेला आहे तो म्हणजे जर उत्पन्न taxable असेल तर swp ने घेतलेली रक्कम सुध्दा taxable होण्याची शक्यता आहे.
@sharadkharage5677 Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद ताई..SIP chya video ला मी comment केली होती आणि लगेच तुम्ही दखल घेतली सुद्धा खूप छान पुन्हा एकदा धन्यवाद तुमच्या मुळे आम्ही अर्थसा क्षर होणारच.....
@suparnagirgune7366 Жыл бұрын
मॅडम कर्ज ह्या विषयावर एक एपिसोड बनवा,आपल्या राज्यात ह्या कारणाने आत्महत्या होतात, सविस्तर मार्गदर्शन करावे ही विनंती.
@govindwalawalkar5483 Жыл бұрын
Bh😊hhhnnbj😮
@VJ-STYLE Жыл бұрын
कर्ज आणि क्रेडिट कार्ड वर व्हिडिओ हवाय... लोक अतक्ताताता
@ArvindTarte Жыл бұрын
@@VJ-STYLEo hu😮. Bi ko bhi 9 Annaa😅😊 th bi😂z, RR 9i
@sanjaymoon5737 Жыл бұрын
🎉 व्वा मॅडम, एकदम सहज,सोपा असा समजणारा व्हीडिओ बनवलात आपण, आपले खुप खुप आभार, धन्यवाद
@meeratajne8590Ай бұрын
मला काहीच कळत नव्हतं.पण रिटायर झाले आणि तुमचा व्हिडिओ पाहून पेन्शन मधून दरमहा दहा हजार रुपये sip kartey. thanks lot 🙏
@seemajag Жыл бұрын
कोणत्या प्लॅनेट वर होता आधी.....खूपच मस्त माहिती दिली आहे. आणि SIP साठी धन्यवाद....👍🙏
@CARachanaRanadeMarathi Жыл бұрын
धन्यवाद
@Kailashvernekar Жыл бұрын
रचनाताई...सुपर्ब ...छानच सांगता...हसतखेळत...न बोअर करता ! आपले मनस्वी आभार...मी आपला एक चाहता.🙏💐 धन्यवाद !
@rameshwaradhatrao4224 Жыл бұрын
खूप महत्त्वाचा विषय, खूप छान प्रकारे, खूपच सोप्या पद्धतीने आणि सोप्या भाषेत समजावून सांगितला आहे 🙏 खूप धन्यवाद 🙏
@suyashagroinfra853 Жыл бұрын
Thanks!
@CARachanaRanadeMarathi11 ай бұрын
Thank you for supporting the channel! sorry for the late response! :)
@sarveshdange6238 Жыл бұрын
खूप छान पद्धतीने आपण शिकवले मॅडम जे नवीन गुंतवणूक करणार्यांनी कशी गुंतवणूक केली पाहिजे कोणत्या गोष्टींचा अभ्यास केला पाहिजे हे नक्की सांगा एका विडिओ मधे मॅडम 🙏
@bharatkudache6 ай бұрын
रचना मेडम......खूप मस्त आणि महत्वपूर्ण माहिती सांगितली आहे आपण ......जे वय २० - २५ मधील तरुण तरुणी आहेत . यांना पुढील २० वर्षेचे चांगले नियोजन करता येईल
@dayachavan5836 Жыл бұрын
Unite= नग पटकन समजणारा शब्द... Video खूप छान.... सतत चालू ठेवा..
@vijaysuryawanshi646 Жыл бұрын
मँम तुम्ही आहात तर कसली भीती खुप छान माहिती दिल्या बद्दल धन्यवाद मँम 🙏
@ilovenglishmedium Жыл бұрын
Post office च्या Monthly Income Plan वर व्हिडिओ बनवा pls 🙏
@abhijitpatil8103 Жыл бұрын
रचना ताई आपले व्हिडिओ बघून आम्हाला खूप चांगल्या प्रकारे आर्थिक मार्गदर्शन होत आहे त्यामुळे सर्वप्रथम आपले खूप खूप अभिनंदन व धन्यवाद 🙏 रचनाताई एकदा टर्म इन्शुरन्स वर एक चांगला व सविस्तर व्हिडिओ बनवावा ही विनंती.
@abhijitpatil8103 Жыл бұрын
एलआयसी टर्म इन्शुरन्सबद्दल सखोल माहिती पाहिजेत. व कोणत्या कंपनीचा टर्म इन्शुरन्स घेतल्यास फायदा जास्त होतो
@mallikarjunbsatpute9876 Жыл бұрын
ರಚನಾ ತುಮೀ ಖೂಪ್ ಛಾನ್ ಬೋಲತಾ... ಧನ್ಯವಾದ್.
@mangaleshdoke159210 ай бұрын
Excellent description on SIP and SWP with examples..Great content
@Patane_industry Жыл бұрын
मॅडम तुमचे व्हिडिओ खुस जास्त भरी आहे खूप सोप्या भाषेत सांगता Thanks u madam 🎉😊
@avinashfale1973 Жыл бұрын
Rachanatai kharcha khup. Mi tumche khup video eiklet. Video khup chan aani profitable valet...DHANYAVAD MADAM
@dhondumore60088 ай бұрын
खूप छान माहिती मिळाली, धन्यवाद.
@dineshjangam375710 ай бұрын
Mind blowing information........ Rachana mam. We are proud of you
@vishakhabhogale3402 Жыл бұрын
मॅडम तुमची समजावण्याची पद्धत खूपच छान आहे. इन्व्हेस्टमेंट म्हणजे पोटात गोळा आणणारा विषय खरं तर. पण तुमचे व्हिडिओज बघितले की कॉन्फिडन्स वाढतो😊
@sunilkelkar5886 Жыл бұрын
खुप छान आणि अभ्यासपूर्ण विश्लेषण केलय आपण.👌👌👌
@sakpal100 Жыл бұрын
मॅडम तुम्ही मराठीमध्ये हर एक गोष्ट छान समजत आहे मी मराठी मिडीयम चा पोरगा आहे मला इंग्लिश मध्ये समजत नाही थँक्यू
@jaibharat3206 Жыл бұрын
If I invest in FD, I'll get 8% interst (for senior citizen). So, on 30.00 lakhs, I'll get 2.40 lakhs pa. For 19 years I'll get 45.60 lakhs and still my 30.00 lakhs are intact in FD. Secondly if NAV of MF goes down, then SWP will dent my corpus. FD in SBI is risk free.
@digitaltrends9Ай бұрын
One needs to diversify his portfolio. Mutual fund will fetch you 15% p.a that takes care of the inflation
@pandurangbuttepatilonlyane4100 Жыл бұрын
खूप महत्वपूर्ण , ओघवत्या भाषेत,सोप्या पद्धतीने, हसतखेळत रचना ताई तुम्ही माहिती देता, मराठी माणसाला अर्थ साक्षर करण्यासाठी तुमचे व्हिडिओ ज खूप च मार्गदर्शक आणि दीपस्तंभ ठरत आहेत, मी तुमचे व्हिडीओ नेहमीच पाहतो ,,, ज्ञानात खरोखरच खूप भर पडते
@CARachanaRanadeMarathi Жыл бұрын
धन्यवाद
@Chillwave_18030 Жыл бұрын
Khup chan mahiti milali... Mazi mule sudha baghtat tumcha video maam... Mazi mulgi sangte ki mi mothi zalyavar rachana ranade bananar ahe😊
@ayushfanclub407 Жыл бұрын
तायडे.....माहित नाही तू कमेंट वाचशील का नाही माझी पण... आपन तुझे सगळे विडियो पाहतो.... तू अफलातून आहेस..आपल्याला लय आवडला बाबा.... जय महाराष्ट्र.. मराठी मुलागी.
@mohanjoshi3476 Жыл бұрын
मॅडम आपण swp debt फंडा मध्ये सांगितली आहे त्याऐवजी जर ती विभागून equity Ani debt madhe takli tar पैसे मिळण्याची वर्षे वाढू शकतात असे वाटते.मी स्वतः रिटायर्ड असून equity madhe swp kele ahe.apan जसे दाखवलेत त्याच प्रमाणे माझे विद्रवल नंतर फंड value वाढली आहे. आपले मत कल्यास आनंद होईल. आपली समजून सांगण्याची पद्धत अप्रतिम आहेच. त्यात असणारा हुमर पण भावतो.धन्यवाद. तुम्हाला लाख लाख शभेच्छा.
@adityajadhav407 ай бұрын
Sir tumhi hybrid fund madhe paise takle astil karan madam jas sangtat tas purn amount debt fund madhe takli tr capital appreciation honar nhi nd paise lvkar sampun jatil
@vijaypednekar8883 Жыл бұрын
Really your explanation is too good which I liked & understood in Marathi very well. Agdi Shalet lya Madam chi athvan ali ha.Great.....
@Indiadance_music Жыл бұрын
NPS चा इंग्रजी व्हिडिओ जर मराठीत केला तर खूप भारी होईल. 🙏
@avinashfale1973 Жыл бұрын
Thanks
@CARachanaRanadeMarathi11 ай бұрын
Thank you for your support ! sorry for the late reply! :)
@tusharpawar5317 Жыл бұрын
खुपच छान,एक व्हिडिओ CA फायनलचा अभ्यास कसा करावा,एक ग्रुप द्यावा की दोन्ही ग्रुप द्यावे यांचावर केला तर खुप आवडेल एक पालक
@shittalljanbandhuu5782 Жыл бұрын
Anek Aabhar 🙏🙏🙏
@ujkamble78 Жыл бұрын
मॅम आता stp विषयी सुद्धा माहिती द्या plz. तुमचे सगळे विडियो पाहते,त्यामधून खूपच छान माहिती मिळते
@ulhas10 Жыл бұрын
Live , jolly, informative & Lovely lecture! Ultimately Kasba Zindabad
@vinayd.9279 Жыл бұрын
नमस्कार आमच्या कॉमेंट नंतर अगदी लगेचच व्हिडिओ केलात ह्या बद्दल आभारी आहोत. नेहमीप्रमाणेच छान छान उदाहरण देत सुंदर माहिती दिलीत. एकच गोष्ट विचारायची आहे की, एका फंडातून दुसऱ्या फंडात (SWP साठी) ट्रान्स्फर केल्या नंतर किती दिवसांनी किवा महिन्यांनी प्रत्यक्ष SWP सुरू करावी? म्हणजे कमीतकमी आयकर भरावा लागेल. कारण आता debt फंडावर सुद्धा आयकर भरावा लागतो. असो. पुनश्च एकदा मनःपूर्वक धन्यवाद.
@priyankawalke3496 Жыл бұрын
मॅम खूप छान माहिती देताय. Thank you so much. Term insurance policy, health insurance policy ह्यावर पण video बनवा please.
Mam aamhi miss kele hey teenage che course ..maza mulga 17 yrs cha ahe ...he has started watching ur all step by steps. Jar aamhala ha teenage cha course link milali tar uttam hoil 😊
@sudarshanpise8421 Жыл бұрын
Maam, I watch all your videos.. Thanks for sharing all this information and knowledge .... Whats your view on best option for investment for Gold... Digital Gold or Physical gold or Gold Bonds.. Could you please do one episode focusing on these and explaining pros and cons for these options..
@digambarpatil5122 Жыл бұрын
खूपच सुंदर माहिती दिली. धन्यवाद. कृपया पुढचा व्हिडिओ नवीन पेन्शन योजनेवर करा. Should we go for higher pension scheme or not.
@ratnakarpendram14934 ай бұрын
रचना मॅडम जी etf वरती विडिओ बनवा. धन्यवाद 🌹🌹🌹🙏
@mayakapse93415 күн бұрын
Khup chan samjaoon sangitale mam
@CARachanaRanadeMarathi14 күн бұрын
धन्यवाद
@jyotibagal8195 Жыл бұрын
खुप खुप आभारी आहे
@ashwiniwagh75598 ай бұрын
Very talented and energetic video thank you mam...
@bhimsingrajput5964 Жыл бұрын
खूप मस्त सांगितलं तुम्ही पण ज्या वेळेस NAV ची किंमत कमी होईल त्या वेळेस कस करायच हे नाही सांगितलं मॅडम
रचना आजच तुमचा व्हीडीओ पाहीला मराठीतून छान समजावून सांगितले, माझा प्रश्न आहे की सध्या माझी गुंतवणूक कुठेच नाही ६४ वय आहे, पतीचे वय ७२ आहे. दरमहा २०००₹ राहतात, कसे कुठे व किती वर्षा करीता गुंतवणूक करावी.
@ravikalapad6737 Жыл бұрын
Khup best 👍👍💌 Thanks you so much ,Mam
@sagar_mh13 Жыл бұрын
मॅडम, मी तुमचा खूप जुना सबस्क्राइबर आहे (जेव्हा तुमचं मराठी मध्ये पहिला व्हिडिओ आलेलं आहे तेव्हा पासून). माझं एक विनंती आहे, SGB (Sovereign Gold Bond Scheme) वर प्लिज एक व्हिडिओ बनवा... .. तसचं तुमचं T-bill चे व्हिडिओज बघून, मी त्यात इंवेस्टमेंट सुद्धा केलो आहे. ... Thank you.. 😊
@deepasuryawanshi4848 Жыл бұрын
Kupacha Mast mahiti sangitale
@dineshthakur5824Ай бұрын
Your accomplishments
@ashb5902Ай бұрын
Chaan distes aajichya veshat
@shraddhamungekar1270 Жыл бұрын
Thank you so much for valuable information ma'am. Please make a video on REIT.🙏🙏
@prabhakarwadikar255611 ай бұрын
छान माहिती मिळाली ताई मी निवृत्ती धारक आहे मला SWP करायचे आहे तरी मार्गदर्शन करावे SWP साठी पैसे कोठे व कसे गुंतवणूक करावे हे मार्गदर्शन करावे ही विनंती 🙏🙏
@avinashsahare7249 Жыл бұрын
मॅडम 30 व्या वर्षी financial फ्री कसे बनावे आणि त्यासाठी काय करावे
@suvarnapardeshi1869 Жыл бұрын
Very nice Rachana
@rajendradandgawal4052Ай бұрын
Me barech videos pahile. Hello sagla mazhe mr. baghayche aani mala yacha zero knowledge hota. Aaj tumcha video pahila , bolaychi paddht khoop chaan vatli. Tumhala follow karte. Hope tumhi chaan guide karal.
@shridhargokhale9673 Жыл бұрын
Very nice information you give Rachana Madam.
@sarangatechnical3863 Жыл бұрын
Tai खुपच धन्यवाद.
@RaviS-yu5im Жыл бұрын
Khup chhan Thanks
@seemaborate8787Ай бұрын
Thank you so much mam...for this swp... info...
@pankajpatil3114 Жыл бұрын
happy teachers day💐
@naturecallsfarm Жыл бұрын
Mi tumache video baghun post office madhe RD, NSC, SSY ani PPF madhe invest karane chalu kele ahe
@rd4755 Жыл бұрын
मॅडम, तुमचे Vdo खूपच माहिती देतात. त्यामुळे गुंतवणूक कुठे व कशी करावी हे लक्षात येतं आहे. परंतु माझी नोकरी आता संपली आहे मी ५७ वरशाचा आहे. मला pf मधून २५ व PPF मधून ३४ लाख मिळणार आहे. मला महिन्याला कमीत कमी ५० ते ५५ हजार मिळावेत ही इच्छा आहे. कारण मला आता नोकरी करण्याची बिलकुल इच्छा नाही. तरी मी कुठे व कशी गुंतवणूक करावी की जेणे करून मला ५० ते ५५ हजार महिना नियमित उत्पन्न मिळेल.(माझ्यावर कसलेही कर्ज नाही) कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती
@Saiyash-c3i Жыл бұрын
Compound interest chi सविस्तर माहिती दिली तर छान होईल
@KeshavL-l6wАй бұрын
Chan mahiti.
@CARachanaRanadeMarathiАй бұрын
धन्यवाद
@SunitaSathe-m4u Жыл бұрын
Thanku
@kumarsakunde6211 Жыл бұрын
❤ Rachna Tai Namaskar तुम्ही NPS T-1, T-2 आणि kiman किती Pension milel he tr kalel ka? Ya subject babat fakt तुम्ही ch माहिती sangu shakta Tr plz तुम्ही ya बाबत् video banwa On request Plz video banwa! Thanks 🙏
@satishjadhao71914 ай бұрын
🎉🎉 madam you are great
@CARachanaRanadeMarathi3 ай бұрын
धन्यवाद
@manojgamre2583 Жыл бұрын
खुप उत्तम मार्गदर्शन मँडम 🙏 मला इक्वीटी मध्ये गुंतवणूक करायची तब्बल २० वर्ष तर मुच्युअल फंड कि इनडेक्स बेटर ठरेल त्यासाठी मार्गदर्शन करावे..
@sheetaldhadve2944 Жыл бұрын
Mastach vedio, thank you
@minalkhedekar796 Жыл бұрын
Very nice HELPFUL information thanks🙏
@JyotiRaverkar Жыл бұрын
NAV can go down . You have calculated assuming that NAV is going to increase regularly .
@archanaupadhye1257 Жыл бұрын
Thanks you madam
@nitantsawant126 Жыл бұрын
I thought SWP means we have to invest lumpsum money n then we can redem monthly but by watching today's video we have to go for SIP for so many years n then will go for SWP. Thanks my concept is clear.
@CARachanaRanadeMarathi Жыл бұрын
SWP is the method of withdrawal. The investment can be SIP also or Lumpsum also.
@nitantsawant126 Жыл бұрын
@@CARachanaRanadeMarathi thank you mam
@VDanimation5 Жыл бұрын
मी तुमचे सगळे video पाहतो. खूप छान माहिती सांगता.please Sovereign gold bond वर एक व्हिडिओ करा
@CARachanaRanadeMarathi Жыл бұрын
नक्कीच प्रयत्न करू
@VDanimation5 Жыл бұрын
थँक्यू मॅम, मी केलेल्या एका रिक्वेस्ट वर तुम्ही आज SGB वर व्हिडिओ बनवला त्याबद्दलची माझी सगळे डाऊट क्लिअर झालेले आहेत. विनंती आहे इंडेक्स फंड मध्ये एसआयपी चालू कशी करावी यावरती पण एक व्हिडिओ बनवावा.
@VDanimation5 Жыл бұрын
@@CARachanaRanadeMarathi थँक्यू मॅम, मी केलेल्या एका रिक्वेस्ट वर तुम्ही SGB वर व्हिडिओ बनवला त्याबद्दलची माझी सगळे डाऊट क्लिअर झालेले आहेत. विनंती आहे इंडेक्स फंड मध्ये एसआयपी चालू कशी करावी यावरती पण एक व्हिडिओ बनवावा.
@prachidalvi503 Жыл бұрын
सुंदर व्हिडिओ ❤
@paragvaishampayan9501 Жыл бұрын
Really appreciable well designed content 🙏
@aashakarvande2816 Жыл бұрын
Informative vdo.👌👏
@rushikeshdeshpande1172 Жыл бұрын
yavarhi videos banval madam upcoming 1) addiction of digitalisation / mobile phones madhe involvement tyache dusparinam , 2) youtube madhil earing hi parallel economy..... ha ek topic gheu shakta ,
@mandarsankhe4071 Жыл бұрын
Please Explain about NPS Scheme
@mangalsingsonawane8854 Жыл бұрын
मॅडम ३० लाख रुपये चे ६% ने १ .८ लाख व्याज वार्षिक मिळेल. आणि ३० लाख तसेच राहतील. Monthly १५००० हजार. Monthly १५००० हजार