पोर्तुगीजकालीन वसईचा इतिहास भारतापासून हजारो किलोमीटर अंतरावर राहणाऱ्या पोर्तुगीजांनी वसईवर थोडीथोडकी नव्हे तर तब्बल दोनशे (१५३४ ते १७३९) वर्षे राज्य केलं. हिरव्यागार पाचूप्रमाणे भासणारा हा प्रदेश पोर्तुगीजांना आवडला व त्यांनी येथे आपली वसाहत स्थापन केली. ह्या व्हिडिओत आपण पाहणार आहोत, १. पोर्तुगीजांनी वसई कशी जिंकली? २. वसईतील पोर्तुगीजांच्या वसाहतीची सुरुवात, ३. वसईतील पोर्तुगीजांचे सामाजिक जीवन, ४. पोर्तुगीजकालीन वसईकरांचे सामाजिक जीवन, ५. वसईतील पोर्तुगीजकालीन उद्योगधंदे, ६. वसईतील पोर्तुगीज चलन व १७ व्या शतकातील कारागिरांचे पगार, ७. परदेशी प्रवाशांच्या नजरेतून पोर्तुगीजकालीन वसई. आणि बरंच काही... तुम्हाला हा व्हिडीओ आवडल्यास कृपया आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व घंटीचे बटण दाबा. आपल्या समविचारी मित्रमंडळींशी हा व्हिडीओ जरूर शेअर करा. धन्यवाद! माहिती संकलन: अनिशा व सुनिल डि'मेलो छायाचित्रण व संपादन: अनिशा डि'मेलो विशेष मदत: प्रा. रजीन डि'सिल्वा, इतिहासकार संदर्भ: वसईतील रगेल आणि रंगेल वसईकर Bassein under the portuguese 1534 1640 a socio economic study छायाचित्रे: श्री. अर्नेस्ट रॉड्रिग्ज, विकिपीडिया व आंतरजाल नविन व्हिडीओजच्या अपडेट्ससाठी आमचं फेसबुक व इन्स्टाग्राम पेज लाईक/फॉलो करा. फेसबुक m.facebook.com/SunilDmellovideos इन्स्टाग्राम instagram.com/dmellosunny/ आमचे इतर लोकप्रिय व्हिडीओ प्राचीन वसईचा इतिहास kzbin.info/www/bejne/rWGll4GiiNKChqs वसईचा किल्ला kzbin.info/www/bejne/aofZiK2OetRggJY वसईचा केळीवाला - एक माहितीपट kzbin.info/www/bejne/o6i5aYh3icd1oMk वसईतील पारंपरिक घर kzbin.info/www/bejne/bYDbhZxvbrqrna8 ईस्ट इंडियन कोण आहेत? kzbin.info/www/bejne/qZ27l4yhmK54erc #vasaihistory #portuguesevasai #vasai #portugueseinindia #sunildmello
@idontcarei3 жыл бұрын
amhala tumchya kadun apeksha aahe ki tumhi AAPLE BHARATIYA MARATHI /CHIMAJI APPA NI KASA PORTUGUESE LA PARAST /DEFEAT KELA TYACHA ITIHAS SANGAVA . PORTUGUESE RAJYA KARU SHAKLE KARAN TEVHHA BHARATIYA UNITED NAVTE. AATA KONACHI TAAP AAHE KA BHARATAVAR RAJYA KARAYCHI? IN SHORT, WE EXPECT AN INDIAN TO APPRECIATE THE GREAT MARATHA /INDIAN HISTORY rather than flattery ,sycophancy of MUGGERS AND ATTACKERS (taling in general terms, not personal)
@sunildmello3 жыл бұрын
@@idontcarei Ji, this a series of Vasai History. First we covered ancient Vasai history, then Portuguese time and we are working on Great Chimaji Appa's Vasaichi Mohim, then British time Vasai....Thank you
@idontcarei3 жыл бұрын
@@sunildmello Thanks for info
@akshay71664 жыл бұрын
पहिले लाईक मग व्हिडिओ बघणार. नेहमी सारखी उत्तम आहे माहिती.
@sunildmello4 жыл бұрын
हाहा...आपल्या ह्या प्रेमळ प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद, अक्षय जी
@sangeetakini68714 жыл бұрын
वस ई ते तुंगारेश्वर ईतकी पावन आहे कि जगगुरु शंकराचार्य चि खूप विद्धमान आठवे आहेत निर्मळ मोठ देऊळ दीखमाळीच्या बाजुलापिंपळाच्या झाडाखाली एकांतसमाधी लाऊन बसत असेनंतर त्यांनी समाधि घेतलीआणि परशुराम राम आपल्या निर्मळ परीसरात पदस्पर्शाने पावन झालेली भुमी आहे विमला सुराचा वध केला विमल सरोवर म्हणुन आहे कमळ ही बघायला मिळतात चिमाजी आपा त्यांचा आपल्याला गर्व आहे ते आपलेच वाटतात किल्याची हि माहिती छान दीलीत खूप खूप छान सुनिल बंदवा भावा
@sunildmello4 жыл бұрын
हो संगीता जी, आपली वसई भूमी खरोखरच थोरामोठ्यांच्या पदपावलांनी पावन झालेली आहे. धन्यवाद.
@arunavasare29454 жыл бұрын
सुंदर आणि माहितीपूर्ण अशी ही चित्रफित. ही चित्रफित पाहताना ती बनवण्यासाठी किती कष्ट घेतले गेले असतील याची जाणीव होते. ही चित्रफित इतिहासाच्या अभ्यासकाला सुध्दा उपयुक्त ठरेल इतका तिचा दर्जा उच्च आहे. पोर्तुगीजांच्या वसईतील अनेक उद्योगांपैकी धर्मप्रसार हा उद्योग किंवा उपद्व्याप याबद्दल ही चित्रफित मौन बाळगून आहे एवढेच एक व्यंग येथे दिसते. किंवा तो एक वेगळ्या चित्रफितीचा विषय ठरावा. किंवा तो नकोसा वाटणारा इतिहास असावा. तरीही या उत्तम चित्रफितीसाठी, सुनील डिमेलो, तुमचे मनःपूर्वक अभिनंदन.
@orderofphoenix86674 жыл бұрын
Yeah it's a controversial topic and may hurt many people sentiments after all we have enough of religious disputes we don't need more
@johnberchmans49394 жыл бұрын
let us look at this clip to enhance our knowledge..
@sunildmello4 жыл бұрын
धन्यवाद, अरुण जी. तुम्ही लिहिल्याप्रमाणे धर्मप्रसार हा एक स्वतंत्र विषय आहे व त्यावर एक स्वतंत्र व्हिडीओ नक्की बनवता येईल. धन्यवाद.
@sunildmello4 жыл бұрын
Royce Ji, you are absolutely right.
@sunildmello4 жыл бұрын
Thanks a lot, John Ji
@rajaapasalkar304311 ай бұрын
सुनील जी तुम्ही खूप चांगली माहिती दिली आहे. परंतु तुम्ही ज्या पद्धतीने सांगता की पोर्तुगीजांनी सगळे काही गुडी गुडी केले. १००ख्रिस्ती होण्यासाठी १०००हिन्दू मेले आहेत. आणि जे क्रिस्ती आहेत त्यांच्या पूर्वजांनी अतोनात हाल सहन केले आहेत. तसेच आखातामधून जो व्यापार व्हायचा तो दिव दमण येथे सहज सोपा होता आणीतो अरबांच्या ताब्यात होता तो मोडून काढण्यासाठी त्यांना दीव दमण हवे होते.ते कसं मिळालं ते तुम्ही छान सांगितले आहे.
@sunildmello11 ай бұрын
ह्या महत्वपूर्ण माहितीसाठी खूप खूप धन्यवाद, राजा जी
@ShivprasadVengurlekar4 жыл бұрын
वसईच्या आजच्या सामाजिक व आर्थिक परिस्थितीवर मोठा परिणाम झालेल्या या इतिहासाचं वर्णन ऐतिहासिक दस्तऐवजांचे पुरावे देऊन अधिक वास्तववादी केले आहे आपलं सखोल वाचन आणि अभ्यास याच कौतुक करावे तेवढे थोडेच! सुंदर यापुढें वसईतील सध्याची म्हणजेच आधुनिक काळातील वसईचा विस्तार व समाजजीवन यावर ही आपल्या ज्ञानाचा प्रकाश लवकरच टाकावा!👌👌👌
@sunildmello4 жыл бұрын
आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद, शिवप्रसाद जी.
@krutantsatam13104 жыл бұрын
खूप खूप छान माहिती दिली जाते आपल्या कडून नेहमी, वसई बद्दल माहिती कधीच मिळाली नाही आणि त्याचा इतिहास इतका समृद्ध आहे समजलं. खूप धन्यवाद दादा
@sunildmello4 жыл бұрын
आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद, कृतांत जी
@krutantsatam13104 жыл бұрын
@@sunildmello welcome
@ashishpawar84593 жыл бұрын
वा वा,इतकी बारीकसारीक आणि परिपूर्ण माहिती कुठेही मिळू शकणार नाही आणि तू जुने मूळ प्रती/नकाशे दाखवून खूप छानपणे पध्दतशीररित्या मांडली..खूप आभार👍👌💐
@sunildmello3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, आशिष जी
@rajumakwana873 жыл бұрын
Nice video. Nice information સુનીલ ભાઇ. આમચી. વસઈ
@sunildmello3 жыл бұрын
Thanks a lot, Raju Ji
@SumitSumit-xf3vm4 жыл бұрын
खुपच छान वाटले ऐकुन. याच्याकडून आणखीन विस्तृत स्वरुपात कळाला ईतिहास आणि त्यात आणखीन भर म्हणजे कोणतीही माहिती तुमच्या शब्दात ऐकण्याची मजाच काही वेगळी असते.
@sunildmello4 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, सुमित जी
@girishkhanvilkar7814 жыл бұрын
❤️👍माहितीपूर्ण अशी चित्रफीत आणि दमदार , परिपूर्ण, अभ्यासपूर्ण असेच निवेदन, सादरीकरण त्यामुळे असे वाटते की कुठे एक ज्ञानार्जन युक्त अशीच इत्यंभूत योग्य माहिती उच्च स्तरावर मिळाली. धन्यवाद सूनीलंसर❤️👍
@sunildmello4 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, गिरीश जी
@ronydcunha93673 жыл бұрын
खूप छान सुनिल, बरीच उत्सुकता होती पोर्तुगीजकालीन वसईचा इतिहास जाणून घेण्याची.
@sunildmello3 жыл бұрын
कृपया सर्व भाग पहा. खूप खूप धन्यवाद, रॉनी जी.
@nitinjadhav79643 жыл бұрын
बरे झाले बाबा Portuguese लोक वसई मदे आले. नाय तर अपले वसई मीरा रोड झाले असते....☺️. वसाईकरांनो वसई ला वसई सारकेच असुद्या शांत आणि Full of neutral beauty. Sunil भाऊ good job done. keep it up...👌👍 I love my Vasai-Naygaon..💐
@sunildmello3 жыл бұрын
धन्यवाद, नितीन जी
@maryrodrigues54594 жыл бұрын
तूमचा कडून बरीच माहीती मीळते धन्यवाद अशीच माहीती मीळो
@sunildmello4 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, मेरी जी
@Nishan29nandaimata4 жыл бұрын
येक नंबर माहिती👌
@sunildmello4 жыл бұрын
धन्यवाद, निशांत जी.
@tushaar51554 жыл бұрын
👌निवेदनशैली👍
@sunildmello4 жыл бұрын
धन्यवाद, तुषार जी
@gaurirane68104 жыл бұрын
Atishay sunder mahiti mi swata history tun post graduation kelya mule mala hi mahiti yekayal khup maza aali apli nivedan shaili khup chan aahe
@sunildmello4 жыл бұрын
गौरी जी, आपल्यासारख्या इतिहासाच्या विद्यार्थ्याची अशी प्रोत्साहनपर प्रतिक्रिया वाचून खूप बरं वाटलं. धन्यवाद.
@makarandsavant98994 жыл бұрын
प्रिय सुनील, वसईचा इतिहास इतक्या सखोलपणे पण सोप्या पद्धतीत दिल्या बद्दल खूप खूप धन्यवाद. आपला इतिहासाचा अभ्यास फारच गाढा आणि सखोल आहे . पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा.
@sunildmello4 жыл бұрын
आपल्या ह्या प्रेमळ प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद, मकरंद जी
@The_daily_dose_of_gasoline3 жыл бұрын
धन्यवाद, अतिशय सखोल माहिती दिल्याबद्दल. आपल्या मेहनतीची कल्पना येते.
खूपच मोठी ज्ञानात भर पडली मला आत्तापर्यंत हा इतिहास माहीत नव्हता धन्यवाद
@sunildmello4 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, अरुण जी
@avinashdalvi44794 жыл бұрын
👌उत्तम संशोधन आणि योग्य मांडणी
@sunildmello4 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, अविनाश जी
@rajendrasalve7734 жыл бұрын
वसईची इतकी वैविध्यपूर्ण माहिती प्रथमच ऐकली.खूपच छान सादरीकरण झाले.
@sunildmello4 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, राजेंद्र जी
@sudamsudake99172 жыл бұрын
सुनीलजी, अतिशय सुंदर भाषाशैली, वक्तृत्व, माहिती 👏 खूप छान 👍
@sunildmello2 жыл бұрын
ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, सुदाम जी
@VijayJadhav-ug9zkАй бұрын
Good video about the vasai City .as a ancient shahar. Ok thanks
@sunildmelloАй бұрын
Thank you, Vijay Ji
@seemaprabhavalkar4 жыл бұрын
Great information खुप आनंद झाला .इतकी छान माहिती आम्हाला तुमच्या मेहनतीने मिळते तुमच्या ह्या कार्याला माझ्या हार्दिक शुभेच्छा
@sunildmello4 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, सीमा जी
@rohankamat20284 жыл бұрын
Khup masta mahiti milala.. :-) Very nice vlog. Subscribed....
@sunildmello4 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, रोहन जी
@mamtadsouza23604 жыл бұрын
खरोखरच घरंदाज वसई...खूप सुंदर..
@sunildmello4 жыл бұрын
धन्यवाद, ममता जी
@alexmachado69664 жыл бұрын
सुनील , प्रचंड मेहनत आणि अभ्यास आहे ह्या तुझ्या निर्मितीपाठी . सगळ्यांसाठीच खूप उपयुक्त असा ऐतिहासिक ठेवा आहे हा . Keep it up.
@sunildmello4 жыл бұрын
खूब खूब आबारी मामा
@sunildmello4 жыл бұрын
खूब खूब आबारी मामा
@smitapatil26484 жыл бұрын
अतिशय सुंदर..! सुनील जी, तुम्ही गतकाळातील वैभवशाली वसईविषयी पुस्तक लिहा. खूप शुभेच्छा.
@sunildmello4 жыл бұрын
आपल्या ह्या सुचनेवर जरूर विचार करेन. धन्यवाद, स्मिता जी
@suryakantvidhate17764 жыл бұрын
खुपच अभ्यासपूर्ण व छान माहिती
@sunildmello4 жыл бұрын
धन्यवाद, सूर्यकांत जी
@pradipbhagat73874 жыл бұрын
Sunil ji khup rochak ani ranjak mahiti tumhi etihasabaddal dili. Tumhi ya agodar etihasabaddal mahiti denare bhag sadar kele. Tyamule etihasabaddal janun ghenyachi utsukata khup wadhli aahe. Ani ajcha vedio khup apratim hota. Keep it up Sunil ji.
@sunildmello4 жыл бұрын
आपल्या ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद, प्रदीप जी
@swatishringarpure87734 жыл бұрын
खूप छान सुनिल.. तुमच्या मुळे कळत-नकळत पुन्हा एकदा शालेय इतिहासात शिकलेले काही संदर्भ पुन्हा आठवणीत येतात, तर बरीचशी माहिती नव्याने समजत आहे.तुमचा सखोल अभ्यास व आत्मविश्वासपूर्ण निवेदन वाखाणण्याजोगं...
@sunildmello4 жыл бұрын
आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद, स्वाती जी.
सुनीलजी तुम्ही छान माहिती सांगितली... धन्यवाद.... पुढच्या विडिओ साठी खूप खूप शुभेच्छा..... पुढील व्हिडीओची वाट पाहतोय.......सुंदर आणि मस्त वसई...
@sunildmello4 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, मनोहर जी
@buntypatil87224 жыл бұрын
चिमाजी आपण बद्दल चा इतिहास जाणून घेण्याची खूप उत्सुकता आहे .लवकर विडिओ पाहायला मिळेल ह्याची आशा बाळगतो .खूपखूप धन्यवाद दादा तुमच्या कडुन खूप छान माहिती मिळते.
@sunildmello4 жыл бұрын
हो बंटी जी, पोर्तुगीज-मराठा संघर्षाबाबत अर्थातच वसईच्या मोहीमेबाबतच्या व्हिडिओत चिमाजी अप्पाची माहिती द्यायचा प्रयत्न असेल. धन्यवाद.
@paragnaik87614 жыл бұрын
Bunty patil चिमाजी आप्पाबद्दल. माहीती . हींदु इतिहासकार देउ शकतील याच्याकडुन तशी अपेक्षा करु नये अजुनही वसईतील पोर्तुगीजाचे वंशज आहेत. जे “मराठ्यांनी वसई लुटली “ या वसईवर. हल्ला केला. अशी भावना मनांत बाळगून असतात गेल्या वर्षी. याच पोर्तुगाल वंशजानी वसई विजयउत्सवावर बंदी घालावी अशी मागणी केली होती
@durveshi39784 жыл бұрын
@@paragnaik8761 आला का इथे द्वेष पसरवायला?? कोण चांगला काम करत असेल तर बघवत नाही का?? आम्ही अजून पण त्यांना आमचे बांधव समजतो त्यांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारला तरी आमचे भाऊ बंध आहेत, ते पोर्तुगीजांचे वंशज नाहीत.
@paragnaik87614 жыл бұрын
@@durveshi3978 द्वेष मी. कसा पसरवले ते कळेल का? मी. सर्व लोकांना उद्देशुन हे बोललोय का? नीट वाचा मा काय बोललोय आजही. जे पोर्तुगीजांना. आपले पुर्वज मानतात य. त्याना तुम्ही काय बोलणार? तुमची जळफळ. तुमच्या कड्च ठेवा
@paragnaik87614 жыл бұрын
@@durveshi3978 जे द्वेष करतात. त्याना तुम्ही डोक्यावर घेवुन नाचता मी फक्त सत्य परीस्थीती. मांडली गोव्यात जाउन ये कळेल तुला
@vidyadharkumthekar29114 жыл бұрын
Sunil, dhanyawad
@sunildmello4 жыл бұрын
धन्यवाद, विद्याधर जी
@hiteshpatil71854 жыл бұрын
खूप छान माहिती सांगितली आहे. धन्यवाद.
@sunildmello4 жыл бұрын
धन्यवाद, हितेश जी
@vigilsartworld46954 жыл бұрын
Khup khup chaan mahiti ahe,thanks for the information and very well said👍👍👍
@sunildmello4 жыл бұрын
खूब आबारी, विजिल
@chaitnyadham4 жыл бұрын
Khup khup chan mahiti thanks
@sunildmello4 жыл бұрын
धन्यवाद, सर्वेश जी
@NehaThakur-wj8us4 жыл бұрын
छान ...अभ्यासपूर्ण माहिती
@sunildmello4 жыл бұрын
धन्यवाद, नेहा जी
@nileshmhatre93894 жыл бұрын
छान माहिती दादा
@sudhapatole55973 жыл бұрын
Welcome sunil sir 👌👌👌👌👌
@susheelkadikar89894 жыл бұрын
Treasure of Information
@sunildmello4 жыл бұрын
Thank you, Susheel Ji
@snehalrawle38904 жыл бұрын
Thanks Sunilbhau masta mahiti dilit🙏
@sunildmello4 жыл бұрын
धन्यवाद, स्नेहल जी
@anni11224 жыл бұрын
Mi tya kalamadhe firun aale ase vatle. Sunil time travel kele ase vatle 🙏🙏🙏👍👍👍👍👍🙋
@sunildmello4 жыл бұрын
वाह, ह्या सुंदर प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद, ऍनी जी
@agnelfernandes69784 жыл бұрын
Very informative narration with pictures
@sunildmello4 жыл бұрын
Thanks a lot, Agnel Ji
@AnkurKordeVlogs4 жыл бұрын
Nice & one precious information shared
@sunildmello4 жыл бұрын
Thanks a lot, Ankur
@writhgenpinto21104 жыл бұрын
Nice informational video sunil dada. Sunil dada vadval community baddal pan video kara na please. Mala kupari, vadval, valkar, kunbi madhey exactly farak hi samzun ghyaycha Aahey . Ani tyanchi gava vasaichya kontya thikani sthit ahey hey ji janun ghyaychey Aahey . Thanks
@muktakamble61634 жыл бұрын
सुंदर आणि माहितीपूर्ण व्हिडिओ आहे. धन्यवाद सुनिलजी. 👌👍
@sunildmello4 жыл бұрын
धन्यवाद, मुक्ता जी
@shrutiphatak3043 жыл бұрын
अतिशय सुंदर !!
@sunildmello3 жыл бұрын
धन्यवाद, श्रुती जी
@nutantillu22394 жыл бұрын
Aho vasai kar sunil ji kay must mahiti dili ahe tumhi. Vasai keeti sapana ahe he samajle
@sunildmello4 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, नूतन जी
@rakeshmestry67194 жыл бұрын
Very good information Thanks to you and your team
@sunildmello4 жыл бұрын
Thanks a lot, Rakesh Ji
@bhramar54984 жыл бұрын
छान माहिती वसई परिसरावर अशिच माहिती टाकत जा .
@sunildmello4 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, शैलेश जी
@ramchandrasante63954 жыл бұрын
काय प्रतिक्रिया देऊ ? एकच शब्द अप्रतिम...
@sunildmello4 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, रामचंद्र जी
@minakshimulye32524 жыл бұрын
Nice information. Keep it up
@sunildmello4 жыл бұрын
Thank you, Minakshi Ji
@kishoremirchandani86714 жыл бұрын
Khup Sundar Mahiti 👌👍
@sunildmello4 жыл бұрын
धन्यवाद, किशोर जी
@albinafargose5764 жыл бұрын
अभ्यासपूर्ण सादरीकरण छान
@sunildmello4 жыл бұрын
धन्यवाद, अल्बिना जी
@rajeevelkunchwar2 жыл бұрын
Your presentation is really good. Thanks for uploading all these vasai videos.
@sunildmello2 жыл бұрын
Thanks a lot for your kind words, Rajeev Ji
@suhasghanvat97904 жыл бұрын
Thanks for detailed and research full information..Keep up the good work.Eagerly waiting for the upcoming videos.
@sunildmello4 жыл бұрын
Thanks a bunch, Suhas Ji
@sandeepgawade67764 жыл бұрын
Changli mahiti, ya saglya prakarat sarvat jast koni narakyatna bhoglya astil tar tya gulam lokani jyana gurapramane vagvale jayche , ajun hya lokanche koni vanshaj rahtat ka just kutuhul mhanun
@sunildmello4 жыл бұрын
अगदी बरोबर संदीप जी, गुलामगिरी हा मानवजातीला लागलेला एक शाप होता/आहे. गुलामांनी खरोखरच नरकयातना भोगलेल्या आहेत. सध्याच्या घडीला वसईत गुलामांचे वंशज आढळत नाहीत. धन्यवाद.
@kbatwe554 жыл бұрын
chan mahiti
@kbatwe554 жыл бұрын
What is mean by Agashi ?
@sunildmello4 жыл бұрын
आगाशी हे वसईतील एका ऐतिहासिक ठिकाणचे/गावाचे नाव आहे. धन्यवाद, किशोर जी.
@allanjoe45594 жыл бұрын
Mr. Sunil Thanks for the informative video Keep up the good work
@sunildmello4 жыл бұрын
Thanks a lot, Allan Ji
@johngajjala78504 жыл бұрын
Thanks.. wonderful research ..Very detailed and interesting
@sunildmello4 жыл бұрын
Thanks a lot, John Ji
@santoshagarkar67604 жыл бұрын
छान माहिती सुनील
@sunildmello4 жыл бұрын
धन्यवाद, संतोष जी
@shobhawavikar93014 жыл бұрын
Great job....brother Sunil salute for your hard efforts.....omg.
@sunildmello4 жыл бұрын
Thanks a lot, Shobha Ji
@yogeshwarpatil613611 ай бұрын
14:29 हो याचा उल्लेख मी आजच "श्रीमानयोगी " या पुस्तकात वाचला फक्त त्यात वसईचा कप्तान नसून गोव्याचा एक पोर्तुगीज व्यक्ती या नावाने करण्यात आला आहे
@sunildmello11 ай бұрын
ह्या महत्वपूर्ण माहितीसाठी खूप खूप धन्यवाद, योगेश जी
@rita49024 жыл бұрын
Hi Sunil ji really wonderful video you got really good knowledge I like all them colourful picture thanks for sharing this wonderful video looking forward to more videos thank you 👍 you take care 🤗❤️🌹
@sunildmello4 жыл бұрын
Thanks lot for your kind words, Rita Ji.
@SuperSantosh1004 жыл бұрын
Very nice and informative video bro. Thanks a lot.
@sunildmello4 жыл бұрын
Thanks a ton, Santoshkumaar Ji
@johnberchmans49394 жыл бұрын
Great work once again..salute for your efforts and dedication.
@sunildmello4 жыл бұрын
Thanks a lot, John Ji
@sachinmarti43684 жыл бұрын
wonderful information
@sunildmello4 жыл бұрын
आबारी सचिन
@shankarahire69794 жыл бұрын
Nice information and good presentation
@sunildmello4 жыл бұрын
Thank you, Shankar Ji
@DrBrunoRecipes4 жыл бұрын
Very well done, Sunil. Excellent videos and information as usual 👌🏻
@sunildmello4 жыл бұрын
Thanks a lot, Doctor Ji
@georgiegovind22517 ай бұрын
Nice video.
@sunildmello7 ай бұрын
Thank you, Georgie Ji
@trader_chartistwave28084 жыл бұрын
Sunil, zabardast mehnat ghetli ahey...god bless..
@sunildmello4 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, यानिक जी
@miltonrebello45014 жыл бұрын
Nice Information 👌👌👌👌👍👍👍🙏🙏🙏
@sunildmello4 жыл бұрын
आबारी मिल्टन
@peterdsouza55584 жыл бұрын
Sunil you are grate. Gathering all information. All the best
@sunildmello4 жыл бұрын
Thanks a lot, Peter Ji
@RJVasaikar4 жыл бұрын
waah, masta mahiti.
@sunildmello4 жыл бұрын
खूब खूब आबारी
@onkarnalawade59004 жыл бұрын
Precious information sunil dada
@sunildmello4 жыл бұрын
Thanks a lot, Onkar Ji
@LifeInLONDON.4 жыл бұрын
Very nice information and presentation 👌👌
@sunildmello4 жыл бұрын
खूब खूब आबारी
@chhayasardar10123 жыл бұрын
Very good iformetion 👍👍Thanks to you and your team 🙏🙏
@sunildmello3 жыл бұрын
Thanks a lot, Chhaya Ji
@chhayasardar10123 жыл бұрын
Welcome sunil
@canutobritto76374 жыл бұрын
Good
@sunildmello4 жыл бұрын
Thank you, Canuto Ji
@st32314 жыл бұрын
Good presentation, like your style and attention to detail.
@sunildmello4 жыл бұрын
Thanks a lot
@DrBrunoRecipes4 жыл бұрын
Ok I just remembered Alin and Rizel...I was thinking what am I missing here? Hope they are well. Lots of ♥️ from Scotland. Great video.
@sunildmello4 жыл бұрын
Ohh, I forgot to add them this time as well. They are doing good, we will try to include them next time. Thank you, Doctor Ji
@souzaskitchenbynamratadsouza4 жыл бұрын
Very Nice!!!! Great Research. Well done. 👌🙏👍
@sunildmello4 жыл бұрын
Thanks a lot
@sujatavarde12494 жыл бұрын
Very informative history 👍
@sunildmello4 жыл бұрын
Thank you, Sujata Ji
@swap4214 жыл бұрын
Awesome effort...stay blessed
@sunildmello4 жыл бұрын
Thank you, Swapnil Ji
@avinashganbote19274 жыл бұрын
Well researched documentary 👍
@sunildmello4 жыл бұрын
Thanks a lot, Avinash Ji
@dharashah3614 жыл бұрын
Great job
@sunildmello4 жыл бұрын
Thank you, Dhara Ji
@prashantshridhar77824 жыл бұрын
Thank you Sunil for all the information. You surely did a lot of research to dig down all this history from the past. God bless 🙏
@sunildmello4 жыл бұрын
Thanks a lot, Prashant Ji
@alkaranadive12553 жыл бұрын
Very good information.
@sunildmello3 жыл бұрын
Thank you, Alka Ji
@rajasbahadkar38514 жыл бұрын
Very informative
@sunildmello4 жыл бұрын
Thank you, Rajas Ji
@mumbaikarkoli87244 жыл бұрын
Sunil nice n perfect video in short........thanks a lot..... We have many rememberence with PAPADI
@sunildmello4 жыл бұрын
Great, thanks a lot!
@prasadjoshi73734 жыл бұрын
छान माहिती
@sunildmello4 жыл бұрын
धन्यवाद, प्रसाद जी
@agnelonunes23154 жыл бұрын
Absolutely love your channel Mr. Sunil, As a lover of history, your videos are really addictive! Keep up with the content! Waiting for more.