अविरत मुखी रामनाम अखंड भ्रमण धर्म प्रचारार्थ श्रीराम, हनुमंत भक्ती पाठी रामदासस्वामी समर्थ. खूप छान सेवा उपक्रम बुवा, सद्गुरु चरणी त्रिवार दंडवत प्रणाम. 🚩 जय श्रीराम 🚩 🚩 जय जय रघुवीर समर्थ 🚩
@kashinathnanaware2673 ай бұрын
||जय जय रघुवीर समर्थ|| 🌺🌺🌺🌺🌺
@VaishnaviFulamade-ng2oc3 ай бұрын
मला यायचे आहे प्रभु श्रीरामांनी ही इच्छा पूर्ण करावी🙏🏻🙏🏻जय जय रघुवीर समर्थ श्री राम जय जय राम जय जय राम हनुमते नमः
@sanjaydastane71993 ай бұрын
मा. श्रद्धेय बुवा ची मेहनत, समर्थ आशिर्वादामुळे होत आहे.
@medhasant6653 ай бұрын
🙏जय श्रीराम.जय जय रघुवीर समर्थ.🌹
@saloninevagi56013 ай бұрын
जय जय रघुवीर समर्थ 🙏 🙏🌹🌹
@rohinimali57733 ай бұрын
जय जय रघुवीर समर्थ 🙏🌹🚩🚩🚩🚩
@sunandagalande59833 ай бұрын
दोन-तीन महिन्यापूर्वी आलो होतो खूप छान वाटलं. आता तर तिथे राम मंदिर होणार आहे खूप छान 🙏🙏
@murlidharmadhikari2493 ай бұрын
जय श्रीराम जय जय रघुवीर समर्थ
@SnehalKango3 ай бұрын
भारी !!! || जय जय रघुवीर समर्थ || 🙏 विजया दशमीच्या खूप खूप शुभेच्छा , साष्टांग नमस्कार 💐🙏🙏
@aparnaparanjape29273 ай бұрын
जय जय रघुवीर समर्थ 🙏
@kishorkulkarni94163 ай бұрын
जय जय रघुवीर समर्थ. ❤
@shwetabagwe94143 ай бұрын
श्रीराम राम मंदिर होत आहे ही एक मनातील इच्छाच पूर्ण होत आहे 🙏🙏🙏
@chhayabokil5253 ай бұрын
श्रीराम जय राम जय जय राम
@shaileshjoshi93 ай бұрын
जय जय रघुवीर समर्थ खूप खूप शुभेच्छा बुवा दंडवत प्रणाम 🙏
@hemangijoshi60163 ай бұрын
🙏🙏🚩जय श्रीराम
@dattatrayaratnalikar65423 ай бұрын
पाच सहा वर्षापूर्वीच मी मठात आलो तेव्हाच मठ खूप आवडला. परिसर खूप छान आहे.
@savitavidwat37563 ай бұрын
देवाचें वैभव सांभाळावें। न्यूनपूर्ण पडोंचि नेदावें। चढतें वाढतें वाढवावें । भजन देवाचें ।। जय जय रघुवीर समर्थ।🙏🚩
@sanjayraut25803 ай бұрын
🙏जयजय रघुवीर समर्थ
@vinayapradhan23693 ай бұрын
जय जय रघुवीर समर्थ
@VaishnaviFulamade-ng2oc3 ай бұрын
😢😢😢❤️🌹🌺🌹🙏🏻🙏🏻
@pradnyadarbhe-y3b3 ай бұрын
॥ श्रीराम समर्थ॥ 'श्री आनंदी नारायण कृपा न्यास', श्रीक्षेत्र खातगाव. मोहनदादांचं हे घर म्हणजे माझे लळे पुरवणारं श्रीमंत माहेरच! इथे आल्यावर आपण गोंदवल्यातच आहोत असा भास होतो. या पवित्र क्षेत्री हनुमान जयंतीला 'भीमरुपी स्तोत्रातले परागकण' या विषयावर निरूपण करण्याचा योग आला. अर्थात् समर्थांच्या प्रेरणेने त्यांच्या अंतरंगातले शिष्य मोहनबुवांमुळे हे शक्य झालं. आपल्या या समर्थ कार्यास मानाचा मुजरा... ॥जयजय रघुवीर समर्थ॥