मिथ्य की सत्य । शिवरायांचे गुरु कोण ? | Myth or Fact | Real guru of Shivaji Maharaj ?

  Рет қаралды 50,199

STT History

STT History

Күн бұрын

Пікірлер: 409
@bhausahebpawar6549
@bhausahebpawar6549 Жыл бұрын
शिवरायांचे गुरू जिजाऊ साहेब आणि स्वराज्य संकल्पक शहाजीराजे होते.
@babasahebshinde572
@babasahebshinde572 2 жыл бұрын
आदरणीय सावंत सरांनी खूप अभ्यासपूर्ण माहिती दिली
@psuyog
@psuyog Жыл бұрын
खूप छान.. बरेच गैरसमज दूर झालेत. ईतिहासकार असेच तटस्थ हवेत.
@akshaykardile744
@akshaykardile744 2 жыл бұрын
सलाम तुमच्या कार्याला सेवेच्या ठायी तत्पर खरोखरच शिवरायांचे मावळे आहेत.. इंद्रजित सर hats off for your knowledge and confidence in it.🚩 जय शिवराय
@rpatil-md7pc
@rpatil-md7pc 2 жыл бұрын
संत रामदास स्वामी यांबद्दल खूप कमी माहिती आहे. यांना.
@Xavierfromindia
@Xavierfromindia 4 ай бұрын
​@@rpatil-md7pc tumchya ghari theva ramdas swaminna amhala tyanchya etihasach kahi den ghen nahi, amhala fakt maharaj yancha etihas prearna deto
@ChingunMinshi
@ChingunMinshi 4 ай бұрын
@@Xavierfromindiaarey shatyaaa Ch. Sambhaji Maharajanni eka patrat Ramdas Swamincha adarane ullekh kelay… tewha sambhalun jara… ani mi swataha ek maratha ahe… adhich sangto nahitar jatiwarun boltil
@Xavierfromindia
@Xavierfromindia Ай бұрын
@@ChingunMinshi khota etihas naka sangu, jyani khota lihila te kon hoto? Bramhan ki maratha?
@ChingunMinshi
@ChingunMinshi Ай бұрын
@@Xavierfromindia rmail id de reference sapadla ki pathawto… ani dusri goshta hi ki maharajanshi gaddari karnare marathe pan hote … vishay ha ahe ki apan jatit vibhagloy aplyala dharmashi kahi ghena dena nahi.. jya dharmasathi maharaj pratyek kshan ladhle tyabaddal aplyala kahi ghena dena nahi… aurangyachi chatayla pan mage pudhe baghitla nahi aplya lokanni
@adeshgole5105
@adeshgole5105 2 жыл бұрын
खरंच खूप मथवाची माहिती दिली इंद्रजित sir जय शिवराय
@tejaspatil6904
@tejaspatil6904 2 жыл бұрын
शिवरायांच्या गुरु म्हणजे त्यांच्या आईसाहेब मा जिजाऊ साहेब होत्या
@kkrao3290
@kkrao3290 2 жыл бұрын
सर नमस्कार या भागात तुम्ही खरचं मनापासून बोललात. एकदम निरभिड पणे .असेच बोला. सलाम तुम्हाला.👃👃👃
@sukhdevchougale9306
@sukhdevchougale9306 Жыл бұрын
इतके सगळे दाखले देवून समाधान होत नसेल तर मग कमाल आहे शिवाय सावंत सरांनी जो अभ्यास केलाय तो काही काम नव्हत म्हणून नव्हे एखादया मुद्याला राज्य सरकार पण सरांचा सल्ला घेत
@mayurrambade
@mayurrambade 2 жыл бұрын
खूपच महत्वपूर्ण माहिती साठी धन्यवाद. 🙏 उगाच खोटी माहिती आणि इतिहास पसरवत आहेत त्यांना जबरदस्त चपराक. छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरू राजमाता जिजाऊ आणि शहाजीराजे हेच 🙏🚩
@rameshwardusane530
@rameshwardusane530 3 ай бұрын
15 मिनिटे 30 सेकंदाला हा म्हणतोय फाजलखानाकडे जात असावेत हे यांनी कशावरून ठरवले प्रत्येक ठिकाणी कागदोपत्री पुरावे मागणाऱ्यांनी या शब्दासाठी पुरावा द्यावा
@krushi-raj-1144
@krushi-raj-1144 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद सर,,आपले मनापासून आभार.. सत्य समाजासमोर स्पष्ट करून सांगितले
@vishnudhabade3539
@vishnudhabade3539 Жыл бұрын
सर आपण मांडत असलेली संपुर्ण इतिहास सत्य आहे. आपण संपुर्ण मांडलेल्या विषयाची पुस्तक रुपाने मांडणी केली.तर खरा इतिहास लोकांपर्य्ंत पोहचवावा.
@JayBhairavBaba
@JayBhairavBaba 2 жыл бұрын
दक्षिण दिग्विजय या संदर्भातली सविस्तर माहिती सहसा उपलब्ध होत नाही , त्या बद्दल कृपया पुढील भागा मध्ये माहिती द्यावी. जय हिंद , जय शिवराय 🚩
@surenkamble
@surenkamble 4 ай бұрын
महत्वपूर्ण इतिहासाची अभ्यासपूर्ण माहिति…
@ajinkyadesale6057
@ajinkyadesale6057 2 жыл бұрын
मासा पाणी खेळे गुरू कोण असे त्याचा।। - महात्मा ज्योतिराव फुले
@SocialMedia-io1tz
@SocialMedia-io1tz 2 жыл бұрын
Perfect
@wisdomtutorskolhapur
@wisdomtutorskolhapur 2 жыл бұрын
Agdi barobar
@illuminati2101
@illuminati2101 7 ай бұрын
🔥 🔥
@pritamshelar1586
@pritamshelar1586 5 ай бұрын
Right bro
@sudhakardhumal8761
@sudhakardhumal8761 4 ай бұрын
Right
@Rangnath_sawant
@Rangnath_sawant 2 жыл бұрын
धन्यवाद इंद्रजीत सर... योग्य प्रकारे विश्लेषण करून माहिती दिली 👍
@dattajiraopatil2902
@dattajiraopatil2902 Жыл бұрын
He ajun mala mahitach nhavate. Chaan mahiti
@drdhananjayware
@drdhananjayware 10 ай бұрын
मी सरांना प्रथम ऐकत आहे. आणि पुन्हा पुन्हा ऐकणे पर्वणीच असेल याबाबत शंका नाही.
@avinashdhabdhabe4131
@avinashdhabdhabe4131 5 ай бұрын
एक नंबर विश्लेषण सावंत साहेब👌👌
@manojgujar6958
@manojgujar6958 2 жыл бұрын
Very rightly said 🙏
@sukhadevkamble1865
@sukhadevkamble1865 Жыл бұрын
खूप चांगली ऐतिहासिक माहिती दिली आहे 👍
@शक्तिश्री
@शक्तिश्री 2 жыл бұрын
राजमाता जिजाऊ हिच खरी गुरू आहे....🙏
@r.a.bankar4903
@r.a.bankar4903 4 ай бұрын
सर, आपण सच्चे इतिहास संशोधक आहात❤❤❤
@associatedschool4631
@associatedschool4631 Жыл бұрын
सर तुम्ही फार वस्तुनिष्ठ मांडणी केली. तुमचे सर्वच व्हिडिओ बहुजनांच्या Unlearning आणि Relearning साठी खूप महत्वाचे आहेत. तुकाराम महाराजांच्या बाबतीत असहमातीचा एक मुद्दा मांडतो. तुकाराम महाराज आणि शिवाजी महाराज भेटल्याचे ठोस पुरावे उपलब्ध नसले तरी त्यांची भेट घडली असेल आणि वारंवार घडली असेल असा तर्क देतो येतो की. केळुस्कर गुरुजींच्या शिवचरित्रात मी एक नोंद वाचली होती. शिवाजी बंगळूर वरून पुण्यात आल्या नंतर त्यांनी जहागिरीत एकप्रकारे जनसंपर्क मोहीम राबविली होती. ते लोकांना भेटत, त्यांना प्रेरित करीत. या पार्श्वभूमीवर जे शिवाजी जहागिरीत गावोगावी फिरून अतिशय सामान्य लोकांना भेटतात, त्यांच्याशी ओळख, संवाद रुजवतात, ते शिवाजी, तेव्हा पंचक्रोशीत अफाट प्रसिध्दी पावलेले तुकाराम यांना भेटले नसतील काय? त्यांच्याशी त्यांचा संवाद झाला नसेल? ठीक आहे की महाराजांना आहे तशी लांब दाढी तोवर आली नसेल. पण सादरीकरण त्रुटी पूर्ण झाले म्हणजे तो प्रसंग घडला नसावा असा तर्क काढता येईल?
@abhaysinhpatil1110
@abhaysinhpatil1110 2 жыл бұрын
GREAT INFORMATION 🙏
@madhavraopatil2086
@madhavraopatil2086 5 ай бұрын
चांगला ,योग्य माहितीवर आधारित विडिओ,
@ashishng
@ashishng Жыл бұрын
Lot of thanks to shared real history...!
@meenasurve7253
@meenasurve7253 Жыл бұрын
Dhanyawad 🙏🏻🚩🚩
@Chaitanya_world
@Chaitanya_world Жыл бұрын
अतिशय शुद्ध विश्लेषण, सत्य काय असत ते आज कळलं
@pranavdeshmukh7460
@pranavdeshmukh7460 2 жыл бұрын
सहमत
@chaitanyamehendale2902
@chaitanyamehendale2902 2 жыл бұрын
गुरू कोण होते त्यांची भेट झाली होती की नव्हती ह्या सर्व पेक्षा त्यांनी काय शिकवलं आपण त्यांच्याकडून काय शिकू शकतो ह्या गोष्टींकडे कडे लक्ष दिलं पाहिजे (जे सध्या होत नाहीये) 🙏🚩
@STTHistory
@STTHistory 2 жыл бұрын
ते ही होत आहे , त्या साठी आपल्या चॅनल वरील " मला समजलेले शिवराय " ही मालिका पहा ! नक्की शिकण्यासाठी बरेच काही मिळेल.
@TSTTREAKVEDA26
@TSTTREAKVEDA26 Жыл бұрын
@@STTHistory dada tumcha number bhetel ka Kahi tri mahtvach bolaych aaahe
@ashokdhakulkar543
@ashokdhakulkar543 4 ай бұрын
Small Shivaji was under dadiji कोंडदेव ,s custody.
@sanjayhasabe8039
@sanjayhasabe8039 4 ай бұрын
अतिशय सुंदर विश्लेषण
@mohiddinnadaf1703
@mohiddinnadaf1703 Жыл бұрын
वास्तव माहिती
@उद्धवशींदे
@उद्धवशींदे 11 ай бұрын
खुप छाण सर धन्यवाद
@aaj_kuthe_khau
@aaj_kuthe_khau 2 жыл бұрын
Thank you so much for sharing the real history.
@rishigupta3129
@rishigupta3129 2 жыл бұрын
रामदास स्वामी हे गुरू नव्हते हे सत्यच आहे. पण उत्तरकाळात एक विशेष नातं त्यांच्यात आणि महाराजांमध्ये होतं ही म्हणायला नक्कीच जागा आहे. ह्याच्यात एक मुद्दा राहतोय तो म्हणजे संभाजी महाराजांना सज्जनगडावर पाठवलं जे की अनुपुराण ह्या शंभू महाराजांच्याच सांगण्यावरून लिहिल्या समकालीन ग्रंथावरून सिद्ध होतं. गृहकलह आणि राज्याचं भवितव्य ह्या सारख्या महत्त्वाच्या आणि संवेदनशील बाबतीत रामदास स्वामींच्यावर महाराज विश्वास टाकायला तय्यार होते, म्हणजे त्यांचे नाते (उत्तरकाळात) घनिष्ट होते असे वाटते. इतर संत महाम्यांना कोणता गढ देण्याचा privilege दिल्याची नोंद नाही. परंतु १६७६ सालचं जिजोजी काटकर ह्यांना लिहलेले पत्र हे अस्सल आहे तुम्हाला माहीतच असेल. संभाजी महाराजांना लीहलेल्या पत्रातून अधिकारी वाणी दिसते, आणि त्या पत्रातील मजकुराबाबतीत वाईट न वाटून घेता शंभू राजांनी संप्रदाया कडे विशेष लक्ष दिले मग त्यात अगदी दोन शिष्य ह्यांच्या मधले वाद वैगरे मिटवणे सुद्धा. ही पत्र जयसिंगराव पवार ह्यांच्या स्मारक ग्रंथाच्या शेवटी सापडतात. एवढेच काय, समर्थ साहित्यात कित्येक ठिकाणी स्पष्ट दिसते की रामदास स्वामिंवर किती प्रभाव पडला होता स्वराज्य कार्याबद्दल. ह्यात आनंदवन भुवनी कविता, दासबोधातील उत्तंपुरूष निरूपण समास हे तर स्पष्ट पणे शंभू राजे सज्जनगडावर असताना केलेला उपदेश दिसतो. त्याच्यात ' तुमच्या वर तुळजा भवानीची कृपा आहे ', ' म्लेंच्छ ह्यांचे बंड बहुत माजलेले आहे ' , ' दोन गट पडू देऊ नये' ' सावधान raha' इत्यादी आहे. सारांश, असे वाटते की १६७०-१६८० मध्ये महाराज आणि रामदास स्वामी ह्यांच्या (हातावर मोजण्याइतक्या) भेटी झाल्या असाव्यात आणि परस्पर विश्वास बसला असावा. उत्तर कालीन लेखकांनी ह्या सत्याची अतिशोयक्ती करून दिली आणि त्यांना गुरूपद दिले.
@prathameshshetye2229
@prathameshshetye2229 2 жыл бұрын
💯
@kushaq1173
@kushaq1173 2 жыл бұрын
sambandh navhtach
@laxmanmore7651
@laxmanmore7651 4 ай бұрын
गप रे कपटी भाटा
@laxmanmore7651
@laxmanmore7651 4 ай бұрын
गप रे कपटी भाटा
@ajaymore7899
@ajaymore7899 28 күн бұрын
Khup chan sir Great
@भरत_हजारे
@भरत_हजारे 4 ай бұрын
रामदास स्वामी हे कोणाचेच गुरु नव्हते चिपळून जवळ पायथर घलीत बसून लिहीलेल्या दासबोध व आत्माराम या ग्रंथ चा प्रत्येकानी अभ्यास करावा रामदास स्वामीना शिवरायच काय कोणीही साधक गुरु स्थानी मानावी अशी योग्यता त्याच्या जवल होती
@arjunp.s.7615
@arjunp.s.7615 2 жыл бұрын
शिवराय सर्व हिंदु संताचा आदर करत होते है यातून सिद्ध होते.🚩🚩
@krushnakantlonare9793
@krushnakantlonare9793 2 жыл бұрын
रामदास स्वामी हे शिवरायांचे गुरू नव्हते च पन तेव्हाच्या पोर्तुगीज लेखकाने लिहून ठेवलय की रामदासांची आज्ञा मोडन,, हे राजाला ही शक्य नव्हत.
@NoneOfTheAbove123
@NoneOfTheAbove123 2 жыл бұрын
पुरावा दे, फेकाड्या, फालतु बाता मारू नको. उलट पोर्तुगीज पाद्र्यांना पिटाळून लावून त्यांचा शिरच्छेद केल्याचा अस्सल पुरावा उपलब्ध आहे. आणि चक्क पोर्तुगीज दस्तऐवज यांवर आंधळे पणाने विश्वास ठेवणारा महान इतिहासकार दिसतोय तू.
@balaSS3272
@balaSS3272 Жыл бұрын
चूक
@prasadkulkarni4517
@prasadkulkarni4517 6 ай бұрын
​@PrashantThakur11अरे बाळा तुझा पगार किती बोलतो काय
@prasadkulkarni4517
@prasadkulkarni4517 6 ай бұрын
@PrashantThakur11अरे बाळा आमची जागा नको दाखवू तुझी जागा बघ समर्थ रामदास स्वामींच्या सारख्या महान संतांच्यावर टिका करतो.
@prasadkulkarni4517
@prasadkulkarni4517 6 ай бұрын
@PrashantThakur11 तुझ्या सारखे बिनडोक आले आणि मेले पण समर्थ रामदास स्वामींची महती वाढतच आहे.तुझ्यासारख्या फालतुगिरी करणारे लोकांच्या मुळे काहीही फरक पडणार नाही
@nikhilnaik7542
@nikhilnaik7542 2 жыл бұрын
Khup chaan mahiti dili ani puravya sakat. Dhanyawad!
@ruturajkore5085
@ruturajkore5085 2 жыл бұрын
साहेब तुम्ही होऊ शकता का रामदास sawamihi
@krisssh_1937
@krisssh_1937 Жыл бұрын
गुरु कोण याबाबतीत नरहर कुरुंदकराचे तीन ऑडियो मध्ये चांगली माहीती आहे ,उत्सुक लोकांनी ऐकावे
@vishnumhaske152
@vishnumhaske152 2 жыл бұрын
Dhnyavad sir.
@g_atmosphere
@g_atmosphere Жыл бұрын
खूप आभार सर..
@MadhukarTaralkar
@MadhukarTaralkar 3 ай бұрын
भारी भारी लय भारी अति जय भवानी जय शिवाजी. जय जिजाऊ.जय महाराष्ट्र.
@shaileshvaidya6064
@shaileshvaidya6064 3 ай бұрын
Sambhaji Brigade itihaas..khup chaan. Venanti aahe..aplee.laykee nastana...krupaya Samartha Ramdas saana aapa shabda bolu naka.
@appasahebkohakade5270
@appasahebkohakade5270 4 ай бұрын
Sar.tumcha.abyas.khup.changla.dhaneyvad.❤❤❤❤
@KokaniZ
@KokaniZ Жыл бұрын
आपण गुरू या शब्दाचा अतिशयोक्ती मध्ये वापर केला तर चुकीच वाटत पण राजकीय व्यक्ती एखाद्या धार्मिक गूरूंचा आशीर्वाद किंवा मार्गदर्शन घेऊ शकतो.जसे देवेंद्र फडणवीस हे बागेश्वर धाम च दर्शन घेतात काही प्रमाणात मार्गदर्शन पण घेतात तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच असु शकतं.केव्हा तरी महाराजांनी समर्थ रामदासांच आध्यात्मिक मार्गदर्शन घेतल असेल.गुरू या शब्दाचा उगाच बाऊ करण्यात काही अर्थ नाही.
@I6eeikahdu38
@I6eeikahdu38 10 ай бұрын
काहीही 😂😂
@DJosh20
@DJosh20 15 күн бұрын
@KokaniZ Exactly!! only thing is do not compare Maharaj and Ramdas Swami with current politicians and baba lok...
@rambhoolsingh2923
@rambhoolsingh2923 Жыл бұрын
शिवाजी महाराज के बारे में दी गई बहुमूल्य जानकारी की किताब और प्रकाशन का नाम कृपया बताएं
@I6eeikahdu38
@I6eeikahdu38 10 ай бұрын
"शिवाजी कोण थे" ये छोटीसी किताब पढ़ लो. गोविंद पानसरे जी ने लिखी हैं. हिंदी में सेतुमाधव पगडी इनकी भी किताब हैं
@bhushanmoghe2755
@bhushanmoghe2755 2 жыл бұрын
आजचा भाग खुप महितिपूर्ण आणि अभ्यासपूर्ण होता.
@vijaygadhave4311
@vijaygadhave4311 2 жыл бұрын
Thank you for true information
@aum0005
@aum0005 2 жыл бұрын
Dadoji kondadev was no one and is incorrect history ..Shri Shahaji Maharaj and Shri Jijau mata were the only guru..mostly it was Shri Chatrapati Shivaji Maharaj who highly intelligent and exceptional personality
@amitnamjoshi549
@amitnamjoshi549 Жыл бұрын
Very well explained.
@ashish_shinde_patil536
@ashish_shinde_patil536 Жыл бұрын
तुमचं सगळ खरंय हो पण काही वर्णाच्या लोकांना अस वाटते की शिवराय आमच्या माणसाशिवाय मोठा होऊच शकत नाही म्हणून ते रामदास शिवरायाचे गुरू होते अस ठासून सांगत असतात.
@I6eeikahdu38
@I6eeikahdu38 10 ай бұрын
आपण ठासून ठासून सांगायचे की महाराज आत्म निर्भर होते👍
@swapnilkorlekar6048
@swapnilkorlekar6048 4 ай бұрын
Mahar aai tyachi avlokit paratap koni dujora kara tyanche mule he maharache jag badalnar
@dhondiramkharate5280
@dhondiramkharate5280 4 ай бұрын
या संघ परिवार आणि त्यांच्या पाठी राख्याना ,स्वतःचे सांगण्यासारखे काहीच सापडत नाही. आणि त्यामुळे सच्चे मराठी .या संघ परिवार आणि चेल्याना चची थू करत असतात.त्याची या लोकानाआजच्या काळात शरम वाटते आहे. कारण हे श्रेष्ठ समजतात. आणि ईतिहास मात्र यांना हलकट नालायक कपटी ठरवत असतो. आणि ते आहेत.
@akj3388
@akj3388 4 ай бұрын
शिवरायांचे गुरु शरद पवार होते.
@MeghaSalgude
@MeghaSalgude 4 ай бұрын
😂😂😂
@shekharhampras2127
@shekharhampras2127 4 ай бұрын
हे अनेकांना पटू शकते नाही तरी जाणता राजा त्यांना केलेच आहे 😅 पण छ शिवाजी महाराज असो वा छ संभाजी राजे यांनी कधीच हिंदू अंतर्गत जातीभेद केला नाही पृथ्वी तलावरील सर्वात ग्रेट राजा ।।। शिवछत्रपती आणि त्यांचा छावा छ संभाजी महाराज मुजरा या दोघांना सदैव
@vickygawade3956
@vickygawade3956 2 ай бұрын
Lavdya joke kar pn महराज्यांच्यावर karu नकोस , शरद पवारांना तुझ्या घरी घेऊन जा आणि तुझ्या आई वडिलांचा गुरू बनवून घे
@ashutoshkulkarni551
@ashutoshkulkarni551 Ай бұрын
मला वाटते पवार काका असतील असिस्टेड बाय कोल्हे दादा.
@prashantsheth8166
@prashantsheth8166 4 ай бұрын
ईग्रजित सावंत चाफळ ला शिव समर्थ भेट झालेय याचे पत्र अस्सल उपलब्ध आहे ते हे मान्य करणार च नाहीत कारण हे वामपंथी ईतिहासकार आहेत
@shekharhampras2127
@shekharhampras2127 4 ай бұрын
प्रत्यक्ष महाराजांनी येऊन सांगितले तरी विश्वास बसणार नाही .... दुकान बंद होईल ना !
@nileshshinde4853
@nileshshinde4853 3 ай бұрын
Ab aa gaye Trust wale 😅😅😅
@Surutheboss
@Surutheboss 3 ай бұрын
Tu gap chongya itihas khota gosthi nakarto
@sp22446
@sp22446 Ай бұрын
​@@shekharhampras2127 पुरावे घेउन ये
@RAMESH.MIMROT
@RAMESH.MIMROT 4 ай бұрын
👍🏼
@DattaKshirsagar-b5d
@DattaKshirsagar-b5d 5 ай бұрын
खूप छान सर.
@ChandralekhaBelsare
@ChandralekhaBelsare 4 ай бұрын
कोणतीही महान, कर्तृत्ववान व्यक्ती असली की काही लोक त्याच्याशी आपले नातेबंध दाखवण्याचा प्रयत्न करतात कारण ती लोक मुळातच कर्तृत्वहीन असतात.त्यांना हे चांगलेच माहित आहे की त्यांच्यात ना बुद्धी आहे, ना शक्ती आहे, ना धाडस आहे,ना शौर्य आहे, ना ते धैर्य आहे.पण आपल्यातील तो न्यूनगंड लपविण्यासाठी काहीजण आपली बुद्धी(मुळात नसलेली) पाजळायचा प्रयत्न करतात.आम्ही कसे श्रेष्ठ आहोत? जी काही बुद्धमत्ता आहे, त्यामुळेच ही व्यक्ती पराक्रम गाजवू शकली, आमच्याशिवाय ते इतके महान झालेच नसते,वगैरे..वगैरे मुक्ताफळे उधळीत राहतात पण त्यांना हे कळत नाही की मुळात शौर्य, पराक्रम हा रक्तात असावा लागतो. कोणी कितीही शहाणपणा शिकवला तरी आडातच नसेल् तर पोहऱ्यात येणार कोठून?त्यामुळे रामदास हा छत्रपती महाराजांचा गुरु असे ढोल यांनी बडवायला सुरवात केली. एवढेच म्हणून ते थांबले नाहीत तर छत्रपती शिवाजी महाराज हे शहाजीराजांचे पुत्र नव्हतेच, ते दादोजी कोंडदेवांचे पुत्र आहेत, हे म्हणण्यापर्यंत त्यांची मजलं गेली.अरे नामर्दांनो आज जे हिंदुत्व म्हणून मिरवताय ना ते हिंदुत्व छत्रपतींमुळे शिल्लक राहिले आहे नाहीतर आता तुम्ही कोणत्या धर्माचे असता तुम्हांला देखील चांगलेच माहित आहे. एवढेच नाही तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल देखील् असेच बेतालं वक्तव्ये ह्यांनी केली आहेत. कोणी दिसला बुद्धिमान, पराक्रमी, शूर माणूस की लागलीच जातात आपला संबंध त्याच्याशी जोडायला कारण त्यांना आपली औकात चांगलीच माहित आहे.त्यांनी फक्त अन फक्त लोकांना फसवून समाजात दुही माजविण्याचे कार्य केले आहे.आयतोबा बनून आपल्या पोळीवर तूप ओढून घेण्याचे काम केले आहे. त्यांनी स्वतःचे आत्मपरीक्षण करून पाहावे, सत्य काय ते त्याचे त्यानांचं लक्षात येईल. एवढेच जर रामदास पराक्रमी होते , हिंदूधर्म रक्षक होते तर त्यांनी सुद्धा छत्रपती महाराजांसारखे राज्य निर्माण करायला पाहिजे होते.कोणी हात धरला होता?तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा दुस्वास करता ना, मग त्यावेळी होतेच ना तुमच्यात महान(?)बुद्धिमान लोक मग का नाही लिहिले त्यांनी संविधान? त्यावेळी बुद्धी का गहाण टाकली होती? सावंत साहेब तुमचे एकदम खरे आहे.असे कोणालाही, कोणत्याही वयात एखादी व्यक्ती भेटली म्हणून ती त्याची गुरु होऊच शकत नाही कारण ते बाळकडू, ते संस्कार लहान वयातच पेरावे लागतात. ते संस्कार महाराजांमध्ये रुजवले शहाजी महाराजांनी, मातोश्री जिजाऊंनी.स्वराज्याची ज्योत जागवली महाराजांच्या आईवडिलांनी!युद्धकला, शस्त्रकला ही पुढे येते पण मुळात हातात शस्त्र धरण्याची मानसिकता तर आधी माणसात असायला हवी.घरादाराची काळजी न करता बलाढ्य शत्रूशी लढण्याचे धाडस करणे, मृत्युची पर्वा न करणे हे काही घंटा वाजविण्या इतके सोप्पे काम नाही.तेवढी क्षमता देखील माणसात असायला हवी. ती क्षमता, ते शौर्य, तो पराक्रम महाराजांमध्ये होता म्हणून तो राजा पूजनीय, वंदनीय झाला. तो केवळ स्वतःसाठी लढला नाही तर समस्त बांधवांसाठी आपले जीवन पणाला लावले.केवळ तोंडाची वाफ घालवत बसला नाही, ना अकर्मन्य राहून ह्याचा संबंध त्याच्याशी जोड असे निरोद्योग करत बसला नाही.त्याने ठरविले, तो उठला, समविचारी लोकांना बरोबर घेतले, हाती शस्त्र घेतले अन आखड्यात उतरला.घरत् घुसून बायलेपण केले नाही. म्हणूनच क्षत्रिय हा सर्वश्रेष्ठ आहे. आजही आपण राम, कृष्ण, ह्या देवताना पूजतो कारण तेच प्रजेचे पालनकर्ते होते,जातीच्या कितीही उतरंडी लावल्या तरी आपले श्रेष्ठत्व कर्तृत्वाने सिद्ध करून दाखवावे.उगाचच आपले कुपमंडूक ज्ञान पाजळलायचा प्रयत्न करून हास्यास पात्र ठ रु नये.दुसरेही लोक बुद्धिमान, कर्तृत्ववान असतात हे लक्षात ठेवावे.एकटा मक्ता तुम्ही घेतलेला नाही.
@RD18080
@RD18080 2 жыл бұрын
Jay Shivray..💐👍
@MrSudhirhire
@MrSudhirhire Жыл бұрын
Shivaji Maharaj was a great thinker and administrator. Hence he was able to gather and connect to the common people. That is 'rayatecha' rajya.
@vinaykadam4367
@vinaykadam4367 Жыл бұрын
सर आम्हाला बहिर्जी नाईकांबद्दल ऐकायचय ते असल्यापासून नंतर पुढे काय झाले
@dnyaneshwargavali4108
@dnyaneshwargavali4108 4 ай бұрын
गुरू कोण त्यापेक्षा महाराजांचे गुण अंगिकारने हे महत्त्वाचे आहे प्रथम प्रत्येकाची आई गुरू असते
@ambicakalghatgi5167
@ambicakalghatgi5167 Ай бұрын
Who was malhar Rao mirajkar
@sandeepnavar626
@sandeepnavar626 Жыл бұрын
व्यंकोजी राजे आणि शिवाजी महाराज यांचे संबंध कसे होते
@AnandJoshi-k6c
@AnandJoshi-k6c 7 ай бұрын
गुरु शिष्याचे गुण वर्णन करु शकतो का? हा तुमचा प्रश्नच हास्यास्पद आहे. शिष्य जर कौतुकास पात्र असेल तर गुरु निश्चित शिष्याचे कौतुक करणार.
@straighttalk12
@straighttalk12 4 ай бұрын
द्या बर एक तरी असे उदाहरण !!!
@amudesai6793
@amudesai6793 Жыл бұрын
अत्यंत महत्वपूर्ण आणि सत्य माहिती आपल्या कार्यालय सलाम 🙏🙏🙏🚩🚩
@chandrashekharbarge4160
@chandrashekharbarge4160 9 ай бұрын
There is a hon court 's judgement about this subject and Ramdaas swami was not his idol or teacher
@satishpatil8110
@satishpatil8110 5 ай бұрын
या ठिकाणी मी सर्व अभ्यासकांना सांगेन की, खरा इतिहास समजायचा असेल तर, आप्पा परब, मेहेंदळे, बलकवडे यांचे व्याख्यान ऐका. गो.नि.दांडेकर, केळुस्कर , निनाद बेडेकर यांचं लेखन वाचलेलं चांगलं. तर्कावरचा ईतिहास ऐकून मनात गोंधळ निर्माण करुन न घेणं केंव्हाही चांगलं.
@borntobake3672
@borntobake3672 5 ай бұрын
प्र के घाणेकर याचं पण अभ्यास तितकाच आहे. विशेष म्हणजे निनाद बेडेकर यांच्या बरोबर त्यांची 45 वर्ष मैत्री होती सो बहुतेक वेळा दोघं एकत्र गड किल्ल्यांवर गेल्याच ते स्वतः नमूद करतात .
@gulabgawhale5070
@gulabgawhale5070 5 ай бұрын
सर्व एकच आहेत
@Dr.SubhashPatil
@Dr.SubhashPatil Ай бұрын
महाराजांचं गुरुत्व लखुजी जाधवराव शहाजीराजे भोसले आणि लोकमाता जिजाऊ यांच्याकडून येतं बाकी कोणी लुंगा सुंगा गुरु नाही हे माझे स्पष्ट मत आहे मामा देशमुखांनी आपल्या पुस्तकात रामदास स्वामींना हेर म्हटले आहे रामदास स्वामी आदिलशहाचे हे होते असे लिहिलेले आहे मी सावंतांच्या प्रत्येक गोष्टीशी सहमत आहे धन्यवाद
@deepaksalunkhe8663
@deepaksalunkhe8663 Жыл бұрын
श्री रामदासांना किल्ले सज्जन गडावर राहण्यासाठी राजाश्रय कोणी व कधी दिला कृपया सांगावे.
@I6eeikahdu38
@I6eeikahdu38 10 ай бұрын
आदिलशाही मध्ये च रामदास तिकडे राहत होता
@prasadkulkarni4517
@prasadkulkarni4517 6 ай бұрын
​@@I6eeikahdu38तुझ्या वडिलांचा इतिहास सांगतो का
@chaitanyaatre574
@chaitanyaatre574 5 ай бұрын
@@I6eeikahdu38😂😂😂 khihi
@vikaskale5135
@vikaskale5135 2 жыл бұрын
शिवरायांच्या सिंहासनाचे मॉडेल कसे होते त्याच्याबद्दल सरांकडून माहिती ऐकायला आवडेल
@arunadhaktonde4503
@arunadhaktonde4503 2 жыл бұрын
Very nice 🙏
@dhanrajGalinde-qm2wg
@dhanrajGalinde-qm2wg 4 ай бұрын
सर.रंगनाथ.गोसावी.आनी.दूरर्गाबई.यांची.माहिती.सांगा
@yogeshparit6762
@yogeshparit6762 2 жыл бұрын
आपला मराठा समाज कधी एक होणार कोणताही पक्ष न पाहता शिवरायांचा अपमान होतो त्यावेळी समाज एक व्हायला पाहिजे असं वैयक्तिक मत
@surajbhosale1604
@surajbhosale1604 2 жыл бұрын
🙏🏼🙏🏼🚩
@chandrakantpriyadarshi8127
@chandrakantpriyadarshi8127 4 ай бұрын
इंद्रजीत साहेब सनातन धर्माची सुरुवात १७ व्या शतकात झाली याचा वास्तविक पुरावा भर्तियां मध्य सनातन हिन्दू देवांची नावे जसे राम कृष्ण विष्णु लक्ष्मी सरस्वती पार्वती इत्यादि याच जनक ब्रिटिश इतिसास लिहिन्याची सुरुवत ही ब्रिटिशांच्या कालात सुरु झाली याचा अर्थ ब्रिटिश येन्या आधी भारतात सनातन धर्माचे अस्तित्व नव्हते मग शिवाजी महाराज कोणत्या धर्माचे अनुयाई होते ?
@rohitthanage1932
@rohitthanage1932 4 ай бұрын
Maharashtra dharma
@omkarpandav1440
@omkarpandav1440 2 жыл бұрын
बाकी इतिहास ठिक आहे रामदास स्वामी गुरु नव्हते हे पण बरोबर आहे फक्त एक गोष्ट सावंत ती अशी कि रामदास शेकड्याने नाही होणार एकमेव असे संत आहेत ज्यांनी त्या काळात भक्ती मार्गातून बलोपासनेचा प्रचार केला .बाकी फक्त देव देव करायच तत्वज्ञान देणारे आणि लोकांना कोरडे उपदेश देत फिरणारे खूप होते पण शक्ती ची उपासना करायची स्फुर्ती देऊन गावो गावी फिरत धर्माची आण देऊन लोक जागृती करणारे किती संत झाले हे बघितलं तर कळेल .
@jaibharat9247
@jaibharat9247 2 жыл бұрын
आता चिवट मराठ्यांच्या विरूद्ध लढायच म्हंटले तर ताकत हवीच पण बोलतात ना शक्तीपेक्षा युक्ती मोठी बाहेरून आलेल्या मुसलमानांना ताकदीचा भलताच माज होता म्हणून पार वाकवणे वगैरे प्रकार होत असतं. ज्याच्या डोक्यात सुरवातीपासूनच जी गोष्ट ठासून भरलेली असते तो तिचा च जयजयकार करणार आणि जर येवढं ताकदीचा महिमा गायला तर प्रत्येक ठिकाणी असाच उल्लेख आढळतो की जो कोणत्या शाहीतला मुसलमान सरदार होता त्याची ताकत प्रचंड होती पण तिथे च मावळ्यांची शरीर यष्टी अगदीच बारीक असल्याचे सांगितले आहे आणि ते कळत पण तुम्ही ज्या प्रदेशात राहता त्याचा तुमच्या शरीरावर परिणाम होतो त्याने सुद्धा होत हे मग किती बलाढ्य ताकदीचे मराठे तयार केले सांगावेत अपवाद सोडून
@omkarpandav1440
@omkarpandav1440 2 жыл бұрын
@@jaibharat9247 पार नाही पहार असते ती आणि ती वाकविण्याच्या भाकडकथावर जर विश्वास असेल तर तुमच्या बुद्धी ची किव येते 🤣 तुम्हाला उत्तर देऊन ही काही उपयोग नाही
@gangthadi
@gangthadi 2 жыл бұрын
हे रामदासाच योगदान मान्य पण तेच लोकांना सांगितले पाहीजे
@mangeshingavale3452
@mangeshingavale3452 2 жыл бұрын
रामदास आणि छत्रपती शिवाजी महाराज ही दोन वेगवेगळी अद्वितीय व्यक्तिमत्व आहेत त्यांची एकमेकांशी तुलना करणे हीच मोठी चूक आहे असे माझे स्वतःचे मत आहे.
@programmatist7735
@programmatist7735 2 жыл бұрын
पण ते रामदास गोसावीं ना महाराष्ट्राची अस्मिता असणार्‍या वारकरी संप्रदायात स्थान का नाही मिळाल यावर काही उजेड?
@rajeshparlikar3566
@rajeshparlikar3566 2 жыл бұрын
एकंदरीत इतिहासकारांना कुठल्याही परिस्थितीत हेच म्हणायचंय की शिवाजी महाराज समर्थ रामदासांचे गुरू नव्हतेच! पण कधीतरी त्यांचा संबंध आला आहे हे तरी मान्य करायला हवे.
@prasadkulkarni4517
@prasadkulkarni4517 6 ай бұрын
​@PrashantThakur11तुझ्या बापाला अरेतुरे करतो का ? समर्थ रामदास स्वामी हे मोठे संत होते.लाज वाटत नाही का?
@SanjeevBorse-vw1kj
@SanjeevBorse-vw1kj 4 ай бұрын
संबंध आला म्हणजे गुरू होत नाही छत्रपती शिवाजी महाराजां कडे खुप प्रकारचे याचक येत असत याचक कधी ही गुरु असुशकतं नाही आणि गोसाव्याने छत्रपतींना राजकारणाचे धडे द्यावे हाच खुप मोठा विनोदांचाही विनोद आहे रामदासांनी दासबोधात जी मुर्खाची लक्षणे दिली त्यात ज्ञानी शहाणे अती शहाणे या सगळ्यांचा समावेष होतो मुर्ख तर मुर्खच असतात त्यांची लक्षणं सांगावी लागत नाही ती लोकांना दिसतात जाणवतात कळतातं गुणवंतांची लक्षण सांगितली असती तर आज आख्खा भारत फक्त गुणवंतांनीचं भरला असता आज येवढा मुर्खांचा पसारा भरलायं
@uttamgaekwad5934
@uttamgaekwad5934 6 ай бұрын
Swaraj(rule of local people) idea is old and originated with Shahaji Maharaj when he became powerful in Nijamshai. Problem with this idea of rule of local people was dangerous due to more competitors to take leadership. Everyone wanted to be addressed himself as Rajas of small area now even smaller than Taluka in modern India. Shivaji inherited this idea from his father and was well suited for it. Elder brother of Shivaji Maharaj, Sambhaji remained with his father and joined campaigns. He was a soldier and died young. The situation for Shivaji was different. He and his mother were isolated in Pune where very early if life Shivaji took over ruling his small Jahagir of Pune far away from Bujapur. It was a neglected part of Adilshahi. Everything was in favour of a new rising star. Enemy was not Adilshahi but Jahgirdars around Pune challenging his rule. They were all worked for Bijapur. Shivaji Maharaj showed extraordinary gift and talent to mix with everyone and Scout the correct person for perticular work. He treated everyone the same with friendship which was not seen anywhere else that time. Everyone was rude and arrogant. Shivaji Maharaj had charisma, intelligence and luck on his side. He was not a disciple of anybody and nobody was his Guru. He consulted but did his own way. He showed a leadership in fronting Afzalkhan and killing him. This incidence in his life helped to spread his fame far and wide. He was calculsted risk taker He respected all but his decision was final.His rule was strict and shown in right at the beggining when he ordered to chop the hands and legs of rouge Patil. Next, he orders to his army not to touch women and crop of farmers. He gouged the eyes out of his brother in law, Brother of Sakwarbai Gaekwad his wife, becuase he tried to rape a woman. Shivaji Maharaj was far ahead of his time. He trusted simple people on the fringe of the society. Even after four hundred years and education they still remain at the fringe of the society. He utilised wisdom and experience of educated people of his time, as well as valor, bravery and sacrifice of ordinary army. Shivaji Maharaj's greatness lies in, taking common farmers and making then fighting knights with gift only a skillful sculptor has who from simple clay makes an extraordinary sculptures!
@satishpatil8110
@satishpatil8110 5 ай бұрын
गूरु घराणं बघून नाही, ज्ञान बघून करायचा असतो. श्री दादोजी कोंडदेव प्रथम गुरु होते,प्रभू रामचंद्र, श्री कृष्ण देव अवतार असूनही गुरु होते. कुणीच पुर्णावतारी नसतं, कागदपत्रांची बाब सांगून तुम्ही दिशाभूल करताय. जावळी चं वर्चस्व जावळी पासून बेंगलोर पर्यंत होतं. चाफळ आणि सज्जनगड या प्रांतात होते. बामसेफ विचार आणि पिवळी पुस्तकं प्रसारीत करुन असा भेदाभेद न करावा हे चांगले. ब्राह्मण द्वेष हा एकमेव विडा उचललेले तुम्ही. हेच बोलणार आणि आपलं तेच खरं म्हणाणार. अरे बाबा, रामदास संभाजी राजांना पत्र लिहून शिवछत्रपतींची थोरवी सांगताहेत.जरा अभ्यास करून बोला.गुरु चं गुरुपण समजायला कुवत असावी लागते. निव्वळ फेकाफेक......
@96SP
@96SP 5 ай бұрын
नंगा पुंगा भगोडा तुझा गूळ असलं 😅😅😅
@Saj393
@Saj393 2 жыл бұрын
संकेत कुलकर्णी यांनी लंडन मधून प्रचंड मेहनत घेऊन समर्थ रामदास स्वामी यांची अस्सल पत्र शोधून काढली याचा व्हिडिओ ऐबीपीमाझा वर आलेला आहे परत तंजावूरच्या सर्फोजीराजे भोसले यांच्या सरस्वती महाल या प्रचंड मोठ्या लायब्ररीत बाड क्रमांक सहित सगळी पत्र शिवाजीमहाराज व रामदासस्वामी यांच्या हातची उपलब्ध आहेत संभाजीमहाराज यांनी समर्थ रामदास स्वामी यांची समाधी मंदिर बांधले आहे व सज्जनगडावर ही पत्राची नक्कल आहे बर छत्रपती शिवाजीराजे सगळ्या संताचा आदरच करणारे होते व त्यांनी सगळ्या संताचा सल्ला नक्कीच राजकारणात घेतला असणार हे सत्यआहे शिवाजीमहाराज हे शंभरटक्के हिंदूधर्म संस्कृतीच प्रतीनीत्व करत होते हे नक्कीच शिवाजीमहाराज व रामदास स्वामी कुठेही ऐकमेकाला गुरू शिष्य म्हणताना आढळून येत नाही
@STTHistory
@STTHistory 2 жыл бұрын
संकेत कुलकर्णी यांनी आणलेले हेच पत्र गजानन मेहंदळे यांनी बनावट असून ते नंतर च्या काळात बनवले होते.
@shyamsugdare3922
@shyamsugdare3922 2 жыл бұрын
संकेत कुलकर्णी यांनी लंडन मध्ये प्रचंड मेहनत घेऊन बनावट पत्र मिळवली आणि बनावट समजतात खुलासा करण्याची मेहनत पण नाही घेतली. असे अर्धवट इतिहासकार आता तयार झाले आहेत
@NoneOfTheAbove123
@NoneOfTheAbove123 2 жыл бұрын
@@STTHistory बरं इतर बाबतीत तुम्हाला मेहेंदळे चालत नाहीत, आणि इथे बरोबर सोयीस्कर पणे तुम्ही त्यांना आणलं.
@SOLAPURMEDISCAN
@SOLAPURMEDISCAN 23 күн бұрын
Bramhanani Sara etihas ghan kela
@StarpointTruth
@StarpointTruth 10 ай бұрын
Why are we even discussing this? Why is it important who the guru and who is shishya? Both respected each other and contributed to swarajya in their own way.
@patilmaharaj2362
@patilmaharaj2362 4 ай бұрын
जगद्गुरु तुकोबारायांचे सदेह वैकुंठगमन आहे, निधन नाही, जरा गाथा ज्ञानेश्वरी पण पाहून घ्या महाशय , अवघड आहे राव तुमचं नुसतं इतिहासकार म्हणवून घेण्यातच गडबड करण्यातच धन्यता माननारी तुम्ही मंडळी आहात
@SanjeevBorse-vw1kj
@SanjeevBorse-vw1kj 4 ай бұрын
सदेह वैखुंटाला जाताना कुणी कुणी पाहीलं याचे पुरावे फक्त कपोल कल्पित नाटक सिनेमातच मिळतात पण तुकारामांना कोणी कोणी किती किती छळले हे आज ही लोक जाणतात .
@SanjeevBorse-vw1kj
@SanjeevBorse-vw1kj 4 ай бұрын
तुम्ही तरी सदेह वैखुंटाला जाल का हो जीवंत पणी वैखुंट स्मशान भुमित जीवंत जातात पण परत येतात मेलेल्यांना पार राख झाल्या नंतरच बाहेर पडतात कुठल्या गावाचे पाटील महाराज
@r.a.bankar4903
@r.a.bankar4903 4 ай бұрын
"मासा खेळी जलासी, गुरू त्यास कोण असे" असं महात्मा फुले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल लिहलं आहे. ज्या महापुरुषांच्या पिढी दर पिढी रात्रंदिवस युध्दांचा प्रसंग आहे, त्यांना शहाजी राजे आणि माॅ साहेब जिजाऊ हेच त्यांचे गुरू होते.
@prasadnilangekar8962
@prasadnilangekar8962 2 жыл бұрын
Good explanation
@ravishibe5805
@ravishibe5805 4 ай бұрын
छान...
@bhushan6309
@bhushan6309 2 жыл бұрын
fact 👍
@pratikkadam3569
@pratikkadam3569 2 жыл бұрын
Factual 👌👌
@mohnishdawne9853
@mohnishdawne9853 2 жыл бұрын
"अशा घरात जन्मलेल्या व्वक्तीचा सामान्य घरातून आलेली व्यक्ती गुरू कशी होईल" ह्या वाक्या वरून च आपली बुध्दिमत्ता कळाली 🙏🏻... अस असेल तर संतांना मानू नका अंबानी अडाणी चया पाया पडा...कारण संत अश्या घरातून नाही आलेत ना !! श्री रामाचा जयजयकार सर्व करतात पण वशिष्ठ कुठे दिसत नाही ...श्री कृष्ण चा अभ्यास केला तर संदिपणी कुठे दिसत नाही....तसच महापुरुष कर्तव्य करत असतात पण गुरू प्रत्येक ठिकाणी असायलाच पाहिजेत असं नसतं .नुसते कागद पत्रांचा अभ्यास करून असच झालं असेल नी तसच झालं असेल हे पूर्ण योग्य नाही.....आणि देवतांना ही अवतार घेऊन गुरू शिवाय पर्याय नाही...?? ह्या कलियुगी लोकांना नाही कळणार
@prathameshshetye2229
@prathameshshetye2229 2 жыл бұрын
💯💯
@siddheshdhokte7234
@siddheshdhokte7234 2 жыл бұрын
Agree with your reply
@siddheshdhokte7234
@siddheshdhokte7234 2 жыл бұрын
समर्थाना हे यतकिन्चीत् म्हनतात्, इथेच् यांचा आभ्यास समजला.
@akshayjoshi6248
@akshayjoshi6248 3 ай бұрын
ह्या इंद्रजित सावंतने त्यावेळी महाराजांसोबत राहुन सगळं बघितलं आहे आणि महाराज ह्याला सगळं सांगत होते. काय फालतू बोगस बडबड करतोय.
@krushnakantlonare9793
@krushnakantlonare9793 2 жыл бұрын
शिवरायांचा आठवावा प्रताप. हे रामदास स्वामी नी संभाजी महाराजांना पाठवलेल पत्र आहे . कधी कधी अस वाटत की तूम्ही इतिहासकार कमी आणि ऐका विशिष्ट जातीचेच प्रवक्ते वाटतात
@mohnishdawne9853
@mohnishdawne9853 2 жыл бұрын
💯😂
@shyamsugdare3922
@shyamsugdare3922 2 жыл бұрын
तूपण त्यांच्यासारखा घरातून पळून जा. बायको पोर सोड आणि लंगोटी लावून फिर.
@gauravkulkarni8851
@gauravkulkarni8851 7 ай бұрын
तुम्हाला कोणी सांगितलं की रामदास स्वामी यतकिंचीत घराण्यात जन्माला आले म्हणून? त्यांचं नाव घ्यायची तुमची पात्रता नाही. तुमचं जातीय राजकारण चालू द्या, अनेक शुभेच्छा.
@switchblade970
@switchblade970 7 ай бұрын
Jatiywad tumhi karat ahat ramdas baman nsta tr tyala jhyat bhar chi kimmat dili nasti tumhi
@digvijaypatil7148
@digvijaypatil7148 6 ай бұрын
शिवाजी महाराज यांनी दिलेल्या भिक्षुकी वर चरितार्थ चालवणारा माणूस गुरू कसा असेल.. तो माणूस एकतर आश्रित असू शकतो किंवा चाकर
@umeshraul5481
@umeshraul5481 3 ай бұрын
नमस्कार
@appasahebkohakade5270
@appasahebkohakade5270 4 ай бұрын
Maharajnchey.kharey.guru.mhanjey.maa.saheb.vshaaji.maharajch.hoty.konddev.fakta.ghargadich.hoty..divan.asarkhe.❤❤❤❤
@suyogkamthe5621
@suyogkamthe5621 5 ай бұрын
तुकाराम महाराजांचे निधन झाले म्हणता तुम्ही कसले इतिहासकार तुकाराम महाराजांचे सदेह वैकुंठ गमन झाले आहे.
@vijayjadhav1444
@vijayjadhav1444 5 ай бұрын
तू होतास का तेव्हा, कशाच्या आधारावर बोलतोस रे रताळ्या
@straighttalk12
@straighttalk12 4 ай бұрын
😂😂😂 कशाला आपली अर्धवट बुद्धी पाजळतोस लेका वैकुंठ बैकुंठ अस काही नसतय …तुकाराम महाराजांचा खुन केला होता सनातन भटांनी
@Aparajito2000
@Aparajito2000 4 ай бұрын
​@@straighttalk12बरोबर
@patilmaharaj2362
@patilmaharaj2362 4 ай бұрын
अगदी बरोबर यातच यांची ज्ञानाची झेप कळली
@pramodpandey7235
@pramodpandey7235 9 ай бұрын
भारत में 5000 साल से ब्राह्मण गुरु की परम्परा है, उस समय केवल समर्थ गुरु रामदास केवल उच्च कोटि के ब्राह्मण गुरु थे..
@baludojad9289
@baludojad9289 6 ай бұрын
@pritamshelar1586
@pritamshelar1586 5 ай бұрын
ये ले 🍌🍌🍌
@96SP
@96SP 5 ай бұрын
नंगा पुंगा आदमी शादी कि मंडप से भागा हुआ भौगोडा था बाकी कुछ नहीं था नालायक था नंगा पुंगा 😅😅😂😂😂😂😂😂😂🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
@abhaypise3862
@abhaypise3862 5 ай бұрын
Bramhan videshi mul ke hai dna check kar lo. Bharat hamesha mulniyasiyo ka raha hai, bramhan ne humko jatiyo me bata hamare mandiro pe kabja kiya
@vijayjadhav1444
@vijayjadhav1444 5 ай бұрын
ए पांड्या, तुझ्या काऊबेल्ट मध्येच ठेव तुझी अक्कल
@AnkushShinde-t6g
@AnkushShinde-t6g 10 ай бұрын
शील प्रज्ञा सत्य करुणा***
@dineshdeshpande8760
@dineshdeshpande8760 4 ай бұрын
😂😂😂chalu dya....
GIANT Gummy Worm #shorts
0:42
Mr DegrEE
Рет қаралды 152 МЛН
#behindthescenes @CrissaJackson
0:11
Happy Kelli
Рет қаралды 27 МЛН
Panipat  1761 (with English subtitles) : Oration by Shri. Ninad Bedekar
3:44:16
Maratha History
Рет қаралды 4,7 МЛН
GIANT Gummy Worm #shorts
0:42
Mr DegrEE
Рет қаралды 152 МЛН