प्राजक्ता ही खूप चागळी मुलगी आहे, माला तिचे काम खूप आवडते, माला ही आवडते तिच्यावर अन्याय करू नका
@Sudhakar-m6t17 күн бұрын
प्राजक्ता, एक चांगली मुलगी आहे. तिला सर्व बांधवांनी सपोर्ट करायलाच हवा.
@surekhaprakashsukheja964221 күн бұрын
तू खरी आहेस 🙏
@kartikkartik302021 күн бұрын
❤😊
@mimalti398021 күн бұрын
तिच्या कामाची मेहनत दिसत नाही कोणाला??? हास्य jatra करते, jwellery business आहे. शिवाय film मध्ये काम करते. केवळ राजकारणा साठी एका महिला कलाकाराचा जीव घेणार का? ज्या राजकारण्यांना टार्गेट करायचे त्यांना करा ना. हिला का बळीचा बकरा करताय??
@mandakinidive60821 күн бұрын
Prajakta ghbru nko Swami tuzha pathishi ahe..
@Mayra-zb2gn20 күн бұрын
जर हि निरपराध असेल तर स्वामी नक्की तिच्या पाठिशी राहतील...पन शेण खाल्ले असेल तर स्वामी तरी काय करतील
@MAYA1111-AAA20 күн бұрын
@Mayra..... तुम्ही स्वतः च्या घरातील स्त्रीयांवर लक्ष ठेवा..... त्या शेण खातात किंवा काय करतात...........तिला आई, वडील, भाऊ आहेत.........
@Mayra-zb2gn19 күн бұрын
@@MAYA1111-AAA मी खूप संस्कारि घरातील बाई आहे..एकवेळ.पैसा कमी कमावलाt tri चालेल पन असे करू नका हेच संस्कार आहेत माझ्यावर..
@sangeetawadke55520 күн бұрын
Hila Marathi film Industry madhun kunachach support disat nahi ka ase? Kuthlach kalakar hicha stand ka nahi ghet?