प्राजक्ता माळी ला आम्ही लय मानायचो तिचे वर्तणूक अशी असेल आता कळल्यावर आमचा ती खात्री तर उतरली मनात न सुद्धा
@SandeshGhadi-zd4wsАй бұрын
एवढा पैसा आला कुठून धनंजय मुंडे याचीच कृपा
@bhausonavane24511 ай бұрын
एक न एक दिवस रेट्स कमीच करावे लागतील. नाहीतर नावालाच फार्महाऊस राहिल
@DeViLsK962 ай бұрын
तू आणि धनू भाऊ मजेत रहा
@anitadhuri3626Ай бұрын
😂😂😂
@shnkB446Ай бұрын
हा आशिर्वाद आहे की राग?😅
@savitaphapale31722 ай бұрын
धनु 🤣🤣💕
@yogeshmane14562 ай бұрын
धनू भाऊचा सहकार्य
@dj14169Ай бұрын
धनुवंती वर धनु भाऊंनी केलेली कृपा आणि जनतेच्या पैशाची उधळपट्टी ❤❤❤❤
@AnilPawar-rt8scАй бұрын
मी आता हिच्या मुळे महाराष्ट्राची हास्य जत्रा बगत नाही फालतू बाई निघाली ही पण
@shriii_0-0-72 ай бұрын
धनुभाऊची फंडिंग.. ओबेरॉय हॉटेल चा आशीर्वाद 😂😂😂
@Sdd86226 күн бұрын
Diwasa hasyazatrecha rangmanch ……..ratri Oberoi hotel cha rangmanch😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@sambhajideshmukh2254Ай бұрын
धन्या ची कृपा 😂
@Gkwithjk143211 ай бұрын
या फार्म हाऊस वर फक्त श्रीमंत लोकं जाऊ शकतील असं जरी म्हटलं , तरी सुद्धा तो श्रीमंत माणूस १० वेळा विचार करेल. तो दुसऱ्या हॉटेल किंवा फार्म शी तुलना करुन बघेल , कारण श्रीमंत लोकं खूप कंजूस असतात...........😅😅
@korpade11 ай бұрын
She should give preference to her fans at discount rates
@sharadmarathe75242 ай бұрын
हो. श्रीमंतांसाठीच आहे.
@shrigopalladdha8440Ай бұрын
शेतकरी बांधव सोडुन इतर जवळपास सर्वच लोक फार्म हाऊस येथे जाऊ शकतात कारण म्हणजे शेतकरी बांधव हा सुद्धा ईच्छा असताना अनेक समस्या ने काठोकाठ घेरलेला आहे तो असले काही हि विचार करूच शकत नाही ❤
@pratapsarwade39242 ай бұрын
धनु ची आठवण कोणत्या वेगाने संपत्ती कमवत आहे.
@chandrakantthorpe4255Ай бұрын
खरं च एवढे पैसे मिळतात हास्य जत्रे च्या ॲकर ला विश्वास बसत नाही, फार्म हाऊस गोल्ड ज्वेलरी फुलवंती पिक्चर ची निर्मिती कसं शक्य आहे.
@ravigher647011 ай бұрын
खूपच छान कल्पना आहे...history होणार आहे ..मॅडम तुमच्या फार्महाऊस chi no 1 चालणार आहे..
@dhananjayraje709011 ай бұрын
मॅडम तुमचे कर्तृत्व आणि सौंदर्य मोठे आहे, तुमचा अधिकार आहे, पण शेवटी मराठी माणसाचा तरी विचार केला असता तर ठीक झाले असते ----- खर म्हणजे तुमच्या या श्रीमंती थाटला मराठी माणसालां काही इंटरेस्ट नाही
@Jiteshnagaonkar7 ай бұрын
वा काय विचार आहेत? तिने हा फॉर्म हाऊस साठी जागेसहित बांधण्यासाठी किंवा विकत जरी घेतला असेल तरी तिला त्यासाठी 50 -60 लाख खर्च केले असतील त्यावेळी कोणत्या मराठी माणसाने मदत केली असेल तिला ही property build करण्यासाठी, की आम्ही आमचे पैसे देतो तुम्ही बांधा........हे बर आहे, मराठी माणसाने प्रॉफिट चा विचार न करता फक्त मराठी माणसाचा विचार करायचा आणि आपला धंदा नुकसानीत घालवायचा..........आणि नंतर ज्या मराठी लोकांसाठी धंदा नुकसानीत घालवला त्याच मराठी लोकांचे टोमणे ऐकायचे, नको ते शब्द ऐकायचे............झेपत नाही तर कश्याला धंदा करायचा, व्वा...........उलट मराठी माणूसच जास्त कसा कमवेल हाच विचार सर्वात पाहिले मराठी माणसाने करायला हवा ना.............मराठी माणूसच मराठी माणसाकडून अपेक्षा करतो त्यापेक्षा त्या मराठी माणसालाच जास्त फायदा कसा होईल, तो एवढ्या रिस्क मध्ये त्या धंद्यात टिकून कसा राहील, आणि गुजराती प्रमाणे मराठी माणूसच मराठी माणसाला फायदा देऊन आपलेच धंदे मोठे कसे करतील आपलीच पोर पुढे कशी जातील याचा विचार नाही केला जात, किंवा नाही केला गेला................
@ashvinii17073 ай бұрын
Pratek gostit kay Marathi manus mhanun vichar karayacha Pratek ala free dom ahe To ticha prashna ahe ti kiti charge karnar
@d.bthorat6491Ай бұрын
नाव मोठे लक्षण खोटे.ही पध्दत आहे.
@hemendrapowale3608Ай бұрын
@@Jiteshnagaonkarआपल्या मराठी माणसाने वाईट मार्गाने तर पैसा नाही कमावला याची शंका असते. मग पुढे जाऊंन कायद्याच कचातीत फसायला नको आपला मराठी माणूस .
@JiteshnagaonkarАй бұрын
@@hemendrapowale3608 जगाने वाईट मार्गाने पैसा कमावला तरी चालेल, आणि नंतर मराठी माणसावर च हुकूमशाही केली, त्याला झुकवण्यचा प्रयत्न केला तरी चालेल,फक्त मराठी माणसानेच सनदशीर मार्गाने चालले पाहिजे, कायद्याच्या कचाट्याची भीती सुद्धा मराठी माणसालाच, ह्याच कायद्याचा वापर करून गैरमार्गाने पैसा कमावून मराठी माणसावर अन्याय कोणी केला तरी चालेल, त्याला पुन्हा पुन्हा झुकवला तरी चालेल, त्याची पिळवणूक करून त्याची हक्काची जागा आणि अस्तित्व कोणी सोडायला लावलं तरी चालेल................
@007Monty2 ай бұрын
Dhanu bhau cha hai Farm house😂😂😂
@bhagwatgawali5902Ай бұрын
एवढी संपत्ती कोठून आली याचीपण चौकशी झालीच पाहिजे
@amitwaghamare12242 ай бұрын
हे सर्व कष्टाने उभारले गेले नाही. तर चुना लावला आहे लोकांना.
@raghuvirnikam7816Ай бұрын
ओबेरॉय हाँटेलचा आशिर्वाद असं मी नाही म्हणत करुणा ताई बोलतात हे खरं काय?
@hemendrapowale3608Ай бұрын
तिचे प्राजक्ताराज नचे दागिन्यांचे आलिशान शोरुम पण आहे ज्याचे उद्घाटन राजसाहेबांनी मनसे केलय.
@sagarbadade429411 ай бұрын
काही अडले नाही कोणाचे का जायचे एवढे महाग ठिकाणी त्यापेक्षा बँकॉक परवडेल 😂
@Jiteshnagaonkar7 ай бұрын
बँकॉक वीस हजार फिरता येईल..............काय पण मराठी माणसाचं डोकं आहे...........
@amoghghade16 ай бұрын
mag ja na bankok la koni jabardasti kela ayhe?
@mmdmmd67234 ай бұрын
@@amoghghade1are chala bankokla yellow adaluun
@anilmhatre110511 ай бұрын
मालिका करणाऱ्या नी एक गोष्ट लक्षात ठेवावी की त्यांना मिळणारा पैसा हा जाहिराती मार्फत सामान्य माणसा च्या खिशातून आलेला असतो म्हणून त्यांनी जास्त माजू नये
@hindurastra336011 ай бұрын
😂😂😂
@d.bthorat6491Ай бұрын
ही आपली कल्पना आहे.😊 माणसाला सीमा नसतात.
@AnilBhakre-i5v2 ай бұрын
फारच स्वस्त आहे ,सुविधाच्या मानाने,दहा जणांचा राहण्याचा खर्च केवळ २,लाखावर तेव्हा पिकनिक वाले १०० वेळा विचार नक्कीच विचार करतील. अर्थात धनदांडगे आणि दोन नंबर वाले जे रात्रीला लाखो रुपयांची उधळण करतात त्यांच्या साठी ठीक आहे.😂😂😂😂😂
@Maharastra555Ай бұрын
धनुवंती.....😂😂😂😂😂
@shankarwarule466011 ай бұрын
खुपचं छान ❤
@AmitRaj-b1oАй бұрын
धनु भाऊ...आह दादा आह
@sureshpatil7342Ай бұрын
वा दादा वा...😂😂😂
@jotiramkumbhar18142 ай бұрын
आ चानक धन ,,,, लाभ
@anilmore2119Ай бұрын
बोल धनु महाराज की जय 🙏🙏🙏🙏🙏
@vinayakghag572411 ай бұрын
खूपच महाग आहे त्यापेक्षा अलिबागच्या दिशेने जाताना वाटेत पोयनाड बाजारपेठ लागते त्याच्या पुढे गेल्यावर डाव्या बाजूला एक रस्ता नागोठणेच्या दिशेला जातो तेथेच " श्री व्हिला " म्हणून एक रिसॉर्ट आहे येथे देखील १५ ते २० जणांची राहण्याची व जेवण नाश्ता याची सोय केली जाते तसेच स्विमिंग पूल सुद्धा आहे.
@priyankapashte976711 ай бұрын
Ho Dada aamhi aatach jaun aalo tya form house la khup mast aahe. 2 night hoto ani ani 26 lok hoti ani ani price 25000 hoti hi vedi aahe ka yevhde paise
@namdeobagade34011 ай бұрын
वा वा फुकट ॲड केली
@ravirao23428 ай бұрын
काही वर्षांपूर्वी आम्ही अलिबागच्या रिसॉर्टलाही गेलो होतो! चविष्ट जेवणासह आरामदायी मुक्काम होता.
@rajabhaubobde9775Ай бұрын
आम्ही कष्टकरी दिवसाला ₹500 कमवतो आणि भाकरीची पोटाची खळगी भरतो पण तुम्ही एवढे पैसे आणले कुठून आणि तुम्ही एवढा श्रीमंत झाला कसा याचा अर्थ दाल में कुछ काला है यानंतर हास्य जत्रेच्या कलाकारांना आणि कोणत्याही कलाकाराला एवढी किंमत द्यायची नाही😂
@sujalpawar21523 ай бұрын
विकून टाकले पाहिजे असे ! आणि वडापाव ची गाडी चालवत रहा!
@shraddhakhandare85711 ай бұрын
खुप cost आहे..... इतके महागड नाही जमणार...... मराठी माणूस अस करेल तर कस चालेल..... किम्मत भरपूर ठेवले आहे.....
@sureshpatil7342Ай бұрын
धन्याशिवाय कोणीच येऊ नये म्हणून रेट जास्त....😂😂😂😂
@NavnathChaudhari-eo1up10 ай бұрын
इथ आम्ही एक महिना काम केले तरी वीस हजार मिळत नाहीत आणि सहाशे रुपये चां बाजार केला तर अख्खं कुटुंब आठ दिवस खातंय
@dilipathalye50328 ай бұрын
ज्याला परवडेल त्यांनी जावे.... उगीच चर्चा करण्यात काहीं अर्थ नाही. ती charity करायला बसली नाही. आणि कुणाला या असे ही सांगत नाही.
@Maharastra555Ай бұрын
धन्य-वाद ......
@kumarbathe2471Ай бұрын
फार्म हाऊस घेण्या ईतके पैसे कधी आणि कसे कमविले याची इन्कम टॅक्स किंवा ईडी कडून चौकशी व्हावी
@rajendraghosale35742 ай бұрын
ज्याच्या कडे जास्त पैसा असतो तिचं व्यक्ती आती लोभी असते , किती ही पैसा कमावला तरी त्यांची हाव कमी होत नाही 😂😂😂
@ashokarchrya9883Ай бұрын
Really nice,but price,area,and purchase date of farm house?
@ETERNAL4U-i8m2 ай бұрын
फार्म हाऊस कोणासाठी आहे ?ते नावासाठी फार्म हाऊस घेतले पण ते प्रत्यक्षात दोन लोकांसाठीच आहे?
@x_FaceLess_x12 күн бұрын
15 lok rahu shaktat tr mg 20K rent kahich naahi + All Meals included aahet .....totally worth it .
@bapudeshmukh4037Ай бұрын
गॅस टाकी आणावी लागेल का?
@sunilk12362 ай бұрын
धनु भाऊ जिंदाबाद
@hemantkumarsalvi527211 ай бұрын
...5 स्टार हॉटेल च भाड पण एवढे नसते 🫡
@amoghghade16 ай бұрын
5 star hotel ani farmhouse cah farak kalto? 3bhk ani 1 bhk cha bhada 5 star madhe farak samajto?
@s3216549Ай бұрын
धनूभाऊ ची कृपा
@sureshpatil7342Ай бұрын
तुम्हीच जावा....😂
@rupeshmm31966 ай бұрын
It’s good Marathi Artist are growing. Just . It’s her business we should appreciate her
@prashantkadam7330Ай бұрын
मोठमोठ्याने नटीचे फार्मर्स नाहीत हीच कुठून आले विचारा
@nemgoundapatil5849Ай бұрын
तसं पाहिलं तर हास्य जत्रा हां हिडीस आहे.यातले विनोद.हावभाव बायकांचे कपडे घालून वीनोद करणे.येवढच यातुन दाखवलं जातं.पाचट विनोद करण.
@kumarajitm5408Ай бұрын
करूणा नी धनु ला आमंत्रण दया 20000 भाड़े जमेल नी करूणा ला पत्रकार परिषद ला अड़ियल जागा होनार
@shripalmehta6605Ай бұрын
भाडं महागडं आहे, पण हे फार्म हाऊस विकत कसं घेतलं, झटपट श्रीमंत होऊन फार्म हाऊस कसं घ्यायला जमेल,
@muzamilmomin68498 ай бұрын
एवढं श्रीमंत व्हायचं आहे आपल्याला.
@जयश्रीकृष्ण090510 ай бұрын
गौळवाडी नाही पोटल पाली कर्जत शहरापासून वीस किलोमीटर अंतरावर
@dhananjayraje709011 ай бұрын
किती किती कमविणार ? सामान्य जनतेला काय उपयोग आहे ?
@ramkondalkar62012 ай бұрын
wa khup chan
@AnilPatil-ru3ci2 ай бұрын
प्राजक्ता धनंजय मुंडे
@MadhaThorve2 ай бұрын
धनु भाऊ
@sanjivanisaptarshi2168Ай бұрын
बापरे श्रीमंत लोकांनीच जावे
@shaikhgani6648Ай бұрын
धनु ची कृपा आहे
@rajanpawar6332Ай бұрын
फार्म हाउस वीकत घ्यायला ईतके 😮धन😅आणले कुठून?
@Angels691115 ай бұрын
For big group around 10-15 ..rate is good .Again looking at amenities and space, surroundings it is a correct rate only not expensive.
@SubhashPatil-hi8edАй бұрын
पैसे कमावण्याचा नवा फंडा.
@vickytanpure353Ай бұрын
PM ❤ DM
@SanikaBhor-jj5vyАй бұрын
फारच विश्वास होता, पण आता नाही राहिला तुझ्यावर
@krg9880Ай бұрын
आम्ही महाराष्ट्र हास्य जत्रा कार्यक्रम पाहणे बंद केला आहे...
@ArjunWaybhaseАй бұрын
आमच्या भाऊंचे पैसे दे😅😅😅
@BHIMRAOSawant-m4wАй бұрын
महाराष्ट्राची पर्यटन जत्रा
@kapil_Nirgude2 ай бұрын
धनवंती 😅😅
@BapuJadhav-wh4uc2 ай бұрын
धनु भाऊचे ठोकणे वाली पाणी काढतो का
@San-r6iАй бұрын
धनु भाऊ ला फ्री आहे 😂
@patil0123Ай бұрын
i घाल्यांनो तुमची i तिकडेच घाला, कशाला कोणाच्या बोलण्यावरून तिला बदनाम करता ? लाजा वाटू द्या जरा. उद्या करुणा ने तुमच्या बहिणीच नाव घेतलं कारण नसतांना तर तुमच्या बहिणीवर पण विश्वास ठेवणार नाहीत का तुम्ही ?
@kiranmane62632 ай бұрын
धनु भाऊ ची कृपया
@madhavsarade6885Ай бұрын
Gold coin hagati.ka m h j.madhe.1.lak.p.m.milata.asale.tar.kasa.kayadheu.shakate.kalpana.kara only d m
@meenapalkar90577 ай бұрын
मराठी माणसाचा विचार करायला हवा.कोणाला परवडणार एवढे भाडे.नाही नाही नाही.
@kantadhuri2102Ай бұрын
😊😅झाकली मूठ हळू हळू उघडणार अंकरिंग करून एवढे पैसे मिळतात😊😅 चल मग अंकरींग करूया 😊😅😮 धनु भाऊ सारखे खूप आहेत घाटकोपरला पण असतील😊😅😮
@tawkarnandeep23027 ай бұрын
अतिशय महाग. मराठी सिरीयल मधील प्राजक्ता चे सहकारी कलाकार तरी एवढा खर्च करतील काय?
@Gujuit34Ай бұрын
Hila yevdha paisa kothun aala Bakiche kalskarakade ka nahi
@sureshpawar-qo3vv11 ай бұрын
भाडे खूप जास्त आहे resonable असावे
@alpanavishwas521311 ай бұрын
How can you give your dream house on rent 😮
@aartiagnihotri8992 Жыл бұрын
अजीबात नाही
@atulghule1782 ай бұрын
DM MODEL
@surajsutar11652 ай бұрын
धनु 😂😂😂😂
@VasimTadvi-vl1jp8 ай бұрын
Fakt आमच्या सारख्या श्रीमंत लोकांना परवडेल
@Ramraje-i5t2 ай бұрын
या पेक्षा ओयो हॉटेल परवडले 😅😅😅
@Jiteshnagaonkar7 ай бұрын
जे मराठी लोक प्राजक्ता मालीला rate वरून बोलत आहेत फक्त त्यांच्यासाठी........वा काय विचार आहेत? तिने हा फॉर्म हाऊस साठी जागेसहित बांधण्यासाठी किंवा विकत जरी घेतला असेल तरी तिने त्यासाठी 50 -60 लाख खर्च केले असतील त्यावेळी कोणत्या मराठी माणसाने मदत केली असेल तिला ही property build करण्यासाठी, की आम्ही आमचे पैसे देतो तुम्ही बांधा........हे बर आहे, मराठी माणसाने प्रॉफिट चा विचार न करता फक्त मराठी माणसाचा विचार करायचा आणि आपला धंदा नुकसानीत घालवायचा..........आणि नंतर ज्या मराठी लोकांसाठी धंदा नुकसानीत घालवला त्याच मराठी लोकांचे टोमणे ऐकायचे, नको ते शब्द ऐकायचे............झेपत नाही तर कश्याला धंदा करायचा, व्वा...........उलट मराठी माणूसच जास्त कसा कमवेल हाच विचार सर्वात पाहिले मराठी माणसाने करायला हवा ना.............मराठी माणूसच मराठी माणसाकडून अपेक्षा करतो त्यापेक्षा त्या मराठी माणसालाच जास्त फायदा कसा होईल, तो एवढ्या रिस्क मध्ये त्या धंद्यात टिकून कसा राहील, आणि गुजराती प्रमाणे मराठी माणूसच मराठी माणसाला फायदा देऊन आपलेच धंदे मोठे कसे करतील आपलीच पोर पुढे कशी जातील याचा विचार नाही केला जात, किंवा नाही केला गेला................
@sandipkale88612 ай бұрын
DM ने दिलेला प्रसाद😂
@GajananKadam-z8sАй бұрын
मंत्री संत्री सोबत असल्यावर सगळ काही मिळणार च
@seemageneralvideos26803 ай бұрын
मराठी माणसाला काही भेटलं का तो अवाच्या सवा किंमत करतो ,,,काही काळ तो येतो झोकात ,,बरोबर म काही दिवसा नंतर मागे पडतो।।
@tusharrshhinde2 ай бұрын
धनुभौ आले का चहा घ्यायला😂
@sandipashrubaraut76712 ай бұрын
प्राजु जर कपड़े काढून नाचणार asel tar kiti pan paise deu
@varunsaste62582 ай бұрын
Only Dhanubhau😂 Dhanubhau hai toh safe hai 😅😅
@AmitChavan-s3u11 ай бұрын
श्रीमंत लोकांसाठीच....
@tukarammhapsekar9914 Жыл бұрын
खूपच महाग !
@mukundkharade9062 ай бұрын
Chain ahey Mahinabhar rahilya avdel pan Jara mahag ahey Regards Mukund
@फौजदारबापुसाहेबशेळके7 ай бұрын
इतके पैसे आले कुठून.. आयुष्यभर अभिनय करून पण लोकांकडे इतके पैसे नाही आले