खूप छान माहिती. धन्यवाद 🙏🏻 सामायीक ७/१२ क्षेत्राची आकार फोड व स्वतंत्र नकाशा बनविणे म्हणजे काय? व ते कसे करावे? यावर विडियो बनविण्याची कृपा करावी.
@vishwanathshete155628 күн бұрын
खुप छान आणि उपयोगी माहितीसाठी धन्यवाद
@subhashpatil91882 ай бұрын
Very nice Knowledgeble Information 🙏
@chintamanipalekar24912 ай бұрын
जमीन खरेदीसाठी कायदेशीर मार्गदर्शन अत्यंत उपयुक्त माहीती मिळाली. 🌈🙏
@wamanraodakhore644819 күн бұрын
उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर🙏🙋
@PratibhaDhole-z7d15 күн бұрын
Khup mahtvachi mahiti dili ahe dhanyvad
@rgpatil59862 ай бұрын
जमीन सामाईक हिस्सा बाबतीत महत्वाची माहिती बाबतीत सुंदर मार्गदर्शन केले आहे त्यामुळे आम्ही आपले आभारी आहे
@PapeshfulАй бұрын
Khup chan mahiti dilit. Dhanyavad…
@TanmayKetkarАй бұрын
धन्यवाद
@shiv_prasad_7182 ай бұрын
Khup chan mahiti dili ❤
@sapnasalve593Ай бұрын
Thank u sir...👍
@vvilasvvilas80982 ай бұрын
खुप छान माहिती 👌
@satishnalawade-h6u2 ай бұрын
खूप छान साहेब माहिती दिली . धन्यवाद
@prakashpawar4182 ай бұрын
सुंदर माहिती
@RamchandraPandit-i3d2 ай бұрын
Very nice decision ❤
@rajkumardahiphale86692 ай бұрын
Nice information Sir
@AtharvGhalsasi2 ай бұрын
Nice session
@rautds17 күн бұрын
Sir tumchi office pune la aahe ka ?
@shashikantthorat21382 ай бұрын
Very useful information Sir
@PradipPawar-g5d15 күн бұрын
Thanks
@pralhadkhopade2 ай бұрын
Very good.
@Prakash-p7v8i2 ай бұрын
धन्यवाद सर
@rajdeepwarhade1571Ай бұрын
Eka 7 12 madhe jastit jast kiti nave rahu shaktat
@sanjaypatil-cx5dq2 ай бұрын
धन्यवाद, आपण चांगली माहिती दिली. सामाईक या शब्दाचा अर्थ व्यवस्थित समजावून सांगितला. अशा प्रकारची जमीन आमची आहे. त्यात ती जमीन आमच्या वाट्याला आली आहे. पण आमच्या भावकीतील काही जण ती जमीन ओहोळ/ओढ्यात वाहून गेली असे सांगतात. ती जमीन आजही आमच्या आजोबांच्या नावे आहे. माझ्या आजोबांची तिन्ही मुले म्हणजे बाबा व काका मयत झाले आहेत. अशावेळी ती जमीन नावावर करण्यासाठी काय करावे लागेल. त्या जमिनीवर बांधकाम करायचे असेल तर आपला हिस्सा कसा समजणार.. मार्गदर्शन कराल...
@riyathombare837813 күн бұрын
Court madhe case file kara...
@rajendragadekar48752 ай бұрын
Good information
@vilasnawale98882 ай бұрын
Dhanyawad
@amrutaathawale9419Ай бұрын
Thank you sir
@jagdishkulkarni20942 ай бұрын
मी जगदीश कुलकर्णी मी दिव्यांगण सामायिक क्षेत्र आहे त्यामध्ये माझं स्थान निश्चित ते कसं करता येईल
@BhomrajJadhav18 күн бұрын
त्रिकोणी प्लॅट चे क्षेत्र फळ कसे काळावे यांची माहिती हवी सर
@sandeepchaudhari1783Ай бұрын
Notricha.fayada.hou.shakto.ka kharedi.karatana
@ravigujja24102 ай бұрын
Adiwasi jaminiche aapsat khate fod hote ka?
@madannimbalkar600123 күн бұрын
Thunku
@DelightfulBlackKitten-ds3xz3 күн бұрын
माझी शेती निम्न पैनगंगा प्रक्लप च्या बुडीत क्षेत्रात येते सरकार ने शेती खरेदी विक्री बंद केली आहे पण मला शेती विकायची आहे त्या करीता काय करावे लागेल
सामाईक क्षेत्र असेल तर त्याचे विभाजन आणेवारी लावण्यासाठी काय करावे लागेल?
@sunandaborkar34122 ай бұрын
bayana pawati karun 2 years jale ahet parantu sale deed jale nahi framer la ata jastichi kimat yet ahe tar farmar ne kay karayche konta suit file karayche te sanga sir -----------------------mi tumale ulhasnager court made bhetli hoti sir
@SaDa-kn3ni2 ай бұрын
दिवाणी न्यायालयात वाटपाच्या दाव्यात किंवा बांधकामास मनाई अर्जावर उत्तर दिल्यानंतर वगैरे सरतपास चे affidavit प्रतिवादी करू शकतात का? की फक्त वादी च सरतपास चे affidavit करू शकतो?
@HemantJadhao2 ай бұрын
सामायिक क्षेत्र जर तीन एकर असेल ओ विकणारा तीन भावांपैकी एक असेल तर टॅक्स पूर्ण 3 ऐकरा चा लागेल का
@musabnachan85292 ай бұрын
samayeek shetra sir samajla, pan sanyukt shetra kaay aste?
@rajendrabagal2806Ай бұрын
उताऱ्यावर 20 गुंठे जास्त लागले आहे ते कमी करता येते का
@sanjaypalande8713Ай бұрын
देवस्थानचे ७/१२वर ट्रस्ट व देवस्थान यांच्यात सामाईक क्षेत्र अशी नोंद करता येते का?
@VishalDeshmukh-hi8tl2 ай бұрын
👌🙏
@shashikantthorat21382 ай бұрын
15 Guntha each written against each in samayik area can one or 2 persons sell the fertile land our of 60 guntha
@avinash123420102 ай бұрын
Total area is 10 R,in 2 brothers and 2 sisters.Two sisters did release deed on one brother only. In 7/12 common area shown as 10R.instead of 7.5 R and 2.5 R. Now how to separate. Release deed in consent of second brother.
@amolsanduke18792 ай бұрын
Sir amcha asach zali
@ashokpalav69972 ай бұрын
जर मी सामाईक जमिनीतून एका हक्कदारकडून जमीन विकत घेत असेल तर त्यावर स्टॅम्प ड्यूटी किती भरावी लागेल.
@vasantkadam1103Ай бұрын
एक एकर अकरा गुंठे शेतजमीन असलेल्या सात बारा वर सहा सख्या भावांच्या नांवे आहेत त्यातील दोन जन विकला तयार आहेत व बाकीचे विकायला तयार नाहीत तर अर्थीक अडचणींत असलेल्या दोन भावांनी काय करावे
@virendrakamble67982 ай бұрын
सर तहसीलदार यांच्या आदेशाला आव्हान देता येईल का.२५ वर्ष झाली आहेत
@miqbalhundekari48022 ай бұрын
Konta gaon ,adress dily nahi
@Funny_GamerzzКүн бұрын
0:40 0:44 0:46 0:47 0:49
@prasannawalke32832 ай бұрын
तहसीलदार कडून जागेचे अतिक्रमण काढता येते का ?
@sandipshinde70072 ай бұрын
Ho
@ajcreation67612 ай бұрын
@@sandipshinde7007 kashe kadawe
@sandipshinde7007Ай бұрын
@@ajcreation6761 mojni keli ahe ka apn
@ajcreation6761Ай бұрын
@@sandipshinde7007 ho
@sandipshinde70073 күн бұрын
Ho
@anilkhedkar6202 ай бұрын
सर माझं 53 आर क्षेत्र हे सामाईक आहे त्यातील बाकी जण शेत मला द्यायला तयार आहेत पण रजीस्टार आधिकारि म्हणतात सर्व जण ऐकाच वेळी हजर पहीजे काही तांत्रिक अडचणी मुळे एकाच वेळी हजर होऊ शकत नाहीत हजर होणारांची नावे कमी करता येथील का
@nandkumarwarik721Ай бұрын
आनेवारी लावण्याचा अधिकार कोणाला आहेत? महसूल अधिकारी कि तलाठी
@satishdeshmukh50122 ай бұрын
साहेब शेतकर्यांच्या सातबारावर महाराष्ट्र शासन झाले असून मूळ शेतकरी इतर अधिकार मध्ये आहे तरी यावर काही तोडगा करता येईल का जेणे करून महाराष्ट्र शासन हा नाव निघू शकेल...pls माहिती द्यावी....
@sagarjagdhane47452 ай бұрын
Sir दावा वाटप साठी पण त्यातील अटी जरा जटील केल्यात असं वाटतं त्याला प्रतिवादी १ लां फसवणर आहे असे वाटते? खूप हेकेखोर आहे वादी तो अनीती वागत आहे
@pralhadpoplait4816Ай бұрын
maze tar ase mat aahe ki ashi bhapkegiri karnyana mahsul khatyat talathchi nokari dya mhanje kase Kam karave legate v donation kagadpatre lagtat v mahsul khatyat Kashi nokari karavi legate he kalun yeil kunihi yeto v ashi faltu bad bad karit asato yalach mhantat uchalali jibh lavali talula Kharche you tube la tanche ch appear jantechi kame kara v ya bhapkegiri karnaryana government Adhikari banva mhanje mahsul khatyachi garjach padnar nahi bagha namaste ka take karun
@TanmayKetkarАй бұрын
संपर्क - व्हॉटसॅप ९३२६६५०४९८ / 9326650498
@ajitshinde89242 ай бұрын
इतर हक्कात माझ्या आईचे नाव आहे माझ्या आईचे संमती न गीता सातारचे जमीन माझ्या मामाने विकली आहे अगर माझ्या आईचे नाव उत्तर हक्कात वारस म्हणून आहे तर ते नाव कब्जेदार सदरी यावे असा अर्ज मी तहसीलदार कचेरीत केला आहे तरुण मंडळ अधिकारी माझा अर्ज फेटाळत आहेत वडिलोपार्जित शेत जमीन आहे काय कारण असेल
@santoshtayshete76332 ай бұрын
अशा परिस्थितीत सात माणसा तीन जण विकू शकत काय ? ❤ ❤
@parvatijadhav2 ай бұрын
🌹🚩🇮🇳🙏👍🏋️🌹
@MaheshLimkar-kv4gz2 ай бұрын
तुमचा मो नं हा विडिऔ मंढे दाकवत जा
@user-xc2ov4if2n.vankhdeАй бұрын
😂
@UlhasMakhi-sb7pc2 ай бұрын
2 गुंठे क्षेत्रावर 7 वारस नोंद आहे 5जण मेले नंतर 25वारस आहे तर खरदी करणारे लोक या सर्व गोष्टी वर दस्त नोंदणी केली आहे पालघर दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त क्रं 1764/2009
@UlhasMakhi-sb7pc2 ай бұрын
दस्त नोंदणी केली सही अंगठा केली आहे पण फोटो अजित गाळणकर चा लावून दस्त नोंदणी केली आहे महिला चा षुरूष कसा झाला हे प्रकरण लक्षात येते का
@UlhasMakhi-sb7pcАй бұрын
पालघर येथे जमिन विक्री केली आहे सर्वे नंबर 116/1,147/1 दस्त क्र 219/2008 25 जणांचं खोटे अंगठे करुन सही खोटी 25 जणांची खोटी सही केली आहे 😂