सर, संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचे दर्शन घडते आहे आपल्या अमोघ वाणीने...धन्य झालो..! आपला व्यासंग पाहून, आपल्या भक्तीभावाने आणि उत्तम वक्तृत्वाची देणगी मिळालेली आहे, याची प्रचिती येते.
@VaibhavChincholikar Жыл бұрын
माऊली ज्ञानेश्वर महाराज कि जय. 🙏🏻🙏🏻 अप्रतिम विवेचन प्राध्यापक. राम शेवाळकर सरांचे.👌🏻👌🏻
@vishalp57792 жыл бұрын
नामा म्हणे श्रेष्ठ ग्रंथ ज्ञानदेवी l एक तरी ओवी अनुभवावी ll - संत नामदेव
@Xfqzji2 жыл бұрын
धन्य ते ज्ञानदेव, धन्य ते निवृत्ती, सोपान, मुक्ताई, नामदेव...... धन्य धन्य पांडुरंग आणि..... धन्य राम शेवाळकर गुरुजी. राम कृष्ण हरी.
@AlurkarMusicHouse2 жыл бұрын
धन्यवाद् Rameshwarji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती
@shubhamrane23582 жыл бұрын
शब्द हीन झालो मी अंत:करण एका दिव्य भावाने भरुन गेले, ज्ञानमय झालो, ज्ञानेश्वरी जाणण्याची दृढ इच्छा उत्पन्न झालय.
@AlurkarMusicHouse2 жыл бұрын
kzbin.info/aero/PLtVoysWT7s1Vy2_BIk8iVdu95jhdYI54y धन्यवाद् Shubhamji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
@anshumantech61502 жыл бұрын
l
@shubhamrane23582 жыл бұрын
संत ज्ञानेश्वर यांच्याबद्दल जाणण्यासाठी दृढ भक्ती ची आवश्यकता आहे, त्यांच्या इतके दयाळू अजूनही जगात कोणी झालं असेल यात शंकाच आहे मले. माउलींनी जे सांगितले ते पुर्ण सत्य आहे. पसायदान बाबतीत एवढ म्हणतो की ते जर कोणी जगणं शिकलं तर दुसर काई करण्याची, वाचण्याची आवश्यकता नाही. 🙏
@thakursadanand85596 ай бұрын
पंडितजी आपल्या अमोघवाणीने तृप्त झालो. अनुकरणीय 🌹🙏🌹
@anantnimkar9582 жыл бұрын
निवृत्ती,ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई ,एकनाथ नामदेव, तुकाराम असे संत परंपरा आम्हाला लाभली हे आमचं महा भाग्य. 🙏🙏
@AlurkarMusicHouse2 жыл бұрын
धन्यवाद् Anantji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
@rachanavilankar10936 ай бұрын
खूप छान वर्णन अप्रतिम. धन्यवाद.
@VarshaWamanacharya6 ай бұрын
खुप सुंदर विवेचन केले. 🙏🙏🙏
@shirishsumant61905 ай бұрын
धन्य ते नामदेव ज्ञानदेव... अप्रतिम निरुपण ...
@indradhanu212 жыл бұрын
माऊलींच्या चरणी नमन. संजीवन सोहळा मनःचक्षुसमोर उभा केला सर मनःपूर्वक नमस्कार.
@ganeshkad34072 жыл бұрын
हे व्याख्यान उपलब्ध करून दिल्या बद्दल खूप खूप आभार
@AlurkarMusicHouse2 жыл бұрын
धन्यवाद् Ganeshji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
@marathispiritual30293 ай бұрын
अलौंकिक ठेवा आहे हा
@archanakulkarni4630 Жыл бұрын
खूप खूप छान! सर संजीवन समाधी सोहळा अक्षरशः डोळ्यासमोर उभा केला. खूप खूप धन्यवाद!
@vaibhavmanjarekar75737 ай бұрын
कदाचित गुरुजी आपण आणि आपणासारखे प्राचार्य नरहर कुरुंदकर आज हयात असते तर मिळालही असत उत्तर आपणा सारख्या प्रज्ञावंतांची पोकळी या महाराष्ट्राला कायम राहील यात वादच नाही
@eknathshinde416 Жыл бұрын
खुपचं छान वर्णन यापूर्वी अशा रसाळ वाणीतून मी माऊलींचे वर्णन ऐकलेले नाही . धन्यवाद.
@indradhanu212 жыл бұрын
प्रत्येकाने ज्ञानेश्वरी वाचण्याचा संकल्प केला पाहिजे.
@potdarganesh4 Жыл бұрын
आम्ही खरचं धन्य आहोत.... संत ज्ञानोबा ते तुकाराम महाराज पर्यंत आणि तुकाराम महाराजांपासून ते तुमच्या सारख्या विचारवंताच्या महाराष्ट्रात आमचा जन्म झाला.
@deepakdandekar8473 Жыл бұрын
उत्कृष्ट आख्यान. संत नामदेव यांना त्या काळात उदंड आयुष्य मिळालेले असल्याने आपल्याला Dnyaneshwar व त्यांचे भावande यांचे चरित्र व समाधी सोहळा समजलं. सोनopant दांडेकर यांनी Dnyaneshwariche सोप्या शब्दात 9000 ovyanche विवेचन केले आहे. संत नामदेव प्रमाणे दीर्घ आयुष्य लाभलेले संत एकनाथ महाराज व संत रामदास स्वामी यांनी समाजात जागरूकता निर्माण केल्याने छत्रपती शिवाजीराजे यांना हिंदवी स्वराज्य स्थापन करणे शक्य झाले. 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@SurekhaGolwalkar7 ай бұрын
ज्ञानदेव नामदेव नाथ तुकाराम,वैष्णवांचे चारो धम
@atulpurandarecaricatureart9932 ай бұрын
वा अप्रतिम. डोळे पाणावले.
@govindchoudhary85282 жыл бұрын
ज्ञानेश्वरांबद्दल व नामदेवांबद्दलची माहिती आजवर माहित नव्हती ती शेवाळकरसरांच्या वाणीतून ऐकायला मिळाली
@AlurkarMusicHouse2 жыл бұрын
धन्यवाद् Choudharyji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
@pratibhadaulatabadkar2012 жыл бұрын
🙏🙏🙏🌹माऊली जय माऊली
@girishkulkarni68842 жыл бұрын
निःशब्द.....हे ऐकल्यावर आमही स्वतः किती तुच्छ आहोत ह्याची जाणीव झालया शिवाय रहात नाही.....
@archanakulkarni4630 Жыл бұрын
तुमचं श्रीकृष्णवरचं व्याख्यानही असच खूप छान आहे.
@rohinisasturkar77902 жыл бұрын
नी:शब्द झाले; सर आपण आपल्या वक्तृत्वाने आम्हाला प्रत्यक्ष अनुभव करून देता ; या महान परम्यातम्याचा जीवन प्रवास आपल्या शब्द सामर्थ्याने अनुभवता आला; धन्यवाद
@vivekjagtap269911 ай бұрын
Very very thankful to गुरूवर्य जी.
@dnyaneshwarkakad6696 Жыл бұрын
आपण काय बोलणार धन्य ते संत आणि धन्य आपण संतांच नाव घेऊन जगत आलो कितीतरी पिढ्यान् पिढ्या
@sambhajichormale766510 ай бұрын
❤❤ अप्रितीम सुंदर व्याख्यान
@deepalikhiste8526 Жыл бұрын
खूप सुंदर...असा वक्ता होणे नाही ❤
@ajayjadhav2892 жыл бұрын
फार सुंदर विश्लेषण
@infotechb55 Жыл бұрын
Dhanya dhanya zalo. Khup Chan.
@manjushreetathavadekar72622 жыл бұрын
ज्ञान देवे रचिला पाया गाण्याच्यी आठवण झाली
@akashraner5638 Жыл бұрын
शब्दप्रभू मधाळ अन् रसाळ वाणी रामकृष्णहरि
@ramdasbokare29 Жыл бұрын
किती खोल आणि गोड विश्लेषण.!!
@kailasmali38395 ай бұрын
संत नामदेवांना शब्दांवाचून कळले सारे शब्दांंच्या पलीकडले हे स्वाभाविकच कारण दक्षिणामूर्त्यष्टकम् मधली ऋचा आठवली ती "चित्रं वटतरोर्मूले वृध्दाश्शिष्या गुरुर्युवा। गुरोस्तु मौनं व्याख्यानं शिष्यास्तु च्छिन्नसंशयाः।" वयाने मोठ्या शिष्याला वयाने तरुण असलेल्या गुरुंचे मनोगत मौनातूनच शब्दांशिवायच कळले व कुठलाच संशय,शंका,संदेह त्याच्या मनात राहीला नाही.
@NagoraoGorde-yo2ht Жыл бұрын
जय जय राम कर्षण हरी
@shankarkadam44592 жыл бұрын
राम कृष्ण हरी
@meandmauli62442 жыл бұрын
अती सुंदर 🙏🙏
@suryakantgaikwad58192 жыл бұрын
सर नमस्कार.धन्यवाद.
@govindchoudhary85282 жыл бұрын
सर आपल्यात नाहीत
@bhunudhaskolhapurkarbhanu16122 жыл бұрын
🙏🙏🌺🌺🌿🌿🌳🌳🙇🙇🌹🌹💐💐🙏🙏 नामा म्हणे आता लोपला दिनकर| बाप ज्ञानेश्वर समाधिस्त|| तीर्थरुप श्री सरांच्या चरणी साष्टांग दंडवत, प्रणिपात....
@AlurkarMusicHouse2 жыл бұрын
धन्यवाद् Bhanudasji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती ! kzbin.info/aero/PLtVoysWT7s1UaN2Vx4km9kYs49H-LfYkr kzbin.info/aero/PLtVoysWT7s1Vy2_BIk8iVdu95jhdYI54y
@bhikamali6766 Жыл бұрын
Very good
@meghanaraut102 жыл бұрын
खुपच छान. डोळे भरून आले
@AlurkarMusicHouse2 жыл бұрын
धन्यवाद् Meghanaji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
@shrikantgokhale35042 жыл бұрын
भरलेल्या डोळ्यासमोर स्पष्ट चित्र दिसत होत. फारच सुंदर वर्णन समाधी सोहळ्याच नमस्कार
@AlurkarMusicHouse2 жыл бұрын
धन्यवाद् Shrikantji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती
@tanmaishintre49782 жыл бұрын
अप्रतीम
@AlurkarMusicHouse2 жыл бұрын
धन्यवाद् Tanmaiji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
@indradhanu212 жыл бұрын
अंतःकरणी माऊली.
@AlurkarMusicHouse2 жыл бұрын
धन्यवाद् Sunitaji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
@VVSMusiclessons-2 жыл бұрын
Apratim aahe! Pure gold 🙏🏽
@meeramanolikar88912 жыл бұрын
अप्रतिम माऊली माऊली
@madhavisuryawanshi55972 жыл бұрын
प्रत्यक्ष अनुभव 🙏🏼
@aartishevde2832 жыл бұрын
सुंदरच आपली व्याख्याने सर.नमस्कार
@AlurkarMusicHouse2 жыл бұрын
धन्यवाद् Aartiji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती ! kzbin.info/aero/PLtVoysWT7s1Vy2_BIk8iVdu95jhdYI54y kzbin.info/aero/PLtVoysWT7s1UaN2Vx4km9kYs49H-LfYkr
@jaykrishnasaptarshi51872 жыл бұрын
अप्रतिम
@AlurkarMusicHouse2 жыл бұрын
धन्यवाद् Jaykrishnaji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती
@divakarpedgaonkar98132 жыл бұрын
Dolyat aasru vahu latatch ase vivechan, it cn transform mah,india,wrld?
@sangeetawaikar510811 ай бұрын
🙏🌹🙏
@shakuntaladhumane41932 жыл бұрын
मन विषण्ण झाले. निशब्द, खूप समाधान वाटले
@AlurkarMusicHouse2 жыл бұрын
धन्यवाद् Shakuntalaji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती
@sangeetawaikar510811 ай бұрын
🌹🙏🌹
@mumbaikar12342 жыл бұрын
🙏🙏🙏
@sandhyabhalerao71542 жыл бұрын
🙏🙏 speechless
@AlurkarMusicHouse2 жыл бұрын
धन्यवाद् Sandhyaji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
@prabhakarmarodkar55742 жыл бұрын
🙏🙏🙏🌹🌹🌹🙏🙏🙏
@shamalatamore5161 Жыл бұрын
सर श्रीमत् भागवत गीता बदल सांगणं
@dipakdandekar76262 жыл бұрын
ज्ञानेश्वरांनी इतकया लहान वयात म्हणजे अवघ्या सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वरी सारखा ९००० ओव्याचा ग्रंथ साकरला हे जगातलं एकमेव आश्चर्य म्हणावं लागेल. संपर्ण जगाच्या इतिहासात इतक्या लहान वयात एव्हढा मोठा ग्रंथ लिहिलेला नसेल.
@aartishevde283 Жыл бұрын
नमस्कार सर. आपल्या वक्तृत्वला प्रणाम. माऊली बद्दल काय बोलावं. नमस्कार 🙏🙏
धन्यवाद् Divakarji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती ! kzbin.info/aero/PLtVoysWT7s1UaN2Vx4km9kYs49H-LfYkr kzbin.info/aero/PLtVoysWT7s1Vy2_BIk8iVdu95jhdYI54y
@vasudevchougule47146 ай бұрын
नमस्ते गुरुजी. Dnyanesheari अध्याय लिंक पहिजे. तूम्ही वर्णन केलेली.
@ajayjadhav289 Жыл бұрын
Ajun speech taka ki nanatr aalexh nahit shwvalkaranche speech
प्रवचन छान आहे पण माऊलीचा उल्लेख एकेरी होत आहे तो टाळावा
@vaibhavmanjarekar75737 ай бұрын
इतक्या कमी काळात माऊलींनी समाधी का? घेतली असावी खरं तर अजून माऊली जगले असते तर अजून काहीतरी थोर कार्य झालच असत आता त्यांच अवतार कार्य संपल म्हणून समाधी घेतली हे काही पटत नाही या कवी कल्पना म्हणून ठीक आहे जरूर ऐकावे, वाचावे नेमके कारण तर काळाच्या पडद्याआड गेले जस तुकाराम महाराज यांच
@snehalkhatkul49312 жыл бұрын
ऐकतानाही अस्वस्थ वाटते.एवढ्या लहान वयात एवढी विरक्ती?
@ashokbhande18032 жыл бұрын
१२ कोसावर भाषा बदलते. काही कालखंडा नंतर भाषा बदलत असते. करीता भावार्थ ज्ञानेश्वरी च वाचावी. ह्याचे भान ठेवुन ज्ञानेश्वरी वाचावी. पहिल्या वेळेस वेळेस शब्द वाचता येतील. नंतर केवळ ओव्या वाचता येतील. नंतर वाचण्याचा आनंद येईल . अन्यथा पारायण करणे सोडुन देणार. कृपया तसे करु नका. शेवाळकर सरांना माझे साष्टांग दँडवत.
@AlurkarMusicHouse2 жыл бұрын
धन्यवाद् Ashokji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
@vaibhavbhandarichalisgaon13652 жыл бұрын
🙏🙏
@snehakinage5342 жыл бұрын
Please delete add
@shubhadarahatekar478211 ай бұрын
अप्रतिम आणि सुंदर वर्णन
@sunitajoshi67482 жыл бұрын
🙏🙏🙏🙏
@sangitapatil53112 жыл бұрын
🙏🙏🙏
@AlurkarMusicHouse2 жыл бұрын
धन्यवाद् Sangitaji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती ! kzbin.info/aero/PLtVoysWT7s1UaN2Vx4km9kYs49H-LfYkr kzbin.info/aero/PLtVoysWT7s1Vy2_BIk8iVdu95jhdYI54y