प्रशस्त ॲपमध्ये रजिस्ट्रेशन कसे करायचे | Prashast App
Пікірлер: 2
@raghunathpasale8363 Жыл бұрын
शाळेत 0 दिव्यांग विद्यार्थी असतील तर? तरी पण ऍप्प घ्यायचे का?
@madhukargangurde3774 Жыл бұрын
सरजी,मुख्याध्यापकांनी google मधून रजिस्ट्रेशन करून udise मधील email द्वारे रजिस्ट्रेशन करायचे आहे असे आपण सांगितले. पण उपशिक्षकांनी रजिस्ट्रेशनसाठी तीनपैकी कोणते option निवडायचे तसेच कोणाचा email टाकायचा याबाबत कृपया माहिती द्यावी अशी विनंती.