Рет қаралды 666
#vasudevsangeetsabha #shriram
प. प. श्रीमद वासुदेवानंदसरस्वती स्वामी महाराज विरचित श्रीराम स्तुती,
श्रीराम नवमीच्या पावन पर्वावर श्रीक्षेत्र बिठूर म्हणजेच ब्रह्मावर्त येथील श्री रामरायांच्या चरणी ही सेवा अर्पण.
गायिका :कल्याणी कुलकर्णी
वासुदेव संगीत सभा, वेद वासुदेव प्रतिष्ठान, पुणे