सर तुमच्या चॅनेल च्या माध्यमातून सर्वांना अतिशय उपयुक्त माहिती तिही इतकी जलद एकदम 100 टक्के खरी मिळते आभारी आहोत..
@Rahul_obc15 күн бұрын
*मनोज जरांगे पाटील यांच्या मुळे आम्ही ओबीसी मध्ये आलो... मराठा कुणबी...✌️*
@gurnuleshivam638015 күн бұрын
Maratha kunbi adhipasun obc madhe hota😂😂 .fakt khup lokanche purave manoj jarange mule sapdale ... Pan te adhipasun kunbi obc hote... Thank jarnge obc cha fayada karun dilyabaddal....
@Rahul_obc15 күн бұрын
@gurnuleshivam6380 धन्यवाद दादा तुम्ही मराठा कुणबी समाजाच्या ओबीसी करण्याला विरोध केला नाही, जे विरोध करत आहेत ते त्यांचे राजकारण आहे... माझा मित्र कुणबी ओबीसी मधून बीड जिल्हा पोलिस झाला नाव बालाजी मोघे यादीत नाव पाहू शकता...🙏
@vishalsalunkhe293515 күн бұрын
जय शिवराय जय महाराष्ट्र ❤❤❤
@marotisangle432415 күн бұрын
छान माहीती दिली आहे धन्यवाद.
@shivajithale490715 күн бұрын
83नंबर ला सर्व मराठा कुणबी... कुणबी मराठा म्हणनू सर्व मराठा कुणबी म्हणून सरकार ने OBC मध्ये प्रमाणपत्र द्यायला हवे सर्व मराठा समाजाला जरागे पाटील यांच्या मुळे आम्हाला obc आरक्षण मिळणार 🚩
@Shetishivar12315 күн бұрын
जय शिवराय सर
@sunilchimanpade256615 күн бұрын
जय शिवराय सर..... जातीवादी व्यवस्था, जातीवादी लोक, देश बरबाद व्हायला hi व्यावस्था भरपूर आहे.
@yogikawarke13 күн бұрын
Bhau tuhmi ha gr telegram vr taka bro hoil
@laxmanmandale861412 күн бұрын
सर धन्यवाद ओपन मध्ये कोन कोन येत ते सांगा
@प्रमोदइंदुलकर15 күн бұрын
जय शिवराय 🙏
@ashokahire420413 күн бұрын
Sir Rajput tar ucch jati aahe.. mag VJ A madhe kase..
@DipakSultan-c7m14 күн бұрын
इंडियन ऑइल मोफत सौर चूल अशी काही योजना आहे का
@GajananBonde-h9y15 күн бұрын
पिक विमा कधी मिळणार
@rahulkolse541615 күн бұрын
Pik vima kadhi milanar
@arjitsingal414015 күн бұрын
Payment Status: पेमेंट तपशील अद्याप उपलब्ध नाहीत, कृपया तहसील कार्यालयाशी संपर्क साधा काय प्रॉब्लेम आहे ते सांगा सर
@shivajikhandare256715 күн бұрын
Kyc jhali परंतु पेमेंट आले नाही
@manojdomaki868715 күн бұрын
Bhau tumhale dusre kam nahi ka
@user-GkThakare9315 күн бұрын
Kahi pan ka
@krant68615 күн бұрын
तू तिकडेच शेट उपटित बस कशाला आला कमेंट बॉक्स मध्ये