Sir ami intimation karun heavy hailstorm houn sudda reject zali tya sathi kay karaych
@roshanbarsagade85452 ай бұрын
जय शिवराय सर
@DhanajiGaikwad-q8c2 ай бұрын
Sir namo che paise kava yetil
@yogeshshingote62772 ай бұрын
जय शिवराय
@vishalraut352225 күн бұрын
Ya update aap vr claim ksa kraycha
@mohannawale14822 ай бұрын
पिक विमा कधी येणार सर बुलढाणा
@tusharjirapure5015Ай бұрын
सर 1वेळा विमा कंप्लेंट केल्यावर पुन्हा करता येते का
@rajaramkarhale84372 ай бұрын
सर हिंगोली जिल्ह्यातील पिक विमा कधी येनार आहे सांगा ❤
@AnandMandhane-iw8ed2 ай бұрын
Sir hingoli cha vima kadhi bhetnar
@BalaSaheb-p6n2 ай бұрын
Sir 2023 cha pikvim calculated dakhwat aahe.bhokardan mandal district jalana...tar vima milnar ka pls sanga
@sonumore81362 ай бұрын
Jalgaon kadhi milnar aahe
@dashrathtangade16412 ай бұрын
जालना जिल्हा पिक विमा कधी मिळेल सर
@Virshivaji.chavan2 ай бұрын
भाऊ इ पिक पहाणी केल्या नंतर 7/12 वर नोंद येण्यास किती कालावधी लागतो ?
@vijaymore86852 ай бұрын
Solapur जिल्हा माढा तालुक्यातील गावातील दुष्काळ निधी kyc करून 1 महिना झाला पण आणखी निधी आला नाही
@rameshgaykwadrameshgaykwad74852 ай бұрын
वाशिम, रिसोड खरीप 2023 सोयाबीन अतिम पिक कापणी आणेवारी ,अहवाल 47%आला तरी पण 75% सोयाबीन विमा मिळाला नाही. पालकमंत्री, खासदार, आमदार, जिल्हाधिकारी, जि कृषि अधिक्षक याचा पाठपुरावा कमी पडतो आहे.
@surendramahalle52892 ай бұрын
75% आला नाही 2023 खरीफ, वाशिम जिल्हा 🙏
@vijayrokde27902 ай бұрын
मी मार्च महिन्यात कलेक्टर ऑफ वर गेलो होतो तेथील कृषी विमा कपनी च्या कर्मचाऱ्यास विचारले असता 25% ची अधिसुचणे नुसार कंपनीने 25चे50%,12.5% वाटप दिले असे सांगण्यात आले.
@KrushiputraBG2 ай бұрын
आमदार व खासदार यांचा पाठपुरावा कमी पडला
@KrushiputraBG2 ай бұрын
आमदार व खासदार यांचा पाठपुरावा कमी पडला
@SirajKhansarguroh2 ай бұрын
Ambya bhar. Ratnagiri khewa yenar.
@ankushzutepatil41402 ай бұрын
Namo update
@OmFartade56112 ай бұрын
सर तुम्ही कृपया करून पीकविमा 2023 वरती एक seperate video बनवा जेणेकरून आमचा गैरसमज तरी दूर होईल आज 8 व महिना लागलं आहे तरीही पीकविमा आला नाही कृपया तुम्ही एक व्हिडिओ maadhe अजुन एकदा सांगा 7300 कोटी विमा आला होता तो गेला तरी कुठे शेतकर्यांनी करावे तरी काय हा प्रश्न उभा राहिला आहे आमचा फक्त तुमच्यावर विश्वास आहे
@dhanajidas9302 ай бұрын
सर सरकार सगळ्या योजना राबवत आहे पण शेतकऱ्यांना काही भेटत नाही
@kishorkalamb2666Ай бұрын
सर अजुन अकोला जिल्हा बैटरी पम्प मिळाला नाही
@surayabatambave44632 ай бұрын
सर सोलापूर जिल्ह्यामध्ये डाळिंब पिक विमा ज्वारी पिक विमा अजून वाटप झालेला नाही
@kiranhariomkale78592 ай бұрын
Jay shivray sir danyawad
@machhindrabhagat50082 ай бұрын
सेल्फ सर्व्हे 5दिवसापूर्वी झाला पेमेंट भरण्यास किती किती दिवस मुदत आसते वा दुसऱ्याच्या फोन वरून पे केले तर चालते का
@ganeshsonone16892 ай бұрын
सा से साठी अर्ज करावा लागतो का विमा बदल सागा
@amitgavli2302 ай бұрын
2023 चा खरिफ चा कापूस ई पीक पाहणी करून सुधा लिस्ट मधी नाव नाही दुसरी लिस्ट येणार का
@Surajkokate-y6w2 ай бұрын
Sir nanded cha kadhi milnar pikvima
@आमचीमातीआमचीमानसे-न1ट2 ай бұрын
जय शिवराय . गूड मॉर्निंग
@sachinkalekale19802 ай бұрын
बुलढाणा जिल्हा कोणत्याही प्रकारची विमा रक्कम मिळाली नाही
@dadasahebdodake97512 ай бұрын
सर लातूर जिल्हा मधील कधी मिळणार आहे
@narharighorband52292 ай бұрын
Sir रब्बी 2023 चे काय आहे येणार का
@sharadgadekar39452 ай бұрын
सर येवतमाळ चा कधी येणार पीक विमा sir 🙏🙏🙏🙏
@DipakSultan-c7m2 ай бұрын
केलनडर कस असते बुलढाणा जिल्हा
@sachingawande63442 ай бұрын
जय शिवराय, मी वाशिम जिल्ह्यातील आहे, मला पीक विमा मिळाला नाही, त्या साठी मी तालुका ऑफिस मध्ये जाऊन आलो तिथे त्यांनी सांगितलं की तुमची क्लेम ची तारीख चुकली आहे. म्हणजे ज्या दिवशी क्लेम केला त्या दिवशी पाऊस आला नाही असे कंपनी चे म्हणणे आहे.
@AvinashHajare-p3s2 ай бұрын
Good 😊 ☕morning
@atharvrathod35372 ай бұрын
यवतमाल कधी मिल
@pandurangdarekar9475Ай бұрын
2024 ch pik vima stets pending for apprull dakhot ahe
@santoshpachpute12402 ай бұрын
Jay shivray sir
@mazharpatel21152 ай бұрын
namaste sir! kharip 2023 pik vima fakt calculate jhala ahe kadhi yeil yachi kahich details nahi. jilhadikhari mhantat rajya sarkar cha hafta ajun alela nahi tari 30 tarikhe paryant wait kara! ata 15 sangitli hoti ata 30 jhali! ata pudhe kiti hote Kay mahit! ka yeto pan ka nahi pik vima!😥
@RaviBavane-y6s2 ай бұрын
Sar Amravati jila cha pik vima claim calculated status watap kadhi hote
@omadsul98672 ай бұрын
धाराशिव ला कधी मिळेल
@gopalmatode40002 ай бұрын
Bhau krushi sahayak soyabean anudan from swikarat nahi mantat aamhi sampawar aahe Karanja lad washim Kay karawe
@ShidheshwarBhutekar2 ай бұрын
Sr falbag pic vima Rabbi 2023 kahi aapthet ahe ka?
सर आम्ही नियमित कर्ज भरले होते पण ५० हजार अनुदान च्या यादीत नाव नाही आले तर माहितीचा अधिकार टाकू शकता का
@namdevsawase99972 ай бұрын
सर नवीन इपिक पाहाणी ॲप चालत नाहि
@mangalgavit23042 ай бұрын
Nomo shetkari che paise kadhi bhetnar
@thakaresharad28542 ай бұрын
सोयाबीन पीक विमा मिळेल का बुलढाणा जिल्हा चिखली तालुका
@AnilShejul-g2c2 ай бұрын
सर.पनास..हाजार.रेगुल.आमी.केवाशी.केली.आहे
@abhayjadhavar98782 ай бұрын
नमो शेतकरी योजना बंद झाली अही का
@dhondbagangasagar19672 ай бұрын
हो
@ramchandramahale4700Ай бұрын
Nahi
@rudrappakursule2 ай бұрын
सर.पहिले.पच़हहत़र.टके.विमा.कधी.मिळणार.ते.सागा🙏🙏
@jitendrasahare11682 ай бұрын
. नमो शेतकरी योजना चा हप्ता कधी कधी भेटणार आहे?
@popatgandhade18632 ай бұрын
।नमो शेतकरी योजना बंद झाली व लाडकी बहिण योजना चालू झाली
@tareshchute2 ай бұрын
Sir krj mafi honar ka v nmo cha hafta kevha yenar
@balrajemore62232 ай бұрын
Sir crop kadhi karaych
@akashjiwade25032 ай бұрын
Sir 2023 Pomegranate vima kadhi bhetnar ahe
@gajananchinchulkar97152 ай бұрын
🙏🙏
@creativeideas10502 ай бұрын
Pik vima. Kadhi yenar sir buldana
@sharadgund40772 ай бұрын
खरीप पिके पाहानी तारीख किती
@gauravderkar15402 ай бұрын
यवतमाळ जिल्ह्यातील पीक विमा मिळाले नाही
@ज्ञानेश्वरदेवराये2 ай бұрын
नांदेड पिक विमा ता हिमायतनगर मंडळ जवळगाव कधीं भेटल सागा
@advbnpatil11802 ай бұрын
Sir e pik app चालत नाही बफरिग करत आहे काय करावे
@amolmattevlog34352 ай бұрын
❤❤❤❤
@Chandu-q9i2 ай бұрын
🙏👍👍
@AdityaCholke2 ай бұрын
Sir rabbi pik vima 2023 kadhi milnar yeald base
@bhaskarmule83832 ай бұрын
Buldhana jhila.kapus pik vima kadhi mileyl
@OmnathBhalerao2 ай бұрын
Solapur pik vima kdi bhytnar 23
@virsingmavli13432 ай бұрын
Crop calendar group war send Kara sir
@bestclips84842 ай бұрын
Pik vima आणि.....e pik je आपण करतो त्यात काही संबंध आहे kay?
@bharatdeokar96922 ай бұрын
हो, जर e पिक पाहणी केली नाही तर तुम्ही पेरणी केली नाही असा अर्थ होतो, त्यामुळे खरीप आणि रब्बी चें e पिक पाहणी करा, जर तुम्हाला जमत नसेल तर सेतू वाले करून देतात थोडी ,, फीस आकारून
@bestclips84842 ай бұрын
@@bharatdeokar9692 sir...thanks 🙏❤....mag jar pik vima zala tya nntr....vima bhetnya sathi kay process aste?
लाडकी बहिण योजनेचा वेबसाईट वर भरलेला फॉर्म एडिट करता येईल का ?
@vikrantgaikwad59592 ай бұрын
Jai shivray
@dattudhole62022 ай бұрын
लाडकी बहिण योजना चे पैसे आले नाही आधार लिंक आहे अर्ज 20 जुलैला भरला होता आपुल चा मेसेज 5 ऑगस्ट ला आला होता माहिती द्या सर
@yogeshm6212 ай бұрын
हिंगोली जिल्हा रब्बी हंगामातला पीक विमा येणार आहे का 2023
@prashantwaghmare67502 ай бұрын
सर मी पिक पाहणी केली होती,पण 7/12 ला नोंद झाली नाही,पण लोकांनी मागून करून त्यांची नोंदणी झाली 7/12वर
@KiranKiran-o2h7w2 ай бұрын
सर गृप ला फोटो पाटवा सर
@pratikmandle86682 ай бұрын
मला group मध्ये add व्हायचे आहे.
@chakradharshinde42822 ай бұрын
सर नांदेड जिल्हा कंधार लोहा तालुका काही अपडेट 🙏🏼
@punjahalagunde70932 ай бұрын
4/8/24रोजी फोटो घेतले आहे अंधार पावेतो नोंदणी केली आहे असं म्हटलं जातं आहे परंतु नोंदणी दिसतं नाही
@haridasambhore80272 ай бұрын
Sir 2023 cha milala nahi ajun
@vishalkadam87472 ай бұрын
Mera ration 2.0aap vr video banva ek savister mahiticha
@PandurangGarad-b2m2 ай бұрын
लातुर रेनापूर Sbi जनरल विमा
@sopanvidhate8922 ай бұрын
ठिबक सिंचन च 55% राहिलेल अनुदान कधी मिळणार आहे
@balajipise73412 ай бұрын
तक्रार करून पण रबी पीक विमा मिळाला नाही मिळेल की नाही....
@pravinsamadhanyenkar18052 ай бұрын
सर मोदी आवास घरकुल योजना हप्ते कधी येतील
@AmolShinde-df4il2 ай бұрын
लवकरच येणार मस्टर जमा झाले.हप्ता पण लवकरच . जालना जाफ्राबाद
@RIYAMORE.GUNJALA2 ай бұрын
सर मी 3 ऑगस्ट ल पीक पेरा केला पण अजून 7/12 ल अजून लागून आला नाही काय करावं लगेल कृपया सांगा
@GrShetiYojna2 ай бұрын
Ushir lagto
@Jaydip470.2 ай бұрын
ज्यांनी 3 आगष्ट ला पीक पाहणी केली त्यांची सर्वांची 7/12 ला नोंद आलीच नाही
@enjoyknowledge2472 ай бұрын
सर, खरीप 2023 नाशिक चा पिक विमा मिळेल का? Application Approved आहे. Crop Insurance App वरती Crop Loss Intimation Report केल आहे. पण अजून तरी ते Pending for Approval दाखवत आहे. Approved नाही झालं. PMFBY Portal वरती पण चेक केलं तर Approved झालेल आहे. पण Claim Yield Based चं दाखवत आहे आणि Claim Status Claim Calculated आहे पण अजून तरी पैसे नाही मिळाले. Claim Amount झिरो दाखवत आहे फक्त. सर त्याबद्दल माहिती दया. पैसे मिळतील का नाही आता ते Oriental Insurance कंपनी कडून...
@VishnuHoke2 ай бұрын
सर काय उपयोग नाही या गोष्टीचा ह्या सर्व गोष्टी करून पण मला खरीप पीक विमा मिळाला नाही. आणि आठवडा झाला epik पाहाणी करतोय होत नाही. सकाळी साडेपाच वाजल्यापासून रात्री साडे सहा वाजेपर्यंत😢
@GOKUL8872 ай бұрын
माझी झाली
@Virshivaji.chavan2 ай бұрын
Application cache clear करावे. अशा प्रकारे मी एक तासात कुटुंबातील तीन जणांची इ पिक पहाणी केली दि १६ रोजी
@jaimaharashtra87442 ай бұрын
वाशिम जिल्हा पिक विमा मिळाला नाही
@shrikantingole49092 ай бұрын
जय शिवराय 🚩 मोदी घरकूल योजनेचे पैसे रोखले गेले आहेत घरकूलचे संपूर्ण बांधकाम झालेले असताना पैसे मिळत नाहीत फक्त पहीला हप्ता १५,०००/- मिळाला यावर माहीती घेऊन व्हिडिओ बनवा
@R-007Shorts2 ай бұрын
सर पीक विमा 2023 चे पैसे मिळाले नाहीत अजुन जिल्हा-छत्रपती संभाजीनगर
@tareshchute2 ай бұрын
Sir tumchya video vr vishwas aahe fkt.।।।
@ArvindRamteke-v4e2 ай бұрын
2023 mala pik vima Mila nahi
@samadhandhaygude71792 ай бұрын
पिक विम्या वर रॉकेल ओता शेतकऱ्याचे डोळे पांढरे झाले वाट पाहून पाहून विम्याचे वाईट बोलण्याची इच्छा नाही पण नाईलाजाणे बोलावं वाटते
@NiranganGhadage2 ай бұрын
त्यासाठी त्यांनी.राॅकेल.बंद.केलय.आता.काय.ओतणार.
@samadhandhaygude71792 ай бұрын
😪
@tareshchute2 ай бұрын
Mi bhandara dist mdhun aahe Mla aaplya group vr add kral
@ShaikhAman-fo9zl2 ай бұрын
दादा आपका मोबाइल नंबर चाहिए प्लीज
@suryakantjagdale53742 ай бұрын
जय शिवराय सर 🙏
@thakaresharad28542 ай бұрын
सोयाबीन पीक विमा मिळेल का बुलढाणा जिल्हा चिखली तालुका
@jagdishtijore94952 ай бұрын
🙏🙏🙏
@OmFartade56112 ай бұрын
सर तुम्ही कृपया करून पीकविमा 2023 वरती एक seperate video बनवा जेणेकरून आमचा गैरसमज तरी दूर होईल आज 8 व महिना लागलं आहे तरीही पीकविमा आला नाही कृपया तुम्ही एक व्हिडिओ maadhe अजुन एकदा सांगा 7300 कोटी विमा आला होता तो गेला तरी कुठे शेतकर्यांनी करावे तरी काय हा प्रश्न उभा राहिला आहे आमचा फक्त तुमच्यावर विश्वास आहे
@OmFartade56112 ай бұрын
सर तुम्ही कृपया करून पीकविमा 2023 वरती एक seperate video बनवा जेणेकरून आमचा गैरसमज तरी दूर होईल आज 8 व महिना लागलं आहे तरीही पीकविमा आला नाही कृपया तुम्ही एक व्हिडिओ maadhe अजुन एकदा सांगा 7300 कोटी विमा आला होता तो गेला तरी कुठे शेतकर्यांनी करावे तरी काय हा प्रश्न उभा राहिला आहे आमचा फक्त तुमच्यावर विश्वास आहे
@GrShetiYojna2 ай бұрын
Vatap hoil
@OmFartade56112 ай бұрын
@@GrShetiYojna तुमच्या अंदाजे कधीपर्यंत होईल वाटप पीकविमा सांगा ना