जय शिवराय सर आपली माहिती अतिशय उपुक्त आणि खरी असते. खूप खूप धन्यवाद
@ravindrasapkal70302 ай бұрын
फक्त भाजप सरकार ला विसरू नका त्यामुळेच शेतकरी सुखी झालेत लाईट पासुन
@Sagar_baravkar2 ай бұрын
BJP 233 😎😎
@Danny908092 ай бұрын
😂
@MahendraSahane-tt1vn2 ай бұрын
धन्यवाद सर.
@jaykusram79022 ай бұрын
तुमच्या मुळे मला कुसुम योजने मधून सोलर मिळाला सर जि आपले आभारी आहे
@150rushikeshmule92 ай бұрын
Sir aple light connection navavr hote sir mala self survey cha option ala ahe tithe vicharat ahe ki light connection pan jar connection asel tar milnar nahi ka he pan sanga please
@SunilPatil-i1u2 ай бұрын
@@jaykusram7902 किती hp च आहे कंपनी कोणती किती वॉट ,पाणी किती पाईप लाईन लांबीला देते ,कळावे ही विनंती
@pandriwagh53852 ай бұрын
मागेल तेला सौर कृषी पंप धन्यवाद महावितरण धन्यवाद सर जिल्हा संभाजीनगर तालुका फुलंब्री शेतकरी आपले आभारी आहेत
@mayuripalkar96092 ай бұрын
सर, असे काही, मार्च 2025 पर्यंत 350000 पंप बसणार आहेत, त्यामुळे जेमतेम सर्वांचे अर्ज मंजूर होतील, ज्यानी पेमेंट केले असेच अर्ज ग्राह्य धरण्यात येतील, जेणेकरून नुसते अर्ज करतील त्यांना तसेच ठेवण्यात येतील
@ashokghayal94472 ай бұрын
खुप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर 🙏🏻 जय शिवराय 🚩
@dnyaneshwaragase14822 ай бұрын
Good
@VaijanathPhad-lx2in2 ай бұрын
कुसुम मध्ये अर्ज केला आहे महावितरण कड वर्ग केला आहे अर्जाची स्थिती कशी बघायची
@nitingund57032 ай бұрын
@@VaijanathPhad-lx2in कुसुम मध्ये केला होता त्याचे स्टेटस कसे बघावे
@Net140422 ай бұрын
Mahavitaran benefeshry APP la मोबाइल लोगिंने
@bandushinde12542 ай бұрын
@@Net14042 लॉगिन होत नाही सर
@tushardhage76632 ай бұрын
Maze ale aaj pement sathi msg
@tushardhage76632 ай бұрын
Maze pn mahavitaran kade varg kela hota
@kiranpawara832 ай бұрын
Thank you sir 🙏🏻
@tsunil54842 ай бұрын
जय शिवराय
@jaysengaikwad60092 ай бұрын
Sir , 7/12 warti borewell chi nond nahi ahe pan maza form manjur houn mala payment option ale ahe tar me payment karawe ka ?
@manojtidke50612 ай бұрын
Jay shivray dada
@omkarshinde58652 ай бұрын
सर एक शेतकरी एक डीपी योजना यादी कधी येईल. अर्ज 2021 मध्ये केला होता अजून पर्यंत मंजुर नाही झाले.
@ImranShaikh-ll2eq2 ай бұрын
Sir vihir samaik aahet,NOC upload keli nahit tr form reject hoil ki trutimadhe yeil?
@narayansukashe47222 ай бұрын
नमस्कार सर
@tatyaba1912 ай бұрын
सर, महाऊर्जा कडे अर्ज केला पण फक्त 'विनंती मंजूर ' एवढेच दाखवत आहे १४ जून २०२३ रोजी अर्ज केला आहे.
@NagnathKhunte-g2h2 күн бұрын
सर मी अर्ज केला पेमेंट केले कमपनीजीके निवड ली पन जाईटं सर्वे होत नाही पेमेंट करून चार म्हशीने झाले
@DipakBawankule-d1w2 ай бұрын
Dada July ativrusti che paise kadhi takrnar aahe chandrapur jilha kahi update asel tr sanga .
@sangammunde82042 ай бұрын
ट्रॅक्टर ची योजना यादी कधी येणार आहे सांगा
@bhagwatjogdand48352 ай бұрын
जय शिवराय सर
@hurmaldigitalsharadvalvi80452 ай бұрын
माझे मेडा ची सोलर लावले आहे पण दुसऱ्या गट न वर मी आर्ज केला आहे आणि पेमेंट सुधा केले आहे
@gajananambhore62322 ай бұрын
२०२१ मध्ये अर्ज केला आहे आजून पेमेंटचे ऑप्शन नाही आले
@dattaanuse49832 ай бұрын
Dark water shed certificate milat nahi, Kay karave
@pradumnpatil20452 ай бұрын
,, सर विहिरीच्या जवळूनच light गेली आहे. बाकी सर्व गोष्टी clear आहेत मग payment कराव की नाही?
@BharatGavate-x6p2 ай бұрын
आपल्याला मेसेज आला आहे भरत गवते गेवराई तालुका राजापूर
@hydragamer652 ай бұрын
कुसुम मधले फॉर्म मागील त्याला सौर कृषी पंप मध्ये कन्व्हर्ट केला पन युजर आयडी आणि पासवर्ड मिळाला नाही.
@sharadmorepatil3312 ай бұрын
कसा केला कन्वर्ट
@maulibhabad75612 ай бұрын
user id tyamadhe disty ms********** and pwd 123456 login hoty ka paha
@hydragamer652 ай бұрын
@@maulibhabad7561 br
@mahadevnemane47032 ай бұрын
2021 cha meda cha from ahe payment karun 1 mahina zale lineman srve nahi ajun
@santoshgaikwad68752 ай бұрын
सर 3 hp pump ला sc caste la payment karavi lagte kiti
@parmeahwardumne85422 ай бұрын
sir aamch gav pokra madhe nivad zali aahai aani mala 5hp solar nivad zali aahai mi st pavrgacha aahai 16038 aal aahai barobar aahai ka
@ravindrapwagh97402 ай бұрын
जय शिवराय सर.. मी कुसुम अंतर्गत अर्ज भरलेला आहे. परंतु अजून तो अर्ज महाऊर्जा कडेच आहे.तर तो महावितरणकडे केव्हा वर्ग होईल. किंवा त्याची समोरची प्रोसिजर कशी राहील. अर्जाची स्थिती आपल्याला कोठे व कशी बघता येईल. कृपया याबद्दल मार्गदर्शन करा
@ravsahebnikam56242 ай бұрын
एक वर्ष झाला अर्ज करून अजून सोलार आलं
@pathanusama5572 ай бұрын
Pm kusum yojana aarj kela hai 11.6.23madhe kadhi midnar sar
@Dnyaneshwar-MH202 ай бұрын
🙏
@SubhashGhanghav-t2w2 ай бұрын
सर मि पहले सौर कुर्सी पंप घेतलेला आहे मंहा वितरनचा नंतर मीं डबल कुसुंम साठी औनलाईन केले व आता मेशेज आला आहे की पैसे भरा पन एकाच नावांवर डबल भेठेल का पैसे भराव का मांझ्या पैल्या सोलारला पाच वर्ष पुरन झालें आहे मंग आता कुसुम चे पैशे भराव का
@akshaysinganjude38302 ай бұрын
Sir shetat electric connection ahe, payment karu ki nahi
@dhananjaylahudkar53632 ай бұрын
सर मी कुसुम सोलर योजनेचा अर्ज करून 1.5 वर्ष झाले. माझ्या सोबत ज्या शेतकऱ्यांनी अर्ज केले होते त्यांना कुसुम सोलर योजने अंतर्गत पेमेंट ऑप्शन आले, आणि त्यांनी पेमेंट पण केले. माझा अर्ज मात्र त्यांनी मागेल त्याला सोलर योजनेत वर्ग केला. मला आता माझ्या अर्जाची स्थिती जाणून घ्यायची आहे. मात्र saub डिविजन ला भेट दिली असता त्यांनी आम्हाला अशा प्रकारची कोणतीही माहिती नाही असे उत्तर दिले. आता कुसुम सोलर मध्ये पण लॉगिन होत नाही mseb कडूनही काहीच माहिती मिळत नाही. आर्जाची स्थिती जाणून घेण्यासाठी काय करू...
@MoreshwarhatwarHatwar-gd2gs2 ай бұрын
पेमेंट केल्यावर सर किती दिवसात सोलर मिळतो
@parshurambhongale21562 ай бұрын
8 mahine zale payment kele aahe kadhi basel oswal solar
@ApleSarkar82Ай бұрын
Saheb Refund Chi Process Kashi Ahe Foam Reject Zala Refund Nahi Bhetla Aju
@GrShetiYojnaАй бұрын
खूप उशीर होतो
@salunkhejalindar2099Ай бұрын
कोणी ही फसू नका परत कोण सर्व्हिस देत नाही सरकार का करत नाही 50 , 50 टक्के दोघे
@ParmesuarGhembad2 ай бұрын
नमस्कार सर 2021अर्ज, केला होता पेमेंट आशन आले नाहि,परत मागेल तेला सौलर अर्ज केला पेमेंट आशन आले पेमेंट करावे नाहि
@rajujadhav30822 ай бұрын
Sir maza mobile number chukicha Add zalay...mala to change karta yeil ka?
@सिद्धेश्वरयात्राकंपनी-प1व2 ай бұрын
Sir mi magel tyala saur krushi pump la arj kela hota pn to reject zala aahe. Sir mazya adhar no. ne koni tari dusrayani arj kela aahe.
@sandeeppatil587Ай бұрын
सर माझ्या नावावर 63 गुंठे जमीन आहे 5 hp पर्यंत मला सौर पंप योजनेचा फॉर्म भरायचा आहे दुसऱ्या शेतकऱ्याचे affidavit करून मला पंप मिळेल का सर मार्गदर्शन करा
@vithalbobade99492 ай бұрын
सर पेमेंट केलं सर्वे साठी sms आला पन लाइंमेन सर्वे साठी 2महिने झालं यत नाही तेला काही पर्याय आहे का
@RavindraDhabale-h3e2 ай бұрын
Sir pement cha sms yet nahi sc madhun aahe pan sms yet nahi
@Smart_Marathi_Mahiti2 ай бұрын
सर payment केले पेमेंट कटले पण पेमेंट fail दाखवत आहे किती दिवसात refund होईल
@vikramthakare10042 ай бұрын
निकस अटी शर्ती पात्रता कसे तपासावे कृपया सांगा
@GrShetiYojna2 ай бұрын
GR आहेत, आपले व्हिडिओ आहेत यावर
@BabuShinde-p7w2 ай бұрын
अर्जाची स्थिती कशी बगावी
@myhomeatumarkhed97692 ай бұрын
दिड वर्ष झाले कर्ज करून अजूनही मंजुरी मिळाली नाही.सहा महिन्यांपूर्वी एक फोन आला होता.पेमेंटच्या संदर्भात तुम्हाला कळविले जाईल असं सांगितलं.
@vilassambherao24292 ай бұрын
मागेल त्याला सोलर पंप मध्ये आपडेट कसे करावे
@apurvabd98222 ай бұрын
मोबाईल वरून पेमेंट केले तर चालेल का सर
@nishantpatil66912 ай бұрын
पालघर जिल्हा ची स्थिती सांगावी सर .. मी फॉर्म भरला आहे पेमेंट नाही केलेले.. वेटींग लिस्ट कशी समजेल
@pratikunde48482 ай бұрын
Magel tyala pump cha application kase bagayche
@GrShetiYojna2 ай бұрын
वेबसाईट वर सुविधा आहे
@भोलेनाथगडАй бұрын
मागील बिल थकित अहे तरी पण मेसेज आला पैसे भरण्याचा काय करू
@psw9912 ай бұрын
सर, मी जून 2023 ला अर्ज केला आहे पण विहीर सामूहिक आहे स्टॅम्प दिला आहे अजून सेल्फ सर्वे चा मेसेज आला नाही व त्रुटी चा सुद्धा काय करावे प्लीज रिप्लाय 🙏
@gorobabhosale3682 ай бұрын
कंपनीवाले ऑनलाईन पेमेन्ट नंतर १२००० रु . विज कनेक्शन घेण्यासाठी लागतात म्हणून मागत आहेत . पैसे लागतात का?
@अनुरथढेपे2 ай бұрын
सर मी 23/9/24 ला महावितरण अर्ज केला होता आणि तो पात्र आहेत म्हणून मेसेज आला आहे पण सातबारा वर विहीर किंवा कुठल्याही प्रकारची नोंद नाही म्हणून पैसे भरावे का नाही का नोंद करुन भरावेत रिप्लाय
@ganeshmaske68372 ай бұрын
कुसुम सोलार योजना अंतर्गत अर्ज केला होता पेंमट चे आपशन आले आहे पण नाव चुकले आहे पेमेंट करावे का
@vishalwaghmare98502 ай бұрын
पेमेंट नाही केले तर काय होईल
@DadaShinde-k5o2 ай бұрын
Gat no . Taklya nav ka yet nahi sur
@govindnavle88532 ай бұрын
सर आम्हाला कुसुम सोलर पंतप्रधान योजनेचे सोलार मटेरियल आला आहे
@kishorchavan44062 ай бұрын
मला पेमेंट भरा असा मेसेज आलेला आहे पेमेंट भरू का सर
@pundlikpatil45882 ай бұрын
नांदेड़ जि
@jalindarraundal12142 ай бұрын
3 h p मंजूर झाल्यावर 5 h p करता येईल काय?
@Sanjay-u3k2 ай бұрын
जय महाराष्ट्र भाऊ म्हशी उत्पन्नासाठी लोन कसं मिळवायचं याच्यावर व्हिडिओ बनवा बरं भाऊ
@GrShetiYojna2 ай бұрын
Ok
@DipakDhage-kk6mj2 ай бұрын
17 जून२०२३सोलर चा अर्ज केलेलाअजून मेसेज नाही
@geniusexam572 ай бұрын
फाॅर्म ड्राफ्ट मोडमध्ये सेव आहे म्हणतो .पैसे भरा असा option लगेचच आला होता.नंतर पैसे भरावे म्हणून काल पैसे भराला गेल्यानंतर मागील पेमेंट प्रक्रियेत आहे १५ मिनिटानंतर पुन्हा प्रयत्न करा असा option दिसत आहे पुढे काय प्रोसेस करावी ?
@SantoshSWagh2 ай бұрын
@@geniusexam57 मला पण असेच दिसत आहे ,काय करावे
@SantoshSWagh2 ай бұрын
मला पण असाच प्रॉब्लेम येत आहे काय करावे
@mahendrasingRajput-x9t2 ай бұрын
मी 12आकटोबर ला अजृ केला आहे मला सौरऊर्जा प्रकल्प मेसेज आला नाही
@dipakawachar10372 ай бұрын
दादा मी कुसुम मधे अर्ज केला होता आणि मला पंप ही आला आहे इंस्टॉल पण झाला आहे बोर वरती पण तो मी विहिरी वर इंस्टॉल केला आणि मी पुन्हा विहिरीवर मागेल त्याला सोलर मध्ये फोम भरला आहे आणि मला पेमेंट करा हे सांगितलं जात आहे आत्ता मी मझ पेमेंट करू का नये हे सांगा
@GrShetiYojna2 ай бұрын
एक आधार एक लाभार्थी पंप जप्त होऊ शकतो
@sachingaikwad78882 ай бұрын
जय शिवराय चांगली कंपनी कोणती?
@Ganeshbhange87252 ай бұрын
@@sachingaikwad7888 1- rotomag 2-Cri 3-Shakti 4-Gk यापैकी एक निवडा जि कंपनी पंप लवकर बसवेन
@ramkadam542 ай бұрын
सर मी 2023 ला कुसुम योजने अंतर्गत अर्ज केला आहे तो आता महावितरण कडे वर्ग झाल आहे आणी मी पेमंट पण केल आहे सर पंप केहवा मिळेल
@jagnnathkadam42882 ай бұрын
सर 2023 कुसुम अर्ज मागेल त्याला सोलार महावितरण कडे वर्ग करण्यात आला MS ID सर कधि येईल हिंगोली जिल्ह्या
@royalshetkarijadhavPatil2 ай бұрын
पेमेंटचा ऑप्शन किती दिवस राहतं
@shivajitelang14462 ай бұрын
Sir 9-11-2024 ला मी पेमेंट केले आहे सेल्प सर्वॆ कधी व कसे करावे
@somnathrajgire27942 ай бұрын
Sir net copy kadun cast chukli aahe sc pahije hoti OBC zhali aahe
@samadhanvitthalsurwade37382 ай бұрын
माझे 10 गुंठ्या चा फार्म हाऊस प्लॉट आहे, त्या ठिकाणी मला ह्या योजने अंतर्गत सोलर पंप सिस्टीम मिळेल का?
@namdevmore5062 ай бұрын
Magel tyala solarch arj delete karta yeil ka
@SurajPatil-v4k2 ай бұрын
Sir mi pement kele aahe
@greatallindia74002 ай бұрын
माझा फोम आजुन मेडा कडेच आहे कधी जाईल महावितरण कडे
@statuslover84852 ай бұрын
@@greatallindia7400 नाही जाणार परत MSEB मार्फत भरावा लागेल,तेव्हा तो MEDA चा अर्ज MSEB ला वर्ग करण्यात येतो
@bandushinde12542 ай бұрын
सर मी 8.6.23.ला कुसुम मध्ये अर्ज केला होता मेढा चा अर्ज महावितरणकडे वर्ग करण्यात आला आहे पण एम के आयडी टाकला तर महावितरणकडे वर्ग करण्यात आला
@Sanket962 ай бұрын
Contact me
@DevramGare-xk3me2 ай бұрын
Solr,pileti,PDR,ghenysati,kiti,krch,yein
@RamkrishnaBalpane-m2l2 ай бұрын
19jun2023la form bharlasolar pump pement Kela NAHI Kay Kara lagel
@शौकतपठाण-प6ल2 ай бұрын
मी केल पेमेंट सर
@Mychannel_72 ай бұрын
मागेल त्याला सोलर यात ऑपश आल पैसे भरायच पण लास्ट date नाही दिली साधार किती दिवस आपण थाम्बु शकतो
@Ganeshbhange87252 ай бұрын
सर माझा महावितरन कोटेशन भरुन पेड पेडींग चा अर्ज आहे 6 महीने झाले सर्वे व पेमेंट होउन अजुन ही पंप बसला नाही span pump कंपनी वालेला फोन लावला तर योग्य माहीती देत नाही फोन लाउ नका मनतात .
@sureshmulak52232 ай бұрын
मसूरमध्ये सोलर योजनेचा अर्ज केला होता महावितरण मेसेज आला आहे आज खूप साऱ्या लोकांना मेसेज आले आहेत महावितरण याच्यावर एक व्हिडिओ बनवा
@dnyaneshwaragase14822 ай бұрын
S
@AdinathTompe2 ай бұрын
भाऊ मी 3 hp पम्पासाठी पेमेंट केल. पन पैमेंट झाली. पन bill error दाखवत आहे आणी अर्ज स्तीती चेक केली असता रक्कम भरना करा दाखवत आहे. काय कराव लागेल यासाठी PLZ हेल्प 🙏😥
@govind-p-shinde-19212 ай бұрын
मि 2021 ला कुसुम योजने अंतर्गत अर्ज केला होता.. आजुन काहीच मेसेज आला नाही..आता नवीन अर्ज कराव का का पहीला अर्ज मंजूर होईल का??
@Sanket962 ай бұрын
Contact me
@rajutupe26012 ай бұрын
Number dya@@Sanket96
@hanumanttakamoge93852 ай бұрын
सर विहिरीची नोंद नाही
@Rokderahul9662 ай бұрын
अर्ज चालू आहे का
@ramnevhal50952 ай бұрын
सर मेडा कडे अर्ज केला, मेडात लॉगिन केल्यावर तुमचा अर्ज महावितरण कडे वर्ग केला आहे, कृपया जवळच्या उपविभागीय कार्यलयाशि संपर्क करा मनत आहे, तर पुढे काय करायचा..
@Ubalepatil65512 ай бұрын
Same
@agricossarjuna13012 ай бұрын
@ShubhamVikhe-yc8jd same problem ahe
@dhananjaylahudkar53632 ай бұрын
माझा पण हाच प्रॉब्लेम आहे.मी उपविभागीय कार्यालयात गेलो असता त्यांनीही काहीच माहिती दिली नाही
@sachindeshmukh5732 ай бұрын
Same
@Subhash-g2v4l2 ай бұрын
@@ramnevhal5095 कसे चेक केले
@keshavshinde32432 ай бұрын
Sir jayshree ram ❤ sheti dusrya gavi pani ahe, tar tithe pump milel ka
@GrShetiYojna2 ай бұрын
हो आधार वर मिळतो
@DnyaneshwarSahane-w2s2 ай бұрын
Dada mala message nahi ala pan status la payment kara asa dakvat ahe tar payment kara
@engineersfarming82492 ай бұрын
फॉर्म सबमिट नंतर error येत आहे
@abhishekyeotekar14132 ай бұрын
सर मी एक शेतकरी एक ट्रान्सफॉर्मर चा लाभार्थी आहे तर मला सोलार पण मिळेल का त्याच विहिरीवर
@VaibhavKolhe-f2q2 ай бұрын
मागेल त्याला सोलर मध्ये पायमेन्ट ची तारीख आहे का काही सर
@GrShetiYojna2 ай бұрын
नाही
@VaibhavKolhe-f2q2 ай бұрын
ओके
@VaibhavKolhe-f2q2 ай бұрын
पायमेन्ट लेट झाल्यास ऑपशन राहील का नाही
@VaibhavKolhe-f2q2 ай бұрын
मी तुमचे पूर्ण विडिओ पाहतो सर त्यावरुनच फॉर्म खूप छान माहिती देता सर आपण त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद 👌👌👌
@sharadmahajan53342 ай бұрын
सर सौर कृषी वाहीनी योजना विषयी माहिती द्या
@Shinde-t5i2 ай бұрын
सर माझा कुसुम मध्ये अर्ज भरलेला आहे माझा अर्ज महावितरणकडे वर्ग केला असं मेसेज आहे परंतु माझ्या नावावर कोटेशन आहे तर पेमेंट भरावा का नाही
@parmeshwarwagh45032 ай бұрын
शेतीचा गट नंबर टाकल्यावर जमीन मालकाचे नाव दाखवते नाही